Pune मध्ये Vasant More कोणाचा पत्ता कट करणार ?...| POINT BLANK | Sameeran Walvekar show

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • #vasantmore #uddhavthackeray #shivsenaubt #pointblank #maxmaharashtra
    Pune मध्ये Vasant More कोणाचा पत्ता कट करणार ?...| POINT BLANK | Sameeran Walvekar show

ความคิดเห็น • 30

  • @shashikantlad7438
    @shashikantlad7438 14 วันที่ผ่านมา +3

    वसंत मोरे आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 14 วันที่ผ่านมา +3

    कुणी कोणत्याही पक्षात जा, सर्व सामान्य माणसाला काय फायदा आहे??? कशाला उगाचच चर्चा

  • @pruthvirajbodade4398
    @pruthvirajbodade4398 14 วันที่ผ่านมา +3

    मोरे चा डिपॉजित जप्त होणार आहे

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 14 วันที่ผ่านมา +1

    कोणाचा पत्ता कट नाही करणार , खासदार होण्याचा स्वप्न बघितला आणि मत 32012 , लोकसभेला 12 वाजले . दोन वर्षात तीन पक्ष झाले , आता BJP , काँग्रेस , MIM , बहुजन समाज पार्टी , NCP सर्व पक्षात जाऊन ग्रिनिज बुकात नाव नोंदवा .

  • @Chandrakantsawant-pu8zh
    @Chandrakantsawant-pu8zh 14 วันที่ผ่านมา +1

    १००% शीवसेनेला फायदा होईल....
    कोणाला चिंता करण्याची गरज नाही..
    उद्धव ठाकरे खंबीर आहेत..... तात्या मोरे गरूड झेप घेतील,.... विश्लेषण करणाऱ्यांनी टेंशन घेऊ नये..., शिवसेना एक वादळ आहे....... जय महाराष्ट्र

    • @sunildeshmukh246
      @sunildeshmukh246 14 วันที่ผ่านมา

      नक्कीच फरक पडेल
      तात्या मोरे ही अतिशय धडाकेबाज काम करणारी व्यक्ती आहे. ते बाजी मारू शकतात. जनतेच्या सर्व समस्या प्रभावाने मांडून यशस्वीरित्या न्याय देऊ शकतील. त्यांच्या कामाचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीत नक्कीच चांगला जाणवेल.

  • @milindnandgaokar8657
    @milindnandgaokar8657 15 วันที่ผ่านมา +4

    Konacha nahi samplela manus ahe to

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 14 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण

  • @madangade6120
    @madangade6120 14 วันที่ผ่านมา

    पोस्ट वर comment करणार्या पुण्यातील सर्व शिवसैनिकांचे आभार.
    तसेच तात्या तुम्हीला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
    🚩🔥जय महाराष्ट्र 🔥🚩

  • @rajudige8939
    @rajudige8939 10 วันที่ผ่านมา

    दलबदलू माणसाला कोणीही किंमत देत नाही

  • @rushikeshrathod700
    @rushikeshrathod700 14 วันที่ผ่านมา

    वसंत मोरे फेसबुक वर निवडून येतील लोकांमधून शक्य नाही 😂😂😂😂😂😂

  • @SamadhanNagarkar
    @SamadhanNagarkar 14 วันที่ผ่านมา

    Video la awaj nahi

  • @Deligh388
    @Deligh388 14 วันที่ผ่านมา

    More kade plus point ahey vanchit che votes ahet 32000.😂😂😂

  • @sachinbobade8328
    @sachinbobade8328 14 วันที่ผ่านมา

    Senechi vote pan aahet lead kami karayla pan seat var dava ncp chach aahe

  • @kaniknathgeetkar2275
    @kaniknathgeetkar2275 14 วันที่ผ่านมา

    Ye bakwas hai is takat लोकसभा me dikhi😢😅😂

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 14 วันที่ผ่านมา +7

    कुणाचाही पत्ता कट होणार नाही पुणेकर वसंत मोरे चे डीपोजीत जप्त करतील जनता समजदार झाली आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏

    • @mimumbikar1878
      @mimumbikar1878 14 วันที่ผ่านมา

      Vasant more aata Yogy jagi aalet magche donhi bjp dallalana sodun swabhimani pakshat aalet tyamule bhavishyat aamdar asatil he nakki

  • @SantoshGanjve
    @SantoshGanjve 14 วันที่ผ่านมา

    दलबदलू वसंत मोरे. काय कुणाचा पत्ता कापणार. आणि यानंतर कुनीहि या मानसाला फायरब्ॅड हे नाव कुणी लाऊ नये.
    कारण की हे फक्त राज साहेब ठाकरे साहेब.
    यांच्या मुळे हे नाव लागले होते.
    आणि आता उ.बा.ठा.त. गेले. काही फरक पडणार नाही.. आणि हे नक्कीच लढाऊ नेतृत्व नाही..

  • @ravindrashinde7782
    @ravindrashinde7782 15 วันที่ผ่านมา

    Dear sir good evening sir so many days to see and heard u r voice u r working at news reader at Mumbai Doordarshan congratulations sir 🎉

  • @akshaymansuke9939
    @akshaymansuke9939 14 วันที่ผ่านมา

    Bala tula balasahebachi shivsena mahait nahi apan ncp premi ahat ubt mule ncp ani cong form la ali

  • @shinderahul287
    @shinderahul287 14 วันที่ผ่านมา +1

    आता निवडणूक लढणार नाही त्यांना समजले आहे जनता बरोबर नाही जे होते त्यांनी त्यांना मतदान केले. आता ज्यांनी त्यांना मतदान केले ते सुद्धा देणार नाही.😮

  • @vijayadsule8225
    @vijayadsule8225 14 วันที่ผ่านมา +2

    हारणार नक्की

  • @vishalmore4072
    @vishalmore4072 14 วันที่ผ่านมา +4

    स्वतः च डिपोझीट जप्त करून घेणार

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 14 วันที่ผ่านมา +1

    उबाटा मध्ये तात्या आडवा टा होणार