दीनांची माऊली Live🔴 | आजि म्यां देखीयली | पं. प्रभाकर कारेकर|Dinachi Mauli | Pt.Prabhakar Karekar |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2024
- दीनांची माऊली। आजि म्यां देखियली💮
कटी ठेवूनिया कर। उभी राहे विटेवर ॥धृ॥
मुगुट रत्नांचा साजिरा💮
वरी मोतियांचा तुरा ॥१॥
रूप लावण्य गोजिरे💮
हृदयी पदक साजिरे ॥२॥
कांसे पिवळा पीतांबर💮
चरणी ब्रीदांचा तोडर ॥३॥
भक्तां कृपेची साऊली💮
नामा वंदी पायधुळी ॥५॥
#classicalmusic #marathi #abhang #lyrics - เพลง
वावा काय सुंदर आहे अभंग
Juna te sona very nice
अप्रतिम
अप्रतिम सर🙏
❤❤❤ भूप रागातील अतिशय गोड गायली
मंगला खाडिलकर यांच निवेदन उत्कृष्ट, त्यांचा अभ्यास दांडगा आहे.
पंडित कारेकर , भजन अप्रतिम.
Khup sundar kaka 👌👌🙏🙏
अतिशय सुंदर तबलजी पण सुंदर तबलजी
उत्कृष्ट प्रभाकरजी ❤
छान
खूप छान
काय गायकी आहे खूप सुंदर आहे
Khupacha sunder gayale panditji 🙏🌹🌹
Ramkrushnahari!
Santhashreshta Sri Namdev Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🚩🙏🚩🙏
राम कृष्ण हरी 🪷🙏🙏
खूपच सुंदर वा वा !
खूप छान. मस्त.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
श्री अनंत विठ्ठल नाद 🪷🍃🙏🙏
आनंदी आनंद.
Salam Sr tumhala🎉🎉🎉
🙏🙏
पथराचा देव मानीला ईश्वर परी साचार देव दुजा.
ही दिनांची माऊली नाही, ही दीनांची माऊली ,, ,
तुमचं Correct ✅️ Google Auto Added मुळे घडलं ते... 🙏 आभार !
खूप छान आहे
निवेदिका मंगला खाडिलकर
Ahankarane grast Mangla khadilkar. Atyant nataki krutrim dnyanacha ahankar asleli vyakti
दीन म्हणजे गरीब दिन = दिवस हेड लाईन मध्ये चुकले आहे.
निवेदिका कोन आहेत
मंगला जी
संपूर्ण नाव
सगळ खूप छान पण संत आणि देवांचा निवेदिकेने केलेला एकेरी उल्लेख खटकलाच
त्या शब्दांत प्रेम आहे. असे मला वाटते 🤷♂️ आणि | संतांच्या संगती प्रेमाच्या कल्लोळा ❤️🙏🙏 प्रतिक्रिये बद्दल आभार !🙏
ज्यांच्या संतांच्या abhngavr मोठे झाले त्यांना अरे कारे बोलायला लाज वाटत नाही का
माऊली 🙏कशाबद्दल बोलताय आपण
मला पण काय कळाले नाही @@rahuldonadkar5183
आपण देवालाही अरे कारे म्हंतोच ना?
🙏रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी 🚩🙏🙏
अप्रतिम