ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
पनवेल स्टेशनला जाऊन केला संध्याकाळचा नाष्टा😍| पनवेलमधील मामाचे घर, मँगो गार्डन- Panvel (Navi Mumbai)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2021
- पनवेल स्टेशनला जाऊन केला संध्याकाळचा नाष्टा😍| पनवेलमधील मामाचे घर, मँगो गार्डन- Panvel (Navi Mumbai)
आम्ही पनवेल स्टेशनला जाऊन संध्याकाळी नाश्ता केला. प्रांजु प्रदनुचा मामा पनवेलमध्ये सुकापूर येथे राहतात. वर्षाने आजचा व्हिडीओ सुरू केला आहे. व्हिडीओ बनवायला आजकाल वर्षा शिकली आहे. मामाच्या घरी मुले एकत्र आल्यावर खुप खुश होते. मामाच्या घरचा पाहुणचार झाल्यावर आम्ही मँगो गार्डन येथे गेलो. मँगो गार्डन पनवेल स्टेशनपासून जवळ आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी पनवेलमध्ये बरेच गार्डन आहेत. आम्ही संध्याकाळी नवीन पनवेल साईडला स्टेशन जवळ असलेल्या दुकानात जाऊन नाश्ता केला. मसाला डोसा, साधा डोसा, पिझ्झा डोसा आम्ही खाल्ला. सर्वजण खूप खुश झाले. मोमोस खाल्ले, घरी जाताना मस्तानी आईस्क्रीम घेतली. आजचा दिवस मामाच्या घरी गेला. पनवेलमध्ये नाश्ता करण्याची भरपूर ठिकाणे लोकप्रिय आहेत. तुम्हाला पनवेलमधील नवीन ठिकाणे जरूर दाखवेन. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #PanvelStationlaJaunKelaSandhyakalchaNashta #PanvelMadhilMamacheGhar #SnacksShopNearPanvelStation #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
आजच्या विडियोची सुर्वात छान झाली वहिनीनी छान सुर्वात केली जमते त्यांना हळूहळू गार्डन मग संध्याकाळचा नाष्टा आवडला विडियो
🍕 *Lai Bhaari* 🍕
मस्त बोललास सतीश, कुटुंबा साठी आपण कमावतो, खर्च करायलाच पाहिजे 🙌🏼
वाह खूप छान व्हिडिओ
खुप छान पनवेल
दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून शुभेच्छा
Chan 👌
Mastach zala video.🤩🤩
मी महाराष्ट्रीयन मधील kolhapur कर आहे. आम्ही स्वतः कोकणकर असल्यामुळे तुमचे all Video मनापासून बघतो आणि Enjoy करतो. दादा - वहिनी तुमच्या पासुन Inspire होऊन आम्ही सुद्धा एक मराठी TH-cam Channel काढल आहे. तुमचं आणि आमचं Culture बरसं सारखं आहे. तुमच्या सगळ्यांचा साधेपणा मनाला खुप भावतो.
Starting to end ekdum kadak video, n nce Mastani Hoti😋😋
Ekdam mast vlog 👍👍👍
Mst vlog dada❤
Chhan video 🙏🏻👍
Mast Enjoy kela saglyani . SPECIALLY mavshi pan khup kush diste . Ashich Hasat raha .
Mast ek number blog Satish. Enjoy
👌👌👌😍
खूप छान व्हिडीओ
मस्त 👌👌
Khupach mast👌👌👌
Khup chan👍👍👍👍👍
full on dhamal, enjoy.........Mast
खुप छान
Varsha mast vlog kartes 👍👍❤️❤️
Too good Vahini
Khup Sundar Dada tumchya video astat
अप्रतिम ब्लॉक
varsha taai,is glowing kya baat hai ,,,,khup chaan
Mastch
Khup chan khaugalli.
Good piza😁👍💚💚💚💚💚
Khup chhan bhau
Khup chhan
Ek no 🎉🎉🎉
1 number varsha tai superb ❣️❣️
मस्तच वर्षी
Maaast! Garden dosa👍
Hi ताई माझं पण चॅनेल बघा.
एक नंबर 👍 विडीयो वर्षा वहिनी 👏👏👏
Wah taai kya baat hai,keep it up, chhan jamley tumhala, missing our goli 👌👌👌👍
Baby khup cute aahe 🥰🥰
Ek nember vlog
खूप छान वर्षाताईने व्हिडीओ बनवला. मस्त........मस्त
👌👌
Nice dosa , momos , faluda. Yumm
मस्त वीडिओ 👌👌👍👍
👌
प्रत्येक video madhe tumchi baiko tumhala equally support करते he कौतुक करने sarkhya ahe. Nice n sweet family, God bless you all. Keep it up.
👌👌👌👌👌
😍✌️👍❤️
Doing good job bless your family 💕
Chan maja kelit masst vedio👌
👌🏼👌🏼
Chhan video,miss u Pradnyu
Chhan
वर्षा 👌🏻👌🏻
Khup maja ali dada tumhi enjoy kartana amhi pan enjoy kartoy asa watata
Khup Chan tai n dada
खुप छान वाटत तुमचे व्लोग पहायला.....👌👌👍
Very nice dada
Nice family outing.
DaDa👌👌👌
Mast vlog ...bhari enjoy Kela...pranju khup God distey.....padudya la miss Kela....😘😘😘😘😘 lots of love for all❤❤❤❤
Hi ताई माझ्या पण चॅनेल ला भेट दया
Khup chan daa.. 🥰🥰
वा
Khup chaan video dada
👌nice
Pizza dosa akdamch bhari 😘😘😘
Hi ताई माझं पण चॅनेल बघा. Please.....
Mast zkas video
वर्षा good job 👍👍. दादाचे बाळ खूप गोड आणि हसरे आहें 😘😘😘😘😘😘
👌👌👌👌
मस्त होता वहीडीओ आणि वर्षा पण छान वहीडीओ आणि बनवते
👍👍👍👍
खूप छान व्हिडिओ दादा
Mast😋😋👌👌👌
👌👌👌👍👍
खूप छान वर्षा नवा ब्लॉगर तयार झाला.,👍छान व्हिडिओ.मस्तच
Dada vahini pan mast vlog banavtat chan vatla....
खरच दादा तुम्ही रितुला आणि प्राजु ला किती छान फिरायला नेत आहेत खूप खूश आहे दोघी
👍👍👍👍🥰😍❤
👍✌️
Mast video, vahini pan chhan vlogging karte mastach
Mastt vlog.
👍👌👍❤️
Hiii dada khup mast i love your vlog's 👌👍😊❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you ❤️
Mast video
Family👪 sathi ase kahi tari karayla pahije
Family. Jaam khush😀
Hi ताई माझ्या पण चॅनेल ला भेट दया
Very nice video KHUP CHAN SNACKS GARDEN CHAN ENJOY KELE🙏👍👌❤
Hi ताई माझं पण चॅनेल बघा please....
👌👌👍👍💓💓
Enjoy brother very good no1 video 😍
Tai pan ata mast vlog banavte 👍 chhan vlog 😀
Very nice visiting to your dear ones and keeping good relation nice watching your video
th-cam.com/video/V5PutQDsAtQ/w-d-xo.html
छान विडिओ सतिष
Video khup chan dada
Mast video
खुपच छान वहिनी शिकल्या शुट करायला खुप चांगली गोष्ट आहे
Big fan from kolhapure ❤️
Thank you
apratim subject hota blog cha.
Khup chaan aahe tumchi family
Hi ताई माझं पण चॅनेल बघा please...
Varshane videochi survey chan keli ahe.lovely family.
Nice video दादा
फुल २ धमाल केली
पण आम्ही आज प्रदनूला miss केलं
Nice👌👌😍
Nic dada ....kharch mast vlog aahe...tumche sarv video chaan astat
vlog mast kela
दादा इतका सुंदर व्हिडीओ बनवत जावू नका आम्ही काय केले पिज्जा डोसा एकट्यांनी खाल्ला फालुदा पिला आम्हाला घरात बसून तोडांला पाणी सुटते ट्रीप एन्जॉय व्हिडिओ ती धमाल मस्ती व सुंदर नाष्टा जेवन मग आम्ही काय करायचे तुम्हीच सांगा गंमतीने बोलत आहे पण खरच मनाने आम्ही सुद्धा फूल मस्ती करतो पाहताना बागेत मावशी छान खेळली पाहून आनंद झाला मावशी व्हिडिओ मध्ये येत जा बोलत जा खूप आवडेल 1 नंबर व्हिडिओ लय भारी पण खलाशी हवा होता अजून खूप खूप मजा आली असती 👌👌👌👍☺