एका ऊसाच्या बेठाला 30 फुटवे येणार || ekari 100 ton us utpdanasathi upay || us khat niyojan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2021
- @krushisalla
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण उसाच्या फुटव्यांची संख्या वाढवून एकरी 100 टन ऊस उत्पादन कसे काढावे ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
● Join our telegram channel
telegram.me/krushisalla
●Follow our official instagram account 👇
/ krushi_salla
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
For any business inquiry contact :-
● Email :- krushisallainfo@gmail.com
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
#krushisalla
#ऊसशेतीमाहिती
#sugarcanefarming
#agricultureguruji
#पोटॅश
#sulphur
#ऊसाच्याफुटव्यावाढीसाठीकायकरावे
#ऊसफुटवेवाढीसाठीउपाय
#ऊसखतव्यवस्थापन
#ऊसाचीमोठीभरणी
#ऊसाचीजाडीवाढवा
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
1) ऊसाचे फुटवे
2) ऊस फुटवे व्यवस्थापन
3) ऊस फुटवे कसे वाढवावे
4) ऊस फुटवे खते
5) us futve
6) us khat niyojan
7) us sheti khat niyojan
8) us sheti marathi
9) us khodwa niyojan
10) khodwa us niyojan sanjeev mane
11) khodwa us favarni
12) ऊस तणनाशक फवारणी
13) कांदा व ऊस तणनाशक
14) ऊस खत नियोजन
15) ऊस खत नियोजन 86032
16) ऊस खत नियोजन ठिबक
17) ऊस खत व्यवस्थापन संजीव माने
18) आडसाली ऊस खत व्यवस्थापन
19) आडसाली ऊस खत व्यवस्थापन
18) us lagwad tractor
19) पेडी गन्ने में कल्ले कैसे बढ़ाएं
20) गन्ने में फूटाव बढ़ाने का तरीका
21) गन्ने में फुटाव
22) गन्ने की फसल
23) गन्ने का रिकॉर्ड तोड़ उत्पादन
24) गन्ने की खेती
25) गन्ने का रिकॉर्ड उत्पादन
26) Agriculture Guruji
27) गन्ने में पोटाश के फायदे
28) गन्ने में Sulphur के फायदे
29) गन्ने में यूरिया खाद के फायदे
30) गन्ने में npk के फायदे
31) गन्ने में koragen के फायदे
32) गन्ने की खेती कैसे करें
33) गन्ने की खेती कैसे की जाती है
34) sugarcane fertilizer dose chart in marathi
35) sugarcane fertilizer management
36) krushi salla
37) कृषी सल्ला
38) sugarcane
39) ekari 100 ton us utpadan
40) us lagvad
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
25 फुटवे असलेला ऊस दाखवा त्यासोबत
बरोबर 👍👍👌👌
माहिती चांगली देली पण थोड कमी प्रमाणात सांगा म्हणजे
10 किंवा 15 फुटवे आले तरी भरपुर आहे,
Right
माहिती चांगली पण थोडक्यात सांगावी.🙏
th-cam.com/video/rC2CD5vTRwQ/w-d-xo.html
Ekach veli dene ki jada veli dene kiti divsani dene yachi mahiti dene
एक नंबर माहिती आहे
शेतकरी कष्ट व पैसा खर्च करून उसाला दर मिळत नाही कारखानदार लबाड आहेत 😭
Futva kiti divsani chalu hoto
भाऊ ऊस पिक पुढारी पोसण्यासारखं आहे. कितीही मेहनत केली तरी पदरी काहीच पडत नाही. तेव्हा आधुनिक पदधतीप्रमाणे शेती करणे काळाची गरज आहे.
हो भाऊ तुमचं बोरोबर आहे
2 फुटावर लावा ना अजून चांगला दाट येईल
Mag takrari lavli tar Nursari , krushi kendra , labour , pickup
@@swanandchoudhary5781 😂😂
Kokan madhe hoil ky?
एकच गोष्ट हजार वेळा सांग.
Tumch gav kont
Talka uus jhal tr.kay karve
काका तुम्ही उपाय पहिल्या दोन ते तीन मिनिटात सांगत जा तुमचा स्पष्टीकरण खूप जास्त प्रमाणात होत आहे आणि उपाय नंतर त्यामुळे काय लोक तुमचा व्हिडिओ अर्धाच बघून सोडून देतात
भाऊ 25 फुटव्याची काही गरज नसते ...पुन्हा त्यातले निम्मे मरून जातात ..तुम्ही चुकीचं मार्गदर्शन करू नका
th-cam.com/video/rC2CD5vTRwQ/w-d-xo.html
😊😊
Ky ky takych sanaga ki rao ky ugi
आदी अभ्यास केला तर बरोबर बोलता येईल
भाऊसाहेब भाऊ खत कधी द्यायचीफुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी कालावधी कोणता
Gujarat ke hum log to hindi me de do
फक्त १०-११ बस झाले हो
सरी किती फुट आहे
Hello ye video hindi me bola
थोड्कयात सांगत जावा.
अ जे ते
किती दिवसांनी द्यावे
Sntua mhnjy kay
संख्या नियंत्रित असेल तर उत्पादन चांगले मिळते
Mudyach bola saheb
नंबर पाठवा कि राव
धन्यवाद.भाऊ. युरिया व गंधक एकाचवेळी
द्यावे की प्रत्येक वेळी द्यावे या बाबतीत हे लक्षात येतं नाही.कळवावे हि विनंती
Hello sir hindi de do
0 रुपयात फुटवे वाढतील असे व्हिडिओची हेडलाईन टाकली आहे.आणि युरिया व गंधक फुकट मिळतो का? आणि व्हिडिओ एवढ्या दोन गोष्टी सांगण्यासाठी एवढा मोठा का बनवता.
Bhau ushaachi jadi kashi vada yache
Potassium shonite
ऊसचा फुटवा होऊन काय उपयोग जमनीच प्रत पाहिजे खत पाहिजे पाणी पाहिजे पन्नास फुटवे होतात ती जगत नाहीत
काही पण सांगू नको
😂 khare bolalaat ,