पु.ल.देशपांडे - असा मी असा मी १ | Pu La Deshpande - Asa Mi Asa Mi 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- Alurkar Music House Presents:
The Genius of Pu La Deshpande, known to all as " महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व ", the phrase attributed to Suresh Alurkar. "Asa Mi Asami" is one of Pu La's masterpieces.
This is a warm analogue (Studio) recording, a hallmark of Alurkar Music House.
Produced by Suresh Alurkar
℗ and © Alurkar Music House 1987
Original and Complete Version | High Quality Audio
खूप खूप छान तुमचे व्हिडीओ तर खूपच छान असतात त्यातल्या आवाजाच्या क्लिअरीटिला हॅट्सऑफ आणि पु. ल. म्हणजे काय त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आजपर्यंत झालंही नाही आणि यापुढे होईल अस वाटत सुद्धा नाही पु. ल. ना मराठी वाङ्मयाचा श्वास म्हटलं तरी काही गैर नाही 😊😊
या जगांतील प्रत्येक क्षेत्रांत कुणीतरी असे व्यक्तिमत्त्व किंवा व्यक्ती आहेत वा होऊन गेल्या आहेत ज्यांनी त्या विविक्षित क्षेत्रांत आपले स्वतंत्र असे विशिष्ट स्थान निर्माण केलेले आहे जिथे कोणीही इतर पोचू शकत नाही.
साहित्य, नाट्य, संगीत क्षेत्रांत पु.ल.चे स्वत:चे असे खास स्थान आहे जिथं माझ्या मते इतर कोणीही पोचू शकत नाही. He is a personality with a Golden Touch.
धन्यवाद् Dilipji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
@@AlurkarMusicHouse मी अलूरकर म्युझिक हाऊसचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी या उद्योगाद्वारे महाराष्ट्रातील लक्षावधी ग्राहकांसाठी संगीत ,कथाकथन ऐतिहासिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि इतर तत्सम विषयांवर दर्जेदार माहितीवजा मनोरंजक अशा ऑडिओ आणि विडिओ कॅसेट्सच्या साहाय्याने आजवर मनोरंजन केले त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व श्रोतावर्ग त्यांचा ऋणी आहे.
मी तुम्हांसाठी ईश्वरांस सफल आणि उज्ज्वल भविष्यकाळाची प्रार्थना करतो.🙏
धन्यवाद् Dilpji !
आपल्या सारख्या रसिकांची साथ व प्रतिसाद मिळतो ,आम्ही आभारी आहोत !
आज पहिला पाऊस झाला आणि पू लं चे नभ मेघानी आक्रमिले आठवले.
क्या बात हैं
ङ
सुरूवात सुनीताबाईंच्या आवाजाने ❤️
खुपच छान अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻❤❤
अजरामर! हे ऐकून खरंच आनंद अनुभवता येतो!
धन्यवाद् Madhuraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
१९६०च्या कालावधीतील मराठी माणसाला हसत खेळत दाखवलेला आरसा.
धन्यवाद् Shekharji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🌹🙏🌹हसत खेळत जीवन विषयक तत्वज्ञान शिकवून,
कोपरखळ्यातून शिकवण. उच्चदर्जाचा विनोद ही खासियत🌹👌🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🌹🙏🌹👌🌹👌
आपण हा video upload कैल्याबद्दल आपले अभिनंदन 🙏
#EvergreenPuLa
धन्यवाद् Jayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
❤ best
Yfg
Kon jane ka pn pulanchya era madhe jaun rahavas vatt kadhi kadhi
Mala hi
Thank you so much..i am crying with smile on face...💜💜🤞
वर्णनातुन सहज गुदगुल्या
Excellent....👍👍👍
Chhan
हा खजिना सर्वांसाठी खुला केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!!
पू ल इतकी निखळ निर्मळ व्यक्ती शोधून ही सापडणे दुर्मिळ.
धन्यवाद् Arvindji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
@@AlurkarMusicHouse नक्कीच .
❣️❣️🙏🙏🙌🙌... #मीपुलप्रेमी
धन्यवाद् Vedantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse नक्कीच.. 🙏
Thanks so much
20:20
Thnx for this....!
Lov u pu.la jee 💕
वसंतसेना घातकी चारुदत्त 😂😂😂😂
17:21 still relevant as of March 2022
Thanks a TON for this high quality upload
धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
🌹🙏🌹महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे पु. ल. देशपांडे🌹पुन्हा अशी असामी” होणे नाही. 🌹🙏🌹
धन्यवाद् Geetaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अरे आवाज कोणाचा का असेना कथानकाचा आस्वाद घ्यावा
😀😀😀😀😀
Excellent, brilliant, ❤❤❤❤🥰😘👌
Treasure
Thank you very much
this will never get old.....Azramar ahe he...
धन्यवाद् Amitji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
अप्रतिम ठेवा
9:47
😊
सुंदर
धन्यवाद् Sandeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html
मी 2004 पासून हे ऐकत आहे...आता पाठ झाले आहे...खूप भारी आहे...मुंबई ची माहीत सगळी हे ऐकून झाली
Nayana Apte madam cha awaz ahe na
Khoopach sunder
Ppppppppppp lo pppp pl pls
नित्य नुतन , अप्रतिम वक्तृत्व