भाऊ माझ्या अद्रकमध्ये काही काही ठिकाणी कंदा मध्ये पांढरी आळी झाली आहे तर मी cloropayrifos पूर्ण प्लॉट ला दिले तर चालेल का.कारण ते सांगू शकत नाही नाही ना अळी कुठे कुठे आहे ते.आणि सोबत मेंटालाक्सिल दिले तर चालेल का.लवकर रिप्लाय द्यावा प्लीज.
चालेल काही अडचण नाही आहे परंतु पंप चांगला स्वच्छ धुऊन घ्या णि शक्यतोवर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी तीन करा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून घ्या
🙏🙏🙏🙏🙏👌
👍👌
Thanks
आपल्या आल्या सड लागली आहे तर त्या साठी उपाय सांगा
Root Mitra kit व anna kit सोडा
Jevik or rasaynik dono dvay ke hindi me name btaye please
दोनो मे से सिर्फ एक
@@krushimuly dvay ke name btaye please
Jaivik sathi , soil charger technology products use kara nakki results bhetel
Don mahine cha plot aahe aata 1261 chalel ka
नाही अजुन 15 दिवस थांबा
Ok
सर trikoderma दोन वापरा मध्ये किती दिवसाचा अंतर ठेवावे???????
जैविक प्रॉडक्ट देत असताना अंतर महत्त्वाचे नसते तुम्ही केव्हाही व कितीही देऊ शकतात रोज जरी दिले तर काय हरकत नाही
Aale bed chya talaashi thode pani sathun te 4, 5 tasat tyacha nicara hoto tr kahi problem hoil ka reply please
12 तासाच्या आत निचरा झाला पाहिजे
सोडोमोनास आणि त्यकोडार्मा वेगळे दिले तर चालेल का
वेगळे दिले तरी चालतात आणि एकत्र दिले तरी चालतात काही अडचण नाही
हळद पीकाची माहिती सांगा
भाऊ माझ्या अद्रकमध्ये काही काही ठिकाणी कंदा मध्ये पांढरी आळी झाली आहे तर मी cloropayrifos पूर्ण प्लॉट ला दिले तर चालेल का.कारण ते सांगू शकत नाही नाही ना अळी कुठे कुठे आहे ते.आणि सोबत मेंटालाक्सिल दिले तर चालेल का.लवकर रिप्लाय द्यावा प्लीज.
हो देऊ शकता काही अडचण नाही
सर माझा आले फॉल्ट ला खर्पा आलय कोनती फवारणी करावी लागेल 60 दिवस झाले आहे
व्हिडिओ येणार आहे काळजी करू नका
Thanks
अद्रक चे खालचे पाने पिवळे होईन वाळून खाली पडत आहे काय उपाय करावे
ब्लू कोपर ची फवारणी घ्या कॉपरची कमतरता असल्याकारणाने पाणी गळत आहे
Bluecopper ची फवारणी केली आहे
Aale plot madhe 2, 3 rope cut zaleli adhali kay karan asel. Aali cha pradurbhav asel ka reply kara
Ho असू शकतो अम्प्लिगो ची फवारणी घ्या
Paus padun zalyavr purn pani nichara zale 4 tasat kahi problem nahi na
काही हरकत नाही
सोडोमोनस आणी ट्रकोडरमा वरून फवारनी कलीतर चालेका
हो चालेल काही हरकत नाही
सर आद्रक पीवळी पडत आहे काय करावे
6%फेरस सोडा एकरी 500gm
खोडवे साठि सांगा सड साठि
60 दिवस झाले 19.19.19. किती दिवस द्यावे आणि नंतर कीती दिवस 12.61 द्या वे
नमस्कार सर टायको आणी सोडोमोनस पंपाने डिचिग केले तर चालेल का .लाईट नाही .खाब पडाला आहे.
चालेल काही अडचण नाही आहे परंतु पंप चांगला स्वच्छ धुऊन घ्या णि शक्यतोवर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी तीन करा जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून घ्या
धन्यवाद दादा बारीक पाऊस चालू आहे.
एखद्या ठिकाणी कोम पिवळा होईन वाळत आहे काय उपाय करावे
हुमनी आळी चा अटॅक असेल घरडा केमिकल चे पोलीस सोडा एकरी 100gm
सर माझा जिल्हा हिगोली आहे आनी हिगोली जिल्ह्यात आले मार्केट नाही तर आले मार्केट कुठे उपलब्ध होईल कि जेने करून माझी पुर्न आले विकले जाईल
हे नियोजन तुम्ही लागवडीपूर्वी ठरवायला हवं होत
नांदेड ला आहे आले मार्केट
Mazhe javad , tricoderma, psudomonas,tasech , bevhariya+ metarizium+verticilium krushividyalae dware tayar kelele original midel,
Contact kara
नमसकार. भाव.अदरक. ला अली का माइक्रोन्यूट्रिएंट 1919 एकत्र फवारला.तर.चालिल.का.45.दिवस.झाले.पिलिज़.रिपलाय
Ho चालेल
धन्यवाद
1 नं माहिती मिळते भावा ...मयग्नेशियम सल्फेट दीलेतर जीवाणू मरणार का किती द्यावा महिन्याला.
जिवाणू कल्चर देतांना मागेपुढे आठ दिवस सल्फेट असणाऱ्या कोणत्या खताचा वापर करू नये
हुमनी साठी डेन्टसु सोडा
सर तुमचा मोबाईल नंबर द्या सर
माझ्या खोडव्याला एक ठिकाणी थोडीशी सड लागली काय उपाय आहे