ऊसा वरती दारूची फवारणी || 10 divsat uasachi 2 futh unchi vadhva || us vadhi sathi sampurn mahiti
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- @krushisalla
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऊसावरती देशी दारुची फवारणी करून दहा दिवसात ऊसाची दोन फूट उंची कशी वाढवायची ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडीओ संपूर्ण पहा व आपल्या चैनल लगेच सबस्क्राईब करा.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
● Join our telegram channel
telegram.me/kr...
●Follow our official instagram account 👇
/ krushi_salla
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
For any business inquiry contact :-
● Email :- krushisallainfo@gmail.com
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
#krushisalla
#ऊसशेतीमाहिती
#sugarcanefarming
#agricultureguruji
#पोटॅश
#sulphur
#ऊसाच्याफुटव्यावाढीसाठीकायकरावे
#ऊसफुटवेवाढीसाठीउपाय
#ऊसखतव्यवस्थापन
#ऊसाचीमोठीभरणी
#ऊसाचीजाडीवाढवा
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
1) ऊसाचे फुटवे
2) ऊस फुटवे व्यवस्थापन
3) ऊस फुटवे कसे वाढवावे
4) ऊस फुटवे खते
5) us futve
6) us khat niyojan ik
7) us sheti khat niyojan
8) us sheti marathi
9) us khodwa niyojan
10) khodwa us niyojan sanjeev mane
11) khodwa us favarni
12) ऊस तणनाशक फवारणी
13) कांदा व ऊस तणनाशक
14) ऊस खत नियोजन
15) ऊस खत नियोजन 86032
16) ऊस खत नियोजन ठिबक
17) ऊस खत व्यवस्थापन संजीव माने
18) आडसाली ऊस खत व्यवस्थापन
19) आडसाली ऊस खत व्यवस्थापन
18) us lagwad tractor
19) पेडी गन्ने में कल्ले कैसे बढ़ाएं
20) गन्ने में फूटाव बढ़ाने का तरीका
21) गन्ने में फुटाव
22) गन्ने की फसल
23) गन्ने का रिकॉर्ड तोड़ उत्पादन
24) गन्ने की खेती
25) गन्ने का रिकॉर्ड उत्पादन
26) Agriculture Guruji
27) गन्ने में पोटाश के फायदे
28) गन्ने में Sulphur के फायदे
29) गन्ने में यूरिया खाद के फायदे
30) गन्ने में npk के फायदे
31) गन्ने में koragen के फायदे
32) गन्ने की खेती कैसे करें
33) गन्ने की खेती कैसे की जाती है
34) sugarcane fertilizer dose chart in marathi
35) sugarcane fertilizer management
36) krushi salla
37) कृषी सल्ला
38) sugarcane
39) ekari 100 ton us utpadan
40) us lagvad
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
सगळी अर्धवट माहिती
ऊस ऊगवून आल्यापासून किती दिवसानी फवारणी करायची आणि 15 लिटर पंपामध्ये किती लिटर हे मिश्रण टाकायचं ; तसेच हे किती वेळा फवारयच ?
बरेच प्रश्न कमेंट्स मध्ये पडले आहेत कृपया उत्तरं द्दावेत ।
Sir Gopi gass wade.sate sanga
hi
Ardha yekar sathi praman kiti ghayche
याच्या निमे
15 lit. Pumpla kiti praman
धन्यवाद.ऊस किती दिवसांचा असताना फवारणी करावी याची माहिती दिली तर योग्य झाले असते.करपा करून माहिती देणे हि विनंती.
Fact desi daru pavaru shakto sir
March chu lagan ahie
भाऊ,ऊस GA मुळे वाढतो . दारू अल्कहोल GA ला पाण्यात विरघळणारे बनवीतो.त्यासाठी अल्कहोल ( दारू) अवश्यकता असते.
Jar ka drinching keli tar chaalel ka
Drip ne nahitr path panyane soda
टिबक मधून सोडले तर चालतंय का
Ho
Drip Madhun sodale tr chalel ka
Ho
Gavthi Daru vaparle ter chalel ka
Kiti month chya lagnila spray karaycha
Thibak sinchan mdhun sodayla chlel kay
Deshi daru peksha english daru changala result yeto ka
Udidala Daru fhavarli tar chalel ka
Makavrti kay upayga ahe ka yach
Sir amcha us fodtana futve matit mujun gelet punha ale nahit ani us sankhya 2 tith 3 komb rahilet ky karta. Yeil ka
ड्रिपने सोडले तर चालेल का
Ho
Sir solvent kay ahe
English दारु म्हणजे नक्की कोणती
Kontahi ek english brand vapara
Rong
Deshi daru vapara
Hii
Drip made kase sodayche
11 month cha us ahe GA liquid mde ahe kiti sodayche akarla
Likar takli tar chalel ka
Wisely or rum or brandy
जीवामृत सोबत फवारणी केली तर चालेल का
What quantity use of liquid GA
fvaaranichya अगोदर मीच कडक होईल त्याचे कांय होईल
Tomatola sodle tar chalel ka
Usach age kiti asave
2 महिनीच्या पुढे
तीस गुंठ्याला कीती वापरू
हेच औषध ठिबकद्वारे देता येते का
साहेब, फवारणी ऐवजी ड्रीपने सोडल्यास फायदा होणार नाही का? फवारणी करावी का ड्रीपने सोडावे.
लागवडीनंतर नंतर किती दिवसाला फवारणी करावी
2 महिन्या नंतर
7
Tango
संत्रा
बडीशेप
चालेल का
Ho he sarv chalel
Deshi konatihi
खालून दिलं तर चालेल ka
सर दुकानदार जी ये म्हणून हुशी केमिकल मध्ये देत आहे तरी त्या केमिकल मध्ये जीएचे प्रमाण झिरो पॉईंट झिरो वन आहे ते चालेल का
6 महिन्याचा ऊस 10 ते 12 कांड्यावर आहे ड्रीप मधून दारू सोडायची आहे 200 लिटर पाण्यात किती दारू टाकावी लागेल आणि सोबत दुसर कोणता खत टाकावा
@Dadasaheb Shinde धन्यवाद
@Dadasaheb Shinde गुळ वापरल्यामुळे लोह उस पिकाला मिळेल तसेच जीए हे अल्कोहलमध्ये विरघळत असल्याने जमू शकेल पण दारू फवारणी ही बाब सर्वसाधारणपणे चुकीचीच वाटते.
जीएसुध्दा प्रमाणात वापरावे लागते अन्यथा तेसुध्दा अनिष्ट परिणामस्वरूप आहे.
@Dadasaheb Shinde दारूमध्ये नैसर्गिक पोषकतत्वे, किटकनाशक असते असे कोठेही सिद्ध झालेले नाही.
Konti daru
हरभरा ला चालतय का य
करण उसमाधे हरभरा आहे
Kapush pika la DAP, uriya, potash, micro nutrient dil tya nantar 1 hours madhe paush ala yar salfet waya jato kay
Konala mahit asel tar sanga
ड्रीप मधून सोडायचे औषध सांगा प्लीज
कोणत्या स्टेजला फवारणी केली आहे ते कळवा
8mahine chi lavan ahe chalel ky
सर तुरी पिकावर जमेल का वाट होत नाही तुरीची देशी दारु व19-19-19सोबत फवारणी करुका
Dasi kiti takach
200 litre sathi che प्रमाण सागा
Pavsalat marle tar chalel ka
शेवटच्या ऐक-दिड महिन्यात कोणती औषधे वापरावी...
उस ज़ाडी वड़न्यासठी काय करावे, ६ महिन्यचा आहें
Sir April महिन्यात 9205 प्रजातीच रोप लागवड केली आहे त्यावरती फवरणी केली तर चालेल का...
आपण फवारणी करीता प्रमाण सांगितले परंतु ऊसाचे वय /दिवस सांगितले नाही? तेवढे लगेच सांगा
Tango
संत्रा
चालेल का
भिंगरी संत्रा
एका पंपाला किती ते सांगा
50 मिली
दारू पाण्यातून सोडली तर चालेल का
Daru Chi company Sanga
संत्रा देशी दारू
आम्हाला दारू फवारायची नाही दुसरा पर्याय सुचवा
शेतकरी कोल्हापूर
आपल्या चॅनेल वरती भरपूर व्हिडिओ आहेत ते पहा
आमही दारू पिताओ आनी उसाला पन पाजतो
प्रति 16 ली पंप ला किती प्रमाण घ्यावी
Scientific reason asel tar sanga.
इंग्लीश दारू कोणत्या कंपनी ची आ सावे
कोणतीही वापरू शकता
मी G A आणि 6 B A solvent दिल होत त्यात मिसळून फवारणी केली आहे पण त्या मध्ये दारू वापरली नाही 100% result येईल काय
हो
दारू च प्रमाण किती वापरायचं sir
ऊस 10महीने जाले दारु सोडलि तर चालेल का
पंप ला किती दारू व GA वापराचे ते सागां व फोन नंबर पण सांगा sir
आपला फोन नंबर व गाव कोणते ते सांगा ऊस लावण करण्या पासून फवारनी करायची काय
6 manth cha usala aalvni ke le tr chalel ka plz ans me
Jebadi ashed kut melel
इंग्लिश म्हणजे नेमकी कोणती मॅक्डोल की नो 1 ib
Drip ni sodal tr chalel ka...ani kiti divas favaraych va sodaych
40 divsachya farkane soda nahitr favara 10 mahinya paryanta
चांगल्या result ला कोणती दारू वापरावी
English daru
कृषी सल्ला या सबबीखाली काहीतरी अतांत्रिक सल्ले घेऊन शेतकऱ्यांचे Cost of Cultivation वाढवू नका अशी विनंती आहे.
उसाच्या तज्ञांचा सल्ला घ्या आणि दारू वगैरे असे काही वापरु नये असे वाटते.
असा सल्ला निव्वळ अतांत्रिक Non technical आहे.
Number soda
Kiti vela vaaprayche
40 divsatun ekda
चांगला result साठी कोण ति दारू वापर करावी
इंग्लिश दारू
दारूच पाहीजे असे नाही गोदरेज कं. विपूल घ्या
15 लिटर च्या पंपाला किती प्रमाणात सागा
Are fukanya chukichi mahiti detoyas
ऊसाची वाढ झाल्यावर ऊस पडतो
खोडवा ऊसा चालेलका
Dashi chalel ka
Ho
देशी वापरली तर
भिंगरी चा चांगला रिझल्ट आहे
ठिबक मधून सोडले तर चालेल का