खूप छान लेख डाॅक्टर..मी स्वतः लहानपणापासून रांगोळी काढते.छंद आहे हा माझा.आजकाल तयार रांगोळ्या आणि साचे मिळू लागलेत पण त्याने रांगोळी काढण्याचा मूळ हेतूच बाजूला पडतोय.कितीही वेळ नाही म्हटलं तरी एखादं स्वस्तीक वा कमळ काढणे जिकीरीचे नक्कीच नसते.पुन्हा रांगोळीने सजलेला दरवाजा हा कुटुंबातील इतर सदस्यांचेही मन प्रफुल्लीत करतो.तुम्ही केलेल्या या प्रबोधनाची आज खरं खूप गरज आहे. धन्यवाद.❤
डाॅक्टर ईशा,मी आपले व्हिडीओ नेहमी पाहत असते.आज जो विषय आपण घेतला,तो रांगोळी व मेंदूचा विकास. फार छान विचार मांडलेत. आध्यात्मिक दृष्टिकोन तर आहेच.दारापुढे रोज सडासंमार्जन करायची आपली हिंदू परंपराच आहा.यातुन महिलांच्या कल्पकतेलावाव मिळतो.जुने पुसुन, परत नव्या उमेदीने कामास लागायचे.हि पण उत्तम व आवश्यक शिकवण आहे.मी रोज नवनवीन रांगोळ्या काढत असते.तो माझा छंद आहे.तुमचा त्या बद्दलचा व्हिडीओ पाहुन खुपच छान वाटले.तुम्हाला खुप धन्यवाद.
ईशा मॅडम अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खुप चांगल्या गोष्टी करून ठेवल्या आहेत. परंपरा कला आणि त्यामागचे विचार आपण पुढच्या पिढीला आपण समजावता आला पाहिजे. Investment in brain health हे तुमचे वाक्य खूप आवडले. धन्यवाद
मला फार आवडला हा लेख.. मला ही रांगोळी बदल ही च भावना (specially concentration nd happiness after completing rangoli )होती त्याला आज शब्द मिळाल्यासारखे वाटले.. आणि माझी ही सवय माझ्या भाची ला ही लावावी शी वाटली ..
मॅडम खूप छान माहिती दिलीत मलाही खूपच रांगोळी काढायची आवड आहे एक दिवस काढली नाही तर चुकल्या सारखे वाटते आणि रांगोळी काढल्यावर घरात पण + ve vibes येतात म्हणून ही मी रांगोळी काढते
खूप छान विडिओ, मी पण आता दिवाळी नंतर रोज रांगोळी काढायला सुरुवात केली आहे, मला पूर्वी खूप आवडायचे, मग वाटलं की आवडत आहे तर मग करावं, लगेच तुमचा व्हिडिओ आला🙏🙏🙏
नमस्कार मॅडम,आज पहिल्यांदाच कमेंट करत आहे, मी तुमचे व्हिडिओज 2-3 वर्षांपासून बघत आहे,मी तेव्हा अमेरिकेत होते, मला तूमचे व्हिडिओज आणि त्यात सांगितलेली माहिती खूप आवडते आणि या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही चक्क मी काढलेल्या ज्ञानकमळ रांगोळीचा फोटो दाखवला मला फार छान वाटले, मीही ही रांगोळी खूप लहानपणीच शिकले,अमेरिकेत असतानां माझ्या तिथल्या मैत्रीणींना माझ्या रांगोळया खूप आवडाच्या आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ मी तिथेच बनवला आहे.त्यामुळे आता ही गोष्ट माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय आहे.❤
खूपच छान...लेख आला होता पण दिवाळीच्या कामांच्या गडबडीत वाचायचा राहीला पण नवऱ्याला वाचयला दिला होता....हे सगळ जाणवत असते रांगोळी काढणे, ते ठीपके एकसारखे त्या रेषा एकसारख्या आकाराचे असणे हे नुसते कौशल्य नाही तर मेंदूची सुसूत्रता, स्पष्टता, रंगसंगतीच वाढत जाणार आकलन,रोज नव्यानं उत्साहाने सामोरे जावून जगण्याचा प्रयत्न , आपण मांडलेला डाव थोडक्यात रांगोळी कितीही प्रिय असली तरी ती स्वतः पुसून म्हणजे त्यातून विरक्त वृत्तीचा स्वीकार करून नवीन काढणे....तसेच एनर्जी च्या भाषेत सांगायचे तर दारातील छोटीशी रांगोळी सुध्दा दरवाज्यातून प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या वृत्ती प्रफुल्लित करून घरात प्रवेश केला जातो .... थोडक्यात काय तर रांगोळी दिसते जेव्हढी सुंदर,सुबक तेव्हढीच आपल्या मन आणि मेंदूसाठी उत्तम टॉनिक आहे अस मला वाटत.....तुम्ही खूप छान लिहिलंय ❤👌🏻👍🏻🙏🏻
Khup chan mahiti dili me pan rangoli kadhnar drawing pan karnar but not now because mazhi ek function zhala ki i am free then mendula chalna denaych kaam karnar mazhi khup awad ahe dots rangoli kadaychi he sarva vichaar kela and tumhi video banavla manjhe iam right
खुप छान आणी मेंदूला चालना मिळणारे व्यायाम मेडम तुम्ही सांगीतले . त्यामुळे त्या रांगोळी मागचा अर्थ आणी हेतू माहिती समजली धन्यवाद. मी बरेच विडीओ बघते व काही घरगुती औषधे करतेही कारण मी शक्यतो आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करते.
जेव्हा आपण रांगोळी पुसतो तेव्हा ती जमा करून ठेवली तर तो पण एक कलर होतो जो आपल्याला परत वापरता येतो मी असे करते आणि वापरते सुद्धा की मला बरेच लोक विचारता हा कलर कुठून भेटला तुला
Maam tumhi पांढऱ्या केसांसाठी उपाय सांगितला होता ना त्या उपाय मध्ये तुम्ही दोन उपाय सांगितले ना हेअर पॅक आणि हेअर सिरम तर ते दोन्ही उपाय एकास दिवशी करायचे आहेत का आणि करायचे असतील तर मिक्स करून लावायचे आहेत का की ते वेगळ्या दिवशी लावायचे आहेत का जर वेगवेगळ्या दिवशी लावायचे असतील तर हेअर पॅक लावल्यानंतर हेअर सिरम किती दिवसांनी लावायचे ते सांगा ना plz
खूप छान माहिती होती मॅम.पण वेस्टर्न culture मध्ये कुठे रांगोळी का ढतात तरी त्यांच्या brain चा विकास झाला की 🤭. आपल्या भारतीय माणसांना अमुक अमुक शोध आमच्या च पूर्वजनी लावला असं उगाच सांगायचं असतं 😂. पण 'story 'छान होती धन्यवाद ❤🙏
हा एक सोपा मार्ग आहे मेंदूला चालना देत राहण्याचा. ह्यानेच फक्त चालना मिळते असे नाही . अजुन्हि अनेक गोष्टी आहेत ज्याने मेंदूला चालना मिळते. मी फक्त रांगोळी ह्या आपल्या पद्धतेबद्दल माझा विचार मांडला . बोलणारे दोन्ही (चारी ) बाजूने बोलतातच . ज्यांना पटला त्यांनी घ्यावा. इतरांनी सोडून द्यावा. शास्त्रास कुणाच्या अनुमतीची गरज नसते . ते स्वयंसिद्ध असते, कारण ते सत्य असते . आणि परदेशी लोकांनीच मला हा प्रश्न विचारला होता त्याला शास्त्रीय बाजू आहे हे समजावणे गरजेचे वाटले . परदेशी लोकांच्या मेंदूचा विकास होत नाही किंवा ती मंद असतात असा कुठे विषय आहे ह्या लेखाचा ?
@dr.ishaspalette2172 मॅडम मी कॉमेंट मध्ये jokes a part लिहायला विसरलो. आपल्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व 🙏🙏🙏. तुम्ही knowlege मध्ये ग्रेट च आहात. धन्यवाद 🙏❤️se
खूप छान लेख डाॅक्टर..मी स्वतः लहानपणापासून रांगोळी काढते.छंद आहे हा माझा.आजकाल तयार रांगोळ्या आणि साचे मिळू लागलेत पण त्याने रांगोळी काढण्याचा मूळ हेतूच बाजूला पडतोय.कितीही वेळ नाही म्हटलं तरी एखादं स्वस्तीक वा कमळ काढणे जिकीरीचे नक्कीच नसते.पुन्हा रांगोळीने सजलेला दरवाजा हा कुटुंबातील इतर सदस्यांचेही मन प्रफुल्लीत करतो.तुम्ही केलेल्या या प्रबोधनाची आज खरं खूप गरज आहे. धन्यवाद.❤
मॅडम व्हिडिओ बघायचा राहून गेला होता मी पण दारापुढे रोज रांगोळी काढते खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच अप्रतिम माहिती.... फॉरवर्ड सुद्धा केले.
डाॅक्टर ईशा,मी आपले व्हिडीओ नेहमी पाहत असते.आज जो विषय आपण घेतला,तो रांगोळी व मेंदूचा विकास. फार छान विचार मांडलेत. आध्यात्मिक दृष्टिकोन तर आहेच.दारापुढे रोज सडासंमार्जन करायची आपली हिंदू परंपराच आहा.यातुन महिलांच्या कल्पकतेलावाव मिळतो.जुने पुसुन, परत नव्या उमेदीने कामास लागायचे.हि पण उत्तम व आवश्यक शिकवण आहे.मी रोज नवनवीन रांगोळ्या काढत असते.तो माझा छंद आहे.तुमचा त्या बद्दलचा व्हिडीओ पाहुन खुपच छान वाटले.तुम्हाला खुप धन्यवाद.
खूप छान
ईशा मॅडम अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खुप चांगल्या गोष्टी करून ठेवल्या आहेत. परंपरा कला आणि त्यामागचे विचार आपण पुढच्या पिढीला आपण समजावता आला पाहिजे. Investment in brain health हे तुमचे वाक्य खूप आवडले. धन्यवाद
खूप छान, आपण रोज काढणारी रोगोळी आपल्यासाठी किती महत्वाचं वरदान ठरत आहे हे नव्याने समजले Dr. Isha maam. 👌👌🙏🙏🤗🤗
मला फार आवडला हा लेख.. मला ही रांगोळी बदल ही च भावना (specially concentration nd happiness after completing rangoli )होती त्याला आज शब्द मिळाल्यासारखे वाटले.. आणि माझी ही सवय माझ्या भाची ला ही लावावी शी वाटली ..
तुम्ही खूप छान कार्य करत आहात.मी तुमचे Video आवर्जून पाहाते.तुमचा आवाज अतिशय गोड आहे
Khup chan mahiti 👌
फारच छान आणि intersting माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
मॅडम खूप छान माहिती दिलीत मलाही खूपच रांगोळी काढायची आवड आहे एक दिवस काढली नाही तर चुकल्या सारखे वाटते
आणि रांगोळी काढल्यावर घरात पण + ve vibes येतात म्हणून ही मी रांगोळी काढते
खूप छान विडिओ, मी पण आता दिवाळी नंतर रोज रांगोळी काढायला सुरुवात केली आहे, मला पूर्वी खूप आवडायचे, मग वाटलं की आवडत आहे तर मग करावं, लगेच तुमचा व्हिडिओ आला🙏🙏🙏
Mast ❤
नमस्कार मॅडम,आज पहिल्यांदाच कमेंट करत आहे, मी तुमचे व्हिडिओज 2-3 वर्षांपासून बघत आहे,मी तेव्हा अमेरिकेत होते, मला तूमचे व्हिडिओज आणि त्यात सांगितलेली माहिती खूप आवडते आणि या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही चक्क मी काढलेल्या ज्ञानकमळ रांगोळीचा फोटो दाखवला मला फार छान वाटले, मीही ही रांगोळी खूप लहानपणीच शिकले,अमेरिकेत असतानां माझ्या तिथल्या मैत्रीणींना माझ्या रांगोळया खूप आवडाच्या आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ मी तिथेच बनवला आहे.त्यामुळे आता ही गोष्ट माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय आहे.❤
Dhanyavad Priya Tai .
सुरेख माहिती दिलीत. आणि अगदी बरोबर.
खूप छान, अप्रतिम मला देखील रांगोळी काढायला आवडते, आणि मी काढते
खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤
Khupch Apratim Video. Aapalya Sanskruti Mahan Aahe.Kiti Sarvangi Vichar.
Tu Khup Chan Samjaun Sangitale.Dhanyavad.
Khup Sundar mahiti sangitli thankyou
अप्रतिम . तुमचे सगळे Video उत्तम माहिती पूर्ण असतात.
खुप खुप छान माहिती दिली
धन्यवाद🎉🎉🎉
खूप खूप छान माहिती मिळाली आहे खूप धन्यवाद अतिशय सुंदर रांगोळी ची माहिती दिली ❤❤👌👌👍👍
Khup chan mahiti ❤❤
खूपच छान , शेवटी आध्यात्मिक समापन उत्तम वाटले, धन्यवाद 🙏💐🚩🇮🇳
Khup chan. madham mi roj na. Cukta kadte darat ragoli
❤❤❤ व्वा अतिशय सुंदर माहिती. खुप खूप धन्यवाद आणि दिपावली शुभेच्छा. 😊🎉
खरच छान माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼👌🏼🙏🏼❤❤❤
खूप छान माहिती दिलीत., मला पण रांगोळी काढायला खूप आवडते.
Khup sunder madam. M try Karel roj chotishi rangoli kadnyacha... Thank u 🙏🏻❤️❤️
Khup chhan mahiti dili madam
खूप खूप छान माहिती दिली डॉ ताई🎉
Madam very nice information. Please tell me how to care face skin
ईश तुमचे मनापासून धन्यवाद ❤
My favourite art rangoli ❤ thank you so much mam
खूप छान माहिती
आभार मँम
अप्रतीम video 👏👏👏🙏🙏🙏
Best Subject 👌💯👍
फारच सुंदर व्हिडीओ🎉
भरपूर दिवसांपासून मी ही याच विषयी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात तूमच्या या माहितीने अधिकच भर पडली खूप मनापासून धन्यवाद ❤❤❤
Tum hi kay karat aahat Rangoli baddal àmhalahi sanga mhanje aamach hi dhyan wadhel.
खूप छान ,रांगोळी बद्दल एवढी सखोल विचार कुणीच केला नसेल.मनापासून धन्यवाद.
Khup chhan mahiti aahe
खूप छान
छान माहिती मिळाली आहे.
👌👌🙏🙏
Khup sundar❤
खूपच छान व्हिडिओ
खूपच छान...लेख आला होता पण दिवाळीच्या कामांच्या गडबडीत वाचायचा राहीला पण नवऱ्याला वाचयला दिला होता....हे सगळ जाणवत असते रांगोळी काढणे, ते ठीपके एकसारखे त्या रेषा एकसारख्या आकाराचे असणे हे नुसते कौशल्य नाही तर मेंदूची सुसूत्रता, स्पष्टता, रंगसंगतीच वाढत जाणार आकलन,रोज नव्यानं उत्साहाने सामोरे जावून जगण्याचा प्रयत्न , आपण मांडलेला डाव थोडक्यात रांगोळी कितीही प्रिय असली तरी ती स्वतः पुसून म्हणजे त्यातून विरक्त वृत्तीचा स्वीकार करून नवीन काढणे....तसेच एनर्जी च्या भाषेत सांगायचे तर दारातील छोटीशी रांगोळी सुध्दा दरवाज्यातून प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या वृत्ती प्रफुल्लित करून घरात प्रवेश केला जातो .... थोडक्यात काय तर रांगोळी दिसते जेव्हढी सुंदर,सुबक तेव्हढीच आपल्या मन आणि मेंदूसाठी उत्तम टॉनिक आहे अस मला वाटत.....तुम्ही खूप छान लिहिलंय ❤👌🏻👍🏻🙏🏻
Mi roj rangoli kadhte,
Apratim lekh, nice information 👌
खूप छान लेख!👌👌
Good information. Material conservation is possible if we stick to smaller rangoli and less or no colors. Like our older generation typically did.
very nice information thanks Dr Isha
खूप सुंदर अध्यात्माचा दृष्टीने समजावून सांगितले, त्यामुळे आता आपण आम्ही जास्त काळजी पूर्वक काढू. धन्यवाद!
Dr.mam lahan mulana active banvyachya activities sanga plz
Very nice Rangoli video
Khup chan mam
खूप छान माहिती सांगितली ❤mam Thanks ❤❤
खूप छान मला पण रांगोळी काढायला खूप खूप आवडते
अप्रतिम
खूप छान ताई❤❤❤❤
ताई खूप खूप छान ❤❤❤❤
खरच खूप छान माहिती दिली धन्यवाद
व्वा मॅडम छान सांगितल आणखी वृद्धा अवस्थेत मेदूंच्या विकासासाठी काय करता येईल?
अप्रतिम सुंदर मार्गदर्शन मॅडम खूप आभार धन्यवाद 👌🌹🙏
Thanks for sharing a revealing perspective....
अप्रतिम मार्गदर्शन.
Khup chan mahiti dili me pan rangoli kadhnar drawing pan karnar but not now because mazhi ek function zhala ki i am free then mendula chalna denaych kaam karnar mazhi khup awad ahe dots rangoli kadaychi he sarva vichaar kela and tumhi video banavla manjhe iam right
Majha mulga daha varshcha ahe tyla cerebl palsy ahe. Tychyvr hi trik kashi use karychi.
डॉक्टर ईशा तुम्ही लीप बाम वर एक व्हिडिओ केला होता पण तो व्हिडीओ आता तुमच्या you tub वर दिसत नाही आहे ....
plz त्याची लिंक पाठवलं का ?🙏
खुप छान आणी मेंदूला चालना मिळणारे व्यायाम मेडम तुम्ही सांगीतले . त्यामुळे त्या रांगोळी मागचा अर्थ आणी हेतू माहिती समजली धन्यवाद. मी बरेच विडीओ बघते व काही घरगुती औषधे करतेही कारण मी शक्यतो आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करते.
Nice mam❤
Waa
माझी आई पण आयुर्वेदिक डॉक्टर आहे तिने हे संस्कार आमच्या वर केले आहेत
मी रोज रांगोळी काढते.लहानपणापासून च काढते
Khup Chan sangitle mam
खूपच छान 🙏
Apratim vidio.
मी पण science person आहे
जेव्हा आपण रांगोळी पुसतो तेव्हा ती जमा करून ठेवली तर तो पण एक कलर होतो जो आपल्याला परत वापरता येतो
मी असे करते आणि वापरते सुद्धा की मला बरेच लोक विचारता हा कलर कुठून भेटला तुला
Roj rangoli kadhanar
खुप सुंदर 👌👍🙏
Dr. Mala rangoli kadhayala khup awadate. Mala office madhe prize 3 years milale hote. Ata mi retire zale ahe.
अतिशय योग्य माहिती.
मॅडम अल्झायमर होऊनये यासाठी उपाय सांगा व का होतो हे सुद्धा सांगा
Ani शेवटाच vakya Hawa chala kara suruwat saglyani rangoli kadhayla
मॅडम विडिओ त आपण दिसला नाही
Somthing missing 😮
खूप छान❤
Khup chan
Khoup Chan
खरं तर कोणताही नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कलाविष्कार मेंदू व विचारशक्ती यांचा विकास करू शकतात.
yes , Nakki ch .!
आणि मी रांगोळ्या पण छान काढते पण रोज नाही तरी मला फार विसरायला होतंय हल्ली
Maam tumhi पांढऱ्या केसांसाठी उपाय सांगितला होता ना त्या उपाय मध्ये तुम्ही दोन उपाय सांगितले ना हेअर पॅक आणि हेअर सिरम तर ते दोन्ही उपाय एकास दिवशी करायचे आहेत का आणि करायचे असतील तर मिक्स करून लावायचे आहेत का की ते वेगळ्या दिवशी लावायचे आहेत का जर वेगवेगळ्या दिवशी लावायचे असतील तर हेअर पॅक लावल्यानंतर हेअर सिरम किती दिवसांनी लावायचे ते सांगा ना plz
मी सुद्धा रोज रांगोळी काढते कारण माझा मानसिक ताण कमी होतो.
खूप छान माहिती होती मॅम.पण वेस्टर्न culture मध्ये कुठे रांगोळी का
ढतात तरी त्यांच्या brain चा विकास झाला की 🤭. आपल्या भारतीय माणसांना अमुक अमुक शोध आमच्या च पूर्वजनी लावला असं उगाच सांगायचं असतं 😂. पण 'story 'छान होती
धन्यवाद ❤🙏
हा एक सोपा मार्ग आहे मेंदूला चालना देत राहण्याचा. ह्यानेच फक्त चालना मिळते असे नाही . अजुन्हि अनेक गोष्टी आहेत ज्याने मेंदूला चालना मिळते. मी फक्त रांगोळी ह्या आपल्या पद्धतेबद्दल माझा विचार मांडला . बोलणारे दोन्ही (चारी ) बाजूने बोलतातच . ज्यांना पटला त्यांनी घ्यावा. इतरांनी सोडून द्यावा. शास्त्रास कुणाच्या अनुमतीची गरज नसते . ते स्वयंसिद्ध असते, कारण ते सत्य असते . आणि परदेशी लोकांनीच मला हा प्रश्न विचारला होता त्याला शास्त्रीय बाजू आहे हे समजावणे गरजेचे वाटले . परदेशी लोकांच्या मेंदूचा विकास होत नाही किंवा ती मंद असतात असा कुठे विषय आहे ह्या लेखाचा ?
@dr.ishaspalette2172 मॅडम मी कॉमेंट मध्ये jokes a part लिहायला विसरलो. आपल्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व 🙏🙏🙏. तुम्ही knowlege मध्ये ग्रेट च आहात. धन्यवाद 🙏❤️se
हा मेंदूचा विकास फक्त स्त्रीयां साठीच ऊपयोगी होता का ❓...... पूरूषांना त्याची आवश्यकता नव्हती ❓...... मी तूमची नियमीत श्रोता आहे... वैद्य साहिबा...
😊
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
पुरूष मंडळी देखील रांगोळी काढतात . आमच्या कडे येणारे कितीतरी गुरूजी पुजेच्या वेळी चौरंगापुढे स्वत रांगोळी काढतात तीही सुबक .
@@isha-e5i gharaghartun Jase muli shiktatch tase purushanche shiknyache praman naganyach aahe.
shikayla have mag ata.
खूप छान
Khup chan❤
Khup chan