सागर नेहमीप्रमाणेच व्हिडीओ फार छान. खुप सुंदर मंदिर, प्रशस्त आवार आहे.शंकराची पिंड पण सुबक व सुंदर आहे.नवीन एका मंदिराची माहिती तुमच्यामुळेच कळाली.धन्यवाद ऑल द बेस्ट.
सागर तु इतकं छान, सुंदर पांडेश्वर मंदीराचं दर्शन घडवलं की हे सर्व पाहून असं वाटतं की तिथे आम्ही प्रत्यक्षात गेलेल्याचं जाणवायला लागलं. खूप छान वाटलं.👌👌👌🙏🙌🙌🙌
पांडेश्वर/पांडवेश्वर हे काहीसं दुर्लक्षित पण स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेले मंदिर, मोरगावपासून जवळ च असणाऱ्या जवलार्जुन गावापाशी कऱ्हा नदीकाठी वसले आहे. मंदिरात अतिशय सुंदर व भव्य अशी महादेवाची पिंड पाहायला मिळते.... मंदिरात निरव शांतता असते. सागर दादा नेहमी च छान व्हिडिओ केला आहे
खुपच छान मंदिर आहे अप्रतिम नक्षीकाम आहे माहिती बद्दल धन्यवाद हर हर महादेव 🙏🙏
खुप खुप छान आहे मंदिर आहे
खूपच अप्रतिम आहे महादेवाचं मंदिर!
व्हिडिओ खूप छान होता.
श्री पांडेश्वर मंदिर मस्त होते.🛕🛕
मंदिराचे वर्णन छान केले आहे.👍👌👏ॐ नमः शिवाय
Khupch chaan Mandir👌👌
खूप छान मंदीर आहे सागर🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏खूपच छान 👌👌🙏👍🚩
सागर दादा अति सुंदर असे मंदिर आहे जय मल्हार 👌👌👆👆✌️✌️💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳
हो खूपच सुंदर आहे हे मंदीर, इथले शिवलिंग खूपच सुंदर आहे. मला तर खूप आवडलं. मी गेले होते. गेल्या वर्षी , श्रवण महिन्यात.
Apratim. Ati.Sundar..🕉
सागर नेहमीप्रमाणेच व्हिडीओ फार छान. खुप सुंदर मंदिर, प्रशस्त आवार आहे.शंकराची पिंड पण सुबक व सुंदर आहे.नवीन एका मंदिराची माहिती तुमच्यामुळेच कळाली.धन्यवाद ऑल द बेस्ट.
सागर भाऊ चा व्हीडीओ म्हणजे एक पर्वणीच
जय शिवराय.दादा. हर हर महादेव
जय शिवराय
खूप छान व्हिडिओ 👌👌👌
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर भाऊ❤ तुमचं काम एक नंबर आहे
भाऊ, मस्त video आहे!
खूप सुंदर 👌👌🙏🙏🚩🚩
जय शिवराय
खूपच छान विडिओ दादा
Khup chan
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
खूप छान मंदिर आहे मी पाहिले आहे.🎉🎉🎉🎉
Proud fill for you.
खूप छान मस्त भाऊ धन्यवाद
सागर तु इतकं छान, सुंदर पांडेश्वर मंदीराचं दर्शन घडवलं की हे सर्व पाहून असं वाटतं की तिथे आम्ही प्रत्यक्षात गेलेल्याचं जाणवायला लागलं. खूप छान वाटलं.👌👌👌🙏🙌🙌🙌
Nice video...❤️👌
हर हर महादेव 🚩
Nice..... ❤
जय शिवराय दादा ❤
Khup sunder mandir ahe Sagar
Tujya mule amhala he mandir baghayala milale
जय शिवराय सागर भाऊ ❤❤❤❤❤❤❤
Khup mast video hota sager
Lajawab 👌
JAY SHIVRAY DADA KADAK
आम्ही gelato मंदिरात.खूप छान आहे.
फार सुंदर मंदिर व मंदिराचा परीसर आहे सागर ❤ drone camera मधुन गाव व नदी फार मस्त दिसत होतं.
Good video
U have remained honest and original since the start. Please dont change.
Dada kup Chan ❤
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
Ashe videos regularly post kar dada.
पांडेश्वर/पांडवेश्वर हे काहीसं दुर्लक्षित पण स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेले मंदिर, मोरगावपासून जवळ च असणाऱ्या जवलार्जुन गावापाशी कऱ्हा नदीकाठी वसले आहे. मंदिरात अतिशय सुंदर व भव्य अशी महादेवाची पिंड पाहायला मिळते.... मंदिरात निरव शांतता असते.
सागर दादा नेहमी च छान व्हिडिओ केला आहे
Chup chan mandir aahe
जय शिवराय सागर दादा 🚩🚩🚩🚩
🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
Asha jaga tujha videos mulay baghalaya miltat.
आमच्या गावात हि पांडवांनी बांधलेलं महादेवाचे मंदिर आहे. एकदम सुंदर आहे. कोथळे . आहे आमच्या गावाचे नाव.
❤❤❤❤❤
❤ मोठी अख्खाईका आहे 👈 अप्पांनाच माहिती... पण मी या मंदिरात साधारण पंधरा वर्षांपूर्वी आलो होतो 👈 बाभळ वन होतं 👈 मंदिर आतातरी चांगले दिसते आहे 👈
Mi aath divasapirvi sangameshvar vateshvar bheervanath mandir darshan krun aale he mandir Tumi aaj dhakhvala aahe te pn pahanyachi eccha aahe MLA ajun paryant mahit navat tumchyamulr mahiti bhetali 🙏
पांडवांनी मंदीर बांधले काय मोठ विनोद आहे राव पांडवांचे पुरातात्विक अवशेष सापडले काय ASI ला
Dada solapur madhe kup Chan mandir itihaas ahe.dada tekade Java na
सागर दादा.. एरियल शॉट्स खूप कमी घेतोस तू.. वाटल्यास ड्रोन शॉट्स शिकायला दुसरे विडिओ बघितले तरी चालतील. 👍🚩
बौद्ध विहार असेल ते
वेडा मानुस सुद्धा सांगेल एका रात्रीत मंदिर निर्माण होवूच शकत नाही.
Kunti mata nahi stup ahe
बर.. काय कालखंड आहे ह्या मंदिराचा?
❤❤❤
❤❤❤
Stup Ahe