ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

केळीचं दोन लाखांपर्यंत उत्पन्न वाढवायचंय? ; मग हा व्हीडीओ बघाच !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2024
  • जळगाव (प्रतिनिधी) जैन हिल्सवर सध्या 'हायटेक शेतीचा नवा हुंकार', या संकल्पनेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण अशा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला राज्यभरातील शेतकऱ्यांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, फ्रुट केअर मॅनेजमेंटच्या माध्यमातून केळीचं ऐज टॅगिंग तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकरी सरासरी एकरी दोन लाखांपर्यंतचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवू शकतो? याबाबत केळीतज्ञ डॉ. के.बी. पाटील @यांची विशेष मुलाखत 'द क्लिअर न्यूज'ने घेतली. राज्यातील प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्यांने बघावा, असा हा व्हिडीओ वृत्तांत, आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत !
    @/jainirrigation @/banana @/jalgaonnews @/theclearnews

ความคิดเห็น • 10

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 9 วันที่ผ่านมา

    चांगला दर मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीने फ्रुट केअर करणे आवश्यक आहे धन्य वाद सर

  • @prashanthivarkar5913
    @prashanthivarkar5913 7 หลายเดือนก่อน +3

    last year i had done this process (tagging)..i got very easyness during harvesting and also good rate.

  • @sagarpatel4678
    @sagarpatel4678 27 วันที่ผ่านมา +2

    भाऊ सर्व खर्च करायला लावायचा आणि भाव नाही म्हणून 8 नी 9.रू किलो विकायचा हे कोणता हिशोब आहे दादा 2 लाख रुपये एकरी कमवायचं माझे 25 एकर आहे करता क आपण निमेभटईने सांगा मग ...😮😮

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 7 หลายเดือนก่อน

    खूप सुन्दर, सर मला 1 एकर केली लागवड करायची आहे,ड्रिप वगैरे पासुन माहिती द्या सर

  • @tractorfansindiamaharashtr9139
    @tractorfansindiamaharashtr9139 7 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली

  • @sunilmarkad5603
    @sunilmarkad5603 หลายเดือนก่อน +1

    सरांचा नंबर द्या

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg 7 หลายเดือนก่อน

    मित्रा तुला ळ बोलताच येत नाहीये तू ड च म्हणतो आहे.
    थोडी सुधारणा कर.

    • @rajendraarjunraokhairnar286
      @rajendraarjunraokhairnar286 6 หลายเดือนก่อน +2

      जळगांव परिसरात 'ळ" चा उच्चार 'ड ' असाच करतात.

    • @SamsungJ-nv2hg
      @SamsungJ-nv2hg 6 หลายเดือนก่อน

      मी पण जळगांव त च राहतो