खूपच छान आकारा सहित सारेगमप वर पण आकार घेताना म्हणजे अलाब घेताना त्याचा पण नोटेशन द्या स्वर विस्तार करताना स्वरांचं स्वरांचे पण शब्द लिहा आमच्या फार मोठी कृपा होईल असंच तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आम्हाला सर्व अभंगाचे नोटेशन देऊ पांडुरंग तुम्हाला सुखी ठेव उदंड आयुष्य लाभो राम कृष्ण हरी
सुंदर माऊली अप्रतिम गायन असेच नोटेशन देत रहा 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
खूप छान रामकृष्णहरि🙏🙏🌹
अप्रतिम धन्यवाद माऊली.
🙏
व्वाह व्वाह..माऊली अतिसुंदर गायन अन खूप छान नोटेशन...माऊली अशीच बुद्धीमत्ता आपणास देवो..👌👌❤❤🙏
धन्यवाद 🙏
. अप्रतिम सादरीकरण धन्यवाद माऊली
धन्यवाद 🙏
छान सादरीकरण 💐💐🙏🏻🙏🏻
श्री गोपाळ, तुम्ही छान पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले, धन्यवाद. दिलीप गुळवे नाशिक.
छान, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏
छान सादरीकरण धन्यवाद माऊली
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर अभंग आहे माऊली. लिहून घेत आहे. बघूया किती जमतय वाजवायला आणि गायला. जरा कठीणच वाटतय. प्रयत्न करतो. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
रामकृष्णहरि! खूपच छान आहे हा अभंग! तुमचे गायन व पेटी वादन खूपच छान आहे.हा अभंग स्वर -रचनेसह दिल्याबद्दल धन्यवाद !🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी आपण खूप छान आवाज आणि समजावून सांगणे अतिसुंदर
धन्यवाद 🙏
😢khup chhan samajanyasarkhe
Dhnyawad 🙏
Khup Chan avaj 👌🙏
Dhnyawad 🙏
khoop sundar sir👌🙏
Dhnyawad 🙏
Khup Sundar sir
Dhnyawad 🙏
Ek number 👏👏
We are eagerly waiting to hear tujhi Krupa tari ya jagala song from u
Dhnyawad 🙏
We are waiting to hear tujhi Krupa tari ya jagala from u
@@bhumiswar3528 Ya, sure
श्री दत्त जयंती निमित्त एका अभंगाचे नोटेशन देण्याची कृपा करावी 🙏
हो देणार आहे 👍
👏👏👏
🙏
खूपच छान आकारा सहित सारेगमप वर पण आकार घेताना म्हणजे अलाब घेताना त्याचा पण नोटेशन द्या स्वर विस्तार करताना स्वरांचं स्वरांचे पण शब्द लिहा आमच्या फार मोठी कृपा होईल असंच तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आम्हाला सर्व अभंगाचे नोटेशन देऊ पांडुरंग तुम्हाला सुखी ठेव उदंड आयुष्य लाभो राम कृष्ण हरी
🙏
Dhav pav swami samrtha notetion pleasa dhya na
👍
काळी एक चे नोटेशन दिले तर बरे होईल