भारतातील शेतकरी आता अन्न दाता आणि ऊर्जा दाता बनून आत्मनिर्भर होऊ शकतो.- डाॅ विजय भटकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • देशी गायी व बारामती इको सिस्टिम्सच्या आधुनिक बायोगॅसच्या स्लरीमुळे समृद्ध शेतकरी...!!!
    सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटात सापडला आहे. जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत.उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाजारात शेतमाल विक्री केल्यास त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही व फायदा तर नाहीच नाही. शिवाय हा रासायनिक शेतमाल खाऊन खुप ग्राहकांना आजार आलेत यामुळे त्यांचे दवाखान्याचे खर्च खुप वाढले आहेत म्हणजे कोणीच सुखी नाही.:
    यावर आम्ही शेतकर्यांसाठी बायोगॅसच्या माध्यमातुन विद्राव्य खते तयार करुन औषधे आणि खतांवरचा खर्च कमी केला आहे म्हणजे कुठलेही खत व औषधे शेतकर्यांना विकत घ्यावे लागत नाहीत आणि शेतकर्यांनी पिकवलेला सेंद्रिय शेतमाल मात्र बाजारात न विकता थेट अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातुन घरपोच पोहचवितो. यामधुनच आमचे सर्व शेतकरी आत्मनिर्भर झाले आहेत...!!!
    आम्ही अभिनव फार्मर्स क्लबच्या सर्व शेतकर्यांना आधुनिक बायोगॅस संयंत्र व स्लरी फिल्टर हे दोन्हीही बनवून दिले आहे. बनवलेल्या या आधुनिक बायोगॅस संयत्राला २ ते ३ गायींचे २५ ते ३० किलो शेण व तेवढेच पाणी मिश्रण करुण टाकावे लागते. यामधुन शेतकर्यांचा १० ते १२ लोकांचा दोन्ही वेळेसचा सर्व स्वयंपाक होतो म्हणजे महिन्याला १००० ते २००० रू इंधंन (एल,पी,जी) खर्चात बचत होते तसेच प्रत्येक महिन्याला ४ ते ५ एकराला लागणारे १० ते १२ हजार रूपयांचे विद्राव्य खत या बायोगॅसच्या माध्यमातुन मिळते,यामुळे सेंद्रिय शेतीतुन
    वर्षभरात वाचवलेल्या पैशातून अभिनव फार्मर्स क्लबचे निर्व्यसनी शेतकरी वर्षभर कुटुंब जगवु शकतात. म्हणून एक देशी गायी व बायोगॅसच्या स्लरीच्या माध्यमातुन सर्व भारतातील शेतकरी समृद्ध बनु शकतात.
    एकच ध्यास शेतकर्यांचा सर्वांगीन विकास...!!!
    समृध्द शेतीवरती ज्यांनी ठेवली निष्ठा,त्यांना मिळाला पैसा आणि प्रतिष्ठा...!!!
    #sustainability
    #Biogas
    #RenewableEnergy
    #SustainableLiving
    #CleanEnergy
    #GreenTechnology
    #CircularEconomy
    #ClimateAction
    #Bioenergy
    #WasteToEnergy
    #RenewableGas
    #RenewableEnergy
    #CleanEnergy
    #Sustainability
    #GreenTech
    #ClimateChange
    #EnergyTransition
    #EcoFriendly
    #BestBioGas
    #PortableBioGas
    #ReadyMadeBioGas
    #greentech
    #biogastechnology
    #anaerobicdigestion
    #biogasproduction
    #एकचध्यासबायोगॅस
    #आधुनिकबायोगॅससंयंत्र
    #सेंद्रियशेती
    #रेडिमेडबायोगॅस
    #शाश्वतशेती
    #पुणेबायोगॅस
    #पोर्टेबलबायोगॅस
    #biogasproduction
    #renewableenergy
    #abpmajha
    #bioenergy
    #cleanenergy
    #biogas

ความคิดเห็น • 2