ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
❤ nice bro
राम राम सर
Atta sad va kand kuj lagleli ahe 10 percent plot madhe kay upaya karayacha te sanga
complete plot ch kharab zalay kundkujimule kase control karyche
@@ShreyaJadhav-e9k संपूर्ण प्लॉट चे फोटो टाका 9403028514
Gopal. Magar. Tq. Dist. Latur. Mha 1:38 . 60r.ahe.10sad.ahe
धन्यवाद सर ❤❤
इंटायझर सिल्लोड मध्ये कोनाकडे मिलेल
आळंदला भेटेल बलदेवदास एजन्सीज वर
ब्लिचिंग पावडर एक किलो आणि तुरटी एक किलो शंभर लिटर द्रावण तयार करून एका एकरामध्ये सोडा 100% आद्रक सड रोग थांबते
भाऊ अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले. फवारणीसाठी शेड्युल टाका
9403028514
सर सम्राट आता सोडले तर चालेलका
हो
सडीसाठी formalin सोडले तर चालेल का...?
खूप छान माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद
Entiser humigel नाही मिळत sangli मध्ये तुम्ही सांगताय ते
पोच लागले तर पोच भेटेल
खुपच छान माहिती आहे
Bhau tumhi khup chanlya prakare samjavta❤
धन्यवाद सर
Kale saheb bazar bhav video banva...
सर तुम्ही चागली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
साहेब आमचा प्लोट खुप वाढत आता छातीला लागतोय काय करावे
फोटो टाका दादा 9403028514
महाफ rtमध्ये जी aअसते का
🙏🙏
Jalna aajparyant 40% plot sad lagalet aani AATA parat paus suru zala
Sir mazyaa adrakila akkahi thikani spot lagalele nahi karan mi adrakila 5 wela jivamrut waparle aahe
छान माहिति दिली sir
बदनापुर तालुका जिल्हा जालना 70 टक्के सड आहे सर
खुप छान माहिती दिली आहे सर आता पुढील काळात शेड्युल पाठवले तर बरे होइल
प्रत्येक विषयावर व्हिडीओ बनवण्यात येईल
❤
Nematod 100% आहे.काय सोडावे sodave
Neptune & Kendal root
बारामती भागात 10ते 15% सड कुज आहे
आपली सड आहे सर veijapur
पाणी किती द्यावे
सर करपा 70/टक्के उपय
carboxylic acid he konya oshadat asta
9403028514 call करा
बाजर भाव काई राहिल सर ह्यावर्षी
रेलगाव ता सिल्लोड भागात 50टक्यापेकशा जास्त सड आहे भाऊ
सम्राट प्लस जाफ्राबाद ला कुठे मिळेल
Bhau nimoted khup zala ahe ...vad thambli ahe..2 vela telos dilele asun suddha...t upay suchva
9403028514 call करा दादा
Fmc marshal
पिवळा पना काही जाईना सरMahapower आणि quickfert देव का?15 दिवसानंतर देव
आता सम्राट सोडा दादा
उतारा काढाच्य्या ना दामध्ये बेणे कुपोषित तयार होत आहे
GA सोडू नका
0 52 34 कधी चालू करायचे
कार्बोजेलीक कोणत्या कंपनीचा आहे
स्वरूप
भाव कसे राहतील दिन्सेबर मध्ये
निमोटेड साठी कोनते चागले राहील
जास्त नेमॅटोड असेल नेपच्यून आणि केंडल रूट सोडा
दादा सड किती दिवसापर्यंत चालेल अजून
थंडी पडे पर्यंत राहील
ह्युमिक आणि फुलविक 80% आपल्याकडे मिळेल का व कंदकुज साठी पर्याय सांगा
मिळेल रोको 500 grm प्रोमयासिन 100grm कडवा 1 लिटर एकरी प्रमाण
Dada sad aajun kiti divas sabaln sad aamci tr 25%geli aahe
आणखी 15 दिवस फक्त
सर आले पिकाला निमॅटोड झाला आहे कॅन्डल रूट चे रिझल्ट येथील का व त्यासोबत मिक्स मध्ये काय घ्यावे
त्यासोबत नेपच्यून घ्या
@@DBFarmerfriend सर नेपच्यून कोणत्या कंपनीचे आहे
मोबाईल नो पाठवा
24 September aahe Bhau October nahi
हो चुकलं भाऊ माझं
💯
तीस टक्के सड आमच्या भागात आहे
बीड जिल्हा 25% सड लागली आहे सर मी व्हाट्सअप ला फोटो टाकलेले आहेत साडीवर औषधी सांगा
दुकान पत्ता सांगा
मेन रोड आळंद ता. फुलंब्री, जि. छ. संभाजीनगर बलदेवदास एजन्सीज
गंगापूर ला 40%,सड
Aliete व humic 98% सोडले तर चालेल का
चालेल
एक ग्रुप बनवा सर
Sad laagt aahe.sir
फोटो टाका 9403028514
POTASSIUM HUMATE chaln ka sir aata दिलं तर..??
चालते
30%
तुमच नॉलेज भारी आहे यारा कंपनीचे सेनीफोस.,ॲग्री पोटॅश विषयी माहिती सांगा
हो नकी
❤ nice bro
राम राम सर
Atta sad va kand kuj lagleli ahe 10 percent plot madhe kay upaya karayacha te sanga
complete plot ch kharab zalay kundkujimule kase control karyche
@@ShreyaJadhav-e9k संपूर्ण प्लॉट चे फोटो टाका 9403028514
Gopal. Magar. Tq. Dist. Latur. Mha 1:38 . 60r.ahe.10sad.ahe
धन्यवाद सर ❤❤
इंटायझर सिल्लोड मध्ये कोनाकडे मिलेल
आळंदला भेटेल बलदेवदास एजन्सीज वर
ब्लिचिंग पावडर एक किलो आणि तुरटी एक किलो शंभर लिटर द्रावण तयार करून एका एकरामध्ये सोडा 100% आद्रक सड रोग थांबते
भाऊ अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले. फवारणीसाठी शेड्युल टाका
9403028514
सर सम्राट आता सोडले तर चालेलका
हो
सडीसाठी formalin सोडले तर चालेल का...?
खूप छान माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद
Entiser humigel नाही मिळत sangli मध्ये तुम्ही सांगताय ते
पोच लागले तर पोच भेटेल
खुपच छान माहिती आहे
Bhau tumhi khup chanlya prakare samjavta❤
धन्यवाद सर
Kale saheb bazar bhav video banva...
सर तुम्ही चागली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
साहेब आमचा प्लोट खुप वाढत आता छातीला लागतोय काय करावे
फोटो टाका दादा 9403028514
महाफ rtमध्ये जी aअसते का
🙏🙏
Jalna aajparyant 40% plot sad lagalet aani AATA parat paus suru zala
Sir mazyaa adrakila akkahi thikani spot lagalele nahi karan mi adrakila 5 wela jivamrut waparle aahe
छान माहिति दिली sir
बदनापुर तालुका जिल्हा जालना 70 टक्के सड आहे सर
खुप छान माहिती दिली आहे सर आता पुढील काळात शेड्युल पाठवले तर बरे होइल
प्रत्येक विषयावर व्हिडीओ बनवण्यात येईल
❤
Nematod 100% आहे.काय सोडावे sodave
Neptune & Kendal root
बारामती भागात 10ते 15% सड कुज आहे
आपली सड आहे सर veijapur
पाणी किती द्यावे
सर करपा 70/टक्के उपय
carboxylic acid he konya oshadat asta
9403028514 call करा
बाजर भाव काई राहिल सर ह्यावर्षी
रेलगाव ता सिल्लोड भागात 50टक्यापेकशा जास्त सड आहे भाऊ
सम्राट प्लस जाफ्राबाद ला कुठे मिळेल
Bhau nimoted khup zala ahe ...vad thambli ahe..2 vela telos dilele asun suddha...t upay suchva
9403028514 call करा दादा
Fmc marshal
पिवळा पना काही जाईना सर
Mahapower आणि quickfert देव का?
15 दिवसानंतर देव
आता सम्राट सोडा दादा
उतारा काढाच्य्या ना दामध्ये बेणे कुपोषित तयार होत आहे
GA सोडू नका
0 52 34 कधी चालू करायचे
कार्बोजेलीक कोणत्या कंपनीचा आहे
9403028514
स्वरूप
भाव कसे राहतील दिन्सेबर मध्ये
निमोटेड साठी कोनते चागले राहील
जास्त नेमॅटोड असेल नेपच्यून आणि केंडल रूट सोडा
दादा सड किती दिवसापर्यंत चालेल अजून
थंडी पडे पर्यंत राहील
ह्युमिक आणि फुलविक 80% आपल्याकडे मिळेल का व कंदकुज साठी पर्याय सांगा
मिळेल
रोको 500 grm प्रोमयासिन 100grm कडवा 1 लिटर एकरी प्रमाण
Dada sad aajun kiti divas sabaln sad aamci tr 25%geli aahe
आणखी 15 दिवस फक्त
सर आले पिकाला निमॅटोड झाला आहे कॅन्डल रूट चे रिझल्ट येथील का व त्यासोबत मिक्स मध्ये काय घ्यावे
त्यासोबत नेपच्यून घ्या
@@DBFarmerfriend सर नेपच्यून कोणत्या कंपनीचे आहे
मोबाईल नो पाठवा
9403028514
24 September aahe Bhau October nahi
हो चुकलं भाऊ माझं
💯
तीस टक्के सड आमच्या भागात आहे
बीड जिल्हा 25% सड लागली आहे सर मी व्हाट्सअप ला फोटो टाकलेले आहेत साडीवर औषधी सांगा
दुकान पत्ता सांगा
मेन रोड आळंद ता. फुलंब्री, जि. छ. संभाजीनगर बलदेवदास एजन्सीज
गंगापूर ला 40%,सड
Aliete व humic 98% सोडले तर चालेल का
चालेल
एक ग्रुप बनवा सर
Sad laagt aahe.sir
फोटो टाका 9403028514
POTASSIUM HUMATE chaln ka sir aata दिलं तर..??
चालते
30%
तुमच नॉलेज भारी आहे
यारा कंपनीचे सेनीफोस.,ॲग्री पोटॅश विषयी माहिती सांगा
हो नकी
तीस टक्के सड आमच्या भागात आहे