शर्वीका बाळा तुला साक्षात श्री छत्रपती यांचा आशीर्वाद लाभला आहे, धन्य तुझी जननी, तिने तुझवर असे भगवे संस्कार केले, सर्व शिवभक्तांना नेहमी तुझवर गर्व व अभिमान राहील, भावी पिढी करिता तू प्रेरणा राहशील।। थोर तुझे कर्तव्य।। थोर तुझवरील संस्कार।। जय हिंदवी स्वराज।।
🚩🙏🚩❤
🚩🚩🚩
खुप छान अभिनद🚩🚩🚩
अभिनंदन शर्विका ✨💫🔥🥳
Congratulations little sharvika and Mhatre family 🎉
अशीच प्रगती करत रहा👍👍 अजून अजून गड किल्ले सर करत रहा 👌👌खूप खूप अभिनंदन शर्विका ❤️❤️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
शर्वीका बाळा तुला साक्षात श्री छत्रपती यांचा आशीर्वाद लाभला आहे, धन्य तुझी जननी, तिने तुझवर असे भगवे संस्कार केले, सर्व शिवभक्तांना नेहमी तुझवर गर्व व अभिमान राहील, भावी पिढी करिता तू प्रेरणा राहशील।।
थोर तुझे कर्तव्य।। थोर तुझवरील संस्कार।।
जय हिंदवी स्वराज।।
खूप खूप धन्यवाद....🧡🙌 जय शिवराय
देव तुझी ही इच्छा पूर्ण करो best of life to achieve
खूप खूप धन्यवाद 😊👍जय शिवराय 🚩
खूप छान शर्विका,अशीच रहा कायम...
नक्कीच..खूप खूप धन्यवाद 😊
Abhinadan
अंगावर शहारे आले