समाधी,यात मन शक्तिशाली ,प्रगमनशील व संवेदनाशील होते व श्रेष्ठ असा आत्मनिष्ठ आनंद प्राप्त करायला योग्य बनते.चित्त एकाग्र करण्यासाठी,मनाची एकाग्रताच जीवनामधे शक्तीचे अनेक स्त्रोत,केवळ भौतिक क्रिया नाही,मानसिक क्रियाही आहे.आसावरीताई आपण छान ,सुंदर ,अतिसुंदर अभंग शिकवत आहे, ताई आपण मानसिक रित्या आम्हास आंळधी येथे "अर्धा इंच- भगवंताचा" जवळ नेले धन्यवाद, Thanks.
Khup chan shikavata Tai apan pan notation gheun Abhang shikayacha tar clear disat nahi please yapudhe printed dyayacha prayant kela tar bar hoil 🎉Dhanyavaad

तुमच्या आवाजांनी तर मन प्रसन्न होते.खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर आवाज, उच्चार स्पष्ट, सावकाश म्हटल्याने गायनात गोडी, ताई,फार समाधान वाटले.❤❤❤
😊
ताई खूपच छान अति उत्कृष्टपणे तुम्ही समजावला अभंग
खूप छान ताई , नोटेशन पण सोपे आहे मी लगेच बसवले.
किती सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शांत पणे वाजवून मधुर आवाजात वा खूप खूप छान सुंदर
खूप खूप सुंदर आवाज व अंभग छान
खूपच छान शिकवतेस ताई
खुप खुप छान 👌👌👌
Aprtim khup chhan
खूपच छान
Khup chan sister kiti God avaj Dhanyavaad🎉
खुप छान खुप शुभेच्छा सुनीता नद़ंकुमार पाटिल लातूर
खूप छान मॅडम
अप्रतिम 🎉👌
खूप छान सांगता.
अप्रतिम आवाज
काय आवाज👌👍❤
Khup chan shikavata Tai apan pan notation gheun Abhang shikayacha tar clear disat nahi please yapudhe printed dyayacha prayant kela tar bar hoil 🎉Dhanyavaad
👌👌🌹🌹🙏🙏
❤👏
👍🙏
Nice
नोटेशन दिसत नाही ... जरा मोठे अक्षर करा प्लिज
फार छान ताई ❤
👍🙏