ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मंत्री मंडळ शपथविधी साठी ...सूत्रांच्या हालचाली वाढलया .... आज सूत्र सांगणार ..मुख्यमंत्री यांचं नांव.....मत्रयांची यादी .....महासूत्रांचे हाती.......
😂😂😂😮😂😂😂
मारकरवाडी गावाला विरोध करण्याचा करण्याचा काय संबंध तो त्या गावाचा प्रश्न आहे
हे लोकं मिशनद्वारे निवडून आलेत आणि आता नाटक करतात आणि शिवसेना पडले तेव्हा उद्धव साहेबांचा विचार नाही केला त्या लोकांनी मनात आजाराचा नाटक करतोय शिंदे
शिवसेना फोडली तेव्हा ताप नाही आला आणि आता पद मिळत नाही म्हणून नाटक चालू आहेत. जनता म्हणजे काय वाटते यांना काय माहित
😂😂😮😂😂
Makarwadi kar 👍👍👍👌👌👌
बीजेपी ला छोटे पक्ष संपवायचे आहे. हे दिसून येत आहे.😂
लवकरच समजले
सुनिल 🙏🙏
हे सरकार मूर्ख आहे महागाई वाढली याचं काय
गृहमंत्री वरुन वाद होईत असेल तर महिला गृहमंत्री करा म्हणजे वाद रहाणार नाही असे मला वाटते
एकदम बरोब्बर शिंदे ओव्हर अक्टिंग करत आहेत
@@shashikantsawant9917मीही बीजेपी चाच आहे पण अजपर्यंत ज्याच्या कड़े उपमुख्यमंत्री पद अस्त त्यांना गृह खाते दिले जाते.. थोड़ मागचे रिकॉर्ड तपासा 😂
खोके बाज आता नाटक बाज़ बनला 😂😂😜🤓💯👍💯🤓😜😂
घरका न घाट का काम करणार शिंदेच बीजेपी
मंत्री मंडळ शपथविधी साठी ...सूत्रांच्या हालचाली वाढलया .... आज सूत्र सांगणार ..मुख्यमंत्री यांचं नांव.....मत्रयांची यादी .....महासूत्रांचे हाती.......
😂😂😂😮😂😂😂
मारकरवाडी गावाला विरोध करण्याचा करण्याचा काय संबंध तो त्या गावाचा प्रश्न आहे
हे लोकं मिशनद्वारे निवडून आलेत आणि आता नाटक करतात आणि शिवसेना पडले तेव्हा उद्धव साहेबांचा विचार नाही केला त्या लोकांनी मनात आजाराचा नाटक करतोय शिंदे
शिवसेना फोडली तेव्हा ताप नाही आला आणि आता पद मिळत नाही म्हणून नाटक चालू आहेत. जनता म्हणजे काय वाटते यांना काय माहित
😂😂😮😂😂
Makarwadi kar 👍👍👍👌👌👌
बीजेपी ला छोटे पक्ष संपवायचे आहे. हे दिसून येत आहे.😂
लवकरच समजले
सुनिल 🙏🙏
हे सरकार मूर्ख आहे महागाई वाढली याचं काय
गृहमंत्री वरुन वाद होईत असेल तर महिला गृहमंत्री करा म्हणजे वाद रहाणार नाही असे मला वाटते
एकदम बरोब्बर
शिंदे ओव्हर अक्टिंग करत आहेत
@@shashikantsawant9917मीही बीजेपी चाच आहे पण अजपर्यंत ज्याच्या कड़े उपमुख्यमंत्री पद अस्त त्यांना गृह खाते दिले जाते.. थोड़ मागचे रिकॉर्ड तपासा 😂
खोके बाज आता नाटक बाज़ बनला 😂
😂😜🤓💯👍💯🤓😜😂
घरका न घाट का काम करणार शिंदेच बीजेपी