प्रकाश आंबेडकर का संतापले? पहा खळबळजनक मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2019
  • प्रकाश आंबेडकर का संतापले? पहा खळबळजनक मुलाखत
    ☛ Visit our Official website:
    maxmaharashtra.com/
    ☛ Follow MaxMaharashtra News:
    / maxmaharashtra
    ☛ Like us :
    / maxmaharashtra
    ☛ Send your suggestions/Feedback:
    maximummaharashtra@gmail.com

ความคิดเห็น • 442

  • @shashikantshejul412
    @shashikantshejul412 4 ปีที่แล้ว +108

    बाळासाहेबांनी खूप छान विश्लेशन केलं च्यानलच्या मालकाबदल

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 4 ปีที่แล้ว +85

    बाळासाहेब हे रोखठोक बोलणारे १ नंबर मनुष्य आहे . सत्य हे मिडियाला पचन होत नाही . वंचीत बहुजन बांधवांनी प्रतिज्ञा घेतली पाहिजे की , सत्ता मध्ये सहभाग घेतला पाहिजे .

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 ปีที่แล้ว

      चंद्र 🌙 सुर्य असेपर्यंत तुमची सत्ता येणार नाही.😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

  • @ajayovhal3801
    @ajayovhal3801 4 ปีที่แล้ว +71

    बालासाहेब अगदि बरोबर विश्लेषण करताहेत
    खर बोलताहेत

  • @abhinandanmaske6005
    @abhinandanmaske6005 4 ปีที่แล้ว +46

    जबरदस्त साहेब निडभिड साहेब

  • @pravinjadhav8393
    @pravinjadhav8393 4 ปีที่แล้ว +92

    प्रकाश आंबेडकर एक थोर विचारवंत एक थोर व्यक्ती एक थोर नेता

    • @pravinjadhav8393
      @pravinjadhav8393 4 ปีที่แล้ว

      तुझी आई नीट घाल

    • @rohanpatil8451
      @rohanpatil8451 4 ปีที่แล้ว +1

      @@sanjaypatil6486 😂😂😂😂😂

    • @tonystark2891
      @tonystark2891 4 ปีที่แล้ว

      @@pravinjadhav8393 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @deepakbawaskar8985
    @deepakbawaskar8985 4 ปีที่แล้ว +82

    आदरणीय श्री श्री बाळासाहेब जी ...बाबासाहेबांनी आमच्या साठी जिवन दान केले..आता आमची वेळ आहे...
    साहेब तूम्ही फक्त आवाज द्या ...आम्ही सर्व भीमसैनिक आपल्या चरणी राहू..
    साहेब जय भिम...बाबासाहेबांचे उपकार कधीच फेड़ता येणारं नाही...

  • @ashakamble6350
    @ashakamble6350 4 ปีที่แล้ว +55

    अगदी बरोबर आहे चांगलीच फाडली साहेबांनी

  • @mayasaindane918
    @mayasaindane918 4 ปีที่แล้ว +110

    मिडिया प्रस्थापित पक्षाची गुलाम आहे हे लक्षात आल्यापासून सर आम्ही तर टिव्ही बघणंच बंद केले आहे आश्या मिडीया चा आम्ही वंचित निषेध करतो सर आम्ही फक्त वंचित आघाडी सोबत आहोत जयभीम जयशिवराय जयमल्हार

  • @user-kv8ru3nc3n
    @user-kv8ru3nc3n 4 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब न मध्ये आम्हाला बाबासाहेब दिसतात
    क्रांतीकरी जय भीम 💪🏻💪🏻💯💯🙏🏻🙏🏻🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺👈🏻

  • @cardboardworldvideo4954
    @cardboardworldvideo4954 4 ปีที่แล้ว +59

    1 no आमचे Prakash Ambdekar sir 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @cardboardworldvideo4954
    @cardboardworldvideo4954 4 ปีที่แล้ว +53

    Full support VBA party 💪💪💪💪

  • @prashantm2288
    @prashantm2288 4 ปีที่แล้ว +11

    माझ मत फक्त वंचित बहुजन आघाडी ला 🙏 🇮🇳

  • @dhanrajg1080
    @dhanrajg1080 4 ปีที่แล้ว +109

    बरोबर आहे. VBA भाजप ची बी टीम आहे असं मीडिया नेहमी नेहमी सांगत होती मग आज बाळासाहेब जर 2 वेळा म्हणत असतील की मीडिया पाकीट आल्याशिवाय अशा बातम्या लावत नाही तर ते अगदीच बरोबर आहे. आता मीडियाला का झोंबतय ?

  • @sumitsawant14
    @sumitsawant14 4 ปีที่แล้ว +19

    जय भिम
    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @vikassonkamble4855
    @vikassonkamble4855 4 ปีที่แล้ว +8

    *बाळासाहेबां ची रोक-ठोक मुलाखत झाली* *जय वंचित* *मि वंचित* 🇪🇺🇨🇨🇪🇨🇺🇦🇮🇳🤝🙏

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 4 ปีที่แล้ว +14

    बरोबर बोललात बाळासाहेब हे सगळे बिकाऊ मिडीया आहेत यांचयावर काही भरवसा नाही वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @vijay1968jadhav
    @vijay1968jadhav 4 ปีที่แล้ว +51

    सडेतोड मुलाखत दिली साहेब
    मला वाटत तुमची भूमिका सर्व लोकांना कळली नाही
    नेहमीच मीडिया आणि काँग्रेस यांनी तुमचा फुटबॉल म्हणून वापर केला
    वातावरण निर्मिती करून तुम्ही किती हट्टी आहात कसे भाजपच्या जवळ आहात हाच दाखविण्यात आणि तुमचा TRP वाढविण्यासाठी tool म्हणून वापर केला
    तुम्ही छोट्या छोट्या समाज घटकांशी जाऊन बातचीत करताय ही मोठी गोष्ट आहे
    या मुलाखती मुळे तुमची थोडी थोडी भूमिका लक्षात येऊ लागली
    दलित पुढाऱ्यांना बाई बाटली आणि पैसा देऊन पूर्ण दलित चळवळ दिशाहीन करण्याचे प्रयन्त हे राजकारणी सर्व बाजूंनी करतात आणि तुम्ही कधीच कोणत्याही आमिषाला बळी पडलात नाहीत याच कौतुक आणि अभिमान वाटला
    आणि राजकारणात सर्व वंचित घटकांना एकत्र आणण प्रचंड कठीण गोष्ट आहे हे ही कळलं
    तुम्हाला शुभेच्छा

  • @gautamsawant6839
    @gautamsawant6839 4 ปีที่แล้ว +71

    प्रकाश साहेब संतापले नाहीत उलट पत्रकाराची वचैनलवाल्याची जबरदस्त फाडून टाकली तेव्हा संतापले हे टायटल काढून टाका आणि पत्रकाराची व चैनलवाल्याची फाडून टाका असे टायटल लिहा वेल डन सर👍👍

    • @syedtauseef857
      @syedtauseef857 4 ปีที่แล้ว

      Gautam sawant
      Bhai bilkul sahi
      Jai mim jai bhim
      Next CM balasaheb ambedkar

    • @haridasgote2926
      @haridasgote2926 4 ปีที่แล้ว

      Kahihi taytal takun badnami karaychi godi midia

    • @prashantjadhav4663
      @prashantjadhav4663 4 ปีที่แล้ว

      mediala satya bolnara tochtoch.

  • @eknathkankute9705
    @eknathkankute9705 4 ปีที่แล้ว +29

    जहा मॅटर बडे होतें हैं वहा अँड बाळासाहेब आंबेडकर अकेले खडे होते हैं

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 ปีที่แล้ว

      बदा बदा दो दो जगह पर गिरते हे

  • @subodhbansode380
    @subodhbansode380 4 ปีที่แล้ว +45

    I love you sir.....
    Jay bhim Jay Constitution

  • @arvindpaikrao1570
    @arvindpaikrao1570 4 ปีที่แล้ว +15

    बाळासाहेब is great person
    जय भीम.... जय भारत

  • @shravanmairale2485
    @shravanmairale2485 4 ปีที่แล้ว +20

    Full power interview ...amhi sarve Balasaheb Ambedkaranchya VBA barobar ahot

  • @montusk2238
    @montusk2238 4 ปีที่แล้ว +11

    Ambedkar saheb long livee..

  • @gyandeogaikwad7326
    @gyandeogaikwad7326 4 ปีที่แล้ว +12

    उत्कृष्ट मांडणी आहे बालासाहेब आम्बेडकर सत्य मण्डनयात सक्षम आहेत अतिशय छान मुलाखत आहे

  • @user-lm6it3il3s
    @user-lm6it3il3s 4 ปีที่แล้ว +5

    अभ्यास पूर्वक आणि सुयोग विश्लेषण बाळासाहेब

  • @milindbhadre7591
    @milindbhadre7591 4 ปีที่แล้ว +2

    माझा नेता बाळासाहेब आंबेडकर जय भिम

  • @ratnadipbanate9522
    @ratnadipbanate9522 4 ปีที่แล้ว +10

    खळबळ जनक मुलकात, बाळासाहेब झिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद

  • @mukundkale2327
    @mukundkale2327 4 ปีที่แล้ว +8

    माझे मत वंचितलाच
    मि वंचीत बरोबर ठाम आहे जयभिम
    जय शिवराय

  • @indianunity3815
    @indianunity3815 4 ปีที่แล้ว +33

    Only VBA

  • @vishalw7988
    @vishalw7988 4 ปีที่แล้ว +4

    U R Right Ambedkar साहेब ...
    मी काँग्रेसच्या आंबेडकर बद्दलच्या भूमिके बद्दल काही दिवस निरक्षण केलं....
    तर मला समजले की काँग्रेस ची भूमिका ही बालिशपणा ची आणि धूर्त राजकारण्यांची आहे...
    प्रकाश आंबेडकर हे बरोबर बोलत आहेत

  • @sunilzalte1966
    @sunilzalte1966 4 ปีที่แล้ว +30

    पत्रकाराना घाम भोडणारे
    मान्यवर दिवंगत कांशीराम साहेब
    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
    जय भारत
    जय भिम
    B.S.P
    V.B.A
    *******
    ******

    • @anantbhagat4716
      @anantbhagat4716 4 ปีที่แล้ว

      Bsp is useless for all Indians.

    • @ravindrawaghmode6665
      @ravindrawaghmode6665 4 ปีที่แล้ว

      Cong.la.144 dya pan mediatun navhe baithakitun tharava.

    • @ravindrawaghmode6665
      @ravindrawaghmode6665 4 ปีที่แล้ว

      Etaka sayyami manus pan nairashya aalyasarkhe boltat

  • @satishpawar9596
    @satishpawar9596 4 ปีที่แล้ว +5

    Jay bhim

  • @vaibhavbhalerao1275
    @vaibhavbhalerao1275 4 ปีที่แล้ว +3

    आमचा नेता खंबीर आहे .साहेब खूपच छान सविस्तर आपल मत मांडलं...जय भीम जय वंचित

  • @mohanbawiskar
    @mohanbawiskar 4 ปีที่แล้ว +83

    Balasaheb aamhi sarva Vanchit aaplya sobat aahet.. Jay Bhim Jay MIM Jay Malhar Jay Bharat only VBA.

    • @virbhadrasuryawanshi1029
      @virbhadrasuryawanshi1029 4 ปีที่แล้ว +1

      बाळासाहेब इज great .

    • @munnajagtap5671
      @munnajagtap5671 4 ปีที่แล้ว +3

      जय शिवराय म्हणा . अापोआप सगळे महापुरुष येतात . बाकिच्यांची नावे नाहि घेतली तरि चालतील.

  • @satyavanmeshram7762
    @satyavanmeshram7762 4 ปีที่แล้ว +20

    We are with Only vanchit aghadi

  • @devidassonkamble2234
    @devidassonkamble2234 4 ปีที่แล้ว +6

    बालासाहेब आगदी बरोबर आहे सर जय भीम

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 4 ปีที่แล้ว +5

    वंचित बहुजन आघाडी ला कोणतेही नुकसान होणार नाही. वंचित आघाडीची मोठी ताकद उभी राहिली आहे.

  • @santoshkamble6100
    @santoshkamble6100 4 ปีที่แล้ว +7

    प्रकाश साहेब १ नंबर

  • @sudhodhanchavan216
    @sudhodhanchavan216 4 ปีที่แล้ว +6

    Right Jay bhim

  • @adityatelang5547
    @adityatelang5547 4 ปีที่แล้ว +15

    Only VBA💪💪💪

  • @Gaming.throne
    @Gaming.throne 4 ปีที่แล้ว +1

    Great saheb

  • @amolrandhave8739
    @amolrandhave8739 4 ปีที่แล้ว +2

    Jay bhim saheb

  • @mayanandadikane9716
    @mayanandadikane9716 8 หลายเดือนก่อน

    अभ्यासु व दमदार भेट.बाळासाहेब व्वा , अतिसुंदर

  • @narendrakotangale4323
    @narendrakotangale4323 4 ปีที่แล้ว +6

    Very nice interview with Balasaheb Ambedkar 🙏

  • @rahulkamble585
    @rahulkamble585 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान साहेब

  • @atulwadte6152
    @atulwadte6152 4 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेब ऐक नंबर रोकठोक बोलतात वाघाला भिती नसते आपला निरनय जो असेल तो आमी एकनीशटेने पाळू

  • @motivationalindia8725
    @motivationalindia8725 4 ปีที่แล้ว +10

    वंचित सोबत एकत्र या आमदारकी जवळ आली आहे सर्व पक्ष एकत्र या

    • @mainagaikwad3447
      @mainagaikwad3447 4 ปีที่แล้ว

      💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👑👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @navratnapandagale7648
    @navratnapandagale7648 4 ปีที่แล้ว +4

    Max chiFaatli.... VBA.. very nice sir..

  • @anshuman8361
    @anshuman8361 4 ปีที่แล้ว +117

    माझं मत वंचीत बहुजन आघाडीला

    • @swapsakpal08
      @swapsakpal08 4 ปีที่แล้ว

      I'm with MIM

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 ปีที่แล้ว

      मि मात्र मरेपर्यंत भाजपलाच मतदान करणार आणी मेलो तरी परत भुत होऊन येणार आणी परत भाजपलाच मतदान करणार

  • @bhausahebgaikwad6648
    @bhausahebgaikwad6648 4 ปีที่แล้ว +1

    JayBhim Saheb 🌹🌹🌹🙏👌👌🙏 Aata fakt
    🙏🏼💪🙏🏼Bheemache rakt

  • @themanohar3749
    @themanohar3749 4 ปีที่แล้ว +12

    एकदम बरोबर बाळासाहेब त्या जलील ला त्याची लायकी दाखवून दिलं.
    जय भीम

  • @mathyderabadi5513
    @mathyderabadi5513 4 ปีที่แล้ว +6

    Jai Bhim
    Jai MIM.

  • @mandakinigovind9874
    @mandakinigovind9874 4 ปีที่แล้ว +14

    Balasaheb Ambedkar aamhi vanchit aaghadi barober aahot aage badho

  • @kishorkardak3939
    @kishorkardak3939 4 ปีที่แล้ว +33

    Only... VBA

  • @satyapalgilche4850
    @satyapalgilche4850 4 ปีที่แล้ว +5

    Nice sir

  • @zafarshaikh8671
    @zafarshaikh8671 4 ปีที่แล้ว +4

    Prakash ambedkar great man

  • @sumitsawant14
    @sumitsawant14 4 ปีที่แล้ว +20

    We Support Adv. prakash Ambedkar

  • @panditraowagh8983
    @panditraowagh8983 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @shreyasonawane8026
    @shreyasonawane8026 4 ปีที่แล้ว +19

    संतापले नाही, हकीकत सांगितली

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 4 ปีที่แล้ว +4

    Jay bhim great sir

  • @pravindamodar428
    @pravindamodar428 4 ปีที่แล้ว

    Thank u Max Maharashtra

  • @sushilsirsath
    @sushilsirsath 4 ปีที่แล้ว +3

    रोकठोक बाळासाहेब छान.

  • @sudhirtambe8565
    @sudhirtambe8565 4 ปีที่แล้ว

    आदरणीय बाळासाहेब, आपणांस त्रिवार सँल्युट। सडेतोड उत्तरे देवून पत्रकारांची बोलती बंद केलीत.
    माझी, मँक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक श्री विलास आठवले यांना विनंती आहे की, सदर चर्चा आपण निवडणूकीच्या वेळेस आपल्या चँनेलवर रोज संध्याकाळी एकदा लावावी म्हणजे लोकांच्या लक्षात येईल व सत्य जाणण्याचा प्रयत्न करतील. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका पटेल

  • @amolhiwrale5321
    @amolhiwrale5321 4 ปีที่แล้ว +5

    Jai bhim namo buddhay

  • @vishalshingade4028
    @vishalshingade4028 4 ปีที่แล้ว +10

    जनतेचा विश्‍वास मिडीयावाले वरून उठला आहे

  • @laxmandurge7145
    @laxmandurge7145 4 ปีที่แล้ว +1

    Very nice sir

  • @sachiningale461
    @sachiningale461 4 ปีที่แล้ว +5

    Jay Bhim Sir Excellent Analysis. Sir kindly take care about EVM should not Managed...

  • @sunilzalte1966
    @sunilzalte1966 4 ปีที่แล้ว +4

    मा.रामदास आठवले यांचा छोटं भाऊ विलास
    आठवले
    आमचं एकच लक्ष V.B.A. आमचं पक्ष
    जय भारत
    जय महाराष्ट्र
    जय बहुजन
    जय V.B.A

  • @vishalsonawane1276
    @vishalsonawane1276 4 ปีที่แล้ว +1

    1 number
    Jai bhim
    😃

  • @sanjaypatil4557
    @sanjaypatil4557 4 ปีที่แล้ว +2

    Very good

  • @sumitsawant14
    @sumitsawant14 4 ปีที่แล้ว +9

    Max Maharastrachya मालकांनी साहेबांच उत्तर द्यावं

  • @raviaochar30
    @raviaochar30 4 ปีที่แล้ว

    बरोबर आहे साहेब . Vba

  • @RAJ125rv
    @RAJ125rv 4 ปีที่แล้ว +23

    डॉ बाबासाहेब आंबेडकरां चे व्यक्तीमत्व जसे तत्कालीन विरोधी मीडीया ने सगजून घेण्यात चुक केली होती . अपवाद ठरले ते धन्य होते .तसेच आज अॅड . बाळासाहेब आंबेडकरांचे विशाल समृध्द व्यक्तीमत्व समजून न घेण्याचा करंटेपणा विरोधी मीडीया करीत आहे . अपवाद आहेत ते धन्य होत .

  • @sidheshwarlokhande2283
    @sidheshwarlokhande2283 4 ปีที่แล้ว +1

    Jay bhim sir

  • @atishsarwade2589
    @atishsarwade2589 4 ปีที่แล้ว +8

    #VBA

  • @kishorsalve1164
    @kishorsalve1164 4 ปีที่แล้ว +3

    Aplya Rajala sath dya
    VBA only

  • @rajeshrd5666
    @rajeshrd5666 4 ปีที่แล้ว +2

    बरोबर साहेब

  • @natthujirangari7283
    @natthujirangari7283 4 ปีที่แล้ว

    jai bhim sir balasaheb ambedkar

  • @rautraut2821
    @rautraut2821 ปีที่แล้ว +1

    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏

  • @rajeshrd5666
    @rajeshrd5666 4 ปีที่แล้ว +12

    VBA

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 ปีที่แล้ว

    भारतीय संविधान रचियते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वारसदारास अभ्यासू नेतृत्व आहे.
    बहुजन हृदय सम्राट आ.प्रकाश ऊर्फ बाळासाहेब यशवंत आंबेडकर. आपले सोबत बहुजन समाजाचा पाठिंबा आहे.

  • @shashikantkamble7699
    @shashikantkamble7699 4 ปีที่แล้ว +4

    जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी हि विनंती आहे.

  • @sudeshkhaire7301
    @sudeshkhaire7301 4 ปีที่แล้ว +1

    1 No sir I Support VBA

  • @arunalshi1986
    @arunalshi1986 4 ปีที่แล้ว +16

    एक गोष्ट लक्ष्यात ठेवा , विरोधी पक्षा मधे कोण खरं कोण खोटं , माहीत नाही , पण ह्या आपल्या सर्वांच्या विचाराने भाजप ला अप्रत्यक्ष फायदा होत आहे .

    • @harishchandrawahule1355
      @harishchandrawahule1355 4 ปีที่แล้ว

      बरोबर. सर्व मंतदान विंभागले गेले मुंळे फांयदा बी जे पी लाचं होणारा दिसतोय.

  • @ImranShaikh-7687
    @ImranShaikh-7687 4 ปีที่แล้ว +7

    औवेसी आणि बाळासाहेब ही जोड फुटता कामा नये, कारण संसदेत फक्त औवेसीच एकमेव नेता आहे जो दलीतवंचिताचे प्रश्न उचलतो, महाराष्ट्रात गरज बाळासाहेब आणि औवेसी ची आहे, शेतकर्‍यांचे प्रश्न जलील साहेबांनी मांडले .vba +mim

    • @raisahmedsardarahmed561
      @raisahmedsardarahmed561 4 ปีที่แล้ว

      प्रकाश आंबेडकरांना सोलापूर मधून खरच *मुस्लिमांनी* पाडलं का?
      *सोलापूर* लोकसभा मतदारसंघात *एकूण मतदान-18 लाख 50 हजार*
      त्यात,
      *दलित-2 लाख 80 हजार*
      धनगर-3 लाख
      मुस्लिम-2 लाख 65 हजार
      लिंगायत-2 लाख 85 हजार
      मराठा-2 लाख 50 हजार
      पद्मशाली-2 लाख 50+
      इतर-2 लाख
      प्रकाश आंबेडकरांना मिळालेली मत-
      1,69,523(ईव्हीएम मत)+484(पोस्टल मत)=170007 मत
      *दलित मत 2 लाख 80 हजार असताना प्रकाश आंबेडकरांना 170007 मत पडली.*
      आता ठरवा प्रकाश आंबेडकर कसे पडले,कोणी पाडलं!
      इतकीच विनंती आहे की *मुस्लिम* समाजाला विनाकारण बदनाम करू नका.
      *अंजना गायकवाड*
      *पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष*
      *एम.आय.एम*
      *जय भिम जय मीम!*
      🇪🇺🇪🇺🇲🇷🇲🇷

    • @devendrajaware680
      @devendrajaware680 4 ปีที่แล้ว

      Musalle lawale bhagavo desh bachav lund ke fakir kisike nahi ho sakate sale jis thali mei khate hai usi mei hagate hai

    • @devendrajaware680
      @devendrajaware680 4 ปีที่แล้ว

      Lund ke fakiro jara apana itihas dekho kisako dhokha nahi dia musalle lawalo ne

    • @devendrajaware680
      @devendrajaware680 4 ปีที่แล้ว

      Musalle lawalo ko kutto ki taraha markar bhagavo agar desh bachana ho to

  • @rameshwargedam8713
    @rameshwargedam8713 4 ปีที่แล้ว +4

    We are strongly stand with badasaheb ambedkar jaibhim. Ptrakarano be carefully while questioning otherwise we will teach u

  • @sanjaypatil4557
    @sanjaypatil4557 4 ปีที่แล้ว +2

    Jai bhim

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 4 ปีที่แล้ว +18

    पत्रकाराचा माईक बंद आहे का?काय प्रश्न विचारतोय आवाजच येत नाही

  • @TECHMARATHI_youtube
    @TECHMARATHI_youtube ปีที่แล้ว

    वंचित बहुजन आघाडी फक्त

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 4 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 ปีที่แล้ว

      असे फक्त भिमटया ना वाटते

  • @sandeshtapase1631
    @sandeshtapase1631 4 ปีที่แล้ว +4

    proud to be #Ambedkari

  • @jaybharat6221
    @jaybharat6221 4 ปีที่แล้ว +2

    Jay Vanchit Bahujan Aaghadi

  • @rambhauzote1123
    @rambhauzote1123 4 ปีที่แล้ว +7

    Jay vba

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब ......एकच

  • @chaityashegokar431
    @chaityashegokar431 4 ปีที่แล้ว +1

    u r so brave.. baba I love u baba

  • @pmobin22
    @pmobin22 4 ปีที่แล้ว +5

    Jai Bhim Jai Mim......

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn 4 ปีที่แล้ว +1

    Ekdam satya paristhiti

  • @ganeshvakale2338
    @ganeshvakale2338 4 ปีที่แล้ว

    Sundar Vishleshan ani dhadakebazz Andaz..Balasaheb..that was GREAT.!!!

  • @pamul5290
    @pamul5290 4 ปีที่แล้ว

    Jabardast speech

  • @balasahebkadam7204
    @balasahebkadam7204 4 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब ठाकरे यांना पण भुजबळ साहेबांनी 20 आमदार फोडुन धक्का दिला होता,पण बाळासाहेब थांबले नाही, पुन्हा 2004शिवसेनेची सत्ता आली, आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचे पण दोन अंकी आमदार निवडून येणार, यांत काही शंका नाही, जय हिंद