तुझे व्हिडिओ चांगले असतात.तुझे आईला बरं वाटावे ही मनापासून सदिच्छा.तू व्यायामाचे जे प्रकार दाखवले आहेस ते अतिशय योग्य आहेत, यांमध्ये सिंह मुद्रेचा ही समावेश असतो.तसेच या सर्व व्यायामामुळे थायरॉईड साठी सुद्धा उपयोग होतो.
Yes you are right but instead of bf i told take almonds fig & fruits in the morning, they provides proteins and fibers & can help to keep your appetite in check
@@ZatpatMarathiTips yes but I had done diet course for 3 months and they told along with dryfruits we should have proper bf . Its just a suggestion . Otherwise ur vlogs are very very good. 😊
Chan upyukt mahiti dilit ani vismarnasathi changle exercise sangitalet tai thank you
खूप सुंदर विडिओ 👌👌तुमचे age किती आहे ताई?
खुप छान माहिती
छान आहे vlog ,, खूप छान माहिती दिलीत
Thanks for guidance. ❤
😊❤️
खूप छान व्हिडिओ धन्यवाद ताई
छान माहिती आणि tips दिल्यात त्याबद्दल धन्यवाद 🙏
छान माहिती मिळाली ताई
Khup chaan video tai thank you so much
Khup sunder video....thnks❤
Mi Don divas zhale hech soup pite pn chiken soup aani mi corn flower taklel aata nachani flower takat jaain
Nice Sundar weight Loss Rutine and soop 🎉🎉🎉🎉
Hi tai khup chan mahiti dili mi pn halli pharach visarat aste thank you🌹
Ohh.. Plz do the Tounge exercise
खुप छान माहिती दिली आहे😊❤🎉🎉
वजन होतेय का कमी?
Very very beautiful video so nice useful.
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ निशा👌👌
Thank you so much ❤❤
गरम पाणी चा जो प्रयोग सांगितला पण ॲसिडिटी असेल तर पिऊ शकतो का गरम पाणी?
होय बरोबर आहे hyper acidity ला नाही चालत, पण अश्या वेळी धणे जिरे पूड टाकून ते पाणी प्यावे, धन्यवाद ❤️😊🙏
Nice video😊😊
तुझे व्हिडिओ चांगले असतात.तुझे आईला बरं वाटावे ही मनापासून सदिच्छा.तू व्यायामाचे जे प्रकार दाखवले आहेस ते अतिशय योग्य आहेत, यांमध्ये सिंह मुद्रेचा ही समावेश असतो.तसेच या सर्व व्यायामामुळे थायरॉईड साठी सुद्धा उपयोग होतो.
मनापासून धन्यवाद 🌹❤️🙏
खूप छान उपयोगी व्हिडिओ 👌
धन्यवाद निशा 🙏🌹
धन्यवाद ताई ❤️🙏
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 🌹 🙏 🙏 आजचा तुझा टाॅप चा रंग मला खूप आवडला
धन्यवाद ❤️🙏
Nice video
Chan,आईची काळजी घ्या❤
Tumche weight aani age kiti aahe
मी वाट पाहत होते की दिवाळी झाले वर vdo येणार बरे झाले
धन्यवाद ❤️🙏
❤❤❤❤❤
Dont mind but u should never skip ur breakfast.
Yes you are right but instead of bf i told take almonds fig & fruits in the morning, they provides proteins and fibers & can help to keep your appetite in check
@@ZatpatMarathiTips yes but I had done diet course for 3 months and they told along with dryfruits we should have proper bf . Its just a suggestion . Otherwise ur vlogs are very very good. 😊
प्लिज होमटूर सेप्शली किचनटूर 😂😊
❤❤❤❤
तुम्ही सकाळी काढा कसा बनवता ते दाखवाल का
तुळशी ची पावडर पाण्यात थोडी आटवून गाळून पिते बाकी काही नाही
Thank you for reply
Tai OTG cha video kara na lawker
Hoy 👍
🙏♥️
नवीन किच न सुरेख आहे.धन्यवाद .