Raj Thackeray On Uddhav Thackeray | पहिला गद्दार उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा हल्लाबोल | Election 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024
- Today these people call MLAs who left Shiv Sena as traitors but the real traitors are sitting in Matoshree. MNS chief Raj Thackeray attacked Shiv Sena chief Uddhav Thackeray saying that Shiv Sena's mother-in-law is sitting in Matoshree and there is no problem with children who have left the party. Lalbagh Shivdi is considered as Shiv Sena's stronghold. There, Raj Thackeray called Uddhav Thackeray a traitor in Sena's stronghold holding a meeting for Nandgaonkar.
शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांना आज हे लोक गद्दार गद्दार म्हणतात पण खरे गद्दार मातोश्रीमध्ये बसले आहेत. शिवसेनेची सासू मातोश्रीत बसली असून पक्ष सोडून गेलेल्या मुलांचा काही प्रॉब्लेम नाही, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. लालबाग शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तिथेच नांदगावकर यांच्यासाठी सभा घेऊन सेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना गद्दार संबोधले.
#rajthackeray #uddhavthackeray #vidhansabhaelection2024 #maharashtraelection2024 #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
आजच्या आजच काय सुपाऱ्या फोडायच्या त्या फोडून घ्या उद्यापासून आपलं नेहमीसारखं ऊठ दुपारी आणि घे सुपारी धंदा चालू😂
😅😅
गुजरात नवनिर्माण सेना प्रमुख
😅😅
बँकॉक थायलांड नवनिर्माण सेना प्रमुख कोण ..तिथं जे नवनिर्माण केलं तेच ..पुढं भारत पी एम होणार का
हा माणूस नुवाडून भाजप मध्ये गेला तर hi सर्व टपोरी ग्याग एकत्र येईल मग विचार करा काय वाट लावतील 🙏🙏🙏🙏🙏
भाजप चे इंजिन
सुपारी
तु पण दिला ना त्रास तुझ्या बापाला
आता तुझा बाप कोण आहे हे माहिती आहे लोकांना
लघु फेकू आहे
बापाला मुला कडुन त्रास कसा होणार साहेब बोला तुम्ही पण जनतेला पटेल अस बोला.......त्रास भावकीकडुनच होत असतोय....
BJP ने पाळलेला 😅
😅😅 असो पहिल्यांदा आपण गद्दार झाला
मी राज साहेब यांचे आभार मानतो की, BJP बीजेपी वाल्यांनी दिलेल्या सुपाऱ्या दिलेल्या आज सर्व वाटून झाल्या😄😀
लोकमान्य टिळकांनी रायगडावरील शिव समाधी करिता निधी जमा केला पण तो निधी बॅकेत ठेवला ती बॅक बुडाली व पैसे बुडाले😢
कालांतराने पुन्हा लोकांनी निधी उभारला व शिवस्मारक नावारूपाला आले.
शिवजयंती महात्मा फुले यांनी सुरू केली. समाधी चा शोधही म. फुल्यांनी प्रथम लावला🎉
म फुले न च्य समाधीचा शोध ..मग टिळकांनी लावला का .. मग अमेरिकेचा शोध कुणी लावला .. उदयन राजे साताऱ्यात राहतात हा शोध कुणी लावला
Raj Cha Fhakt Udhav Dwesh MNS La Sampavnar, Nivadnuka Madhe Raj Kahihi Boltat,Udhav Cha Mitra Tho Rajcha Shatru,Hech Jantela Patlele Nahi
अगदी बरोबर आहे ✅
शिवाजी महाराज यांचा अपमान कधीच वाटला नाही यांना कारण ते BJP वाल्यांची सुपारी आहे
Haa aaj kal kahi boltoy vinashkale veeparit buddhi.
इतरांच्या चुका काढण्यापेक्षा तुम्ही काय करणार ते सांगा. आणी थोडं भाजप वर पण बोला.
तुमचा प्रतिस्पर्धी निवडा
सिद्ध करावे लागते nahitar thapa watatata.
दिवा विझतेवेळी फडफडतो त्याचे उत्तम उदाहरण
bjp htav
उद्धव ठाकरे न मातोश्री 2 हा दुसऱ्या जागी बंगला बांधला आणि तू राहत घर पाडून तिथच परत बंगला बांधला..यातून तू दरिद्री आहेस हेच कळत ..येणार तर उद्धव चच
परिस्थिती वाईट म्हणता मग शिंदे साहेब म्हणतात आम्ही खूप कामे केली, काय साहेब
आता तुमचा समाचार अंधारे ताई घेतील हे बघा 😀👆🏻
🚂✅🙏🚩🚩🚩
Lokmanya tilkani nahi shiv jayanti susru Keli. Mahatma phuleni shivjayantee suru keli.
Bala nandgaonkar vidhan sabhet jaun SC st reservation😢baddal ata tari prashn mandtilaka 2024 madhe?
Rosgara baddal kahich bolat nahi Raj saheb
लबाड लाडग ढोंग करत आहे
Balasaheb hote teva tyanche umedawar padale tehva gaddaar kon he swatala vichara
Lokmanya tilkani ulat shiv jayanteela😢virodh kela hota
Shilya kadhila ut nako
Bjp NE starve udyog Gujarat na nele tya baddal bola. Hindu Hindu soda bahujan samaj bola. Nuste dhune Sharad Pawar bare nahi
Sharad Pawar sahebani anek college institute sugar factorya kadhlya lakho tarunana rosgar milala. Mansene kiti school kadhale or Marathi tarunana nokrya dilya?
Yana uddav sahebanch nav getlyasivay jop yet nahi
एकदम बरोबर बोललात राज साहेब