सोयाबीन पेरणी टोकन करण्या पूर्वी रासायनिक खत व्यवस्थापन! जास्त खत कुढे लागते!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
अमृत पॅटर्न ॲप लिंक
play.google.co...
गट शेती साठी
जॉईन कराल लिंक
forms.gle/rhwa...
#cotton_कापूस
#सोयाबीन
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#mirchi_मिरची_खत
सर अमृत पॅटर्न पद्धतीने एकरी खर्च किती येतो... प्लीज कळवावे... धन्यवाद खूप चांगली माहिती दिल्याबद्दल..
8788676672
Dinesh dada mahiti dilyabaddal dhanyawad tumche molache margdarshan milale dada halkya jaminimadhe kiti antar thewayche ani biyane kiti kilo ghyayche
खुप सुंदर माहिति दिलि अभिनंदन भाऊ 🙏🙏💐💐💐💐💐
राम कृष्ण हरि
Khup chan 👌👍
दिनेशभाऊ यंदा पावसाळा कमी आहे म्हणतात तर सोयाबीन मधे सुपर फोस्पेट फेकाव की नाही संगा
Kami ghya bhau ekri 1 te 2 bag
जिपसन सोबत पोट्यस एक बॅग घेतले तर चालेल का ? ६ +१ ?
Chalate
दादा जिप्सम आणी सुपर फास्फेट दोन्ही एकत्र टाकायचे आहे की दोघा पैकी कोणतेही एक टाकायचे आहे?
दोन्ही पैकी एक
midium swarupavhi jamin ahe kpas verity sanga please
Ssp danedar chalel ka
Acre kiti kg biyane lagel
सर दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट चालेल का
Jipsam milte ka
रामेश्वर खोजे
dinesh bhau kapas verity sanga please.
Udyala sakali vedio yeil
Dinesh bhau perni sobt konte khat takave
10 26 26
Acri 1 bag ka dada ?
@@sandip0632 ho
दादा आमच्याकडे सुपर फाँसपेट पावडर भेटत नाही तर दावेदार चालेल का 🙏🙏
Ok घ्या