Sir 5 July la aalela GR Paha. Mulinsathi 100 takke tuition Ani exam fee madhe Savlat dili ahe tya sobatach anath mule va mulina hich savlat milnar ase mhantle ahe. MG Ata anath mulansathi 6 april 2023 cha GR lagu honar ka 5 July 2024 cha GR lagu honar?
ही योजना खुप महत्वाची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंमलबजावणीची मुदत ३१जुलै २०२४ परयन्त अशी वाढवली व अंगणवाडी महिला यांना सुद्धा समावेश व ६५ वर्ष वय वाढवले आहे, खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन!🎉
Khup Chan mahiti dilat, 👌
धन्यवाद
नमस्कार सर..
नुकतेच शासनाने मुलींसोबत अनाथ मुलांना ही मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्याबाबत व्हिडिओ बनवा
सर माझे अनाथ सर्फिटिक निघालं नाही सर मदत करा 😢
अडचण काय आणि कुठे आहे ते सांगा
@sangopan8137 सर निघाला
Sir 5 July la aalela GR Paha. Mulinsathi 100 takke tuition Ani exam fee madhe Savlat dili ahe tya sobatach anath mule va mulina hich savlat milnar ase mhantle ahe. MG Ata anath mulansathi 6 april 2023 cha GR lagu honar ka 5 July 2024 cha GR lagu honar?
Khup Chan mahiti sangat ahat ..mi tumch video khayem bagate...mala ek request ahe ki video khup lamb hote thodkyat mahiti det java sir ...
ओके, धन्यवाद. आपल्या सुचनेनुसार निश्चित प्रयत्न करेन.
ही योजना खुप महत्वाची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंमलबजावणीची मुदत ३१जुलै २०२४ परयन्त अशी वाढवली व अंगणवाडी महिला यांना सुद्धा समावेश व ६५ वर्ष वय वाढवले आहे, खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन!🎉
31 जुलै पर्यंत नाही मॅडम 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवलेली आहे 😊👍🏻