सोयाबीन 50 ते 75% शेंगा लागल्यानंतर हा प्रयोग महत्त्वाचा दाने टपोर होण्यास फवारणी 3ते4 क्विंटल जास्त
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- amrutpattern
#कापूसबांधणी
https:/forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
#बैलपोळा
#अमावस्या_फवारणी
#kapus_वांझझाड_उभाट
#cotton_कापूस
#सोयाबीन
#टोमॅटो
#टमाटे
#कापुसफवारणी
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#पाते_गळ_कापूस
#cottonfarming #amrutpattarn #agriculture #cotton #amrutpattarncotton #farmer
#mirchi_मिरची_खत
#blu_copper
#टोमॅटो_बाजार_भाव
#ashifet
#monocrotophos
#ulala
#Panama
#uriya
#शेणखतप्रक्रिया
#पोळाअमावस्या
#फवारणी_पाचवी_कापूसशेणखत
#युरिया
t.me/amrutpatarn
#हरभरा
#harbhara
#टोमॅटो
CONTACT INFO:-
instagram:- amrut pattern
Facebook:- Amrut pattern
_________________________________
Copyright Disclaimer:-Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
________________________________
_________________________________
▶️ Thanks For Watching.play.google.co...
amrut pattern
forms.gle/rhwa...
#keliकेळी
छान माहिती दिली धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय🚩 सुपरस्टार दिनेश भाऊ.. भाऊ आम्ही यावेळी आपले कपाशी औषध नियोजन हे पारंपरिक मध्ये करत आहोत, ज्याचा आतापर्यंत खुप चांगला फायदा झाला, पण पाऊस जास्त झाल्यामुळे थोडी पिवळी झाली होती.. पण आम्हाला, आपल्या नियोजनावर 100 % विश्वास आहे, कपाशी परत पुर्व स्थितीत येईल.. ज्यावेळी कपाशी पुर्ण चांगली होईल, त्यावेळी आम्ही तो व्हिडिओ युट्युबवर टाकू, आमच्या भागातील शेतकऱ्यांना नक्कीच अमृत पॅटर्न विषयी सांगू, फक्त आपले मार्गदर्शन राहू द्या..🙏
Madhataley zad dakhav bhau
Hi
दिनेश भाऊ तुम्ही सोयाबीन वर खूप कमी व्हिडिओ बनवता यामुळे थोडा डीस बॅलन्स होते 😢
Ho bhau sorry next time ase nahi honar
@@amrutpattarn thank you 😊😍🔥🙏
@@amrutpattarnदिनेश दादा कपाशी बरोबर सोयाबीन वर पण कृपया लक्ष केंद्रित करत जा तुमच्या नियोजनावर कित्येक शेतकरी हे अवलंबून आहे कृपया यावर लक्ष द्या दादा
@@kiranmahalle5408 ho bhau 👍
नमस्कार दिनेश दादा सोयाबीन 82 दिवसाचे आहे 20 25 टक्के शेंगा भरत आहे आता फवारणी केली तर चालेल का
Ho. Chalte
Uriya kay karel dada ata jar takla tr shenga mdhe dane bart ahe tr takave ka parmparik padhat nusar❤❤
Aap hindi me video kyu nhi banate....sabhi ko marathi nhi aati...kam se kam soyabean wale video to hindi me banao...Thanks
आपन माहिती छान दीले धन्यवाद....
अमृता पॅट्टर्न म्हणजे वरदानच आहे 🙏🙏🙏
येलो मोझाक साठी काय घायच
भाऊ येलो मोझ्याक हा आपण कंट्रोल करू शकतो म्हणजेच त्याचा प्रादुर्भाव थांबवू शकतो त्या साठी या फवारणी मध्ये fipronil 40 ml वरीl ausdhi sobat ghya
@@amrutpattarn ok
Fipronil insecticide ka?
00 9-46 ani 1-9-46 00-40-37 he nahi midat amchyakde tr konteविद्रव खत ghyache
0 0 50 चालेल का
शेंग कमी दिसत आहे
पेरणी पद्धत आहे बियाणे जास्त दात झाले आहे
0946 विरघड नाही bhau
कोणते कंपनीचे घेतले
Nutricomplex gold
Mazyakde 1 akr amrut pattern kapashi aahe 3 khat zale pan pahije tshi wadh and fal fandya nhi 3-6-1lagwd aahe
आमच्या इकडे 0.9.46 आणि 1.9.46 मिळत नाही त्या ऐवजी कोणते घ्यावे.
0-40-37
Urea che ata kay fayde hotat te sanga
@@VilasShinde-nh4eq एका प्लॉट मध्ये टाकून बघा तुम्हाला समजेल भाऊ काय result yete te
@@amrutpattarn mazya soyabeen la 70 day zalet ata chalel ka
Te sanga