भोकर मधील मराठा भावांनो आणि बहिणींनो... आपलं अमूल्य मतदान देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, यांची तिसरी पिढी राजकारणात उभी आहे केवळ आपल्या मतांवर... आणि आपल्या गरजवंत गरीब मराठ्याच पोरग सारखं ग्रामसेवक पण होत नाहीये कारण आपल्याला आरक्षण नाही !
ताई तुमच्या नानांनी जे केले तेच केले आहे.... पप्पांनी काय केले... आणि जे केले त्यासाठी आम्ही आतापर्यंत तुमच्या सोबत होतो पण आता नाही.... आता जरांगे पाटील...
मी भोकर मतदार संघातला आहे ईथून पुढे फक्त आणि फक्त जरांगे पाटील मनतील तेच खरं आहे चव्हाण साहेबांनी काय केल मराठा समाजासाठी केल सांगा बरं आजून काय भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना सुध्दा सोडला नाही लूटलाय शेतकऱ्यांची टोटल लूट होत आहे
सामान्य कार्यकर्ते सतरंजी उचलायची का बस झाल ममी पप्पा दादा याना भरपुर देवूनही भाजप मधे का गेलात.मराठा समाजाला त्याच्या प्रश्नाला केराची टोपली दाखवणाऱ्या भाजप कडे का गेलात
श्री जया तू खूप साधी भोळी आहेस खूप छान आहे स पण हे राजकारण आहे तु जर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असता तर तूला आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो तू शीकलेलि आहेसच तू तरी या राजकारण्यांची राजकीय बळी होउ नये म्हणून म्हणतो तच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत काम करावे एक मराठा लाख मराठा
आजोबा पासून ते बापा पर्यंत नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण मुस्लिम समाज एकनिष्ठ तुमच्या पाठीशी राहिला आणि तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाला काय दिले थोडी तरी लाज बाळगा काय केलं मुस्लिम समाजासाठी एक तरी काम दाखवा 😡😡😡
पहिल्याच वेळि करेक्ट कार्यक्रम बसा घरी
Very very currect
हे कूण्या लूंग्या सुंग्याच काम नाही..😂
@@rutujaaaa_07ठऔऔ
ताई आपण वेगळ्या क्षेत्रात करियर करा बाकी लोकांना येऊ द्या निवडून लोक अजून कर्जबाजारी आहेत. सगळा महाराष्ट्रा लुटला आहे.
तुम्ही इतका विकास केलाय की तुम्हाला भाजपामधून मागणी झाली...
लग्न करायचे की नाही
मि करनार हिचया शी लग्न
अब राजा का बेटा राजा नही बनेगा जो हकदार है वही बनेगा राजा
तुझ्या बापाला आम्ही मुख्यमंत्री केले होते तुम्ही मराठा समाजासाठी काय केले
पराभव अटळ आहे अस मी नाही म्हणत भोकर मतदार संघाचे लोक म्हणतात
पन्नास हजार चा लिडनं ऐणार चव्हाण लिहुन ठेवा , भरपूर कामं आहेत इथं चव्हाण साहेबांची
@@gajananpawde3140आदर्श च चागल आहे
येणार तर चव्हाण यांची लाडकी कन्या🎉
इतरांना सेवा करण्याची संधी द्या
नांदेड मधे हवा फक्त अशोक चव्हाणांचीचं ❤❤
भोकर मधील मराठा भावांनो आणि बहिणींनो... आपलं अमूल्य मतदान देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, यांची तिसरी पिढी राजकारणात उभी आहे केवळ आपल्या मतांवर... आणि आपल्या गरजवंत गरीब मराठ्याच पोरग सारखं ग्रामसेवक पण होत नाहीये कारण आपल्याला आरक्षण नाही !
Crore ki baat bola bhai tu ❤
@@akashthakur6908 ❤️
अता.कस.जरांगे.पाटील म्हणतील तस 😅😅एक मराठा कोटी मराठा.
50 वर्ष लोकांनी सतरंज्या उचलायचा ❓
आदर्श श्रीजयाताई
आदर्श च काय ्््््
घराणेशाही वाले उमेदवार पाडा. 🙏
पहिले मराठी बोलण शिक
तुमच राजकारण संपल
फक्त मनोज जरांगे पाटील. एक मराठा लाख मराठा
सीरीजेया ताई खुछानबोल ल्या आपलीससकुरती आपल्या आईवडिलांनी जन्माची सेवा करावेसे देशसेवा में एक कन्या भारती पुणे संस्कार
घराणे शही आणि दल बदलू ना घराचं रस्ता दाखवा
ताई तुमच्या नानांनी जे केले तेच केले आहे.... पप्पांनी काय केले... आणि जे केले त्यासाठी आम्ही आतापर्यंत तुमच्या सोबत होतो पण आता नाही.... आता जरांगे पाटील...
दुसऱ्याला तिकीट दिलं तर चालत नाही का
तु का उभ राहत नाहीस..
Good Tai
खुप छान मुलगी well educated, she will do better for people of constituency, give her chance to work ❤❤❤❤
घराणेशाहीला धडा शिकवणार .. भुमी पुत्र पप्पू पाटील कोंढेकर निवडून येणार..
श्रीजया चव्हाण ताई तुमचा पराभव होणार वडिल खासदार व मुलगी आमदार हे शक्य नाही
घराणेशाही मान्य नाही....
tai tumi MPSC करून पण जनतेची सेवा केली असती
श्रीजायाजी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टी चा विजय आसो महायुति सरकार चा विजय आसो
Chaatu 😂
ग्रेट 🎉🎉CONGRATULATIONS🙏🏻🙏🏻🙏🏻
फिक्स पराभव तो ही लाखाचे फरकाने.
चव्हाण साहेबांच्या 'आदर्श' कन्या श्रीजयाताई ...
आदर्षे घोटाळा करायला शिक पपा सारखे 😅
आदर्श cm ची अती आदर्ष मूलगी.😂
दुसऱ्या ना मोका दया
जय भिम जय संविधान वंचित बहुजन आगाडिचा विजय आसो
जर घराणेशाही नाही मनता,तर मागच्या लोकांनी न केलेलं काम केले म्हणून सांगू नका.
स्वतःच्या हितासाठी पक्ष बदलला आहे
दुसरा एखाद्या उमेदवाराला लोकांची सेवा करू द्या ना
विचार फारच प्रगत आहेत ताई च्या
Reporter ne विचारले तो प्रश्न अगदी बरोब्बर ahe यात तिळमात्र शंका nahi
सतरंजी उचलणारे सुधरा re आत्ता तरी 😂😂😂
मी भोकर मतदार संघातला आहे ईथून पुढे फक्त आणि फक्त जरांगे पाटील मनतील तेच खरं आहे चव्हाण साहेबांनी काय केल मराठा समाजासाठी केल सांगा बरं आजून काय भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना सुध्दा सोडला नाही लूटलाय शेतकऱ्यांची टोटल लूट होत आहे
ताईसाहेब भोकर विधासनसभा भावी अामदार साठी शुभेच्छा...
यांचाच घराणं शेवा करावं बाकी कार्यकता कधी तरी होउद्या की आमदार
फिक्स आमदार श्रीजया चव्हाण 100%
सामान्य कार्यकर्ते सतरंजी उचलायची का बस झाल ममी पप्पा दादा याना भरपुर देवूनही भाजप मधे का गेलात.मराठा समाजाला त्याच्या प्रश्नाला केराची टोपली दाखवणाऱ्या भाजप कडे का गेलात
ताई साहेब तुम्हि निवदुन येन्या पेक्षा समन्या कार्यकर्ता निवदुन यावा येवदाच वाटते माझ्या भवाला निवदून देवा मनसे - madhav bhau Myakewar...
दुसऱ्याला संधी द्या आज्या बाप आई आता मुलगी भोकर मतदार संघात दुसर्याला संधी द्या
काय राजकार तुमच 😂😂😂
निवडून देऊच नका एक मराठा लाख मराठा घराणे शाही नको
मॅडम आपल्या भोकर विधानसभा मध्ये सर्वसाधारण मराठी बोलणार लोक आहेत त्यांना मराठीतून बोला मराठी त्यांना कळेल
मॅडम तुम्ही कधी ग्रामपंचायत लढवली नाही
बापाच्या आजच्या जीवावर उभ्या आहात,
पण
तुमचं मतदारसंघात योगदान काय
शून्य....
गरीब कुटुंबांमध्ये आमदार होवु द्या
परिवर्तन करा
दुसरे कोणी नाहीत का लोकं नो घराणे शाही
इतक पण बोलायची गरज , कॉग्रेस सोडली नसली .. ताईसाहेब
बाईला मतदान करू नका.
तु कोर्टात च चांगली आहेस
Only manoj jarange patil .
Aarakshan
श्री जया गेली पडल्याशिवाय नद्या
ताई आपण मराठी बोलतांना अडखळत आहात, कारण काय?
गरिबाला काय हो पैशे आहेत ते तुमचे
फक्त पप्पू पाटील
खोट पटत नाही नाही तिला गर्व आहे ताई
सेवा करता कि मेवा खाता
अर्धवट वाटते...
घराणेशाही जिंदाबाद😂😂
आता यांच बस झाले.
तु नक्की पडणार जया
No chance
Nahi yenar
Nana ch nav sangun kiti divas bap, mg miy ata hi tith , dusr koni nahi ka kiti divas hyanche thobad baghyche janta ghari basvel yaveles
Only papu patil
आमदार होणार नाहीच.विनाशकाले विपरीत बुद्धी
वडलानीजमुनठेवलेलीआजतीसता लेकीनेवूगड आसयावी
फक्त स्वार्थ, आदर्श घोटाळा, आर्दे नांदेड प्रॉपर्टी पाहिजे. नको bjp
लबाड किती बोलतात
Adarsha ghotala koni keala
Baki magche uchla satranjya
Aadersh ghotala karun bjp madhe gele aata besa ghri pise mojat aadersh ghotlyche
BJP kadhe dusra manus navta ka
पेशन्स का पेशंट
वजन
जनता तर सोडा.निदान पक्षासाठी तर काय योगदान आहे ? एक्दम आमदार च तिकीट.
Lokanchi. Seva. Karne. Sodun.swataha.vikas.kela.ahe.tysathi.bjpt.geleahat.jokancha.tumchavar.visvas.nahi.
Salary.kaam.thar.kangraeys.chaey.kalath.zalaey..thumi.bjp.th.gaeylaeyvar.kaaykam.kaeyla
पेशंट 😂
Adarsh. Ghotala. Kelyana. Matdan. Karunaye. Khote. Bolun.bjp.mathye.jaiun.yani.kelela.ghotala.lapavsnyasathi.bjp.gelet.Shankarrao.nave.ghenyachi.layaki.nahi.yancha.parabhav.nakki.honar.
श्री जया तू खूप साधी भोळी आहेस खूप छान आहे स
पण
हे
राजकारण आहे
तु जर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असता तर
तूला आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो
तू शीकलेलि आहेसच
तू तरी या राजकारण्यांची राजकीय बळी होउ नये म्हणून म्हणतो
तच
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत काम करावे
एक मराठा लाख मराठा
50 vrshy stta upbhogta tumch pot ajun bhrlch nahi kiti shet krych rkt pita
Tuami nahi eayanar nivaduan
पाडापाडी
.
आजोबा पासून ते बापा पर्यंत नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण मुस्लिम समाज एकनिष्ठ तुमच्या पाठीशी राहिला आणि तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाला काय दिले थोडी तरी लाज बाळगा काय केलं मुस्लिम समाजासाठी एक तरी काम दाखवा 😡😡😡
ही स्वताला काय देव समजती का ?
आदर्श च काय ्््््