55. Does Diabetes Affect S*x Life? | Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 13

  • @vaishalinalawade7656
    @vaishalinalawade7656 3 หลายเดือนก่อน

    Khup informative mahiti milali.....diabetic patients ne tar yekayalach pahije pan tyachya kiva tichya partner ne kharetar he yekun tya vaktila samjun ghene khupach garajeche aahe
    Thanks a ton Mam.....tumhi khup sahaj aani sopya, sadhya shabdat samjun sangat asata🙏
    Tumacha pahila podcast yekala mala khup avadala.....tevhapasun mi jevha vel milel tevha tumhala yekat asate 😊😍

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 7 หลายเดือนก่อน +1

    मधुमेह आणि कामजीवन विषयावर डॉ. नीलिमा देशपांडे मॅडम तुम्ही अधिक चांगले प्रकारे समजाऊन सांगितले आहे. याचा मला फायदा होईल असे वाटते
    . त्याबद्दल आपले अभिनंदन करतो.हा विषय गरजेचं आहे.thanks.

  • @gurunathbhogate3805
    @gurunathbhogate3805 3 หลายเดือนก่อน

    The contents are the best.
    Music too good.

  • @rohinikundle3907
    @rohinikundle3907 7 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम.

  • @Siddhartha7575
    @Siddhartha7575 7 หลายเดือนก่อน +2

    ज्या व्यक्तीला मधुमेह असेल त्याने आपल्या पत्नी बरोबर संभोग केल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो का ?
    प्लिज माझ्या शंकाचे निरासन कराल ही अपेक्षा.... ✍️

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 3 หลายเดือนก่อน

    भरपूर हार्डवर्कींग केल्यास आणि खाण्याच्य वेळा पाळल्यास डयबेटीस होणारच नाही.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 7 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much Madam for sharing such valuable information.

  • @sugajo56
    @sugajo56 7 หลายเดือนก่อน +2

    तुमचे व्हिडिओज फार माहितीपूर्ण आहेत पण तुम्ही तुमच्या संभाषणात पुष्कळच इंग्रजी शब्द वापरत आहात ते सर्वसाधारण महिलांना कळत नाहीत. तरी तुम्ही जास्त मराठी शब्द वापरावेत ही मनापासून विनंती.
    अगदी साधे मराठी सुद्धा तुम्ही इंग्रजी मध्ये बोलता. तुम्ही तुमचे व्हिडिओज तयार झाल्यावर ते परत ऐका आणि तुमच्या लक्षात येईल की मी काय सांगतो आहे.

  • @techworld1309
    @techworld1309 7 หลายเดือนก่อน +1

    Make video on most common queries healthcare provider deal for sex related concern. and practical solutions offered

  • @KeruSarode-g6k
    @KeruSarode-g6k 7 หลายเดือนก่อน

    मिर्ची खा भरपूर डायबेटिस होणारच नाही असं माझं मत आहे