काळा मसाला अस्सल महाराष्ट्रीयन गावरान,झणझणीत काळा (इसूर)| 2kg चे प्रमाण | Maharastrian kala masala.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 61

  • @navnathbudhvant9325
    @navnathbudhvant9325 ปีที่แล้ว +4

    खूप छान मसाला बनवला आहे ताई

  • @CookBestFood
    @CookBestFood 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान मसाला बनवला आहे ताई.👍👍👌👌

  • @RakhiDede
    @RakhiDede 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 👌

  • @shantidotgaikwad3249
    @shantidotgaikwad3249 ปีที่แล้ว +2

    Avaj Chan ahya

  • @varshasharma363
    @varshasharma363 6 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍👍👍👍👍💯

  • @bhartisatpute1233
    @bhartisatpute1233 ปีที่แล้ว +2

    Konti marchi kiti kilo geytli kahich kal nahi

  • @bhartisatpute1233
    @bhartisatpute1233 ปีที่แล้ว +2

    Sarv mirchi nave sanga aani taychey praman ahe tey pan sanga plz aata sangital khup bar houl

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      मी लाल आणि काळे मसाला बनवण्यासाठी पाच किलो लवंगी मिरची आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे दोन किलोचा काळ तिखट करायचं आहे आणि अडीच किलोचा लाल

  • @divyakadam2963
    @divyakadam2963 6 หลายเดือนก่อน +1

    Sarv karple ahe, masala kadvat lagnar

  • @namikpandya
    @namikpandya ปีที่แล้ว +2

    Tai mala jar he order karay ch asel tar 1kg aaplyala kas bhetel. Ani tumhi he order kuthe geu shakta ki delivered karu shakta

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      मी youtube साठी व्हिडिओ बनवलेला आहे मी मसाला विकत नाही घरी खाण्यासाठी बनवलेला आहे

  • @pushparokade636
    @pushparokade636 ปีที่แล้ว +3

    इतका काळा करता जळकट नाही लागत का भाजी केल्यावर

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +2

      नाही लागत दुसरे मसाले खोबरे हे सर्व असल्यामुळे , मराठवाड्यामध्ये असाच काळा मसाला बनवला जातो

  • @rizwanasaleem7593
    @rizwanasaleem7593 2 ปีที่แล้ว +3

    Tai aapan masala Vikto Kay?? Ani kasa dila jar ek kilo masala pahije

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 ปีที่แล้ว +1

      नाही भैया मसाले वगैरे विकत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर आपली आजी चैनल आहे ना त्या पण मसाले विकतात आणि त्यांचे मसाले खूप चवीला छान आहेत

    • @sachinpatil365
      @sachinpatil365 2 ปีที่แล้ว +1

      मला पण हा मसाला हवा आहे , कुठे मिळेल ?

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 ปีที่แล้ว +1

      मसाल्याचा यूट्यूब साठी व्हिडिओ बनवलेला आहे दादा मी मसाला वगैरे विकत नाही

    • @vaishalipradeepbeldare7047
      @vaishalipradeepbeldare7047 ปีที่แล้ว +1

      कांदा किती घेतला ताई

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว

      दोन किंवा अडीच किलो कांदा कट करून वाळवून घ्यायचा आहे

  • @SonuLondhe96
    @SonuLondhe96 8 หลายเดือนก่อน +1

    Online delivery ahe ka

  • @bjdjdhd.kdidnehsnfn3162
    @bjdjdhd.kdidnehsnfn3162 ปีที่แล้ว +3

    Mirchi konti ghetli

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +2

      गावरान लवंगी मिरची

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 2 ปีที่แล้ว +6

    Kanda lasun ny takla ka chngla hoto ka

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  2 ปีที่แล้ว

      तुम्ही कांदा-लसूण खात नाहीत धने थोडेसे जास्त खरपूस भाजा तरी मसाला छान होईल

  • @poonamjraut
    @poonamjraut ปีที่แล้ว +2

    आम्हाला मुंबईत हा मसाला मिळू शकेल का? कृपया कळवावे.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      हा व्हिडिओ फक्त युट्युब साठी बनवलेला ताई

    • @poonamjraut
      @poonamjraut ปีที่แล้ว +1

      @@Ruchkarswad ठीक आहे. 😊👍🏼

  • @manishabhagwat2810
    @manishabhagwat2810 ปีที่แล้ว +1

    Tai khup chhan mala aavdla

  • @bhartisatpute1233
    @bhartisatpute1233 ปีที่แล้ว +2

    Pan tumi marchi kiti pramant getal

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      ताई व्हिडिओमध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहू नका व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे कळेल

  • @varshadeokar5361
    @varshadeokar5361 ปีที่แล้ว +1

    रेसिपी छान आहे पण प्लास्टिक चा वपर चुकीचे कैंसर होतो त्याने. शीवाय मसाले जास्त काळे भाजने महमजे जास्त कार्बन खाने पुन्हा कैंसर , काचेच्या बर्नित ही छान टिकतो 4 वर्ष ही. काच सर्वात बेस्ट.

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      Ok खुप खुप धन्यवाद

  • @prasadkshirsagar8107
    @prasadkshirsagar8107 ปีที่แล้ว +2

    Masala 4.5 kg nrby tayar hoil

  • @shraddhanandmore1498
    @shraddhanandmore1498 ปีที่แล้ว +2

    नमस्कार , काळ्या मसाल्याची ऑर्डर दिल्यास तयार करून भेटेल का ?

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว

      दादा मी मसाला विक्रीसाठी बनवत नाही

    • @prasadkshirsagar8107
      @prasadkshirsagar8107 ปีที่แล้ว +1

      @@Ruchkarswad tai Aamhi vikrisathi ha masala banavla tar chalel ka .total 4.6kg hoto. Bhajun dalun aankhin kami andaje 4.1kg masala milel

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      ठीक आहे दादा नक्की ट्राय करा

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 ปีที่แล้ว +4

    कांद्याची तर राखच झाली.त्याची चवच गेली

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      कांद्याची राक वगैरे बिलकुल झालेली नाही काळा मसाला म्हटल्यानंतर तो काळाच असला पाहिजे लाल नाही आणि मराठवाड्यामध्ये काळा मसाला म्हटलं की स्पेशल आहे त्यामुळे अशाच प्रकारे बनवतात

    • @alkadhumal7822
      @alkadhumal7822 ปีที่แล้ว

      कोळसा

  • @kirangole1112
    @kirangole1112 ปีที่แล้ว +3

    ऑर्डर कशी द्यायची

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      आम्ही विक्रीसाठी नाही बनवत दादा युट्युब साठी व्हिडिओ केलेला आहे

  • @ratanrasoi1201
    @ratanrasoi1201 ปีที่แล้ว

    ,❤️❤️

  • @alkadhumal7822
    @alkadhumal7822 ปีที่แล้ว +1

    कांदा जळलाय

  • @rajukamble9388
    @rajukamble9388 ปีที่แล้ว +2

    मसाला ऑर्डर कुठे द्यायची फोन नंबर द्या

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว

      Sorry dada aamhi masala Supply karat nahit 😀

  • @ameetbharte7877
    @ameetbharte7877 ปีที่แล้ว +1

    Mam what is chilli pramotion to take for two kg masala it's not clear & Masala velchi khaskhas make sure u give self explanatory & simple way

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      दोन किलो लाल मिरची घेतलेली आहे .20 ग्रॅम खसखस, आणि 20 ग्रॅम मोठी वेलची घेतलेली आहे. व्हिडीओ कट झाला त्यामुळे ते सांगायचं राहून गेलं

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf ปีที่แล้ว +1

    हा मसाला कोणत्या जिल्ह्यातील?

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +2

      उस्मानाबाद जिल्हा

  • @varshadeokar5361
    @varshadeokar5361 ปีที่แล้ว +2

    सांगण्याची पद्धत चूकीची आहे गड़बड़ घोटाळा आधुन मधून सांगितले प्रत्येक वस्तु चे लाइन शिर प्रमाण नाही सांगितले

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +1

      ताई तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही कळलं डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण मसाल्याची लिस्ट टाकलेली आहे ते पाहून घ्या

  • @vanitakedare8283
    @vanitakedare8283 9 หลายเดือนก่อน +1

    कांदा जास्त भाजला धने ही जास्त भाजले मेथी ही जास्त भाजला असा केलेला मसाला पुन्हा तेलात टाकून फोडनी देतो आमटी कडवट होते वेलची तळली तर तिचा सुगंध जात़ो

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  9 หลายเดือนก่อน +1

      वेलची जर तळून नाही घेतली तर त्याचे दोरे दोरे तसेच राहते तळल्यामुळे मसल्यात मिक्स होते धने कांदा एखाद्या वेळेस कॅमेरा मध्ये जास्त काळ दिसत असेल , भाजी करताना तेलामध्ये थोडीशी फोडणीच्या अगोदर कोथिंबीर घालायची म्हणजे तेलाच टेंपरेचर कमी होतं. त्याच्यानंतर मसाला घालायचा काळा मसाल्यातली वाटणातली कुठलीही भाजी अगदी छान होतो. कडवट वगैरे बिलकुल लागत नाही मराठवाड्यामध्ये असाच मसाला बनवतात

  • @kedarsaptaputre2821
    @kedarsaptaputre2821 ปีที่แล้ว +2

    Tai kanda kiti ghetla aahe ?

    • @Ruchkarswad
      @Ruchkarswad  ปีที่แล้ว +3

      दोन किंवा अडीच किलो घातले तरी चालतील कांदा एकदम बारीक कट करून सुकवून घ्यायचा आहे