VLOG 5 II तो बघता हा ll मालवणी गजाली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 246

  • @ashwiniparulekar303
    @ashwiniparulekar303 2 ปีที่แล้ว +51

    अंकिता तुझा स्पष्ट स्वभाव व मांडणी आवडली.भगवती माझी कुलस्वामिनी .तिचे मंदिर बंद ऐकूण फारच वाईट वाटले. तुझ्या शब्दात ती बघता म्हणजेच भगवती माता बघता.

  • @healthycookingwithswati7259
    @healthycookingwithswati7259 2 ปีที่แล้ว +35

    अग अंकिता तू किती सुंदर बोलतेस तुझं बोलणं ऐकत राहाव असं वाटतं सगळ्याच गोष्टींची तुला खूप सारी माहिती आहे तुझे व्हिडिओ पहिल्यापासून मी माझ्या मुलीला नेहमी तुझे उदाहरण देत असते खूप कमी वयामध्ये तू खूप काही achieve केल आहेस अशीच तुझी प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙂

  • @gauravkalkar
    @gauravkalkar ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान.पुन्हा एकदा गजालीतुन चांगला विषय मांडला आहे 👍👍👌👌.

  • @gauravkalkar
    @gauravkalkar ปีที่แล้ว +3

    तुमची आज्जी आणी राऊळ गुरुजी या दोघांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐.

  • @sunilsawant5840
    @sunilsawant5840 ปีที่แล้ว

    तो बघता या दोन शब्दा वर सुंदर मालवणी विवेचन. खूप सुंदर अभिनंदन.

  • @touringtalksadv.madhavi
    @touringtalksadv.madhavi 2 ปีที่แล้ว +7

    अंकिता नमस्कार , तसे तुझे अनेक व्हिडीओ मी पाहिलेत . तुझी ओघवती भाषा .. विषय मांडण्याची हातोटी आणि प्रसंगी मृदू अन कणखर ही तुझ्या स्वभावाची भक्कम उजवी बाजू असावी असे माझे मत .... मी गमतीत नेहमीच म्हणतो की कोकणात सर्वात श्रीमंत कोण ? तर वकील , कारण भाऊबंदकीत कोकण अग्रेसर असावा ..
    असो , तुझा ६ मे चा गजाली पाहिला . खूपच उत्तम विषय मांडला आहेस . भाऊबंदकी - कोकणातील देवळांचे वाद या न संपणाऱ्या कथा आहेत असे वाटत असतांना तुझ्यासारख्या तरुणाईने हे वाद सोडविण्याकरिता पुढाकार घेणे ही खूपच सकारात्मक बाब आहे. भविष्यात तुझ्या देवळातील उत्सवात जी होतकरू विद्यार्थ्यांसाठी मांडलेली कल्पना आहे ती अतिशय स्वागताहार्य आहे. त्यासाठी लागणारी मदत ही आर्थिकच असते असे नाही तर ती अनेक उपयोगी वस्तू स्वरूपात .. शिक्षण - प्रशिक्षण कार्यशाळा स्वरूपात .. विविध स्वरूपातील तज्ञ मार्गदर्शन स्वरूपात असू शकते .. त्यासाठी मी नक्की तुझ्याशी संपर्क करेन .
    माझा परिचय द्यायचा राहिला . माझे नाव संजय शिवाजी नाईक असे आहे. माझे मूळ गाव वरवडे - कणकवली येथील असले तरी माझ्या वडिलांचा जन्मसुद्धा मुंबईतील आहे . (आम्ही अभिमानाने सांगतो आमच्या घरात भाऊबंदकी अथवा वाद नाहीत ) मी अनेक प्रसिद्ध वृत्तपत्रांसाठी बराच काळ वृत्तपत्र प्रकाशचित्रकार म्हणून काम केले आहे. सध्या माझे निवासस्थान ठाणे येथे आहे . कोकणाला सर्वदूर पोहोचविणाऱ्या सर्वच व्हलॉगर्स चा अभिमान व कौतुक आहे. . संपर्क झाला तर नक्की विस्तृत बोलेन .. तुला मनःपूर्वक शुभेच्छा ! संजय शिवाजी नाईक - ९७०२५८५८५८

  • @rahul007353
    @rahul007353 2 ปีที่แล้ว +3

    भगवती देवी , धामापूर मंदिरात खूप वेळा जाण्याचा योग आला. जो काही विषय झालाय तो आजच कळला, खूप वाईट वाटलं ऐकून. सगळ्यांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करायला हवा, सगळे मतभेद बाजूला करून!' देव बघता हा ' हे खर आहे आणि देव नक्कीच बघून घेईल आडकाठी करणाऱ्या माणसांना!

  • @pravinshitap1309
    @pravinshitap1309 2 ปีที่แล้ว +7

    सिंधूद्योग व्यवसाय मोठ्या करण्याकडे लक्ष दे ! तुजा वर विश्वास आहे तू व्यवसाय मोठा करू शकते मग तो पर्यटन असो वाळवकर रीसॉर्ट हॉटेल ! नको पडू अश्या विषयात ! लोकांना निमंत्रण देऊ बोलावणे आवडले ! आपली लोक फक्त पायच खेचू शकतात बस हा माजा अनुभव आहे ! गाव कडे कुट पण ग्रुप असतात हलली , आपण बोलायला गेलो तर 1 ठे पडतात ! प्रयत्न करा एकदा फक्त ; सुरवाती पासून आता पर्यंत तुजी jounery पहिली खूप प्रेरणा देणारी आहे . तुज insta ,youtube मुळे सिंधु दुर्ग देवबाग फेमस झाला कोकणी मालवणी भाषा ही ! सो proud of u ! हे जे विषय असतात गावचे ते जितके वाटत तितके सोपे नसतात ! माजा गावी ही मंदिर ,पालखी ,शिमगा उत्सव ,मानकरी वाद चालू आहे ते सहज सुटणार नाही ते विषय असतात हे कळून चुकले ! तुजा आणि तुजा वडिल आदर आणि अभिमान वाटतो खूप छान कुटंब आहे खूप पुढे झाला ! नियंत्रण दे बघ आले तर पण वाद होत असतील मान मानकरी तर सोडून दे ; जे चल तेच चालू दे ! आणि हो तुला insta ,youtb fllow करतो तुजा वडील च निर्णय योग्य आहे 100 % बर झाले ती जागा दिली नाही त्याच फायद , आता गाडी पार्क करायला पर्यटकांना होईल !💐💐💐बेस्ट ऑफ luck

  • @amarnaik0017
    @amarnaik0017 2 ปีที่แล้ว +8

    दुःखाची झळ आणि वेदनांची
    कळ त्याच लोकांना जास्त कळते,
    जे प्रामाणिकपणे साधे सरळ
    आयुष्य जगत असतात.!!
    अंकिताजी, आपल्या कृष्ण मंदिरातील उत्सवानिमित्त
    मनःपूर्वक शुभेच्छा.!!

  • @Nikhilchavan-zl8nm
    @Nikhilchavan-zl8nm 2 ปีที่แล้ว

    Khup khup sunder vishay.tu khup sunder vishay mandates.sunder boltes.khup changle kam karte ahes . keep it up.god blessed you 💐

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 2 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ठ,मालवणी आणि विषय पण छान मांडणी सुंदर, सगळा खरा आसा पण तो बघताहा ह्या ध्यानात ठेया

  • @vakapadnis
    @vakapadnis 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान मांडल्यास तू या गोष्टी अंकिता, आणि तू मालवणीतून हे सगळं सादर करतेस ते मला प्रचंड आवडतं, मीही मालवणी भाषा शिकतोय, आणि मला थोडी बोलता ही यायला लागलीये....

  • @sunilanturkar5640
    @sunilanturkar5640 2 ปีที่แล้ว

    अंकिता, तुझे विचार खूप छान आहेत. मन निर्मळ आहे. छान सोप्या भाषेत तुझे विचार मांडतेस. तू सांगतेस उत्सवासाठी कुणाकडूनही मदत घेणार नाहीस. मी तुझ्या बाबांच्या वयाचा असेन.मला या माझ्या मानस कन्येला मदत करायला नक्की आवडेल.

  • @lifeofadvocate4011
    @lifeofadvocate4011 2 ปีที่แล้ว

    अंकिता खरंच खरंच तुझ्या बोलण्यामध्ये सत्यता असते आणि तू संघर्षातून पुढे आलेली आहे तुझ्या बोलण्यात एक खरे पणा असतो आणि आवाज खूप चांगला आहे आणि तुझी बोलण्याची दैनी पण खूपच उत्तम आहे तू अशीच नवीन विषय घेऊन बोलत राहा आई जगदंबेचा तुला आशीर्वाद

  • @rashmidesai833
    @rashmidesai833 2 ปีที่แล้ว +11

    @Ankita PrabhuWalawalkar .So proud of you. Thanks for making and posting this video to spread awareness mostly amongst the younger generation to not politicise and complicate such divine issues...You have voiced our views for our Bhagwatidevi Temple,Dhamapur.God Bless You....And yess....kharach dev baghto🙏🙏🙏

  • @vijaysawant5860
    @vijaysawant5860 2 ปีที่แล้ว

    मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 ปีที่แล้ว

    छान विषय होता खुप सुंदर रितीने मांडला

  • @bag9845
    @bag9845 2 ปีที่แล้ว +3

    या देशात ३३ कोटी देव आहेत आणि त्यापेक्षा अधिक देवळं व मंदिर आहेत. तसेच सर्वच देवस्थान ही जागृत असून लोक झोपलेले आहेत. सध्या देवस्थान ही पैसा कमाविण्याची साधने झाल्याचे दिसून येते.

  • @swapnil6315
    @swapnil6315 2 ปีที่แล้ว +4

    You're quite right Ankita. Shaharatle barech lok phakt untavarun shelya haaktat ani gavatlya lokanmadhe bhandana lavtat. There are a very few people like you who possess true awareness and concern regarding their native villages and the issues over there.
    P S: Please increase the frequency of this series to twice a week if possible🙂

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 2 ปีที่แล้ว

    Kharach tu ekdam barobar bolaltes mastch god bless you 😘👌🏼👍

  • @sandeepnaik2153
    @sandeepnaik2153 ปีที่แล้ว

    अंकिता तुझ्याकडे पाहील्यावर मला आता झाशीची राणी आठवते. रात्रीच्या अंधारात आपल्या लहान बाळासाठी गडावरून्ं खोल
    दरीत ऊतरून जाणारी हिरकणी पण आज
    मला आठवते. आयुष्यात संघर्ष करून
    आज ज्या पदापर्यन्त तू पोहोचली आजच्या
    काळातील तू एक कोकणातील आजच्या युगातील एक "हिरकणीच" आहे...तुझ
    करावं तेव्हड कौतुक कमीच आहे...🙏🙏
    आहे....
    गडाच्या

  • @sagargurav2198
    @sagargurav2198 ปีที่แล้ว

    अंकिता तुझ बरोबर आहे पण जे लोक यामध्ये वाद करवतायात ते त्यांचा स्वार्थ बागतयात त्या मुळे आपले लोक आपल्या बरोबर पाहिजेत. ते माझ्या बरोबर घडलय

  • @uttampatil5083
    @uttampatil5083 2 ปีที่แล้ว +2

    Hi Ankita...
    मी तुझा खूप मोठा चाहता आहे....
    मला माहिती नाही हि कंमेंट तू read करशील कि नाही.. पण खरंच तुझं खूप कौतुक करावंसं वाटतेय.मी अलीकडेच तुझे vlog आणि videos बघायला सुरवात केली आणि आता तुझ्या प्रत्येक videos ची मी आतुरतेने वाट पाहतोय. एका लहान गोष्टीपासून सुरवात करून आज तू खूप मोठी प्रगती केली हि खरंच तुझ्यासाठी, आई-वडिलांसाठी आणि आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
    you are looking so beutiful I am Fan of your good Looks and also u r sweet voice... खरंतर खूप बोलायचं होतं पण शब्द अपुरे आहेत. अशीच प्रगती करत रहा. आम्हाला तुझ्या नवनवीन कलाकृती बघायला नक्कीच आवडेल. All the very best. TC...

  • @rohankhadpe562
    @rohankhadpe562 2 ปีที่แล้ว

    Simply wow....Ankita I love your gajali.... go ahead with this kind of different topics...

  • @Kranny97
    @Kranny97 2 ปีที่แล้ว +1

    Ghazali vishay is litt .. 😂😂 toh baghta ha 😂😂😂😂loved it ❤️👍

  • @SunilShaha12583
    @SunilShaha12583 2 ปีที่แล้ว

    खुप छान अंकिता. तुझ्या सारख्या साहसी लोकांमुळेच आज कोकण संस्कृती टिकून आहे.

  • @maheshpatil3654
    @maheshpatil3654 2 ปีที่แล้ว +3

    Nav khup chan ahe #To Baghta ha..ho kharach to bagtoy mhnun eka timala yamashi nai ghabrle tri chalel pan karma kartana nakki vichar kel pahije 👌🏻 karan tych ganit sop ahe changlya karamche fal he sukh ani waeit karamche fal he Dukh 🙏🏻🌺

  • @ameyrane1078
    @ameyrane1078 2 ปีที่แล้ว

    विषय एकदम परफेक्ट आणि हो शहरात विचारते कोण गावच्या मानकऱ्याला एक no👌

  • @priyankashinde9027
    @priyankashinde9027 2 ปีที่แล้ว +2

    Nice work , I started watching your vlogs recently and I just loved your honesty and the way you represent yourself is just amazing. I stay in canada and i am originally from konkan, born and bought up in konkan. I have extreme proud over konkan so even for my marriage I was searching for konkani guy only and My husband is also malvani. And I just love the malvani language. Your dad’s vlogs and struggle really made me connect towards you . Konkan chi manas sadhi bholi hech khar . Keep up the good work and wish you more success. Love from 🇨🇦

  • @shwetasongadkar
    @shwetasongadkar 2 ปีที่แล้ว +4

    ग्वाड पोर..... ❤️❤️❤️

  • @yashwantdesai071
    @yashwantdesai071 2 ปีที่แล้ว

    Tu tuze malvani video continue thev....kharach evada sunder Malvani bolnari mulgi mi ajun bagitli navti....godva aahe tuzhya bolnyt. 🙏Real Malvani touch.

  • @poojamahadik9909
    @poojamahadik9909 2 ปีที่แล้ว +1

    तुझे सगळे व्हिडीओ माका लय आवाडतत.पण तुझो लग्नातलो तो व्हिडिओ जेच्यात तु नवरदेवास तू खुणावतस तो तर माका लयच आवाडता.तुका माझ्या कडसून खूप लय लय शुभेच्छा,

  • @prasannamohile2992
    @prasannamohile2992 2 ปีที่แล้ว +17

    Dear Ankita , I am Peesident of a MNC awfully busy 24/7 but your vlogs are so refreshing that I don’t miss any of them , appreciate clarity of your thoughts

    • @Randomuser23._
      @Randomuser23._ 2 ปีที่แล้ว +11

      Opening ahe ka tumchya MNC madhe?

    • @ketanramdharne3200
      @ketanramdharne3200 2 ปีที่แล้ว +1

      @@Randomuser23._ 🤣🤣🤣

    • @prasannamohile2992
      @prasannamohile2992 2 ปีที่แล้ว +3

      Aatta sadhyya nahi aahet, opening aslyyas nakki kalavu

    • @livethelife6320
      @livethelife6320 2 ปีที่แล้ว

      😂😂

    • @hickorycreek9024
      @hickorycreek9024 2 ปีที่แล้ว

      @@prasannamohile2992 so Pashya,what you wanted to highlight was that you are president ofan MNC. you could have said that you are very busy, but make it a point to watch this show. who carewhether you are the president of an MNC or of USA. shove it up your's.

  • @lifeisinfinite27
    @lifeisinfinite27 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर बोलय अंकिता. .. .

  • @shekharrawool9883
    @shekharrawool9883 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान बोलतेस आणि खर बोलतेस
    Keep it up 👍👍👍👍👍

  • @rajdip7176
    @rajdip7176 2 ปีที่แล้ว +2

    Excellent topic. There is so much wrong in world today. We have to unite and mend our differences and move forward in life.

  • @abhijitpatel5558
    @abhijitpatel5558 2 ปีที่แล้ว

    Very mature n nice thought on how temple shld be aiming to work.
    If we hv atleast one gal from each village like you our state/nation will be really gr8 place to stay with peace/prospirity.

  • @explorekidsworld8066
    @explorekidsworld8066 2 ปีที่แล้ว

    Mastay Ankita. Khup bhari vattay aikayla Gajali.

  • @vinodghadage3389
    @vinodghadage3389 ปีที่แล้ว

    नाईस माईंड 👍

  • @ameynarkar3621
    @ameynarkar3621 2 ปีที่แล้ว +1

    Well said toh baghtha nice topic

  • @rashmigawas408
    @rashmigawas408 2 ปีที่แล้ว

    Khup chhan vichar mandales

  • @nehamakode3759
    @nehamakode3759 2 ปีที่แล้ว

    Ho ag....khup vat bghto amhi tuzya gajali chi.....khup msst boltes 👍

  • @digambarkoli8921
    @digambarkoli8921 2 ปีที่แล้ว +1

    सर्व पॉईंट आले आज गावातल्या लोकांना प्रभोधन करायची गरज आहे खुप छान सुरवात करा लोक जमतील विचार चागला पाहिजे

  • @vaishalisamant8548
    @vaishalisamant8548 2 ปีที่แล้ว

    अंकीता तुझे गजालीचे सगळेच विषय खुप सुंदर 👌 असतात आणि ते तु खुप छान रितीने सांगतेस. 👌👍

  • @digamberpatil64
    @digamberpatil64 2 ปีที่แล้ว +7

    You are awesome storyteller!!

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 2 ปีที่แล้ว +4

    Dear Ankita
    Same विषय आमच्या गावी पण आहे...इतकी झगडी की ३दिवस गावाकडे कर्फ्यु लागलेला. अजूनही अशी डोकी गावाकडे आसत जी इगो, मानपान, असा सगळा अजून आसा. १०० आजची गाजाली हे खरे होते. कळजक लागले लो विषय. सगळ्या गावा कडे असाच असता.

  • @freshtechlife
    @freshtechlife 2 ปีที่แล้ว

    Nicely you have Keep you're word's, Keep it up, nice work. Strong Girl.

  • @theanabhavane
    @theanabhavane 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अंकिता ताई, तू हा विषय मांडलास 💯🙌

  • @prabhakarrane4448
    @prabhakarrane4448 2 ปีที่แล้ว

    Great Ankita. I do not believe god. But I support you.

  • @r-forreading4757
    @r-forreading4757 2 ปีที่แล้ว

    Very straightforward you are dear. Good video

  • @nileshjadhav941
    @nileshjadhav941 2 ปีที่แล้ว

    Ankita, you r superb

  • @thodasmanatal
    @thodasmanatal ปีที่แล้ว +1

    आई म्हणतेय...."""गावकारांका वाटता त्याच्या पेक्षा(देवापेक्षा) आम्ही मोठे""" आणि ह्या म्हणता ""तो बघताहा""...... 😛😛
    पण खरंय हे...... गावात जो तो मानाकच मेलो......तो म्हणता मी मोठो‌......(i.e मोठेपान😛)
    तुझ्या गजाली म्हणजे....तु मनातलं बोलतेस🤣🤣🤣🤣....
    तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत 🙏
    गुरुदास गावडे--

  • @smitahule4925
    @smitahule4925 2 ปีที่แล้ว

    खूप छान बोललीस आणि हे सगळं खर आहे कोकणात प्रत्येक गावात हेच चालू आहे

  • @prasadshirodkar2852
    @prasadshirodkar2852 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान vlog. थोडे खोचक वाटतील प्रश्न पण तुझ प्रांजळ मत जाणून घ्यायला आवडेल... कदाचित तुझ्या next vlog साठी ते topics पण होवू शकतील
    1. कोकणची माणसं खरच साधीभोळी राहिली आहेत का आता?
    2. मुंबई मध्ये राहणार्‍या नातेवाईकांबद्दल कोकणातील त्यांच्याच सगेसोयर्यांमध्ये आकस असतो का?
    3. मुंबई मधल्या struggle बद्ल त्यांना पुसटशीही कल्पना असते का? तू दोन्ही life अनुभवल्या आहेत so तुझं ह्या वरील मत काय आहे
    4. अनुभवण्यात आणि ऐकीव सुद्धा आहे की कोकणात फक्त मुंबई मधील आपल्या नातेवाईकांकडून पैश्याची अपेक्षा असते पण जी ओढ/आपुलकी आधीच्या पिढीने अनुभवली ती आता लोप पावत चालली आहे

    • @tusharchavan4288
      @tusharchavan4288 ปีที่แล้ว

      I would say that these are stereotypes. Every story has three sides, our side, their side and the truth.
      So if whosoever relatives are staying in the city & konkan are criticising each other, both can be right from their perspective & can be totally wrong from the perspective of truth.
      Life in the city & in the Konkan can be equally tough and privileged at some times. It's the choice to be made by people how they want to spend theirs.
      What we need to do is put ourselves in the shoes of another person to understand his pain.
      This is not a peculiar issue related to Konkan, but in general we as a society are losing values like compassion, helping nature etc. 🙏

  • @rooopssworld4618
    @rooopssworld4618 ปีที่แล้ว

    Hya khra bolls shahratle lok kombe zuzvtt 💯💯

  • @Thaker348
    @Thaker348 2 ปีที่แล้ว +2

    Tumche vichar khup chan aahe straight forward bolta hich khup changli quality aahei navin follow karte tumhala your topic are instresting 😊 keep going

  • @ankitatawde7302
    @ankitatawde7302 2 ปีที่แล้ว

    I just love your blogs all the best sweetheart 💕

  • @ovifashion667
    @ovifashion667 2 ปีที่แล้ว

    Ankita khup chan boltes tu

  • @mandarnikam4470
    @mandarnikam4470 2 ปีที่แล้ว +2

    बाबांनी घेतलेला निर्णय योग्य आहे तूझे विचार चागंले आहेत. मंदीर उत्सव हे सर्वानी एकत्र येऊन करायला पाहिजेत पण बाबांनी जमीनीबाबत घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे. 🙂

  • @PranaliMG
    @PranaliMG 2 ปีที่แล้ว

    Excellent topic!!! So many cases relating to Devsthan are pending in courts!

  • @ujwalanaik963
    @ujwalanaik963 2 ปีที่แล้ว +1

    Khara aasa tuja Ankita
    Aplya saglyanchya ch gavat hich pristhiti aasa.

  • @prafullarewale9007
    @prafullarewale9007 2 ปีที่แล้ว +1

    Very straight Forward, honest talk

  • @pranitkheratkar11
    @pranitkheratkar11 2 ปีที่แล้ว

    He'll ma'am
    तुम्ही खूप छान गोष्टी विडिओ मार्फत सांगितल्या आपल्या कोकणात भावकी आणि गावकी याचे वाद खूप चालू आहेत. तुमच्या या विडिओ मार्फत खूप जण जागरूक होतील यात काही शंका नाही.........
    अशीच एक गजाली आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकणे या बांधलं झाली तर खूप चांगली गोष्ट होईल ..
    त्या मार्फत अशाच बऱ्याच जणांचे डोळे उघडतील आणि आपल्या जमिनी परप्रांतीया कडे विकण्या पासून बच्यावतील...आणि जे जमीनी चे वाद भावकीत आहे ते सुद्धा दूर होतील.....
    Btw
    Tu mchya sarv video khup chan aahet
    Keep growing 👍

  • @sp6082
    @sp6082 2 ปีที่แล้ว +2

    Good decision gawatali lokana jawal ghewach lagta aani tula tar business start karayacha aahe tewha local people cha support khup imp asto pan he tuzhya manat aahe ki nahi no idea pan asa pan vichar hou shakto baki mala tuzhe baba je bolle te patle aamhi tumhala yayal mana nahi kele tumhi yeu sahakta amahi kai bolwayala yenar nahi best decision
    Aani frankly speaking tula pan tuzhe updyap kami aahet ka focus on your work baki tu bolli bindast saanga mhanun bollo aani gawatalya lokana jast imp dila na ki lagech hawet udu lagtat mi pan ganpatipulyacha aahe aamchi gram daivat pan bhagwati aai ch aahe

  • @varunsawant5038
    @varunsawant5038 2 ปีที่แล้ว +3

    I was dying for this video 😭, i eagerly wait for Friday

  • @shyamgawade6047
    @shyamgawade6047 2 ปีที่แล้ว

    Ankita barobar bolalis aplyakade bare h mandiranxhe bad ahet

  • @rahulbhosale1900
    @rahulbhosale1900 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम बोलणं खरंच.!

  • @madandharmadhikari1787
    @madandharmadhikari1787 2 ปีที่แล้ว

    अंकीता तूझे विचार खूपच छान आहेत

  • @ameysawant6092
    @ameysawant6092 2 ปีที่แล้ว

    मस्त खरोखर तुला सलाम लेडी सिंघम

  • @ranjanas.ambuskar2849
    @ranjanas.ambuskar2849 2 ปีที่แล้ว +1

    जमीन नावावर मागणे चुकीचं होत व आहे व मंदिर हे एकी साठीच असतात ,पण आता सर्व बदलायला लागलं ..तो व्यवसाय झालाय ..

  • @gandharsalgaonkar8969
    @gandharsalgaonkar8969 2 ปีที่แล้ว

    Ankita Tu khup bhari boltas

  • @chinkupankaj5317
    @chinkupankaj5317 2 ปีที่แล้ว +4

    Good job ankita.I am from kamothe navi mumbai.first I ignored lot of ur videos.now I am eagerly waiting for them.best luck from a Marathi to a Marathi.jai Maharashtra.all the best.tc.pls come to kamothe navi mumbai once.see you

  • @akshaychavan6887
    @akshaychavan6887 2 ปีที่แล้ว +6

    अगदी बरोबर आहे 😊👍
    सगळीकडे हेच चालू आहे 😔

  • @rams1988
    @rams1988 2 ปีที่แล้ว +5

    Me vaat baghtacha hote. Mala tujhe volg khup avadatata.Kadhitari tujha family vlog pan baghayala avadel.Kaka Kaku aani sisters tyana pan vlogs madhe baghyala avadel.

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 2 ปีที่แล้ว

    Great thinking! Ankita
    👌👌👌👍👍

  • @sumitmodgekar1141
    @sumitmodgekar1141 2 ปีที่แล้ว

    16 may Devlacha Vardhapan din lakshat rahil Ankita 🙏 🙏

  • @ashwiniakshay222
    @ashwiniakshay222 2 ปีที่แล้ว

    Ankita tula 24×7 aiku shakto aamhi. God bless you, khup mothi ho.

  • @vinayakmandavkar654
    @vinayakmandavkar654 2 ปีที่แล้ว +1

    It's common in every village and person life. Some of the people have no work. And there thinking 🤔 come out search a way. Too pull other people 🦵 out. Just leave it. He is watching from up.

  • @mohitamode3841
    @mohitamode3841 ปีที่แล้ว

    💖💖💖💖💖

  • @vidhikadam3041
    @vidhikadam3041 2 ปีที่แล้ว

    अगदी मनातलं बोललीस.. माझं माहेर चिपळूण चं.. आणि आमच्या इथल्या बऱ्याच प्रसिध्द देवळांमध्ये देवळासाठी देणगी देणार्यांची नावं फलकावर लिहिलेली आहेत‌... मला फक्त‌ इतकंच म्हणायचंय की‌‌ देवासा़ठी दानधर्म करताना स्वतःच्या नावाचा गाजावाजा का करायचा ?? निःस्वार्थी मनाने दान करा कारण "तो बघता "🙏

  • @definitelydone6764
    @definitelydone6764 2 ปีที่แล้ว

    Which camera you using for this video ? .
    Plz mention in description . all details that you using for video like gimbal and all .

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 2 ปีที่แล้ว

    तो बघता हा .खरे असा

  • @virajshigvan915
    @virajshigvan915 ปีที่แล้ว

    Dabalbari thev na.mast🎉

  • @virajshigvan915
    @virajshigvan915 ปีที่แล้ว

    Hya varshicha utsav kasazala te sang. Dakhav .(viraj shigvan .khed )

  • @amitsalunke1306
    @amitsalunke1306 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍

  • @madhukarchavan4020
    @madhukarchavan4020 2 ปีที่แล้ว

    Zila ,
    Video match
    Paiso ilo ka wad he ilech
    Mansa wait nasat, taynka paiso dista
    Hay adach chaltala
    Tu chalat rhav, marg milat jatlo
    Aani ho tuza malwani atishay sundar

  • @amitsalunke1306
    @amitsalunke1306 2 ปีที่แล้ว

    😘😘😘😘😘😘😘

  • @samidhadesai4375
    @samidhadesai4375 2 ปีที่แล้ว

    ओ तु सीमाचा चेडू म्हणानच जवळचा वाटतंस. मी समिधा नाईक .आईची मैत्रीण. लय भारी बोल्लस.मी कधी कधी बघतय तुझे व्हिडिओ.😍😍

  • @amitsalunke1306
    @amitsalunke1306 2 ปีที่แล้ว

    Hoy

  • @indrajeetmahadik643
    @indrajeetmahadik643 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @ganeshpalkar7909
    @ganeshpalkar7909 2 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट.....

  • @arjunwalavalkar8065
    @arjunwalavalkar8065 2 ปีที่แล้ว

    अंकिता तुझी ही गजाल ऐकान गावाक इल्या सारख्या वाटला, परत तुझे गजाली ऐकाक सवड काडून बसाक व्हया, बाकी भारी बोलतस एकदम सणसणीत...!! असेच गजाली संगीत रव.

  • @sumitmodgekar1141
    @sumitmodgekar1141 2 ปีที่แล้ว

    Devalacha Utsovacha Video Yael ka? Waiting for your reply 🙏

  • @pavanbari9410
    @pavanbari9410 2 ปีที่แล้ว

    ताई तुमची भाषा खूप छान आहे

  • @Pc51057
    @Pc51057 2 ปีที่แล้ว +2

    Ankita, Hats off to you!!!! 🙏🙏🙏

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 ปีที่แล้ว

    Tu Je boltes aahes mala pan Aavdhla karn Amcha jawl pan asach aahe pan tu bolles na kharch mala tri pathla😍👍😅

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 2 ปีที่แล้ว

    Ankita tu karch sunder boltes karch maze hi asech vichar ahet 👌🙏

  • @sumedhwelhe3049
    @sumedhwelhe3049 2 ปีที่แล้ว

    What is Gazali...???

  • @siddheshmhatre3550
    @siddheshmhatre3550 2 ปีที่แล้ว +1

    Yes i am waiting for your गजाली 😁

  • @rohanarvind7
    @rohanarvind7 2 ปีที่แล้ว

    Hii ankita your vlogs very nice 👍