जाधव सर,आपले विश्लेषण एकदम खरे व सडेतोड आहे. सरकार सत्तेवर येऊन दीड महिना झाला आहे. सरकार काम करण्यापेक्षा त्यांच्या भानगडी ,कुरघोडी व फोडाफोडी करण्यातच गुंतले आहे. राज्याचे वाटोळे करीत आहेत.
खर तर b j p मुळे ही वेळ महाराष्ट्रावर आली आहे. मी bjp च समर्थक आहे पण जे ठाकरेंची शिवसेना आणि bjp युती सरकार होत हे रामराज्य होत पण आता अस वाटतंय काँग्रेस सरकार चांगल होत क्राईम रेट खूप कमी होता.आज bjp कराय गेली एक आणि होतंय दुसर सर्व सत्ते साठी जनता गेली ..... उपटाय फक्त पैसा गोळा करायला पाहिजे दुसर काही नाही...महाराष्ट्राचा पाकिस्तान केले ह्यांनी
देवेंद्र फडणवीस जी एकदाच शिंदे सोक्षमोक्ष लावून टाका हकालपट्टी करण्यात यावी कारण हा लहान मुलासारखं खाऊ द्याल नाहीतर मी जातोय माझ्या गावी दरेगाव ताजावजि.ळी
खरं म्हणजे नाशिक आणि रायगड पालकमंत्री बाबत जो निर्णय झाला तो खारोखरच चुकला आहे.. एक तर खाते वाटप मध्ये शिंदे गटाला डावलेलं होतं.. आणि आता पालकमंत्री मध्ये सुद्धा तेच झालं.. त्या मूळे कुठे तरी शिंदे गट नाराज जरूर आहे... जय महाराष्ट्र
सत्तेसाठी लाडक्या बहिणीच्या मदतीने आलेले हे बहुरुप्याचे सरकारमध्ये अजित पवार शिंदे नाराज झाले की कुठे जातात हे जनतेला माहीत असून भाजपा मात्र आपला तवा गरम करून घेतो यात ऊदय सामंत हे केव्हाही भाजपामध्ये ऊडी मारू शकतात. जय महाराष्ट्र.
यांना जनतेच काही घेण देण नाही फक्त यांना मंत्री पद पाहिजे
11 วันที่ผ่านมา +3
रायगडात सुनिल तटकरे पालक मंत्री होते.मग २०२० नंतर अदिती होत्या. पुन्हा त्यांनाच ते पद देणे हा घराणेशाहीची चाहुल आहे.रायगड ही काय एकाच कुठशटुंबाची खाजगी मालमत्ता नाही.
पालकमंत्री वर्षाला कमीत कमी शंभर कोटी ते तीनशे कोटी रुपये मिळवतो. त्यामुळे त्या पदासाठी सतत मारामारी रुसवे फुगवे होणारच. इथे कोण काय जनतेच्या हितासाठी नाराज नाही तर पैशाच्या उलाठढाली साठी नाराज आहेत.
जशी mva ने गल्ला भरला तसा तो चालतो अरे तुम्हाला विकास झालेला दिसणार नाही काँग्रेसने 65 वर्ष देशाला लुटले ते तुम्हाला दिसणार नाही जसे तुमचे नेते तसे तुम्ही 😃😃😃😃🏹🚩
जाधव साहेब, हे "पालकमंत्री" काय करतात याचे Public Audit एका निस्पृह न्यायमूर्ती तर्फे का करू नयेत? तुम्ही योग्य तर्हेने सरकारला "नागडे-उघडे" करीत आहात,असेच निर्भिडपणे करीत रहा.महाराष्ट्र तुम्हाला ऐकत आहे.
जाधव साहेब आणि हे काय बोलत होते आम्ही बाळासाहेब यांचे विचार घेऊन आम्ही बीजेपी बरोबर गेलो आणि इथे काय चालले आहे स्वताला काय मसालेदार खाती मिळतात ते आणि हे शिकवणार हिंदूत्व वारे ह्याची एकनिष्ठता
आजचे राजकारणी केवळ नेता होऊ शकतात ते जननायक लोकनेता होऊ शकत नाहीत कारण त्यानं सत्ता पाहिजे पावर पाहिजे काळे पैसे पाहिजे गुंड व्यक्ति सोबत पाहिजे जनता गेली खड्यात
कितीची??? हे तर संजयराव दररोज सकाळी बोलतो तुम्ही कशाला तसदी घेतली साहेब?? एकनाथ शिंदे सोमवारी दरी गावी गेले यावर ऑब्जेक्शन घेता पण तीन वर्षात एका सोमवारी जो मुख्यमंत्री मंत्रालयात आला होता त्याची स्तुती करता 🙏🙏🙏
एकवेळ अजित पवारांना नाराज केले तरी फारसे फरक पडणार नाही पण शिंदेची नाराजी खुप महागात पडू शकते हे मोदी, शहाप्रमाणेच शिंदेही जाणुन आहेत. केंद्रातील मोदी सरकार हे अल्पमतातील सरकार आहे व शिंदेंचे सात खासदार मोदींचे अस्तित्व टिकविण्यासाठी खुप महत्वाचे आहेत, त्यामुळे नेहेमीच आपल्या मित्रपक्षाला गिळंकृत करणारी स्वार्थी भाजप सद्यस्थितीत नाईलाजाने का होईना पण शिंदेंचा हट्ट भाजपाला पुरविणे ही राजकीय मजबुरी आहे.
गरजेपेक्षा जास्त संख्याबळ हे सुद्धा त्रासदायक आहे हे आता अनुभवास येत आहे. शेवटी सगळ्यांनाच समाधानी ठेवता येत नाही. आता तालुक्याचे पालकमंत्री करायची वेळ आली आहे. अति तिथे माती ही म्हण सार्थ आहे
कशाला आशा चर्चा करता राव जरा शेतकरीआत्महत्या खते बियाणे याचे वाढलेले भाव तरुणांची बेरोजगारी जाती जातीत तेढ असे आणेक प्रश्न उपलब्ध असताना तुम्ही कशाला बोबा मारताय
ईवीएम मशीनचं "पीक"आहे,ते थोडेच ....! "लोकशाही"मार्गाने आलंय..?🤣🤣🤣😂😂😂
फडणवीस साहेब या कुणालाही सुखाने जगू देणार नाहीत पाच वर्षे
म्हणून तर रश्मि शुक्ल ला परत आणली 😉
जसे शरद पवार आज पर्यन्त कोणालाही जगू देत न्हवते 😃😃😃🏹🚩
शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
पालक मंत्री हे संविधानिक दर्जा नसल्याने या पदा विरुद्ध जहित याचिका टाकून पद रद्द करा या पदा द्वारे मोठा भ्रष्टाचार होत असावा
😊😊्क्ष
जाधव सर,आपले विश्लेषण एकदम खरे व सडेतोड आहे. सरकार सत्तेवर येऊन दीड महिना झाला आहे. सरकार काम करण्यापेक्षा त्यांच्या भानगडी ,कुरघोडी व फोडाफोडी करण्यातच गुंतले आहे. राज्याचे वाटोळे करीत आहेत.
एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यापेक्षाजास्त लोकप्रिय आहे.कारण हा विजय त्यांच्या नेतृत्वाखाली झालाय हे फडणवीस विसरत आहे.
अगदी बरोबर
जाधव हे बरोबर बोलत आहेत खरेच फक्त सत्ते साठी राजकारण चाललेय आहे समाज कारण हे नावाला आहे असे दिसून येते
२.५ वर्षे भयानक समाजकारण झाले..😂😂😂😂😂
जसे MVA मधें चालले होते असच ना कि काही वेगळं आहे अरे विरोधी पक्षय नेता कॊ हें पहिलं बघा टीका टोमणे नंतर मारा 🏹🚩😃😃😃
@@milindkulkarni3198कोणाचे mva चे कि उभाठाक्सहे
कोणाच्या जागा जास्त निवडुन आल्या हे जनतेला माहिती आहे महाआघाडी ची सत्ता आली आहे पण महायुती गडबड करुन आले आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे
तू सिद्ध कर नोमानी चोख्या
उदय सामंत म्हणतात कि सामान्य कुटुंबातील आम्ही दोघे म्हणजे शिंदे आणि हा, खरं सांगायचं तर तुम्ही सामान्य आहात यावर कसा विश्वास ठेवायचा
याच महाराष्ट्र ला फार नुकसान सहन करावे लागणार आहे.याला कारण फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता उपभोगता यावि हेच कारण आहे.
खर तर b j p मुळे ही वेळ महाराष्ट्रावर आली आहे. मी bjp च समर्थक आहे पण जे ठाकरेंची शिवसेना आणि bjp युती सरकार होत हे रामराज्य होत पण आता अस वाटतंय काँग्रेस सरकार चांगल होत क्राईम रेट खूप कमी होता.आज bjp कराय गेली एक आणि होतंय दुसर सर्व सत्ते साठी जनता गेली ..... उपटाय फक्त पैसा गोळा करायला पाहिजे दुसर काही नाही...महाराष्ट्राचा पाकिस्तान केले ह्यांनी
देवेंद्र फडणवीस जी एकदाच शिंदे सोक्षमोक्ष लावून टाका हकालपट्टी करण्यात यावी कारण हा लहान मुलासारखं खाऊ द्याल नाहीतर मी जातोय माझ्या गावी दरेगाव ताजावजि.ळी
खरं म्हणजे नाशिक आणि रायगड पालकमंत्री बाबत जो निर्णय झाला तो खारोखरच चुकला आहे.. एक तर खाते वाटप मध्ये शिंदे गटाला डावलेलं होतं.. आणि आता पालकमंत्री मध्ये सुद्धा तेच झालं.. त्या मूळे कुठे तरी शिंदे गट नाराज जरूर आहे... जय महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत क्रुर माणूस म्हणून फडणवीस यांचा इतिहास असणार
🥸आत्ता काय हा नवीन राजकीय जोक सह पालक मंत्री अजून काय काय सह बघायला मिळेल काय माहित 🥸
सत्तेसाठी लाडक्या बहिणीच्या मदतीने आलेले हे बहुरुप्याचे सरकारमध्ये अजित पवार शिंदे नाराज झाले की कुठे जातात हे जनतेला माहीत असून भाजपा मात्र आपला तवा गरम करून घेतो यात ऊदय सामंत हे केव्हाही भाजपामध्ये ऊडी मारू शकतात. जय महाराष्ट्र.
EVM Sarkar.
यांना जनतेच काही घेण देण नाही फक्त यांना मंत्री पद पाहिजे
रायगडात सुनिल तटकरे पालक मंत्री होते.मग २०२० नंतर अदिती होत्या. पुन्हा त्यांनाच ते पद देणे हा घराणेशाहीची चाहुल आहे.रायगड ही काय एकाच कुठशटुंबाची खाजगी मालमत्ता नाही.
महाराष्ट्रचा विकास लोकप्रतिनिधी मुळे खुंटला आहे याची सत्ते साठी भांडण चालू आहे वा राजकारणी
भाजपा शिंदे व अजित पवार यांना संपविण्याचा निर्णय घेतला आहे
साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी पहिले मोठी चुक केली आहे त्यांना माहीत होते भा ज पा पक्षाची रणनिती तरी सुद्धा ते त्यांच्या आश्रयाला गेलेत
जसे करावे तसे भरावे
कोणी उभाठाणे महाल तुतारी ने 😃😃😃😃🏹🚩
पालकमंत्री वर्षाला कमीत कमी शंभर कोटी ते तीनशे कोटी रुपये मिळवतो. त्यामुळे त्या पदासाठी सतत मारामारी रुसवे फुगवे होणारच. इथे कोण काय जनतेच्या हितासाठी नाराज नाही तर पैशाच्या उलाठढाली साठी नाराज आहेत.
स्वतःचा गल्ला भरण्यासाठी राजकारण/सत्तेवर आलेले जनतेच काय भल करणार ? लोकांना कळेल तो सुदिन!!
जशी mva ने गल्ला भरला तसा तो चालतो अरे तुम्हाला विकास झालेला दिसणार नाही काँग्रेसने 65 वर्ष देशाला लुटले ते तुम्हाला दिसणार नाही जसे तुमचे नेते तसे तुम्ही 😃😃😃😃🏹🚩
याला म्हणतात नियतीचा नियम त्याचा प्रत्यय देवेंद्र फडणवीस यांना आता येत आहे
True Analysis by Ashish ji
आशिष सर अगदी बरोबर विश्लेषण केले आपण.... फडणवीस वरून काही पण नाटकं करत असो, आतलं खरं बाहेर येत आहे.
महायुतीला प्रचंड म्हणजे प्रचंड विजय प्राप्त झाला तो कशामुळे AVM मुळे😂😂😂😂😂
ही सगळी बीरबलाची खीचडी झाली वाटते.हे सगळे सर्व विचीञ विचारांचे आहेत.फक्त यांची सत्तेसाठीच यूती असु शकते.अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
पैसा कमवायचा धद्दा आहे.
इवीएम सरकार आहे
महायुती सरकार आल्या
पासून सामान्या माणूस नाराज आहे
पक्ष फोडल्याबद्दल व गद्दारी चे बक्षिस वाटाण्याच्या अक्षता लावणार.
जसा शरद पवारांनी विक्रम करून घेतला तसाच 😃😃😃🏹🏹🏹🚩🚩🚩
पालकमंत्री पद भ्रष्टाचाराचा खूप मोठा अड्डा आहे ते पालकमंत्री पदाचा इमानदारीने वापर न केल्यामुळे तर बीडची वाट लागली
गद्दारीचं फळ या पेक्षा वेगळे असूच शकत नाही. जे पेरतो तेच उगवत असतं.
जसे शरद पवार भोगतोय तसे 😃😃🏹🏹🚩🚩
जाधव साहेब, हे "पालकमंत्री" काय करतात याचे Public Audit एका निस्पृह न्यायमूर्ती तर्फे का करू नयेत? तुम्ही योग्य तर्हेने सरकारला "नागडे-उघडे" करीत आहात,असेच निर्भिडपणे करीत रहा.महाराष्ट्र तुम्हाला ऐकत आहे.
आशिष जाधव छान विस्लेशन केले
सध्या तरी असे काहीच शक्य नाही. शासनाने व मीडीयाने फक्त मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा.
जाधव साहेब आणि हे काय बोलत होते आम्ही बाळासाहेब यांचे विचार घेऊन आम्ही बीजेपी बरोबर गेलो आणि इथे काय चालले आहे स्वताला काय मसालेदार खाती मिळतात ते आणि हे शिकवणार हिंदूत्व वारे ह्याची एकनिष्ठता
आजचे राजकारणी केवळ नेता होऊ शकतात ते जननायक लोकनेता होऊ शकत नाहीत कारण त्यानं सत्ता पाहिजे पावर पाहिजे काळे पैसे पाहिजे गुंड व्यक्ति सोबत पाहिजे जनता गेली खड्यात
बीड प्रकरण राजकारण्यांनी जाणून बुजून एवढं तापवले की ईव्हीएम चा विसर पडला आहे विरोधी पक्षांना व जनतेला
महाराष्ट्राच्या स्थापने.पासून कोठल्याही
सरकार मध्ये एवढा सवला गोंधळ.नव्हता तो आता महाराष्ट्राची
जनता बघत आहे.आपले दुर्दैव .दुसरे काही नाही.
कितीची??? हे तर संजयराव दररोज सकाळी बोलतो तुम्ही कशाला तसदी घेतली साहेब?? एकनाथ शिंदे सोमवारी दरी गावी गेले यावर ऑब्जेक्शन घेता पण तीन वर्षात एका सोमवारी जो मुख्यमंत्री मंत्रालयात आला होता त्याची स्तुती करता 🙏🙏🙏
महाराष्ट्राचा बिहार केला या लोकांनी,लोकांची कामे करण्याऐवजी पालकमंत्री पदासाठी रडारडी चालवलीय
तसे पहिले तर या दोन्ही भिडूनची बीजेपी ला काय गरज आहे? मग तुमच्या बहुमताला काय किंमत?
100% है सरकार टिकणार नाही ते स्वतःच्या कर्माने पडणार आहे
हें सांगणारा तू जोतिषी आहेस कि बुवाबाजी आहेस 😃😃😃😃🏹🚩
हे काय लहान पोरा सारख प्रत्येक वेळी गावाला जाऊन बसायचे 😂😂😂
एकवेळ अजित पवारांना नाराज केले तरी फारसे फरक पडणार नाही पण शिंदेची नाराजी खुप महागात पडू शकते हे मोदी, शहाप्रमाणेच शिंदेही जाणुन आहेत. केंद्रातील मोदी सरकार हे अल्पमतातील सरकार आहे व शिंदेंचे सात खासदार मोदींचे अस्तित्व टिकविण्यासाठी खुप महत्वाचे आहेत, त्यामुळे नेहेमीच आपल्या मित्रपक्षाला गिळंकृत करणारी स्वार्थी भाजप सद्यस्थितीत नाईलाजाने का होईना पण शिंदेंचा हट्ट भाजपाला पुरविणे ही राजकीय मजबुरी आहे.
गावकोंबडा 😂
@@vishaltharewal9609काय नाही होणार कारण मोदी हे सत्तेवर आहेत बार्गेनिग अगोदर चालल असत आता फार उशीर झालाय.
गावात गावठी गुलाब असेल त्यालाच भेटायला गेला असेल एकनाथ
असं असेल तर शिंदेंनी डायरेक्ट काय ते स्पष्टपणे बोलावे काय ते उघडपणे.
जसे उद्दव ठाकरे बोलत न्हवते तसे 😃😃😃
मूख्यमंत्रीच राज्यासाठी घातक आहेत
जसे उद्दव ठाकरे होते तसे 😃😃😃🏹🚩
नवीन DCm उदय सामंत होणार😮
तीन पक्षाचे अर्धे अर्धे शहाणे म्हणजे 1.5% शहाणे सत्तेत आलेले आहेत हे असेच होणार
100. "/, Right. Sheb
एकनाथ शिंदे भाजपच्या हातातलं बाहुला आहे...गरज संपली की अडगळीत टाकणार
बहुमत आसुन काय फायदा सरकार आजून पालक मंत्रालय ठरता येत नाही न्याय देऊ शकत नाही आरोपी फरार आहे
Bold disclosure . salute sir ❤
हे सरकार फक्त स्वतःची पोट भरायच्या मागे आहे जनतेशी काही घेणं देण नाही.
प्रामाणिक विजय असता तर सर्व जन आनंदीत राहीले असते
इव्हिएम सेटींग आमदार असल्यामुळे पुढची गॅरंटी नाही
आता जनतेला एकच काम उरलंय...ढोरासारखं राबायचं आणि टँक्स भरून भरून मंत्री पोसायचे.
अलिकडेच वाचनात आलेय की पालक मंत्री पदाची वार्षिक कमाई दोन शे कोटींची वर असते. त्यामुळेच तर हे रुसवे फुगवे चाललेत की काय.
🥸काही नाही एकनाथ शिंदे यांना सह मुख्यमंत्री करा उप नको सगळं ठीक होईल 🥸
जाधव सांगणार सरकार कसे चालवायचे 😂😂😂😂
भाजपचे पेंड लोकमत वाले पत्रकार अशाच बातम्या सांगत आहेत.
महाराष्ट्र नं. एकचे राज्य आता राहीले नाही.तरुण वाममार्गाला गेला आहे.जनता त्रस्त झाली आहे.ईविएम सरकार.
1000ते 1500मध्ये महाराष्ट्र विकले गेलेले पहा महाराष्ट्र ची हालत संजय गायकवाड मतदाराना वैष्या बौलतो
एकनाथ शिंदे आता राजकारणात हिरो नाही तर झिरो होत आहेत. फेडा आपल्या कर्माची फळं. 😂😂😂😂😂
उदय होगा उदय होगा
महायुतीचे लाडके पत्रकार आशिष जाधव यांना मनावर दगड ठेऊन ही बातमी करावी लागतेय 😂
रेल्वे इंजिन चालू झालं कि बंद होत नाही तस बडबड चालू आहे
मुताखातकर झोपलं तरी चालेल
दरेकर तुम्हीच आता याला हाकला
Well said Jadhav saheb
एकनाथ शिंदे ला सुपात आहे
रुसला रे बुवा रुसला आणि दरेत जाऊन बसला😂😂
Pl quote the cost/hr to Govt for each MLA & Minister.
Which goescfrom pocket of Common man.
आशिष जाधवची नुसती तडफड होते आहे 😂😂😂😂
गरजेपेक्षा जास्त संख्याबळ हे सुद्धा त्रासदायक आहे हे आता अनुभवास येत आहे. शेवटी सगळ्यांनाच समाधानी ठेवता येत नाही. आता तालुक्याचे पालकमंत्री करायची वेळ आली आहे.
अति तिथे माती ही म्हण सार्थ आहे
आपण कसे आलो म्हणजे जाधव सर तुम्हाला काय म्हणायचं ये सरकार evm वरती आलाय असं ना बरोबर
कशाला आशा चर्चा करता राव जरा शेतकरीआत्महत्या खते बियाणे याचे वाढलेले भाव तरुणांची बेरोजगारी जाती जातीत तेढ असे आणेक प्रश्न उपलब्ध असताना तुम्ही कशाला बोबा मारताय
पेराल तेच उगवणार !
E V m sarkar
चांगल्या वाईट गोष्टी मध्ये आमच्या बीड जिल्ह्याचा तुम्ही का नाव घेत आहात
योग्य विश्लेषण
जाधव साहेब राजकारणातील "नैतिकता" 2014 पासून राहिलेलीच नाही...
नैतिकता ,हा फक्त शब्द बनून राहणार आहे , ना तो सामाजिक जीवनात पाळला जातो ना राजकीय...😮
Shrimant Chatrap Shri shivendra Raje Bhonsle For Satara please.
सरकार 6 महिन्यात पडणार
नाही मित्रा
एकनाथ शिंदे दरेला लिंबू टिंबु करयला जातात काय?
ONLY THACKRE
🎉🎉🎉🎉🎉 very nice 💯 news 🗞️🗞️🗞️🗞️🗞️🎉🎉🎉🎉🎉
भाजपला याची भरपाई करावी लागणार
राज साहेबांना फक्त 10000 मते आणि यांना लाखो मग भोगावे लागणार
Bahumat Mila nahi Chunav Aayog, E. V. M. Ne Jitvaya hai, E. V. M. Hatao, Chunav Aayog bhagao.
Nicely address mr Jadhav sir jay maharastra satya mev jayate
जास्त बहुमतामुळे अजीर्ण झाले
चोरटे आठवी पास...अन चालले पालकमंञी व्हायला
यांचा काहीही नेम उद्या उपसहपालकमंत्री प्रत्येक मतदारसंघात होतील
आणखीन किती मलई खाणार पालकमंत्री होऊन 🤔🤔
अरे अशिष कोमट पाणी घरातून सरकार चालवत होता
Eccentric volatile malarkey= EVM
सगळा महाराष्ट्र लुटीचा खेळ चालू आहे बाकी काही नाही
फ्लॉवर समजा क्या....🔥