हे साहेब आधी म्हणे आम्ही bjp ला लाथ मारली..मधेच म्हणे bjp ने धोका दिला..प्रश्न विचारला की तुम्ही तर त्यांचे फोन घेतले नाही..मग लगेच ते जाऊद्या...ते जुन झाल आता..आत्ताच बोला😂😂😂😂
साहिल जोशी तुम्ही बाकि नेत्यांना विकास, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टचार, शेतकरी बद्दल प्रश्न विचारता मग उद्धव ना असे प्रश्न का नाही विचारले, त्यांना इथे ही टोमणे मारायला च बोलावलं का 😂😂😂😂 तुमच्या पत्रकारितेची कीव येते......
साहिल सर, जेंव्हा मोदी उद्धव ठाकरे सोबत होते तेंव्हा सुद्धा पंतप्रधान होते, त्यावेळेस सुद्धा हेलि्कोप्टर ने प्रचाराला येत होते, तेंव्हा चालत होत का? त्या वेळीस काही बोलें नाही
तुम्ही पत्रकार यांनी निःपक्ष असणं गरजेचं आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारले पाहिजे त्यापेक्षा विरोधीपक्षाला विचारता हे चुकीचे आहे विरोधीपक्ष काय बोलतील ते जास्तीत दाखवून सत्ताधारी यांचं चुकीच्या गोष्टी कमी दाखवतात हे योग्य नाही तुम्ही लोकशाही चा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे हे लक्षात घ्यावे धन्यवाद
प्रतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणी मंत्री यांनी सरकारी हेलिकॉप्टर किंवा यंत्रणा निवडणूक प्रचारात वापरू नये तो देशाचा लोकांचा पैसा आहे तो तुमच्या पक्षाचा प्रचार करू नये
अहो उद्धव साहेब तुम्ही सभेच्या मंचावर उपस्थित असताना अमित शहा आणि मोदीजी तुमच्या समोर म्हणाले की आमचा मुख्यमंत्री फडणवीस असतील तेंव्हा झोपला होता स्टेजवर..हा सत्ता पिपसू माणूस आहे..
साहिल पाकिस्तान आणि पाक कला ह्यात साम्य माहित नाही का तुम्हाला. ज्या वेळी हया मुर्खाची मुलाखत घेत होतात त्या वेळी हे कार्टून अस बोलतो यात काय logic आहे का नाही विचारलत.
@ Sahil Joshi one more survey has showing MVA getting mejority Sagale reporter goal Kara ani that survey kasa correct aahe tyacha video Kara Before doing videos Sagale dance kara
उध्दव ठाकरे यांनी आज येथे खर सांगत आहात त्यावेळी पत्रकार बंधुंनो सच का सामना करावा कोणी काय केले हे तुम्हाला माहीत आहे ते लोकांना सांगा बेकायदेशीर सरकार आहे खोटे बोलत आहे पत्रकार बंधुंनो हे लक्षात ठेवा उध्दव ठाकरे शरद पवार राहूल गांधी हे नको बाकी सर्व लोक चालतील अशी त्यांची धारणा आहे पाहिलं BJP घालवा ते मात्र लक्षात ठेवा
खरं तर आम्ही 2019 मध्ये, आघाडीला मतदान केले, यांनी झकमारी केली, पाठीत वार यांनी केला, महाराष्ट्राच्या जनतेच्या... नंतर त्यांनी प्रतीवार केला, एकंदरीत महाराष्ट्र त्या जखमा सहन करत आहे...😢
आहो कट्टर हिंदूत्ववादी शिवसैनिक ऊबाठा गट कुठे आहे तुम्ही वरच्या पातळीवर तुम्ही म्हणाल तो निर्णय मुख्यमंत्री पदासाठी टन कन जाऊन बसले मग मुख्यमंत्री पदासाठी मग शिवसैनिक कुठे गेला बाप मुख्यमंत्री आणी बेटा कैबीनेट मंत्री मग आम्ही शिवसैनिक धावा पाठीमागे वंदनीय बाळासाहेब ठाकरे कुठे आणी तुम्ही कुठे बस हेच करा
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री🎉❤🎉❤
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
महाराष्ट्राचे संयमी नेतृत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥
Good👍 saheb only one uddhav balasaheb thakare saheb cm
साहेब तुम्ही परत मुख्यमंत्री आम्हीला पाहिजे ऊदव साहेब
Ek number Udhhav saheb
Udhavsaheb is great and intelligent man in maharashtra politics 👏 👌 👍
सुसंस्कृत अभ्यासु कुटुंब प्रमुख लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
Tumche astil fakt...
अभ्यासू कधीपासून ??? 😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
@@Sp-positive Tera kutumb pranukh khoke waala . Gulaam
उध्दव ठाकरे सीएम बेस्ट🎉🎉🎉🎉
Udhav thakrey..🎉🎉 cm maharashtra 2024 niv again
Only MVA 🎉❤
उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद
@@Gar391मोती/पादवत/टरबूज ने टोपी घातलीय.....
उद्धव ठाकरेंनी कधीच नाही घातली आणि घालणार पण नाहीत!!!
😂😂😂
एकच आशा Maharashtra chi
Uddhav Balasaheb Thackeray ✌👍💪🚩🚩
उध्दव ठाकरे हेच पुढचे आघाडीचे सरकार चे मुख्य मंत्री होणार हे नक्की आहे हे लक्षात ठेवा
जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे
Uddhav Saheb 🚩🚩🚩🚩
Jai Maharashtra🚩🚩🚩
तुम्ही केलेले सर्व गोष्टी खरे बाकी सर्व खोटे तुम्ही gaddar नाही तर काय? बाळासाहेब याना तुम्ही सोडचिठ्ठी दिली 😊
हे साहेब आधी म्हणे आम्ही bjp ला लाथ मारली..मधेच म्हणे bjp ने धोका दिला..प्रश्न विचारला की तुम्ही तर त्यांचे फोन घेतले नाही..मग लगेच ते जाऊद्या...ते जुन झाल आता..आत्ताच बोला😂😂😂😂
Uddhav thakre ek changla manus aahe.
👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Uddhavji Thackeray very humble n cultured person ... who took great care of people of Maharashtra in COVID time
1 नंबर
जय महाराष्ट्र साहेब
साहिल जोशी तुम्ही बाकि नेत्यांना विकास, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टचार, शेतकरी बद्दल प्रश्न विचारता मग उद्धव ना असे प्रश्न का नाही विचारले, त्यांना इथे ही टोमणे मारायला च बोलावलं का 😂😂😂😂
तुमच्या पत्रकारितेची कीव येते......
म्हणूनच स्फोटक म्हणलं आहे...दुसरे काही येत नाही त्यांना..मग काय विचारणार
कुटुंबप्रमुख लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
Brilliant saheb iam proud of you
खरंच खुप चांगला माणूस...
Only महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे साहेब 🔥📯✋
उद्धव साहेब फक्त ✌️🚩🚩🚩
Kadak interview
Jai maharashtra saheb
Uddhav 🔥🔥
Next CM🎉
Shant ,sayami neta❤
अरे याला प्रश्न काय विचारतो समोरचा हा उत्तरच देत नाही भलतच बोलत असतो😅..कसं होईल रे याच 😂😂
Jay Maharashtra ❤❤❤
Uddhav saheb
saheb❤
Jay Maharashtra Saheb
Only GU-ddhav Thackeray saheb
हा उद्धव खुप सुसंकृत असल्याचं दाखवतो, पण हा खुप आतल्या गाठीचा माणूस आहे.
मोती/टकलू/टरबूज/मिंदे/पादा पेक्षा नक्कीच चांगला आहे......
@@siddheshchavan5110😂
Shivsena udhav saheb🚩🚩💥💥
Uddhav shaheb great 🎉❤l
Sir please udhavji I want u CM.
Jay maharashtra ⛳️
साहिल सर, जेंव्हा मोदी उद्धव ठाकरे सोबत होते तेंव्हा सुद्धा पंतप्रधान होते, त्यावेळेस सुद्धा हेलि्कोप्टर ने प्रचाराला येत होते, तेंव्हा चालत होत का? त्या वेळीस काही बोलें नाही
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे
Sahil la khuup trass hoto uddhav thackeray baddal changla bolaylaa
साहिल वैतागाने केस उपटून घेणार
शेतकरी Ani कॉमन माणूस yamchi
उद्धवजीना पत्रकार काय प्रश्न विचारनार हे अगोदरच कळत एक हुशार नी प्रामाणिक नेतृत्व त्याचा महाराष्ट्राला सार्ध अभिमान ❤
तुम्ही पत्रकार यांनी निःपक्ष असणं गरजेचं आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारले पाहिजे त्यापेक्षा विरोधीपक्षाला विचारता हे चुकीचे आहे विरोधीपक्ष काय बोलतील ते जास्तीत दाखवून सत्ताधारी यांचं चुकीच्या गोष्टी कमी दाखवतात हे योग्य नाही तुम्ही लोकशाही चा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे हे लक्षात घ्यावे धन्यवाद
प्रतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणी मंत्री यांनी सरकारी हेलिकॉप्टर किंवा यंत्रणा निवडणूक प्रचारात वापरू नये तो देशाचा लोकांचा पैसा आहे तो तुमच्या पक्षाचा प्रचार करू नये
Only mva 🎉
पहिल्यांदा संजय राऊत शिवाय मुलाखत दिली ती पण पाळीव पत्रकाराला!😂
❤❤
हा माणूस खरच मुख्यमंत्री होता ???
Yes yes as mhntay jas kahi border var ladhai jinkun aalay
अरे या निवडणुकीत या महाशयणी हा विषय लावून नाही धरला की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहेत म्हणून.
अहो उद्धव साहेब तुम्ही सभेच्या मंचावर उपस्थित असताना अमित शहा आणि मोदीजी तुमच्या समोर म्हणाले की आमचा मुख्यमंत्री फडणवीस असतील तेंव्हा झोपला होता स्टेजवर..हा सत्ता पिपसू माणूस आहे..
Sattapipasu sadhya sarkar madhe ahet. BJP Mharashtradrohi
साहिल म्हणत असेल का आलो मी😂😂
साहिल आला तसा मोकळा गेला...😂
साहिल पाकिस्तान आणि पाक कला ह्यात साम्य माहित नाही का तुम्हाला. ज्या वेळी हया मुर्खाची मुलाखत घेत होतात त्या वेळी हे कार्टून अस बोलतो यात काय logic आहे का नाही विचारलत.
Only UBT ❤
Jai Ho Saheb
साहिल जोशी सर्वात उत्तम मुलाखत घेतात !
@ Sahil Joshi one more survey has showing MVA getting mejority
Sagale reporter goal Kara ani that survey kasa correct aahe tyacha video Kara
Before doing videos Sagale dance kara
जर का BJP ने बोलावलं तर लगेच शेपूट घालून जाईल 😂😂😂😂
Uddhav is avoiding Direct reply regarding alliance with BJP after elections.
हा स्वतःची तुलना मोदींशी करायला पाहतोय 😀😀
फाटल नाही फाडले 😂👍
उध्दव ठाकरे यांनी आज येथे खर सांगत आहात त्यावेळी पत्रकार बंधुंनो सच का सामना करावा कोणी काय केले हे तुम्हाला माहीत आहे ते लोकांना सांगा बेकायदेशीर सरकार आहे खोटे बोलत आहे पत्रकार बंधुंनो हे लक्षात ठेवा उध्दव ठाकरे शरद पवार राहूल गांधी हे नको बाकी सर्व लोक चालतील अशी त्यांची धारणा आहे पाहिलं BJP घालवा ते मात्र लक्षात ठेवा
खरं तर आम्ही 2019 मध्ये, आघाडीला मतदान केले, यांनी झकमारी केली, पाठीत वार यांनी केला, महाराष्ट्राच्या जनतेच्या... नंतर त्यांनी प्रतीवार केला, एकंदरीत महाराष्ट्र त्या जखमा सहन करत आहे...😢
मोतीने 15 लाख दिले वाटत!!!
😂😂😂
@siddheshchavan5110 मोती...😆😆😆
Nkki dukhty kay mg tumch😂😂😂
मला आवाज येत नाहीये
अशा मुलाखतकारांना मुलाखती देऊ नयेत...हा भाजपधार्जिणा आहे
बाळासाहेब त्यांच्या एका मुलाखतीत म्हणाले होते. मला काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी माझे दुकान बंद करीन हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे
कॉमेडी शो 😂😂😂
अजून चांगल मोदी च असत बघ भरपूर हसायला येईल शो बघून
What you can expect from a joker.
Sahil joshi muslimsni vote karayche nahi ka .tumhi evdhe bjpche argumentka pudhe retat ahat?
साहील साहेब मुलाखात चांगली झाली.
तुमच विश्लेषण पक्षपाती वाटतेय.
प्रणिती शिंंदे च्या बाबतीत तुमच विश्लेषण चुकीच केलत.
आहो कट्टर हिंदूत्ववादी शिवसैनिक ऊबाठा गट कुठे आहे तुम्ही वरच्या पातळीवर तुम्ही म्हणाल तो निर्णय मुख्यमंत्री पदासाठी टन कन जाऊन बसले मग मुख्यमंत्री पदासाठी मग शिवसैनिक कुठे गेला बाप मुख्यमंत्री आणी बेटा कैबीनेट मंत्री मग आम्ही शिवसैनिक धावा पाठीमागे वंदनीय बाळासाहेब ठाकरे कुठे आणी तुम्ही कुठे बस हेच करा
शिंदे cha पोरगा अणि शिंदे काय होतें हे पाहायला डोळे फुटून जाता का....? सामान्य शिवसैनिक आनंदी असतो त्यांनीं पदे घेतली तर....
साहिल आला तसा मोकळा गेला...
विकासच आणि कामाचं काही प्रश्न विचारले नाही.. बेरोजगारी, शेतकरी चे प्रश्न ,. नुसत रडगाण झालं
कसं विचारणार कारण त्याला ही माहीत आहे की ह्या उद्धव कडे विकास, प्रगती बेरोजगारी, ह्याच काही प्लॅनिंग च नाही 😂😂
सुसंस्कृत, अभ्यासू नेतृत्व 👌🏼👌🏼
आरक्षणावर छान बोलले..आर्थिक निकषावर आरक्षण द्या
हे मुख्यमंत्री होणार नाही नंतर हेच बोंबलणार आम्हाला केंद्र सरकारने आम्हाला मदतच करत नाही...... हेच बोलणार साहेब
Radubai!!
अरे उध्दव 😅
Mahavikas aaghadicha vijay aso
Udhhav Thackeray cha best friend gujarati ahe ho... mukesh ambani...tynni mntl ahe mi gujarati ahe
Tumhi patrakar je prashn DF Rah Saheb yana vicharta tashe yana ka nahi vichrat
Ayushyabhar fakt victim card khedayach
Thakkare saheb 💪💪
Areee, Sahill😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख 🔥
🇵🇰🇵🇰🇵🇰 🇵🇰🇵🇰🇵🇰
*माशाल्ला, जनाब उध्दव ठाकरे जीतेंगे*
🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰
❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो..✌️💯
चेंबूर
एकेकाळी ह्या उद्धव ठाकरेचा सन्मान होता, पण आत्ता कुणी ही शिव्या देतो. बापानी कमावलेली इज्जत ह्यानी घालवली.
साहिल तुमच्या सारख्या पत्रकारांना देवेंद्र फडवणीस सारखाच अभ्यासू नेता पाणी पाजू शकतो.
फडणवीस गोल गोल उत्तर देतात बिनकामाची
आजकाल कशालाही स्फोटक म्हणतात...😂