शेतकऱ्याने खणली चक्क एका एकरात विहीर | पावणे दोन कोटींची विहीर | या शेतकऱ्यांचा नादच करायचा नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 842

  • @aniljadhav5500
    @aniljadhav5500 2 ปีที่แล้ว +771

    हे बजगुडे सर , खूप कष्टाळू व्यक्ती आहे. मी त्यांच्या गावातील शाळेत शिकत असताना ते मंडप चे डेकोरेशन करताना नेहमी पहात होतो. त्या वेळेस त्यांचा मंडप चा व्यवसाय खूप छोटा होता. कालांतराने त्यांचा मंडपचा व्यवसाय खूप मोठा झाला.. 0 तून वर आलेली व्यक्ती आहे... खुप छान...

    • @saileekorgaonkar7455
      @saileekorgaonkar7455 2 ปีที่แล้ว +14

      त्यांनी झरे का बुजवले समजले नाही

    • @saileekorgaonkar7455
      @saileekorgaonkar7455 2 ปีที่แล้ว +13

      मला असं वाटतं की जर पाऊस कमी झाला तर पाणी त्या झर्यांवाटे निघून जाईल की दुसरे काही कारण

    • @mangalmandale7834
      @mangalmandale7834 2 ปีที่แล้ว +4

      नादकरायचानाय

    • @vishnubhantwad1938
      @vishnubhantwad1938 2 ปีที่แล้ว +6

      Kahi nahi kirkol aahe mazyakade 2ekar chi 150fut khol aahe

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 2 ปีที่แล้ว +3

      @@vishnubhantwad1938 किती करोड़ लागले👍

  • @jotibajadhav7854
    @jotibajadhav7854 2 ปีที่แล้ว +40

    My heart goes in salution to this dedicated person. जगात असेही झपाटलेले कर्मवेढे लोक असू शकतात हे पाहून कौतुक वाटते. अशा प्रकारे या व्यक्ती चे कौतुक करुन त्याला जगासमोर आणणार्या वार्ताहराचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.

  • @Sumit_Arya.
    @Sumit_Arya. 2 ปีที่แล้ว +138

    सगळ्यात मोठी विहीर म्हणून गिनीज बूक मध्ये नोंद केली पाहिजे

    • @VickyVlogs-f1q
      @VickyVlogs-f1q 2 ปีที่แล้ว

      Ho Khray Sir.🙌🙏🏻

    • @varad4005
      @varad4005 4 หลายเดือนก่อน

      नोंद करायला आणि १२०० डॉलर कोण देणार!🙂

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 2 ปีที่แล้ว +83

    ग्रेट माणूस (नारायणराव बजगुडे) ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होऊन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात यायला हवे🙏

    • @rameshwarkatkhade6271
      @rameshwarkatkhade6271 2 ปีที่แล้ว

      No1

    • @marathistates
      @marathistates 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/users/shortsXnSWO8f6WbQ?feature=share
      th-cam.com/users/shortsvCkmxP6gzS8?feature=share
      कृपया हे विडीओ नक्की पहा 😢😢😭🥰🥰🥰🥰 नक्की पहा 😍😍🙏🙏🙏

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 2 ปีที่แล้ว +1

      जास्त होतंय 😂😂

  • @gokulbhagat4720
    @gokulbhagat4720 2 ปีที่แล้ว +17

    वा रे पठ्या। वावर आहे तर पावर आहे।शेतकऱ्यांन एवढी मोठी विहीर खोदु न सर्वांना आश्चर्यचकित केले आहे।शेतकऱ्याचे अभिनंदन।

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 2 ปีที่แล้ว

      धंद्यातून आलाय हा माणूस पुढे , शेती एवढी सोपी नाही

  • @बाळासाहेबकेदार-ध4च
    @बाळासाहेबकेदार-ध4च 2 ปีที่แล้ว +11

    अतिशय सुंदर सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी काम केले आहे. त्यांनी धन्यवाद

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 2 ปีที่แล้ว +46

    सलाम बजगुडे सरांना...
    फक्त Politics ने त्यांना त्रास दिला नाही पाहिजे...

  • @rekhasawaitul7635
    @rekhasawaitul7635 2 ปีที่แล้ว +104

    बापरे! काय मोठी कामगिरी केली अन्नदात्याने। खरच सोन्यापेक्षाही महाग।सलाम आहे। 🌹

  • @pravinguldagad4970
    @pravinguldagad4970 2 ปีที่แล้ว +29

    हायवेला मुरूम आणि खडी क्रशर ला दगड विकला आणि फुकटात खोदकाम करून घेतलं मिळालेल्या पैशातून बांधकाम केलं ...
    ... ही खरी सत्यता असणार ..💯💯
    असो पण त्याच अभिनंदन डोक्याने स्वतःचा फायदा करून घेतला..

    • @vivekanandtalekar3729
      @vivekanandtalekar3729 2 ปีที่แล้ว

      हरामखोर ,शेतकर्याला चोर समजतो काय

    • @pravinguldagad4970
      @pravinguldagad4970 2 ปีที่แล้ว

      जरा अवकातीत बोल भाऊ ...
      .. तुला आजुन विषय समजलेला दिसत नाही ...

  • @chandrakantsathe151
    @chandrakantsathe151 2 ปีที่แล้ว +21

    बजगुडे साहेब आपणास शंभर सलाम. आपला महाराष्ट्रातील व देशातील सर्व जनतेला अभिमान वाटेल असे आपण केलं आहे.
    परत एकदा सलाम

  • @rahulsonwane9509
    @rahulsonwane9509 2 ปีที่แล้ว +41

    बापरे बाप ईतकी मोठी विहीर खरच शेतकय्रांचा नादच खुळ।

  • @manikraonaringe4136
    @manikraonaringe4136 2 ปีที่แล้ว +60

    ही विहीर म्हणजे स्वपनाचा सागर भविष्यातील प्रगतीचा शेतकऱ्याच्या प्लॅानिंगचा🚩🙏🙏🙏🙏🤔

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 2 ปีที่แล้ว +52

    फार छान माहिती दिली.विशाल विहीर पाहून थक्क होतो. शेतकरी व मंडप व्यापारी श्री मारूतीराव बुजगुडे साहेब यांचे अभिनंदन. शेतकरी बंधूंनी असा आदर्श घ्यावा.🌹🌹🙏

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 2 ปีที่แล้ว +41

    अहो साहेब 50-50फूट विहीर खोदणे आणि तिचं बांधकाम करणे अवघड होतं आणि तुम्ही येवडी मोठी विहीर करून दाखवली आहे 🙏🙏

  • @raghunathtonde7332
    @raghunathtonde7332 2 ปีที่แล้ว +6

    आदरणीय शेतकरी बंधु आपणास कोटी कोटी नमन. बीड जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राची शान, भारताचे वैभव आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. जे आजपर्यंत कोणी राजा, नेता, अधिकारी, किंवा समाजाचे हितचिंतक करू शकले नाहीत असे महान कार्य आपण केले आहे यात तिळमात्र शन्का नाही. जगात, आपल्या देशात पैसेवाले तर खुप आहेत पण एक शेतकरी राजाच खरा अन्नदाता आहे हे आपण सिद्ध करून देशातील ज्ञानी, गुणी, धनी, लोकांसाठी एक महान आदर्श निर्माण केलेला आहे. आपल्या या धाडसी कार्याने अनेकांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. आपण देशाच्या इतिहासात एक मनाचा तुरा रोवीला आहे. गिनीज बुक ऑफ वल्ड रेकार्ड मध्ये आपल्या स्तुत्य कार्याची नोंद नक्कीच होईल. पुनःश्च आपले अभिनंदन व नवीन उपक्रमांस हार्दिक शुभेच्छा.

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 2 ปีที่แล้ว +89

    शेतकरी बांधवाचा नाद करु नका......फक्त धान्याला भाव सरकारने द्यावा ......सरकारला कर्ज देईन....

    • @mayurramdham3051
      @mayurramdham3051 2 ปีที่แล้ว +3

      Kharach bhaiu..barobr bolale tumhi

  • @sunilchormare9427
    @sunilchormare9427 2 ปีที่แล้ว +22

    साहेब तुम्ही फार कष्टातून ही विहीर केलेली दिसते तुमच्या ह्या कार्याला आमचा सलाम

  • @spalve24
    @spalve24 2 ปีที่แล้ว +29

    I have never seen such a amazing well & magical project by simple personality farmer.let his project may get sucess in his future. salute to him
    Best video &awesome project ever seen in my life

  • @anandg562
    @anandg562 2 ปีที่แล้ว +63

    पाणी साठल्यामुळे सर्व आसपासच्या शेतक्यांना फायदा होईल. जमिनीत ओलावा राहील. वातावरण थंड राहील.. परिसर हिरवा राहील. देशाचे उत्पन्न वाढेल....
    जमेच्या बाजू बघा की राव सगळे. 👏

    • @audumbarbadgire3607
      @audumbarbadgire3607 2 ปีที่แล้ว +6

      साहेब त्यांनी बुडा-पासून काँक्रिट केले आहे आजूबाजूला कसा फायदा होईल...

  • @pradeepsonawane6602
    @pradeepsonawane6602 2 ปีที่แล้ว +8

    लोक बांधकामातुन शिल्प निर्माण करतात, बजगुडे सरांनी लोकांना उदरभरण करण्यासाठी जलसंपदा निर्माण केली. खुपच छान सरांचे खुप खुप अभिनंदन

  • @shirishsaley
    @shirishsaley 2 ปีที่แล้ว +23

    आदरणीय शेतकरी बंधू रामराम आपण विहिरीच काम प्रामाणिक पणे प्रयत्न करून यशाचे शिखर पादाक्रांत करून भारतीय शेतकऱ्यांन समोर आदर्श निर्माण केला आहे

  • @satishrankhamb7955
    @satishrankhamb7955 2 ปีที่แล้ว +69

    हायवे रोड साठी माती मुरूम दगड विकला त्या नंतर त्या जागेवर मोट शेत तळे केलं

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 2 ปีที่แล้ว +29

    यांचा उद्योग जर मंडप आणि शेती करत असतील तर यांचे मुले किंवा यांचे बंधू कोणीतरी गोरमेंट सर्विस ला असावे असा आमचा अंदाज आहे इतका खर्च शेतीतुन काढुन शेतीत घालनं शक्य होत नाही.

    • @MarathiYug
      @MarathiYug  2 ปีที่แล้ว +7

      कोणीही सर्विसला नाही.. नोकरीपेक्षा आज व्यवसायात जास्त पैसा आहे

  • @shavanvitkar6495
    @shavanvitkar6495 2 ปีที่แล้ว +28

    या शेतकरी राजा ला माणाचा मुजरा👍💖💚

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 ปีที่แล้ว +53

    या शेतकरी बंधुचे हार्दिक स्वागत हार्दिक आभिनंदन👌👌💐"👏👏

    • @marathistates
      @marathistates 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shorts-eyE07p2PuI?feature=share
      th-cam.com/users/shortsvCkmxP6gzS8?feature=share
      कृपया हे विडीओ नक्की पहा 😢😢😭🥰🥰🥰🥰 नक्की पहा 😍😍🙏🙏🙏

  • @sunillandge8063
    @sunillandge8063 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद बजगुडे साहेब खुप मोठ धाडस केल

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 2 ปีที่แล้ว +78

    शेतकरी हुशार पाहिजे नुसती शेती असून काही कामाची नाही, डोक पाहिजे राव !!!

  • @IndianBotanist
    @IndianBotanist 2 ปีที่แล้ว +26

    बहुतेक यांचा जन्म चीन देशात झाला असावा . अशा प्रकारचे प्रकल्प आपल्याकडे उभे करणे फारच अवघड काम आहे. परंतु एवढा पैसा कुठून उभा कसा काय केला असावा . याचे कोडं काय उलघडत नाही . असो ! सलाम या शेतकरयास व सलाम त्याच्या जिद्दीला .

    • @gangadhardalve9269
      @gangadhardalve9269 2 ปีที่แล้ว

      अहो हे सगळा गडकरी साहेबांचा चमत्कार आहे. हायवे ला मुरूम आणी पाण्याला तलाव.. बऱ्याच ठिकाणी हायवेच्या बाजूला मुरूम माती काढून तळे निर्माण झाले आहेत. त्याचाच फायदा घेऊन बहादूर शेतकऱ्याने हा कारनामा केला आहे. आणी तो खूपच छान आहे.... कमीत कमी मोठे हायवे चे कामे चालू आहेत आणी त्यामुळे तयार होणारे सर्व तलावला या पद्धतीने बांधकाम करून पाणी साठवले तर नक्कीच *हायवेगंगा* तयार होईल..🙏🌹🙏

  • @ashokmundada7651
    @ashokmundada7651 2 ปีที่แล้ว +6

    नजरे पुढे पानी च पानी दीसते हे महत्वपूर्ण आहे । त्याची कींमत अनमोल आहे । जल है तो कल है भाई । पानी आनी वानी जपुन वापरावे लागेल । या शेतकरी राजाला वंदन राम राम । जय जवान जय किसान । वंदेमातरम

  • @ganeshaghao7161
    @ganeshaghao7161 2 ปีที่แล้ว +58

    शक्यच नाही शेतकरी पाण्यासाठी एवढा खर्च करेल ते पण त्या जागी बोर ला पाणी असताना
    कदाचित रस्त्याच्या कामासाठी येथे खोदकाम केले असेल त्यातून मिळालेल्या पैशातून बांधकाम केले असेल बाकी काही नाही

    • @manikraonaringe4136
      @manikraonaringe4136 2 ปีที่แล้ว +3

      डोकं वापरून भविष्याची अनंत पिढयांची सोय केली अस नाही का वाटत आपणास ? काही का असे ना ? टोपीखाली दडलय हाय !🤔🤔👍🇪🇬🇪🇬🇪🇬🚩

    • @manikraonaringe4136
      @manikraonaringe4136 2 ปีที่แล้ว +1

      माझ१ मत

    • @sagarjadhav2274
      @sagarjadhav2274 2 ปีที่แล้ว

      आम्ही पण तेच केलं आहे ची तर ५ एकर ची खदान आहे ..

  • @bhanudaskurde6513
    @bhanudaskurde6513 2 ปีที่แล้ว +34

    शेतकऱ्याचा नाद नाही करायचा.यानी दहा पिढया ऊत्कृष्ट शेती करून सुखाने खातील एवढी मोठी सोय करुन ठेवली आहे.आज पैशा पेक्षा पाण्याला जास्त किंमत आहे.

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 2 ปีที่แล้ว +7

    👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹शेतकर्याचा नादच वेगळा जगावेगळी विहिर धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏आपल्या कष्टाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @er.sandeepdhadke.4266
    @er.sandeepdhadke.4266 2 ปีที่แล้ว +23

    Grand Salute to this Farmer ❤💐🙏

  • @laxmantandale8673
    @laxmantandale8673 2 ปีที่แล้ว +10

    शेतकरी . आपल्या काळ्या आई (शेतीसाठी ) सर्वात मोठा धोका पत्करतो
    🙏🙏🙏🙏 धन्यवाद
    शेतकरी राजा🚩🚩🚩🚩
    बजगुडे दादा .🍀🎋🌹🌺🌲☘️🌻

    • @marathistates
      @marathistates 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shorts-eyE07p2PuI?feature=share
      th-cam.com/users/shortsXnSWO8f6WbQ?feature=share
      कृपया हे विडीओ नक्की पहा 😢😢😭🥰🥰🥰🥰 नक्की पहा 😍😍🙏🙏🙏

  • @lakhaninurali2603
    @lakhaninurali2603 2 ปีที่แล้ว +25

    Now maximum use of this water be made, good work

  • @shivprasadtondare7718
    @shivprasadtondare7718 2 ปีที่แล้ว +59

    खर्च किती झाला यापेक्षा भविष्यात किती फायदा आहे हे खरं गणित आहे

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 2 ปีที่แล้ว +27

    His plan may be Mineral Water and Soft Drink bottling plant and may also be wine or alcohol . . .
    Whatever it may be but he is great and I congratulate the channel and the team to cover something that nay qualify for Limca Book if not Guinness Book of Records.

  • @sandeepnaik8035
    @sandeepnaik8035 2 ปีที่แล้ว +53

    हे लपवालपवी कररत आहेत. 12 एकरसाठी कोण पावणे दोन कोटिची विहीर बांधतो. ह्याच्या मध्ये काहीतरी गडबड नक्की आहे.

  • @vai.vi.akantcreations
    @vai.vi.akantcreations 2 ปีที่แล้ว +7

    वाह वा! 🌹👍 आशावादी कष्टवादी आणि समाज उपयोगी कृती आणि जबाबदारी घेण्याची वृत्तीच माणसाला मोठं करते. अगदी स्तुत्य उपक्रम घडलाय त्यांच्या हातून. अभिनंदन आणि भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा!🌹🙏 यशस्वी भव!🌹

  • @ajinkyasatale8095
    @ajinkyasatale8095 2 ปีที่แล้ว +79

    कुणी फाशी घेऊ नका. बीड , उस्मानाबाद या ठिकाणी लोकांनी विचार करा.

  • @sanjajob857
    @sanjajob857 2 ปีที่แล้ว +62

    त्या शेतात खडक असणार आणि रस्त्यासाठी मुरूम दिला असेल त्यातून हे तळे झाले असेल आमच्याकडे असे करणारी लोक खुप आहेत

    • @shantaramchaudhary1129
      @shantaramchaudhary1129 2 ปีที่แล้ว +2

      एकच नंबर पाय ओढण्यात.

    • @prakashbirajdar6297
      @prakashbirajdar6297 2 ปีที่แล้ว +2

      तरी पन धाडस तर केलेत ना, ते महत्वाच आहे .

    • @vaibhavchaudhari4303
      @vaibhavchaudhari4303 2 ปีที่แล้ว

      Barobar he bhau tuz 😃

    • @vikasbghodkecreations4543
      @vikasbghodkecreations4543 2 ปีที่แล้ว +7

      त्यांनी स्वतः खाणली मित्रा, मी त्यांच्या गावातील आहे. ते एक खुप मोठे मंडप व्यवसायिक आहेत. आणि खुप प्रयोगशील, हुशार माणूस आहे.

    • @Sayaji_shinde
      @Sayaji_shinde 2 ปีที่แล้ว +1

      Tula bhagvat nahi mn ki

  • @nanabhauwagh4921
    @nanabhauwagh4921 2 ปีที่แล้ว +56

    साहेब समृद्धी महामार्गाला मुरूम नेलेल्या खदान तयार झालेली आहे आणि तिथेच बांधकाम केलेले आहे

    • @madanshrikrishnashinde1434
      @madanshrikrishnashinde1434 2 ปีที่แล้ว +3

      तिथे समृद्धी महमार्ग नाही मित्रा

    • @ganeshjadhav4548
      @ganeshjadhav4548 2 ปีที่แล้ว

      311 highway Ahe lavadya gandit dam asel na tar tu nusta bandhkam kar sarakari anudanavar jagalelya lavadya

  • @EknathBGore
    @EknathBGore 2 ปีที่แล้ว +7

    तुमच्या जिद्दी ला सलाम ! एक नंबर 👍

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 2 ปีที่แล้ว +18

    गिनीज बुक मध्ये नोंद होण्यासारखे आहे खूप छान काम केलंय

  • @mahadevshreshthi4710
    @mahadevshreshthi4710 2 ปีที่แล้ว +26

    कोन काही पन म्हणो.मस्तच.आपली शेती करुन दुसर्या शेतकर्याना पन पाणी मीळणार.जमीणीत पाण्याची पातळि वाढणार.बरेच फायदे

    • @shashigourshete1595
      @shashigourshete1595 2 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @syednazimuddin1118
      @syednazimuddin1118 2 ปีที่แล้ว

      Wihir khalun pack aahe aani bajuni concrete aahe kashi kay hi wihir zali aani kashi kay hi wihir panyachi paatli wadhwel?

  • @shashikantvidhate9376
    @shashikantvidhate9376 2 ปีที่แล้ว +16

    जबरदस्त आदर्श निर्माण केला राव.सलाम तुमच्या कार्याला

  • @minalphulare236
    @minalphulare236 2 ปีที่แล้ว +7

    अद्भुत कलाकृती केली या शेतकरी काकांनी त्याना त्यानाचे भविष्य जे काही प्लॅन असतील ते सगळं सक्सेस होतील ❤️

  • @sanjanalingayatgurav1835
    @sanjanalingayatgurav1835 2 ปีที่แล้ว

    खरोखरच बजगुडे काकांनी शेतकरी असून खूपच मोठे धाडस केले आहे. 🙏 . परमेश्वर त्यांना नक्कीच मदत करेल. शिवाय विहिरीच्या बाबतीत देशातील रेकाॅडबुक मध्ये नक्की नोंद होईल. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 2 ปีที่แล้ว

    कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, कृषी मंत्रालय व कृषी विद्यापीठांचे अस्तित्वात आहे का हा प्रश्न नक्कीच पडेल ! अतिउच्च दर्जाचे काम आहे, मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कामाच्या नियोजनाची दिशा ठरविण्यासाठी अनेक शुभेच्छा ! microMan 😎

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 ปีที่แล้ว +30

    अशा अवाढवी खर्चामुळे शेतकरी वर्ग मागे पडला आहे ??
    हेच जर गुंतवनुक मारवाड़ी पधतीने केली असती तर भविष्यात या दोन कोटीचे १० वर्षांत १० कोटी रु झाले असते ??
    शेतकर्यानी विचार करुनच कुठलीही गुंतवनुक करावी ?? 🙏🙏🇮🇳 जय जवान जय किसान 🇮🇳

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 2 ปีที่แล้ว

      Marwadi 5 varshatach 10 crore karel🤣😅😂

    • @dipakshingne2837
      @dipakshingne2837 2 ปีที่แล้ว +1

      भय्या त्याला 10 वर्ष कशाला लागतात..शेअर मार्केट मध्ये टाकले असते तर याचे पुडचे 10 पिढी काही न करता पोसली जाईल..

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 2 ปีที่แล้ว +2

      @@dipakshingne2837 share market madhe reverse gear pan padu shakto😂

  • @pathadevilas7010
    @pathadevilas7010 2 ปีที่แล้ว +42

    हायवेकामासाठी खडी क्रेशरला दगड दिलाय भाऊ, आम्ही त्याला खदान म्हणतो आमच्याकडे भरपुर आहे़

  • @amazingidea9273
    @amazingidea9273 2 ปีที่แล้ว +17

    Thank you sir to show this valuable information 🙏

    • @marathistates
      @marathistates 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shorts-eyE07p2PuI?feature=share
      th-cam.com/users/shortsXnSWO8f6WbQ?feature=share
      कृपया हे विडीओ नक्की पहा 😢😢😭🥰🥰🥰🥰 नक्की पहा 😍😍🙏🙏🙏

  • @mohanrane1259
    @mohanrane1259 2 ปีที่แล้ว +39

    भुद्धीचा वापर करून पैसे आणि अनमोल पाणी मिळवले. यकच नंबर

  • @ravindradeodhare922
    @ravindradeodhare922 2 ปีที่แล้ว +5

    Risk hai toh profit hai.
    Great daring & great dedicated work.
    People should take a lession from Mr.Bajgude padalsinghi.

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 2 ปีที่แล้ว +59

    शक्यच नाही रायल्टी वाचवली,मुरूम विकला दगड विकले विहीर नाहीच,हायवे वाल्यांनी उलट पैसे दिले असणार आणि खर्च करून नेले असणार

    • @saraswatisamajiksevasantha2327
      @saraswatisamajiksevasantha2327 2 ปีที่แล้ว +5

      असे नक्की असू शकते,त्या शिवाय मोठी डेरींग करणाना नाहीत

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 2 ปีที่แล้ว +1

      @@saraswatisamajiksevasantha2327 असच असणार विकलेल्या पैशात बांधकाम केल असणार

    • @audumbarbadgire3607
      @audumbarbadgire3607 2 ปีที่แล้ว +1

      हे अगदी बरोबर बोलात

    • @vilasujgare7355
      @vilasujgare7355 2 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर आहे

    • @sachinnarale815
      @sachinnarale815 2 ปีที่แล้ว

      Nakki

  • @arunpatil375
    @arunpatil375 2 ปีที่แล้ว +8

    I have forwarded this video to my all groups /members more than 2000 approx to put forth the best inspiring concepts. It can also be the best example to all sectors Governing bodies, Politicians, Key Officials. Such farmers should be honoured with Presidents award. Big Business Houses can conduct special study tours and should raise ₹10 cr fund for donating him. Shri Abdul kalam had honour to hold office of President of India for his excellent work. Such farmer should be given Rank of Agriculture & Human Resources ministry for betterment of mankind.

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर कार्य केले आहे या साहेबांनी. त्यांना मन:पूर्वक सलाम. माणसाने जन्माला येऊन असे काहीतरी भव्य काम केले पाहिजे. मला वाटते हे काम Guinness Book of world Record ने नोंदवण्यासारखे आहे. हे असे उपक्रम आपल्या सरकारला करणेही सहज शक्य आहे. राजकारण्यांपाशी असलेला अलोट पैसा त्यांनी अशा कामाकरता वापरला तर समाजाचं आणि पर्यायाने देशाचं भलं होईल. जनता त्यांना दुवा देईल. सरकारला असे काम करण्याची देव बुद्धी देवो.

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad7519 2 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यांनो कष्टाला पर्याय नाही,जोड धंदा आवश्यक,कष्टाचे फळ मिळणारच,पण,तुम्हाला
    तर सगळंच माहिती आहे, कळलेले वळले पाहिजे,हाच बोध खरा!!!💐💐👍👍

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw 2 ปีที่แล้ว

    Lay bhari
    Very nice
    You are the greatest

  • @kapilvirghat7742
    @kapilvirghat7742 2 ปีที่แล้ว

    Just Great

  • @मीसरपंचबोलतोय
    @मीसरपंचबोलतोय 2 ปีที่แล้ว +45

    शेती अणि मंडप चा व्यवसाय आहे अणि खर्च 2 कोटी गणित नाहि जमत भाऊ 🙏

    • @daudshaikh7078
      @daudshaikh7078 2 ปีที่แล้ว

      Bhau. Sheti. Cha. Nad kara nka. Karu. Tumi

    • @ajnimbalkar9879
      @ajnimbalkar9879 2 ปีที่แล้ว

      Kitek varsha n chi mehanat Ani japlela paisa asnar sheth ,
      Shetkarya cha nad nhi

  • @Formo127
    @Formo127 2 ปีที่แล้ว +19

    हमें खेती में ऐसे साहसी और प्रयोगात्मक व्यक्तियों की आवश्यकता है।

  • @siddheshwarnavle53
    @siddheshwarnavle53 2 ปีที่แล้ว

    Khup Chan 🙏🙏

  • @jotibachavan5673
    @jotibachavan5673 2 ปีที่แล้ว

    Lai bhari jam vigor wonderfull

  • @amitghag1907
    @amitghag1907 2 ปีที่แล้ว

    ग्रेट एपिसोड बनवला आहे आपण अश्या मुळे अत्यंत चांगली माहीती शेतकऱ्यांना पोहचते आहे..कमेंट च्या माध्यमातून तर खरच खूप उपयुक्त माहिती मिळत आहे... शुभेच्छा असेच जबरदस्त विडीओ बनवत राहा आणि या अजब गजब विहरीच्या मालकांना सॅल्युट अत्यंत ग्रेट काम त्यांनी केले आहे

  • @jayashrimore1926
    @jayashrimore1926 2 ปีที่แล้ว

    Khup chan Kam

  • @sureshdasam2730
    @sureshdasam2730 2 ปีที่แล้ว

    बजगूडे साहेब यांनी विहीरीचे सुंदर अप्रतिम काम केले आहे.सलाम तुमच्या कामाला, सरकारने या कामाची दखल घेतली पाहिजे.👍🙏👍

  • @wamanpetkar6574
    @wamanpetkar6574 2 ปีที่แล้ว +2

    जि कल्पना सरकार करु शकत नाही ते एका शेतकऱ्याने करुन दाखवले धन्यवाद त्या शेतकर्यांना. 🙏🙏

  • @pramodspshirke3647
    @pramodspshirke3647 2 ปีที่แล้ว +6

    माझ्या कडे 23एकर आहे तरीही दोन करोड नाही यांनी पैसे आणले कुठुण आणि मंडपात ईतकी कमाई कमालच आहे

    • @sadanandghadi7888
      @sadanandghadi7888 2 ปีที่แล้ว

      बाबा, खोदकामातून जी माती मिळाली ती महामार्गाला भर घालण्यासाठी विकली व त्यातून जो पैसा मिळाला तो बांधकाम करण्यात वापरला विहीर फुकटात खोदून मिळाली. त्यांच्याच बोलण्यातून.....

    • @dilipraoshinde1141
      @dilipraoshinde1141 2 ปีที่แล้ว

      २३ एकर नाही तिनशे एकर असली तरी ईछा पाहीजे

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 2 ปีที่แล้ว +5

    बुडबुडे यांना पुढील नियोजित कामा बद्दल हार्दिक शुभेच्छा !👍

  • @pavangoswami3190
    @pavangoswami3190 2 ปีที่แล้ว

    Bajgude sir...apal khup khup abhinandan

  • @shekhardomale2252
    @shekhardomale2252 2 ปีที่แล้ว +25

    वावर हाय तर पावर हाय....👍

  • @chhagandevdhe6140
    @chhagandevdhe6140 2 ปีที่แล้ว

    Khup Chhan

  • @somya_9090
    @somya_9090 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @haridaskarkare2369
    @haridaskarkare2369 2 ปีที่แล้ว +43

    खरा जातिवंत शेतकरी राजा आहे, सल्लाम या माझा भावा

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 2 ปีที่แล้ว +3

    शेतकरी...लई भारी 👌🚩👌

  • @swapnilgaikwad7290
    @swapnilgaikwad7290 2 ปีที่แล้ว +21

    10 -12 एकर वाला शेतकरी दिड ते पावणेदोन कोटी खर्च करणे शक्यच नाही केवळ पाण्यासाठी , एवढा पैसा उभारला कुठून तेवढ विचारायला हवं होतं

    • @MarathiYug
      @MarathiYug  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @MarathiYug
      @MarathiYug  2 ปีที่แล้ว

      मंडपाचा व्यवसाय आहे... सुरुवातीला सांगितलंय त्यांनी

    • @ankushkharade3386
      @ankushkharade3386 2 ปีที่แล้ว +4

      त्यांची जमीन रस्त्या मध्ये गेली असावा जे त्यातून मिळालेले पैसे असतील त्यातून त्यांनी ही विहीर बनवली असावा
      धुळे सोलापुर हायवे चे काम आत्ताच नवीन झाला आहे त्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना बरेच पैसे मिळाले आहे कदाचित त्यात त्यांची पण जमीन गेली असेल.

    • @sitaramdhakne9358
      @sitaramdhakne9358 2 ปีที่แล้ว +2

      @@ankushkharade3386 अगदी बरोबर भाऊ शेतकर्याला कोटी पहायला भेटु शकत नाही

    • @talkeuttam8288
      @talkeuttam8288 2 ปีที่แล้ว +4

      @@ankushkharade3386 हो बरोबर माझी पण जमीन गेली आहे
      मला एका एकरचे 12500000/- भेटले आहेत

  • @ajiteshjoshi2492
    @ajiteshjoshi2492 2 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @gangadhardalve9269
    @gangadhardalve9269 2 ปีที่แล้ว +28

    शासनाने लोकसहभागातून किंवा अनुदानातून प्रत्येक गावात अशी विहीर बांधली तर नक्कीच पाण्याची पातळी वाढेल व पाण्याचा प्रश्न सुटेल..🌲🙏🌲

    • @satishpatil6490
      @satishpatil6490 2 ปีที่แล้ว +2

      Very. Good

    • @love_paradise4238
      @love_paradise4238 2 ปีที่แล้ว

      Dar varshi kotyavadhi rupaye nidhi yet aste gram panchayat la jr sarkar ne ashe vihir bandhali tr khup bare hoil

  • @सतिशगोपाळेसत्या
    @सतिशगोपाळेसत्या 2 ปีที่แล้ว +10

    प्रत्येक गावात अशी विहीर खणून बांधली तर प्रत्येक गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो
    गायरान पडीक जमिनवर अशी विहीर खणून बांधता येऊ शकते
    सरकारने यासंदर्भात जरुर विचार करावा आणि ग्रामपंचायतनी पण जरुर विचार करावा

  • @somnathpawar3251
    @somnathpawar3251 2 ปีที่แล้ว +7

    हो मी पाहिली ती विहीर माझे गावं तेथेच आहे बजगुडे साहेबांना भगवंताची कृपा 🥀🥀🥀👍👍👍

  • @rajulahane1980
    @rajulahane1980 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे

  • @gopalpatil5823
    @gopalpatil5823 2 ปีที่แล้ว +26

    यांनी रोडसाठी लागणारी पाषाण दगड विकणं करीता विहीर खोदली आहे

  • @minakshisherkar7930
    @minakshisherkar7930 2 ปีที่แล้ว

    खुप छान आपल्याला मनापासून धन्यवाद

  • @dattaramsatwase6652
    @dattaramsatwase6652 2 ปีที่แล้ว

    आपलं मन: पुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
    पाण्याचा उत्तम साठा आणि संरक्षित क्षेत्र यांचा विचार केल्यास पिंजरा पद्धतीने मत्स्यव्यवसाय करण्यासाठी उपयुक्त क्षेत्र आहे.
    ह्यासाठी पिंजरा पध्दतीने मत्स्यव्यवसाय करण्याचा सल्ला घ्यावा.

  • @SSPhysics
    @SSPhysics 2 ปีที่แล้ว +19

    विहीर व्यवस्थित दाखवली असती तर व्हिडिओ आणखी छान झाला असता.

    • @sambhajimore1552
      @sambhajimore1552 2 ปีที่แล้ว

      अभिनंदन जिओ हजार साल जय श्रीराम संभाजीराव मोरे संगमनेर वडगाव पान अभिनंदन

  • @sudamjawale6672
    @sudamjawale6672 2 ปีที่แล้ว

    खरच खुप छान विहीर आहे

  • @babasahebramsing6324
    @babasahebramsing6324 2 ปีที่แล้ว

    Very nice far sundar 👍👍👍👌👌 thank you

  • @verygood34
    @verygood34 2 ปีที่แล้ว +1

    वाह वाह वावर है तो पावर है👌👌😊 सलाम आहै तुम्हाला बजगुडे दादा

  • @akshaydeshmuk1222
    @akshaydeshmuk1222 2 ปีที่แล้ว

    मस्त आहे

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 2 ปีที่แล้ว

    मस्त एकच नं

  • @Akash_bade
    @Akash_bade 2 ปีที่แล้ว +14

    1 feet3 madhe 28.13 litre pani baste
    Ya well cha diamter=202feet , Radius = 101feet and Depth= 41 feet
    Volume of well (Cylinder)=3.14*r^2*Depth
    =3.14*101^2*41
    = 1313276.74 feet^3
    Litre of water present in well = 1313276.74*28.13=36942474.6962 liter
    Ya well madhe 3 crore 69 lakh liter pani baste 10 crore nahe. 🙏🏻

    • @MarathiYug
      @MarathiYug  2 ปีที่แล้ว

      Circle आणि sphere मधला फरक कळतो का तुला...

    • @shridharavachat1623
      @shridharavachat1623 2 ปีที่แล้ว +2

      Here u can calculate volume of cylinder

    • @Akash_bade
      @Akash_bade 2 ปีที่แล้ว

      @@MarathiYug sphere shape che well aste kay Te cyclinderical shape madhe ahe well samjyna sathi circle name use kele

    • @Akash_bade
      @Akash_bade 2 ปีที่แล้ว +1

      @@shridharavachat1623 yes volume of cylinder cha formula use kela ahe

    • @hanumantlahane5949
      @hanumantlahane5949 2 ปีที่แล้ว +1

      👍

  • @shyamkumarkamble8504
    @shyamkumarkamble8504 2 ปีที่แล้ว +8

    हा वीचार माह्या मनात सतत व्हता पण कधी करू शकलो नाई - बजगुडे यांनी माह स्वप्न साकार केलं ...... 🙏🙏🙏

  • @dhananjaykengar1196
    @dhananjaykengar1196 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम जबरदस्त शेतकऱ्यांचा नादच खुळा वावर आहे तर पावर आहे सुपर्ब........

  • @kishor9gade633
    @kishor9gade633 2 ปีที่แล้ว

    शेतकरी मामा मासे सोङा खुप खुप पैसे मिळतील जय जवान जय किसान

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 2 ปีที่แล้ว +7

    ही विहीर नसून शेत तलाव झालाआहे, कारण त्याला तळाशी काळा पाषाण व कॉंक्रीटीकरण आहे तिला मूळचे पाणी येत नसून बाहेरून स्टॉक साठी सोडावे लागत आहे जसे की शेत तलावामध्ये सोडले जाते व ते पाणी स्टॉक चे पाणी म्हणून वापरले जात आहे जसे की शेत तलावाचे वापरलेजाते

    • @bhagwatwankhade1944
      @bhagwatwankhade1944 2 ปีที่แล้ว

      सलाम या शेतकरी बांधवांचे हिंमती ला जय जवान जय किसान

  • @anu...magic...1343
    @anu...magic...1343 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 ปีที่แล้ว +24

    सरकारने जर असाच विचार केला तर प्रत्येक गाव , सुजलाम सुफलाम होइल, प्रत्येक गावा मध्ये असे करायला हवे.

  • @sonalikardag5767
    @sonalikardag5767 2 ปีที่แล้ว +20

    त्या विहिरीत मासे टाका आणि भरपूर उत्पन्न कमवा .

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 ปีที่แล้ว

      Khoop upyukt suggestion. Khanyacha prashan kami hoil.

    • @vishalbagal4025
      @vishalbagal4025 2 ปีที่แล้ว

      माती नसल्यामुळे माश्यांची वाढ होत नाही

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 2 ปีที่แล้ว +33

    रस्त्यासाठी माती मुरुम दगड दिले आहे त्यातून तळे म्हणा विहिर झाली आहे .

    • @saraswatisamajiksevasantha2327
      @saraswatisamajiksevasantha2327 2 ปีที่แล้ว +1

      हे नक्कीच बोलत आहत, दगड काढून तळे बनेल ,वीहीर कशी