Baramati Eco Systems
Baramati Eco Systems
  • 39
  • 106 233
Baramati Eco Systems, BEST BioGas
Contact Us:
Facebook: baramatiecosystem?mibextid=ZbWKwL
TH-cam: www.youtube.com/@baramatiecosystems
Plant Location: goo.gl/maps/G1z9kZFjbtbZzMvM6
Contact Number: +91 9527243999, 9637800999
सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटात सापडला आहे. जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत.उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाजारात शेतमाल विक्री केल्यास त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही व फायदा तर नाहीच नाही. शिवाय हा रासायनिक शेतमाल खाऊन खुप ग्राहकांना आजार आलेत यामुळे त्यांचे दवाखान्याचे खर्च खुप वाढले आहेत म्हणजे कोणीच सुखी नाही.:
यावर आम्ही अभिनव फार्मर्स क्लब मार्फत. गेल्या २३ वर्षापासून सेंद्रीय किंवा नैसर्गिक पद्धतीने शेती भाज्या, धान्य,दुध व फळे यांचे उत्पादन घेऊन ते महिला बचत गटामार्फत घरोघरी पोहोचवित आहे. यातुन उत्पादन खर्च खुप कमी केलेत आणि थेट विक्रीमुळे मधला दलाल नसल्याने शेतकरी व महिला बचत गट फायद्याची शेती करत आहोत देशी गायी सांभाळून कंपोस्ट खत व बायोगॅस मधुन विद्राव्य खते तयार करुन औषधे आणि खतावरचा खर्च कमी केला आहे म्हणजे कुठलेही खत औषधे विकत घेत नाहीत आणि आम्ही पिकवलेला सेंद्रिय शेतमाल मात्र बाजारात न विकता थेट घरपोच पोहचवितो. यामधुनच आम्ही सर्व शेतकरी आत्मनिर्भर झालो आहोत
या फायद्याच्या विषमुक्त शेती प्रकल्पात आम्हाला सर्वात मोठी मदत झाली ती बारामती इको सिस्टीम्सचे संस्थापक म्हणजेच पुणे जिल्ह्यातील शेतकरीपुत्र श्री अभिमन्यु नागवडे यांची.
आम्ही त्यांना आमची सेंद्रिय शेतीसाठी लागणार्या स्लरी विषयी अडचण सांगितली आणि त्यांनी आम्हाला आधुनिक बायोगॅस संयंत्र व स्लरी फिल्टर हे दोन्हीही बनवून दिले. यामुळे सेंद्रीय खते विकत घ्यायचो तर तीही परवडत नव्हती, घरी बनवावी तर खुप मजुर लागायचे, यांनी बनवलेल्या आधुनिक बायोगॅस संयत्राला २ ते ३ गायींचे २५ ते ३० किलो शेण व तेवढेच पाणी मिश्रण करुण टाकतो. यामधुन आमचा ८ ते १० लोकांचा दोन्ही वेळेसचा सर्व स्वयंपाक होतो म्हणजे महिन्याला १००० ते १५०० रू इंधंन (एल,पी,जी) खर्चात बचत होते तसेच प्रत्येक महिन्याला ४ ते ५ एकराला लागणारे १० ते १२ हजार रूपयांचे विद्राव्य खत या बायोगॅसच्या माध्यमातुन मिळते,वर्षभरात वाचवलेल्या पैशातून आम्ही निर्व्यसनी शेतकरी वर्षभर कुटुंब जगवु शकतो. म्हणून एक देशी गायी व बायोगॅसच्या स्लरीच्या माध्यमातुन सर्व भारतातील शेतकरी समृद्ध बनु शकतात
एकच ध्यास शेतकर्यांचा सर्वांगीन विकास
Currently, a significant portion of agricultural practices in our country revolves around chemical farming. Unfortunately, this has led to a distressing cycle where farmers find themselves trapped in debt & financial turmoil. The once-fertile lands have been rendered barren, while the costs of production have surged to unsustainable levels. Despite their efforts, the sale of agricultural goods hardly covers the production expenses, resulting in a complete lack of profits. Tragically, the consumption of these chemical-laden products has also taken a toll on consumers' health, leading to increased medical expenses & a profound dissatisfaction among all parties involved.
Amidst this challenging scenario, Abhinav Farmers Club has emerged as a beacon of hope & transformation. Over the past 23 years, the club has been dedicated to cultivating organic & natural vegetables, grains, milk, & fruits. These wholesome products are then delivered straight to households through women's self-help groups, eliminating intermediaries & substantially reducing production costs. This innovative approach not only ensures profitability for both farmers & women self-help groups but also bypasses the conventional market system, bringing organic produce directly to homes.
A pivotal figure in the success of our journey towards environmentally friendly & beneficial farming practices is Mr. Abhimanyu Nagwade, the visionary founder of Baramati Eco Systems. Mr. Nagwade provided a pivotal solution to our organic farming challenges by designing & implementing a state-of-the-art biogas plant & slurry filter. This intervention has not only alleviated the financial burden of purchasing expensive organic fertilizers but has also streamlined the labor-intensive process of producing them at home. By utilizing a modern biogas plant fueled by a mixture of 25 to 30 kilograms of cow dung & an equivalent amount of water, we can now efficiently cook for 10 to 12 individuals, saving up to Rs 2000 to 2200 per month on fuel costs (LPG).
This revolutionary approach has led to substantial savings, replacing the need for the monthly expenditure of 10 to 12 thous& rupees on soluble fertilizers for 4 to 5 acres.
#biogasproduction
#sustainability
#greenfuture
#organicfarming
#farmerslife
#sustainability
#abpmajha
#Biogas
#RenewableEnergy
#SustainableLiving
#CleanEnergy
#GreenTechnology
#CircularEconomy
#ClimateAction
#Bioenergy
#WasteToEnergy
#RenewableGas
#RenewableEnergy
#CleanEnergy
#Sustainability
#GreenTech
#ClimateChange
#EnergyTransition
#EcoFriendly
#BestBioGas
#PortableBioGas
#ReadyMadeBioGas
#greentech
#biogastechnology
#biogasproduction
#GreenFarmingEnergy
#एकचध्यासबायोगॅस
#आधुनिकबायोगॅससंयंत्र
#सेंद्रियशेती
#रेडिमेडबायोगॅस
#शाश्वतशेती
#पुणेबायोगॅस
#पोर्टेबलबायोगॅस
มุมมอง: 131

วีดีโอ

Baramati Eco Systems Bio Gas. BEST BIOGAS
มุมมอง 372หลายเดือนก่อน
Contact Us: Facebook: baramatiecosystem?mibextid=ZbWKwL TH-cam: www.youtube.com/@baramatiecosystems Plant Location: goo.gl/maps/G1z9kZFjbtbZzMvM6 Contact Number: 91 9527243999, 9637800999 सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटात सापडला आहे. जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत.उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाजारात शेतमा...
Baramati Eco Systems and Technologies ltd. Best BioGas
มุมมอง 902 หลายเดือนก่อน
Contact Us: Facebook: baramatiecosystem?mibextid=ZbWKwL TH-cam: www.youtube.com/@baramatiecosystems Plant Location: goo.gl/maps/G1z9kZFjbtbZzMvM6 Contact Number: 91 9527243999, 9637800999 सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटात सापडला आहे. जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत.उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाजारात शेतमा...
Baramati Eco Systems Bio Gas Installation Tutorial एक पाऊल सेंद्रिय शेती कडे🌎भारतातील 1 नंबर बायोगॅस
มุมมอง 1.4K7 หลายเดือนก่อน
हे ट्युटोरियल बारामती इको सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड बायो गॅसच्या स्थापनेसाठी चरण-दर-चरण मार्गदर्शक प्रदान करते. प्रक्रिया सरळ आहे: 1. 4" टँक कनेक्टर डायजेस्टरला जोडून सुरुवात करा. 2. कनेक्टरला एल्बो जोडा. 3. स्लरी पाईप बसविण्यासाठी रिंग डायजेस्टरला जोडा. 4. 4" इनलेट पीव्हीसी पाईप एल्बोला जोडा. 5. घुमटावर (Dome) 20 MM कनेक्टर स्थापित करा. 6. 20 MM कनेक्टरच्या थ्रेडिंगवर टेफ्लॉन ...
बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस बद्दल शेतकर्याची प्रतिक्रिया...!!!
มุมมอง 3857 หลายเดือนก่อน
मुळशी तालुक्यातील भरे येथील प्रगतशील शेतकरी श्री पोपट ववले यांनी त्यांच्या गावामध्ये रोटरी क्लब पुणे तसेच केझर काॅम्प्रेसर यांच्या CSR निधिमधुन बारामती इको सिस्टीम्सचे ४० आधुनिक बायोगॅस संयंत्र बसविले आहेत. बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस बद्दल त्यांच्या प्रतिक्रिया...!!! Contact Us: Facebook: baramatiecosystem?mibextid=ZbWKwL TH-cam: www.youtube.com/@baramatiecosystems Plant Loc...
एक पाऊल सेंद्रिय शेती कडे 🌎भारतातील एक नंबर बायोगॅस👌
มุมมอง 11K8 หลายเดือนก่อน
देशी गाय व बायोगॅसच्या स्लरीमुळे समृद्ध शेतकरी Contact Us: Facebook: baramatiecosystem?mibextid=ZbWKwL TH-cam: www.youtube.com/@baramatiecosystems Plant Location: goo.gl/maps/G1z9kZFjbtbZzMvM6 Contact Number: 91 9527243999, 9637800999 सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटात सापडला आहे. जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत.उत्पादन...
भारतातील एक नंबर बायोगॅस बारामती इको सिस्टीम | एक पाऊल सेंद्रिय शेती कडे
มุมมอง 8K9 หลายเดือนก่อน
#biogas #k #landwirtschaft #cng #agriculture #fendt #erdgas #greenenergy #renewableenergy #biogasanlage #biocng #m #biometano #drivewithcng #farming #compressednaturalgas #cars #climatechange #biogasplant #spottingcng #savetheplanet #liebermitcng #h #g #bhkw #biomethan #biomethane #auto #milj #energiarinnovabile
भारतातील शेतकरी आता अन्न दाता आणि ऊर्जा दाता बनून आत्मनिर्भर होऊ शकतो.- डाॅ विजय भटकर
มุมมอง 51110 หลายเดือนก่อน
देशी गायी व बारामती इको सिस्टिम्सच्या आधुनिक बायोगॅसच्या स्लरीमुळे समृद्ध शेतकरी...!!! सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटात सापडला आहे. जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत.उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बाजारात शेतमाल विक्री केल्यास त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही व फायदा तर नाहीच नाही. शिवाय हा रासायनिक शेतमाल खाऊन खुप ग्राहकां...
Appreciation by Dr Vijay Bhatkar Sir (Chairman Unnat Bharat Abhiyan) Father of Indian #SuperComputer
มุมมอง 503ปีที่แล้ว
Exciting news for every farmer! Baramati Eco Systems & technology Pvt LTD, has secured MNRE's endorsement. Subsidies for Bio-Gas are now a reality, with funds being directly credited to farmers' bank accounts. Today Dr Vijay Bhatkar Sir (Chairman Unnat Bharat Abhiyan, Father of Indian #SuperComputer , Chairman IIT Delhi, President S20) appreciated the work of Baramati Eco Systems. Contact Us: F...
बायोगॅस आणि देशी गाईंच्या संगोपणातून समृध्द शेतकरी🌺🌻
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
देशी गाय व बायोगॅसच्या स्लरीमुळे समृद्ध शेतकरी Contact Us: Facebook: baramatiecosystem?mibextid=ZbWKwL TH-cam: www.youtube.com/@baramatiecosystems Plant Location: goo.gl/maps/Uj5mfGcYX2dZ35hu9 Contact Number: 919527243999, 9637800999 सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक शेती केली जाते. यामुळे शेतकरी कर्जबाजारीपणा व आर्थिक संकटात सापडला आहे. जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत.उत्पादन ...
बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस बद्दल शेतकर्याची प्रतिक्रिया...!!!
มุมมอง 603ปีที่แล้ว
बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस बद्दल शेतकर्याची प्रतिक्रिया...!!!
देशी गाय व बायोगॅस सयंत्रामधील स्लरी वापरून अल्पभुधारक लखपती शेतकऱ्यांचे देशातील समृद्ध मॉडेल...!!!
มุมมอง 9Kปีที่แล้ว
देशी गाय व बायोगॅस सयंत्रामधील स्लरी वापरून अल्पभुधारक लखपती शेतकऱ्यांचे देशातील समृद्ध मॉडेल...!!!
ABP माझा ने बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयंत्राबाबत सात बाराच्या बातम्यांमध्ये घेतली दखल..!!!
มุมมอง 6Kปีที่แล้ว
ABP माझा ने बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयंत्राबाबत सात बाराच्या बातम्यांमध्ये घेतली दखल..!!!
Revolutionizing Farming with Baramati Ecosystems Biogas System - बेनिसिंग रघुवंशी,मध्यप्रदेश - इंदौर
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
Revolutionizing Farming with Baramati Ecosystems Biogas System - बेनिसिंग रघुवंशी,मध्यप्रदेश - इंदौर
बारामती इको सिस्टीम्स निर्मित बायोगॅस संयंत्र पर मध्य प्रदेश के श्री बेनीसिंग रघुवंशी की प्रतिक्रिया
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
बारामती इको सिस्टीम्स निर्मित बायोगॅस संयंत्र पर मध्य प्रदेश के श्री बेनीसिंग रघुवंशी की प्रतिक्रिया
वसतीगृहातील ओल्या कचर्यापासुन (किचणवेस्ट) मधुन इंधनासाठी बायोगॅस एक उत्तम पर्याय...!!!
มุมมอง 678ปีที่แล้ว
वसतीगृहातील ओल्या कचर्यापासुन (किचणवेस्ट) मधुन इंधनासाठी बायोगॅस एक उत्तम पर्याय...!!!
आपल्या घरी बारामती इको सिस्टीम्सचे दिर्घकाळ टिकाऊ बायोगॅस संयंत्र बसवा फक्त एका तासांत...!!!
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
आपल्या घरी बारामती इको सिस्टीम्सचे दिर्घकाळ टिकाऊ बायोगॅस संयंत्र बसवा फक्त एका तासांत...!!!
Waste to BEST...recycle of plastic bags
มุมมอง 215ปีที่แล้ว
Waste to BEST...recycle of plastic bags
बारामती इको सिस्टीम्सचे बायोगॅस सयंत्र शेतकर्‍यांसाठी का सर्वोत्तम आहे ? एका शेतकऱ्याच मनोगत...!!!
มุมมอง 6Kปีที่แล้ว
बारामती इको सिस्टीम्सचे बायोगॅस सयंत्र शेतकर्‍यांसाठी का सर्वोत्तम आहे ? एका शेतकऱ्याच मनोगत...!!!
बारामती इको सिस्टीम्सचा बायोगॅस बसविलेल्या लाभार्थाची बायोगॅस संयंत्राविषयी प्रतिक्रिया...!!!
มุมมอง 737ปีที่แล้ว
बारामती इको सिस्टीम्सचा बायोगॅस बसविलेल्या लाभार्थाची बायोगॅस संयंत्राविषयी प्रतिक्रिया...!!!
श्री.संतोष मारुती गायकवाड व श्री.अभिजीत बाप्पु कटके,गाव - भिवरी, तालुका - पुरंदर, जिल्हा - पुणे
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
श्री.संतोष मारुती गायकवाड व श्री.अभिजीत बाप्पु कटके,गाव - भिवरी, तालुका - पुरंदर, जिल्हा - पुणे
बारामती इको सिस्टीम्सचे आधुनिक बायोगॅस संयंत्र.शेतकर्यांना दरमहा १००० रु इंधन खर्चात बचत करुन देते.
มุมมอง 199ปีที่แล้ว
बारामती इको सिस्टीम्सचे आधुनिक बायोगॅस संयंत्र.शेतकर्यांना दरमहा १००० रु इंधन खर्चात बचत करुन देते.
एकच ध्यास शेतकर्यांचा सर्वांगीन विकास...!!!
มุมมอง 303ปีที่แล้ว
एकच ध्यास शेतकर्यांचा सर्वांगीन विकास...!!!
हे बायोगॅस सयंत्र शेतकऱ्यांसाठी अचूक आणि उपयुक्त आहे- श्री आदिनाथ चव्हाण(ॲग्रोवनचे मुख्य संपादक)
มุมมอง 346ปีที่แล้ว
हे बायोगॅस सयंत्र शेतकऱ्यांसाठी अचूक आणि उपयुक्त आहे- श्री आदिनाथ चव्हाण(ॲग्रोवनचे मुख्य संपादक)
आजचा उद्घाटन समारंभ हा माझ्या जिवनातील मैलाचा दगड आहे - डाॅ विजय भटकर सर (जेष्ट संगणक तज्ञ)
มุมมอง 332ปีที่แล้ว
आजचा उद्घाटन समारंभ हा माझ्या जिवनातील मैलाचा दगड आहे - डाॅ विजय भटकर सर (जेष्ट संगणक तज्ञ)
• बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयत्राची संक्षिप्त माहिती
มุมมอง 962ปีที่แล้ว
• बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयत्राची संक्षिप्त माहिती
•बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयत्राची संक्षिप्त माहिती
มุมมอง 3.8Kปีที่แล้ว
•बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयत्राची संक्षिप्त माहिती
Baramati Eco Systems.
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
Baramati Eco Systems.
Baramati Eco Systems Biogas Floting Dome Biogas Plant Contact info 9527730999
มุมมอง 7K2 ปีที่แล้ว
Baramati Eco Systems Biogas Floting Dome Biogas Plant Contact info 9527730999
Floating Dome Biogas
มุมมอง 6272 ปีที่แล้ว
Floating Dome Biogas

ความคิดเห็น

  • @ashishbade-d8c
    @ashishbade-d8c วันที่ผ่านมา

    Mobile number pathwa

  • @udaydhangar1283
    @udaydhangar1283 6 วันที่ผ่านมา

    Sir yacha purn video banava kiti kharch yeil sir yala

  • @amrutpatil9474
    @amrutpatil9474 19 วันที่ผ่านมา

    यामध्ये लहान मिळेल का

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 22 วันที่ผ่านมา

    एका गायीच्या शेणाने चाल ते का

  • @bhaktinaad701
    @bhaktinaad701 หลายเดือนก่อน

    Bayo gas mano koyola

  • @ManoharKadam-gh4we
    @ManoharKadam-gh4we หลายเดือนก่อน

    Abhinav club cha sabhasad hota yeilaka pimpalgaon mor nasik

  • @shyamnakhate2762
    @shyamnakhate2762 หลายเดือนก่อน

    Price kiti aahe

  • @ganeshbajad6892
    @ganeshbajad6892 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांचा नंबर देत जावा,

  • @pramodpatil9158
    @pramodpatil9158 2 หลายเดือนก่อน

    Great 👍

  • @niranjandeshmukh5446
    @niranjandeshmukh5446 3 หลายเดือนก่อน

    एकच ध्यास भारतभर बायोगँस

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 3 หลายเดือนก่อน

    माऊली रामराम, जयभोले, जयगौमाता

  • @GaneshShenker
    @GaneshShenker 4 หลายเดือนก่อน

    Sar subsidy Kiti aahe

  • @amolk3007
    @amolk3007 5 หลายเดือนก่อน

    १ धनमीटर चा बायोगॉस मिळल का

  • @ramdasingle2435
    @ramdasingle2435 5 หลายเดือนก่อน

    मला पोच बसवून किती पैशांमध्ये मिळेल

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 5 หลายเดือนก่อน

      9527243999 या नंबर वर संपर्क करा.

  • @pawandagwale231
    @pawandagwale231 5 หลายเดือนก่อน

    मी अमरावती कर आहे 10 माणसांचा गॅस प्लांट बसवण्यासाठी किती खर्च येईल

  • @user-kc2hc4jp8d
    @user-kc2hc4jp8d 6 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 5 หลายเดือนก่อน

      9527243999 या नंबर वर संपर्क करा.

  • @user-sy1rc3vo2r
    @user-sy1rc3vo2r 6 หลายเดือนก่อน

    खर्च किती येईल

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 6 หลายเดือนก่อน

      सविस्तर माहीतीसाठी 9527243999

  • @KiranKamble-if8vf
    @KiranKamble-if8vf 6 หลายเดือนก่อน

    किंमत किती

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 5 หลายเดือนก่อน

      9527243999 या नंबर वर संपर्क करा.

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 5 หลายเดือนก่อน

      9527243999 या नंबर वर संपर्क करा.

  • @vk29869
    @vk29869 6 หลายเดือนก่อน

    हा गॅस आपण टाकीत भरू शकतो...?? किंवा किती लांब pipe line करून वापरू शकतो..

  • @manojmk475
    @manojmk475 7 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे

  • @meeradeshmukh289
    @meeradeshmukh289 7 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे सर

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 5 หลายเดือนก่อน

      9527243999 या नंबर वर संपर्क करा.

  • @DinanathKolhe-op1hj
    @DinanathKolhe-op1hj 7 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे हे मला सांगा धन्यवाद

  • @DinanathKolhe-op1hj
    @DinanathKolhe-op1hj 7 หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली आहे धन्यवाद देतो भाऊ

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 5 หลายเดือนก่อน

      9527243999 या नंबर वर संपर्क करा.

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 7 หลายเดือนก่อน

    200 liter मध्ये उपलब्ध असतात काय

  • @sukantaayre-bs3zm
    @sukantaayre-bs3zm 7 หลายเดือนก่อน

    आम्हाला असा करून घ्यायचा आहे plz नंबर द्या

  • @dayaneshwarwakalewakle9068
    @dayaneshwarwakalewakle9068 7 หลายเดือนก่อน

    किमती आहे

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 5 หลายเดือนก่อน

      9527243999 या नंबर वर संपर्क करा.

  • @vaibhavpatil3681
    @vaibhavpatil3681 7 หลายเดือนก่อน

    सर किमत किती सांगा

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 5 หลายเดือนก่อน

      9527243999 या नंबर वर संपर्क करा.

  • @ManikLokhande-qg4qg
    @ManikLokhande-qg4qg 8 หลายเดือนก่อน

    Number

  • @ManikLokhande-qg4qg
    @ManikLokhande-qg4qg 8 หลายเดือนก่อน

    Number sanga

  • @rahulbandal3431
    @rahulbandal3431 8 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे सर

  • @MaziKaliAai9
    @MaziKaliAai9 8 หลายเดือนก่อน

    होम delivery आहे का महाराष्ट्रात

  • @avi_edit_z
    @avi_edit_z 8 หลายเดือนก่อน

    Ok sr

  • @nilakanthjamadar3383
    @nilakanthjamadar3383 8 หลายเดือนก่อน

    Please what is cost

  • @babasahebtupe4707
    @babasahebtupe4707 8 หลายเดือนก่อน

    आपण काळाची गरज ओळखली

  • @vasantvichare4393
    @vasantvichare4393 8 หลายเดือนก่อน

    Please give your number and price

  • @baramatiecosystems
    @baramatiecosystems 8 หลายเดือนก่อน

    अधिक माहितीसाठी 9527243999

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 8 หลายเดือนก่อน

    अभिनंदन अभिमन्यू सरांचे

  • @surajj4824
    @surajj4824 8 หลายเดือนก่อน

    Nice initiative!! Best wishes for your future growth!!

  • @KeshavBandal-ud2gp
    @KeshavBandal-ud2gp 8 หลายเดือนก่อน

    आपला नंबर सागा

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 8 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी 9527243999

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 8 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी 9527243999

  • @tukaramghule1412
    @tukaramghule1412 8 หลายเดือนก่อน

    Sir kiti sabsidi aahe

  • @Srtkisandilippatil274
    @Srtkisandilippatil274 8 หลายเดือนก่อน

    हॅलो सर मी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आहे मला सबसिडी मिळेल का मला हे सयंत्र बसवायचे आहे

  • @BhausahebKale-uy7ho
    @BhausahebKale-uy7ho 8 หลายเดือนก่อน

    सर किंमत किती

  • @dipaksanghavi6886
    @dipaksanghavi6886 8 หลายเดือนก่อน

    How much is cost of tank

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 8 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी 9527243999

  • @SushantNalawade-kj2jv
    @SushantNalawade-kj2jv 8 หลายเดือนก่อน

    सर या सयंञाची किंमत सांगा

  • @dattaramchavan8271
    @dattaramchavan8271 8 หลายเดือนก่อน

    आपण आपला नंबर वकिंमत सागावी व जोडनी खर्च

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 8 หลายเดือนก่อน

      ९५२७२४३९९९ या नंबरवर संपर्क साधा

  • @sudhakardate8497
    @sudhakardate8497 8 หลายเดือนก่อน

    Sir number पाठवा

  • @manearun99
    @manearun99 8 หลายเดือนก่อน

    Total prise please.

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 8 หลายเดือนก่อน

      ९५२७२४३९९९ या नंबरवर संपर्क साधा

    • @baramatiecosystems
      @baramatiecosystems 8 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी 9527243999

  • @vilastambe5107
    @vilastambe5107 8 หลายเดือนก่อน

    मोबाइल नंबर आणि किंमत सांगितली तर संपर्क करता येईल

  • @nitindighe8307
    @nitindighe8307 8 หลายเดือนก่อน

    मो.नंबर

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 8 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍👍👍👍