काळ कितीही पुढे गेला तरी पुलं नावाचे आनंदाचे झाड प्रत्येक पिढीला आनंद देत राहणार आहे. पुलं यांचा ठेवा आमच्या पर्यंत पोहोचविला याबद्दल अलूरकर म्युझिक हाऊस यांना मनापासून धन्यवाद.🙏🙏
असे एकपात्री सादर करणे दुसऱ्यास सहज शक्य नाही. फक्त ऑडियो ऐकत असताना पण डोळ्या समोर ते चित्र डोळ्यासमोर उभे राहते. हीच खरी पु ल ची खासियत आहे. कथेचा शेवट कारुण्याची झालर असणारा हे त्यांच्या सर्वच कथांचे वैशिष्ठ. कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावेसे वाटते.आपण खरच भाग्यवान आहोत. त्यांना शतशः नमन.
अगदी कॉलेज च्या दिवसांपासून पू ल ना ऐकतोय.... आज दोन पोरांचा पिता झालोय.....माझा थोरला मुलगा अगदी "शंकर "सारखा च वागतो ,अनेक प्रसंगी मला त्याचे वागणे बघून" भाई"(पू ल ) न ची आठवण येते आणि चेहऱ्यावर स्मित हास्य येते....
Im7st have heard this 100thtime still i enjoyed this as if पू ल,, himself was in front of me. पू ल,fantastic person in Marathi literature................, 🙏🙏🙏🙏
धन्यवाद् Gurunathji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
Don't tamper with these tapes. Who had given you the right to increase the speed. You are insulting not the listeners but PL himself. Please remove this tampered this clip and introduce original one.
वेळेचे बंधन पाळण्यासाठी सादरीकरण करतानाच थोड्या अधिक वेगाने वाचन केले असावे. पण त्यामुळे काही फारसा फरक पडत नाही. फक्त काही विनोद प्रेक्षकांच्या लक्षात यायला वेळ लागतो, त्यामुळे त्यांच्या हशाला वेळ कमी मिळतो. मी पुलंना बॅटरी चार्जर म्हणून वापरतो!!
काळ कितीही पुढे गेला तरी पुलं नावाचे आनंदाचे झाड प्रत्येक पिढीला आनंद देत राहणार आहे. पुलं यांचा ठेवा आमच्या पर्यंत पोहोचविला याबद्दल अलूरकर म्युझिक हाऊस यांना मनापासून धन्यवाद.🙏🙏
धन्यवाद Jagdishji!
असे एकपात्री सादर करणे दुसऱ्यास सहज शक्य नाही. फक्त ऑडियो ऐकत असताना पण डोळ्या समोर ते चित्र डोळ्यासमोर उभे राहते. हीच खरी पु ल ची खासियत आहे. कथेचा शेवट कारुण्याची झालर असणारा हे त्यांच्या सर्वच कथांचे वैशिष्ठ. कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावेसे वाटते.आपण खरच भाग्यवान आहोत. त्यांना शतशः नमन.
धन्यवाद् Jayantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Hj gg GT,
Ko of
7😅@@AlurkarMusicHouse
2sj🙏
संपूच नये असे वाटते......☺️☺️
पु. ल. देशपांडे म्हणजे उत्तम साहित्यिक व उत्तम कथाकारच नाहीत तर उत्तम कथावाचक सुद्धा होत ! सलाम ..! अशा ह्या साहित्य सम्राटाला ! 🙏🙏🙏
अगदी कॉलेज च्या दिवसांपासून पू ल ना ऐकतोय.... आज दोन पोरांचा पिता झालोय.....माझा थोरला मुलगा अगदी "शंकर "सारखा च वागतो ,अनेक प्रसंगी मला त्याचे वागणे बघून" भाई"(पू ल ) न ची आठवण येते आणि चेहऱ्यावर स्मित हास्य येते....
The Great, Greatest, Such personalities are born once in Century !!!
कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व,🙏
Im7st have heard this 100thtime still i enjoyed this as if पू ल,, himself was in front of me. पू ल,fantastic person in Marathi literature................, 🙏🙏🙏🙏
पू ल.🙏🙏🙏
@@vilasdeopurkar9550ॐ! स्थॐ
The generational clash is put forth so beautifully. This man is a genius.
पूल ना भाऊ होते का
Ho. आहेत धाकटे भाऊ रमाकांत देशपांडे
The Great 🎉🎉
Must have heard it over 50 times.
Ek number
महाराष्ट्रच लाडक व्यक्तीमहत्त्व पु.ल❤️
धन्यवाद् Akshayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
The one and only, great P.L.Deshpande.
P L The Great writer
अहोभाग्य🙏🙏🙏
Thank you very much
धन्यवाद् Ravirajji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
Pula master blaster 🎉🎉
ऐकत राहावंसं वाटतं
उर भरून येतं आणि डोळ्यातून पाणी येतं
P L great 🙏🙏👌👌👍👍
Pu La the great 🙏🏽
Masterpiece
धन्यवाद् Suvarnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
@@AlurkarMusicHouse ॲ111ॲॲॲॲॲ
Sunder
ते असा मी "असामी" आहे. असा मी असा मी नाही आणि असामी असामी पण नाही. असामी म्हणजे व्यक्ती. A person or an individual. डिस्क्रिपशन सुधारा.
This is my place of solace.
Very nice
धन्यवाद् Gurunathji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
Chhan
Junya paramparanchya samparkat asna changla asta.
Anant vandan Ramesh bansilal Bedmutha thane maharashtra
पु ल बद्दल काय बोलावे ....
धन्यवाद् Dilipji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
10:40
Khara aahe p. L punha hone nahi
Sorry
Don't tamper with these tapes. Who had given you the right to increase the speed. You are insulting not the listeners but PL himself. Please remove this tampered this clip and introduce original one.
Hello Shekharji, these are the original analogue recordings without any edits. Not sure what you are referring to.
In that case very sorry. Alurkars is our life line. 😊 Dr. Shekhar Yashwant Paranjpe
वेळेचे बंधन पाळण्यासाठी सादरीकरण करतानाच थोड्या अधिक वेगाने वाचन केले असावे. पण त्यामुळे काही फारसा फरक पडत नाही. फक्त काही विनोद प्रेक्षकांच्या लक्षात यायला वेळ लागतो, त्यामुळे त्यांच्या हशाला वेळ कमी मिळतो.
मी पुलंना बॅटरी चार्जर म्हणून वापरतो!!
फालतु जाहिराती हाकला .