दिनेश,खूप वाईट अन् बिकट परिस्थिती असली तरी तिला समर्थपणे सामोरे जायची तयारी सुरू केली आहे याबद्दल या हिमती ची दाद देतो. १५ दिवसानंतर तोच सुंदर प्लॉट पुनश्च त्याच जोमात,डौलाने उभा राहील .हीच अपेक्षा.
खूप मन मोठं आहे भाऊ तुमचं एवढी कठीण परिस्थिती तुमच्यावर आली तरीपण तुम्ही इतरांना मार्गदर्शन करता खूप खूप धन्यवाद आणि ईश्वर लवकरात लवकर तुमची कपाशी नीट करो हीच सदिच्छा
दादा इतकं नुकसान होऊन सुद्धा दादा तुम्ही त्यातून पर्याय सांगता खरंच दादा या व्हिडिओतून शेतकऱ्यांबद्दल ची असलेली तळमळ एक शेतकरीच समजू शकतो 😢😢😢😢😢ज्यांचे नुकसान झालेले आहे.
मी हा व्हिडिओ आता पाहत आहे .खरच एवढं नुकसान होऊन सुधा दिनेश दादा नी माझा कॉल उचला आणि मला मार्गदर्शन केलं .त्याच स्वतः च एवढं नुकसान झालं .तरी दादा तुम्ही हसत हसत दुसऱ्यांना मदत करता .कौतक्स्पद आहे दादा.आज पर्यंत खूप techniques pattern ase खूप व्हिडिओ पाहिले पण तुमची गोष्ट च वेगळी आहे दादा.देव तुम्हाला यश देवो आणि तुमचा प्लॉट नक्कीच चांगला देवल्लोप हियो हीच प्रतारणा करतो देवाला दादा
काश्तकार बंदू खूप दुःख जाहले😢 कपास देखकर सरकार को मदद मिलनी चाहिए 50 हजार पर एकड़ निसर्ग च्या पुढील किसी की नहीं चलती लेकिन याक बात है सरकार श्रीप नोकदार की सोचती हैं वेतन वाड करती है लेकिन किसानों की नहीं सोचती
खूप वाईट परिस्थिती आहे परिस्थितीशी घाबरू नका शेतकऱ्याची ही निसर्गासह टक्कर असते वाईट गोष्ट फक्त एवढीच आहे त्याच्या शेतीच्या मालाचा भाव हा शेतकरी ठरू शकत नाही किती दुर्दैवाची गोष्ट आहे
दिनेश दादा,मला आले विचार ऐकत असतांना एवढे अंतःकरण गहिवरून आले😭😭😭 कि काय आपण एवढ दुःख होऊन सुध्दा तुम्ही आमचाच विचार करता ,मला खरच खुप वाईट वाटले. तुम्ही खरच खुप ग्रेट आहात, मी आपणास शतशः नमस्कार करतो🙏🙏🙏
दिनेश,खूप वाईट अन् बिकट परिस्थिती असली तरी तिला समर्थपणे सामोरे जायची तयारी सुरू केली आहे याबद्दल या हिमती ची दाद देतो.
१५ दिवसानंतर तोच सुंदर प्लॉट पुनश्च त्याच जोमात,डौलाने उभा राहील .हीच अपेक्षा.
खूप मन मोठं आहे भाऊ तुमचं एवढी कठीण परिस्थिती तुमच्यावर आली तरीपण तुम्ही इतरांना मार्गदर्शन करता खूप खूप धन्यवाद आणि ईश्वर लवकरात लवकर तुमची कपाशी नीट करो हीच सदिच्छा
मन हे सुन्न करणारी परिस्थिती आहे दिनेश भाऊ तुमच्या शेतात ली . 😢
दादा इतकं नुकसान होऊन सुद्धा दादा तुम्ही त्यातून पर्याय सांगता खरंच दादा या व्हिडिओतून शेतकऱ्यांबद्दल ची असलेली तळमळ एक शेतकरीच समजू शकतो 😢😢😢😢😢ज्यांचे नुकसान झालेले आहे.
खूप वाईट परिस्थिती आहे दिनेश भाऊ 🙏
Bhau mahan aahat tumi aani tumchi vichar kshmta
खूपच वाईट... शेवटी नाईलाज
फार वाईट परस्तीती
खूप वाईट आहे
Zad ouchlyamude dada zad suknar ka
मी हा व्हिडिओ आता पाहत आहे .खरच एवढं नुकसान होऊन सुधा दिनेश दादा नी माझा कॉल उचला आणि मला मार्गदर्शन केलं .त्याच स्वतः च एवढं नुकसान झालं .तरी दादा तुम्ही हसत हसत दुसऱ्यांना मदत करता .कौतक्स्पद आहे दादा.आज पर्यंत खूप techniques pattern ase खूप व्हिडिओ पाहिले पण तुमची गोष्ट च वेगळी आहे दादा.देव तुम्हाला यश देवो आणि तुमचा प्लॉट नक्कीच चांगला देवल्लोप हियो हीच प्रतारणा करतो देवाला दादा
💯👍👍👍
खरंच दादा तुमच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे शेतकऱ्याच्या मागे कुणी असो किंवा नसो अमृत पॅटर्न खंबीरपणे उभे आहे❤
देव जानिले कुणी, खरंच दिनेश दादा आणि अमृत काका सलाम आहे तुम्हाला 🙏🙏काही काळजी करू नका दादा आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत
खूप वाईट परिस्थिती आहे भाऊ
सर्वांना पुरुन उरतो तो शेतकरी राजा.. सलाम तुमच्या कार्याला दिनेश दादा...
ना शेतकऱ्याचा भाव हातात ना शेतकऱ्यांचे पीक हातात शेतकऱ्यांनी कराव तर काय देवा तू सांग हृदय पिळवटून जाते असं दृश्य पाहिल्यावर
Bhau stay strong 💪❤❤❤❤
शेतकऱ्यांचा माल थोडा महाग झाला की रडणाऱ्या लोकांना दाखवा हा व्हिडिओ.
खुपच वाईट झालं भाऊ 😢
खूप नुकसान झाले आहे अश्या परिस्थित तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला देता हे फार महत्वाचे
हिमतीला सलाम तुमच्या
काश्तकार बंदू खूप दुःख जाहले😢 कपास देखकर सरकार को मदद मिलनी चाहिए 50 हजार पर एकड़ निसर्ग च्या पुढील किसी की नहीं चलती लेकिन याक बात है सरकार श्रीप नोकदार की सोचती हैं वेतन वाड करती है लेकिन किसानों की नहीं सोचती
Bhau kapashi punha devlop honar tumachi
Dinesh bhau tumcha kde swatacha dusara plant asel amhla pahayla yayach hot...
खुप अवघड झालं दादा
मन सुंन क र नार दूरसे
Sandas chya golya mul kay hoil bhau
करून तर बघा ना भाऊ तुम्हाला रिझल्ट येईल ना
Thik ahe nav sangana ekhada
Nav sangana bhau golich mazi kapashi padli ahe
Plotchi parasthiti pahun man helavla Dinesh bhau. Jagacha posinda Aaj sankatat ahe ,sarkarla sadbudhi yavi nuskanbharpaichi
कापसात 2 फुट पाणी आहे काय करावे सांगा
खूप नुकसान झाल भाऊ तरी पण तुमचा आत्मविश्वास. व हिम्मत कायम आहे 😂😂
Khup nuksan zale bhau tumche pawsamule
Govind Govindha 😢
Salute ahe Dinesh bau tumchya talmalila,baki tumcha khup nuskan zalela ahe pan chehrawar naumeedcha lakir nahi,sarwsetkary yani ha adarsh ghywa🙏🙏
भाऊ 🙏
फार वाईट झालं दिनेश भाऊ
दादा माझी पण आसीस कपाशी झाली आहे
😢😢😢
तुमचं शेत आहे का?
😭🙏
आमच्या मंठा (जालना) मध्ये सुध्दा आशीच परिस्थिती आहे
आमच्या शेतात अक्षरशः मती सुध्दा राहिली नाही.
आपणालाही बैलपोळा शुभेच्छा
Tondawar aalela ghasa sudha nisarg khau det nahi,khup vait watto dineshbhau......sarkarla jag yene mahatwache ahe.....
मागील वर्षी पण असेच नुकसान झाले होते दादा तुमचे
आमच्याकडे दादा छोटं तलाव फुटल्याने विस एकर कापूस झोपला आहे दादा
दुखःद...
😢
खुप नुकसान झाले भाऊसाहेब शेतकरीचे मन खुप मन मोठे असते कितीही नुकसान झाले तरी तो त्या समस्येवर मात करत पुढे जात असतो
दादा तुम्हीं टेंशन घेऊ नका टेंशन घेतल्यान आनखिइ ज्यास्त टेंशन ये बीनदास राहा आमच पण 2 बैग सोयाबीन आसच झाल हो दादा
😢😢😢😢
😢😮😢
निसर्ग खुप तकलिफ देतय माझी तर हिंमत खचत आहे
भाऊ खूप दुःखद आहे
Favarni basal video banva sadhya kontiv ghyavi dukar bond khatat
खूप वाईट परिस्थिती आहे परिस्थितीशी घाबरू नका शेतकऱ्याची ही निसर्गासह टक्कर असते वाईट गोष्ट फक्त एवढीच आहे त्याच्या शेतीच्या मालाचा भाव हा शेतकरी ठरू शकत नाही किती दुर्दैवाची गोष्ट आहे
😭😭😭😭😭😭😭😭
दादा मागच्या वर्षी पण एवढंच नुकसान झाल होत तुमचं तेच शेत आहे काय हे।
खूप नुकसान झालं दिनेश भाऊ😢
खुप नुकसान झाले भाऊ शेवटी निसर्ग आहे
खूप अवघड परिस्थिती झाली पावसामुळे
हिम्मत हरू नका शेतकरी नो दिनेश भाऊ आहे खबिर पाठीमागे
दिनेश दादा,मला आले विचार ऐकत असतांना एवढे अंतःकरण गहिवरून आले😭😭😭 कि काय आपण एवढ दुःख होऊन सुध्दा तुम्ही आमचाच विचार करता ,मला खरच खुप वाईट वाटले.
तुम्ही खरच खुप ग्रेट आहात,
मी आपणास शतशः नमस्कार करतो🙏🙏🙏
Tumche nuksan zale changale nahi vatale aj
😢😂
Bhau khoop nuksaan jhala ho tumcha😢
😢😢😢
😢
🥺😢
दुखःद !
😢😢
😢😢😢😢