खूप छान वाटला व्हिडिओ ,,सुके खोबरे बद्धल आणि कडधान्य बद्धल पण सांगा ,, सुके खोबरे डाळीत ठेवले तरी पावसाळी हवेमुळे कधी कधी खरब होते ,,कडधान्य दुकानातून घरी आणल्यानंतर लगेच काही दिवसात त्यात भुंगे कसे काय होतात ,,फ्रिज मध्ये ठेवायची तर किती आणि काय काय आपण ठेवणार फ्रिज मध्ये ,,,उत्कृष्ट गृहिणी कशी असावी हे तुमच्या टिप्स मधून जाणवते ,,किचन खूप छान स्वच्छ नीटनेटके आहे तुमचे ,,,होम टूर चा व्हिडिओ आहे का तुमचा
डाळी कडधान्य चा video २वर्षांपूर्वी केलेला ahe चॅनेल वर, आधीच्या घराचा home टूर ahe, हे घर अजून set केलं नाही, झालं पूर्ण की लगेच करेन, आणी छान कॉमेंट साठी खूप खूप धन्यवाद 😊🙏
Hello, tumhache sagalech video khupach informative astat. Madam mala aata chakki gyaychi aahe, tumhi please tyachyavar lavakarat lavakar video banava. Ani mala thoda guide kara. Thank you
ताई मी व्हिडिओ पाहण्याच्या अगोदरच लाईक करत असते मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात
खूप धन्यवाद 🌹😍😊🙏
मला पन ताई
मी पण
मी पण आधी लाइक करते मग विडियो बघते❤😅
मस्त खूपच छान उपयोगी टिप्स 👍👍
खूप छान माहिती दिलीत तुम्ही ,,,,
Tai pandre kesa sathi tumhi Kai karta .. aani hair colour kuthla vaper tat tumhi
Mi khare mith patal bhajila vaprte tymule maze lagech sampte ,all tip are amazing
Khup chhan mahiti dili 👌 👍
खूप छान उपयुक्त अशी माहिती मिळाली
धन्यवाद 🙏🌹
❤️❤️🙏
Chan teach & helpful video ताई
Waah khupach chaan tips tai
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Khupach sunder Mahiti Dili. So nice tips.
खरय ताई उपयुक्त माहिती आहे😊
Mi pan khade meeth nehmi thevte… good information
Khup chan information dile thank u mam aani ti tumi steel che stand aahe switch board cha Khali kitchen platform var tyachi link dya na please
उपयुक्त माहिती.. मुगाच्या डाळीची माहिती आवडली 👍🌹
❤️🙏
खूप छान वाटला व्हिडिओ ,,सुके खोबरे बद्धल आणि कडधान्य बद्धल पण सांगा ,, सुके खोबरे डाळीत ठेवले तरी पावसाळी हवेमुळे कधी कधी खरब होते ,,कडधान्य दुकानातून घरी आणल्यानंतर लगेच काही दिवसात त्यात भुंगे कसे काय होतात ,,फ्रिज मध्ये ठेवायची तर किती आणि काय काय आपण ठेवणार फ्रिज मध्ये ,,,उत्कृष्ट गृहिणी कशी असावी हे तुमच्या टिप्स मधून जाणवते ,,किचन खूप छान स्वच्छ नीटनेटके आहे तुमचे ,,,होम टूर चा व्हिडिओ आहे का तुमचा
डाळी कडधान्य चा video २वर्षांपूर्वी केलेला ahe चॅनेल वर, आधीच्या घराचा home टूर ahe, हे घर अजून set केलं नाही, झालं पूर्ण की लगेच करेन, आणी छान कॉमेंट साठी खूप खूप धन्यवाद 😊🙏
@@ZatpatMarathiTips ok
खूप छान माहिती.
खूप छान दिसतेय निशा ❤❤
😊❤️🙏
Hello, tumhache sagalech video khupach informative astat. Madam mala aata chakki gyaychi aahe, tumhi please tyachyavar lavakarat lavakar video banava. Ani mala thoda guide kara. Thank you
Hoy nkki👍🏻
Thank you. Waiting for it
खुप खुप छान
Khup chhan mahiti
Dhanywaad
खूप छान माहिती,खोबरे पण लवकर खराब होते, त्यासाठी काय करावे?
खुपछानमाहितिदेतेस
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती😊😊
Tai chhan distay
Useful info ❤
😊❤️🙏
Very useful and nice tips👌, one request... Please दृष्ट कशी काढावी ह्याची माहिती द्याल का?
😊😀❤️🙏
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Shower cap kutun getli please sanga khup chan kitchen ahe kitchen tour dhakhva
Toh Tap ch tasa ahe, वेगळा shower nh
@@ZatpatMarathiTips thanks
Mast 👌👌👍
Kitchen tour lovekar kara....mala kitchen madhye furniture banvayche aahe... tyamule ideas yetil..so.please
Mst
Very nice tips , Can you please share some tips to take care of curl on mattress ?
Thanks
Yes sure! Thanks
Tai washing machine discale powder konti use karayechi sanga na
Fortune amzn.in/d/50Pewsf
Home tour kadhi denar tai.
चिनी माती चे आणि काचेच्या बरणी लिंक भेटेल काय खूप छान आहे तुमच्या भांडी, कढई,बरणी
त्या ऑफलाईन आहेत
Tai खूप छान टिप्स . तुम्ही काचेची बरणी ठेवली ते स्टिलचे रॅक कुठे घेतले लिंक पाठवा
www.amazon.in/dp/B0CLJKXLS8?ref=ppx_pop_mob_ap_share
Barobar changli quality asli tari nivdune thevne changle. Aata lokana vel nahi mahnun direct use kartat.
मी पण मीठ चिंच आमसूल हे काचेच्या बरणीत ठेवते
Hirva chota khalbatta ahe to vaprnyasathi changla ahe ka. Mala pn ghyaycha ahe.khobre vagere barik hote ka.
Khobre pahije tevdhe barik nh hot, majhakde dusra dagadi pn ahe
@@ZatpatMarathiTips ok
Ho tai mi pan video chi wat bghate
3:33 मी पण vdo ची वाट पाहत आसते
🥰🌹🙏काकू
Mirchi pud bharta na jar madhe khali ani madhe madhe mithacha patal thar takava ani pud dabun bharavi.kharab hot nahi.varti pan thode mith pasrave
Thanks🙏
साखर ओलसर झाली असेल तर काय करावे
पातळ /मलमल च्या कपड्यात तांदुळाची पुरचुंडी बांधून ठेवावी
मीठ Impiyar form मध्ये mahnje marathi madhe?
कच्चे मीठ, प्रोसेसिंग च्या आधीचे
मी मिठ असंच करते
इतर डाळी, कडधान्ये कशी टिकवायची? सांग.बोलताना फार canfuse असतेस.
मी अजिबात confuse नसते, डाळी कडधान्य video आहे चॅनेल वर
सांदळलेल नाही तर सादळलेल असा शब्द आहे ना
आमच्याकडे सांदळणे म्हणतात, पण शुद्ध मराठी शब्द नक्की माहित नाही, तुमचं बरोबर असू शकतं
@@ZatpatMarathiTips ok ,,, नवीन उच्चार समजला ,, दर पंधरा मैलांवर भाषा बदलते ,,त्याचे हे उदाहरण 😊😊
अरे वा खरंच की 😀
साखरेला पाणी सुटलं असेल तर काय करावे plz टिप्स दया
उन्हात ठेवून बघा थोड्यावेळ
पातळ /मलमल च्या कपड्यात तांदुळाची पुरचुंडी बांधून ठेवावी
खूप छान टिप्स ❤❤😊