मुंबई पुण्यातील अंतर आणखी कमी होणार, नव्या दोन पुलांच्या कामाला सुरुवात | स्पेशल रिपोर्ट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरच्या ट्रॅफिकचा अनुभव जवळपास सगळ्यांनाच असेल आणि त्यामुळे दोन्ही शहरांमध्येही वाहतूक कोंडीही होते. मात्र आता त्यावर पर्याय शोधण्यासाठी राज्य सराकरनं नवी योजना आखली आहे.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
7 km अंतर वाचवण्यासाठी साठी एवढे पैसे खर्च करणार. इथं आम्ही रोज 10 10 km पायी चालत प्रवास करतो. त्या रोड पेक्षा चांगली सिचन योजना आणा अगोदर शेतकऱयाला आर्थिक दृष्ट्या मजबूत करा रे सरकार ......
tumhala 7km kami vattay
kadhitari tyach 7km ghatatlya traffic madhe adaklaat ki kalel ha project ka garjecha ahe karun
hyacha artha he hot nahi ki sinchan yojnA kami mahatvachya ahet te
अरे बस आत्ता मुम्बई पुणे महाराष्ट्रात दुष्काळावर 4 हजार कोटी खर्च करा बळीराजा सुखी होईल
Are baba tula kay mahiti amcha sarkhya punya-mumbaitlya lokana every minute important asto aani 7km distance kami zala means at least 1/2 hr vachel aamcha so this is good progress
Chalatch ja mag roj
@@ravisorte8756 Already spent 4800/ crs. Open your eyes.
म्हणजे फक्त टोल वाढवण्याचं काम आहे.
कर्जत पुणे लोकल सुरू केली व कर्जत पनवेल रेल्वे मार्ग सुरू केला तरी एक्सप्रेस हायवेवरील गर्दी 60 टक्के कमी होईल
Ek dam barobar boole saheb
Pan te jar kele tar harmakhorana paisa kasa khaata yenar
Correct....Navin Navin Toll Vasul karnyache prakalp...kaaran kadachit todya diwsaani Express chi muddat sampnaar asel...
@@vinayaksandbhor589 lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@@vinayaksandbhor589 ll
मुंबईहून पुणे कोल्हापुर बैंगलोर सोलापूर अशा मोठ्या पल्ल्याच्या वाहतुकीचा विचार केला तर हा project खूप महत्वपूर्ण आहे
कार ड्राईवर ला जास्त फरक पडत नाही पण ट्रक मोठे कंटेनर travals यांना सध्या खूप त्रास सहन करावा लागत आहे म्हणून हा प्रोजेक्ट व्हावा
Lovedy tuzhy aie la zahav kutra
lokana sangun kuthe samjnar..hya route vrun maharashtratil jvl jvl 25-30% sheti malachi travelling hote..hyana kuthe mahit ahe..traffic lagle ki mal janar sadun gadit cha ..mg ky krnar
6 km साठी ४ हजार आठशे कोटी?
ग्रामीण भागातील रस्त्यांचं साधं डांबरीकरण देखील नाही, ते कधी होणार? शाळा महाविद्यालया मध्ये जाण्यासाठी पावसाळ्यात लहान मुलांना जीव मुटीत धरावा लागतो. ग्रामीण भागातील जनता अन् शहरी नागरीक ह्याच्यांसाठी न्याय समान हवा.
@@omkarkulkarni1217 aaho ithe BJP against BJP cha prashnch yet nahi...6 km fakt wachanar mag Kay karaychay yewadha kharch...aani highway Ver 6 km mhanje 6 minutes che aantar aahe na...
@@rmb2021 yes!!
Barobar saheb India kade khup paisa aahe choran sathi
L, im OK To, you
6 Km व धावणार वर्षात कोट्यावधी वाहणे इंधन बचत होईल लवकरच खर्चवसूल होईल .
संपूर्ण एक्सप्रेस हायवे हा छोटा प्रकल्प पण सात किलोमीटर अंतर कमी करणारा महाप्रकल्प???? हि न्युज तरी खरी आहे का???
हे खर्चीक काम करण्यापेक्षा शेतकरी वर्गाला शेतीला पाणी पुरवा आणी आरोग्य, शिक्षण सुविधा दर्जेदार द्या.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील बेकायदा टोल कायदेशीर करून त्याचा कालावधी वाढवायचे धंदे...
टीप: एबीपी माझावरील बहिष्कार सुरूच राहील.
Video pahun bahishkar
ABP wale faltu new dalhavanyat expert aahet
जिस आदमी ने भी यह कॉमेंट किया है कि सिंचाई का मतलब क्या होता है गाड़ी चलाएंगे आप पेट्रोल नहीं रहेगा किसान खेती नहीं करेगा तुम को खाने को नहीं मिलेगा तो तुम्हारी मुंबई का 1 मिनट का 2 मिनट का पूरा खेल खत्म हो जाएगा पहले किसान का सोचो
अंतर काय कमी करताय रस्त्याच्या कडेला परप्रातांतीयांना झोपड्या बांधायला द्या मग कळणार पण नाही मुंबई कुठे आणि पुणे कुठं 😂😂😂
COVID 19 सारखे आजार पण मुंबईहून पुण्याला लगेच येतील
प्रकल्प पूर्ण व्हायला 15- 20 वर्षं लागतील तोपर्यंत 4800 कोटीच्या प्रकल्पाचा खर्च 20000 कोटींवर जाईल 😂😂
पुण्या पेक्षा कोकणात याची जास्त गरज आहे. 7 किलोमीटर वाचविण्यासाठी 4800 करोड खर्च करायची काहीच गरज नाही 😠😠😠
किती तरी केलं तरी वाहतूक सुरळीत होणार नाही. कारण जेव्हा .मुबई पुणे एक्स्प्रेस हायवे तयार झाला तेव्हा असेच म्हणत होते आज 20 वर्षात पुन्हा तेच .
सरकार बुलेट ट्रेन नाही सांगता आणी तिला मंजुर दिली वाह !!!
हे राजकारणी पैसे खाण्यासाठी असे नवे नवे मार्ग शोधत असतात.
निसर्गा ची पुर्ण वाट लागणर आहे. हे लक्षात घ्या.
कारन आपण त्या सह्याद्री ची वाट लावतोय.
पहिला रस्ता केला तेव्हा करायला पाहिजे होता हा बोगदा. हा पैसा नितीन गडकरी यांनी द्यावा.
This is beauty of CIVIL ENGINEERING ❣️👷
माळशेजचं बघा रे हे काय इथे आधीच रोड आहेत....
माळशेज घाटातुन ट्रेन आणा रे....
५००० करोड??
लाजा वाटू द्या तिकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही..एवढ्या पैशात किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असते. नाही त्या ठिकाणी का पैसे वाया घालवतात..
महाआघाडी🙏
शिव्या देणारे फोटो काढायला जातील तिकडे आणी वर बोंबतील एवढा खर्च का केला
@rahul waghmare निसर्गाची काळजी वाटते तर गाड्या घेण बंद करा
@rahul waghmare तुझी लायकी कळली
@@amolagnihotri4034 ek no. bhau 👌
Ho na
4800 कोटीचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत 10,000 होणार
एलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएलएल
भारतात दुष्काळ का पडतो,यांचे उत्तर इथे मिळेल.
मुंबई पुणे रेल्वे लाईन वाढवून मुंबई पुणे लोकल चालू करा रोडवरील टोल मिळतो म्हणून फक्त रोड डेव्हलप करू नका कमी खर्चात लोकांना प्रवास करु धा
इकडे आमच्या ओढयाला पुल बांधायला थोडे पैसे तरी दया😂
ठार वेडे राजकारणी या देशाचं सर्वात मोठ दुर्दैव आहे. जनता रोज जिवंत मरण भोगत आहे आणि ही पिशाच्च मिरवतायत.
Thar vede apan ahot yanna jab vicart nahi
bullet train chi khari garaj aahe ti Mumbai n Pune la
Mumbai-Ahmedabad la nahi
Is this really important project then water issues of whole Maharashtra ??
मानले पाहिजे सरकारला इथे शेतकरी आत्महत्या करतात कर्ज खूप आहे म्हणून आणि इथे १० मिनिटे कमी करण्यासाठी कोट्यवधीचा खर्च
काहीच कारण नाही आहे एवढे पैसे खर्च करण्यासाठी
शेतकरयासाठी पाहा काय करता येईल का
Express way jevha banavla tevha hya bridge & tunnels sathi vichar ka kela nahi ?
Tevha ha project kadachit fakta 480 cr rs. madhe tayar hou shakla asta.
Traffic & accidents talta aale aste.
Aaj distance vachavnya sathi 230 rs toll pay karava lagat aahe. Project tayar zalya nantar kadachit 4 te 5 minite vel vachavnya sathi 330 rs toll pay karava lagel .aani toll nakyache contract aankhi 20 years sathi renew hovu shakte
Mhanje toll plaza la life time validity milnaar.
Pune Mumbai Sathi jyada trains chalu karu shakta, sarkha vikasachya nava Khali kitik natural resources exploit karnaar...hi Kahi good news nahi ahe.
Railway should work on Borivali to Pune train
Correct
I also agree the same
अरे चूतियो कितनी ट्रैन चलेंगी रेलवे लाइन में।
पुण्या मुंबईत मधील bimaru राज्यातील लोकांची संख्या कमी करा.... उगाच हजारो कोटी रुपये खर्च येतो या दोन शहरांची वाढ सांभाळ करायला
Tya peksha speed limit vadva express way var te bara hoil paise vachtil
Mumbai Cha Traffic Kasa Kami Honaar Tyacha Vichar Kara,
6 किमी अंतर कमी करण्यासाठी साडेचार हजार कोटी खर्च ..... त्यापेक्षा आरोग्य विभागात सरकारी दवाखाने बांधा.
अवजड वाहनांची संख्या वाढत चालली आहे.त्याचा विचार केला तर बरे होईल .कारवाल्याना याचा काही फरक पडणार नाही.लोड वाहनांची संख्या जास्त आहे.हा रस्ता त्यांच्यासाठी असावा.
6 kms and crores of rupees.
Dont think will make any drastic change in travelling time.
Just waste of people's money..
And dont forget the rise in toll.
Modern टेक्नॉलॉजी वापरा... सगळ छान.. पण नीट कपडे घालून .. दाढी करून interview द्या.
4000 Crore, just to save 7km of travel. Doesn't make sense.
Make sense because of traffic jam problems
Right
मुंबई वरुण जुननरला येनारा दा-या घाट बनवा शेतकरी सुखी होइल
खंडाळा घाटाची गरज नाही
2033 साली मुदत संपणारा टोल आता 2050 सालापर्यंत सुरु राहाणार
जय टोल भैरव
वार्तांकनाचा दर्जा सुधारा. माहिती देत आहात कि जाहिरात करताय?
Why don't you give news in normal tone...???
अता पयँत खुप लोक मेली आहेत या रोडवर काय कामाचा हा हायवे याचा पेक्षा जुना रोड चागला आहे
मोठे मोठे बोगदा बनवतील पण अपघात वाढतील कारण बोगद्यातून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते👍👍👍
Tu khup shahana ahes.
Mhanje america, france, china, japan h gadhav ahet ka te bogdha banavtat teva. Japan madhe tar 15-15 km che tunnel ahet.
Shantanu Cr7 जपान अमिरेका हे सर्व प्रगतिशील देश आहेत आपण फक्त सर्व प्रकारचे ब्रँड चे दारू कसे तयार करू राजकारण कसं करू एक मेकाचे पाय कसे खेचू ,देवा धर्माचे वाद यातच आपण प्रगतिशील आहोत
@@jitendrakhandagale1455 barobar bolla tu. Mhanun tar apan pudhe gelo pahije, apan developed country kadhi bannar. Survat tar keli pahije na
6 km sathi yevdha kharch yoga nahi
pune to Mumbai rod attach develop kela ahe.punha ka kharch karat ahe
Jithe road bandhayche tithe bandhat nhi aani jithe road ahe tithe double double road banavte 😠
माणुस त्याच्या फायद्यासाठी असे प्रकल्प करेल... पर्यावरणाचा विनाश करेल आणि शेवटी स्वतचा विनाश करुन घेईल. मुंबई पुणे साठी अशा प्रकल्पाची गरज तर मुळीच नाही ते ही एवढे पैसे खर्चून....
4800 crore kharch karun 6km running kami honar? corruption project .. 🤦👎
रेल्वे चे आपघात दिसत नाही का ???
गरज काय ?? शेतकऱ्यांना पैसे आणि पाणी उपलब्ध करून द्या
मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा
Mumbai Jalgaon - 800 rs / 800km ac slepper
Mumbai Pune - 500 rs / 200 km
Train soda jyada. Fukatchi natke soda. Kahich gardi kami honar nahi. Karodo rupayachi udhalpatti aahe. Fly over kiti bandhale? kiti vahatuk kondi kami zali? mag kashala havit hee natke?
पैसा लुटायची नवीन युक्ती आणि गरज नसताना परत वृक्षतोड , वन्यजीवन धोक्यात , पैश्याची नासाडी आपला भविष्यकाळ धोक्यात आहे.
टोल चा पैसा कामी आला। टोल भरून प्रवासी खुश आहेत या रस्त्यावर। हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे द्रुतगति महामार्ग हे नामान्तर झाले पाहिजे। ही कल्पना त्यांची होती ही महाराष्ट्रच्या नव्या मुख्यमंत्रीला आठवत असेलच।
निसर्गाची प्रचंड हेळसांड माणसाला याची कडू फळे नक्की मिळणार
सिंगल पट्टी साधी मुरमाची देखील नाही दगड खड्डे आहेत 2 फूट
6 km वाचवण्यासाठी किती टोल द्यावा लागेल ते नाही सांगितलं
Mumbai pune expressway jevha sarkarne tayar kela tevha sarkarch dok gu khayla gel hot ka? Maharashtra madhe ashi kittek gav aahet tithe sadhe dambri raste pn nahit.
कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील सरकार नेहमीच करत असतात.कोककणातील मुंबई - गोवा महामार्ग प्रकल्प, कोकण सागरी महामार्ग या दोन महत्वपूर्ण प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाही आणि फक्त ०७ किमीच्या फालतू प्रकल्पासाठी सरकार पाण्यासारखा पैसा खर्च करणार.व्वा उद्धवा अजब तुझे सरकार.
इकडे आम्हाला पायी देखील नीट चालत येत नाही
है फक्त पैसे उडवायचा काम आहे 5000 कोटी आणि फक्त 6 किलोमीटर चा अतंर कमी होईल येवडया पैसा मध्य 3 ते 4 लाख शेतकरयंचा करजा माफ होईल
Barabor ahea bhau pan ha road var dar pavsa lat mansa martat tacha kai
Ani 6 km distai tumala roj 10 hazer paksha jasta gada jatat tacha petrol ani diesel cha kite paisha hotat vicher kela ka...
भाऊ या देशा मध्य आणि महाराष्ट्र मध्य किती शेतकरी आत्महत्या करता आहेत याचा विचार कोन करणार
Shetkarini karja kadhayche aani paise udwayche baaki jante paise bharayche
20 वर्षा पासून जे शिक्षक बिन पगारी काम करता आहे , आधी त्यांच्या कडे बघा साहेब ,नाहीतर जे पापा bjp ने भेगले ते पापा तुम्हाला सुद्धा भोगावे लागेल, तुमच्या हातून सुद्धा सत्ता जायला वेळ नाही लागणार. जे शिक्षक 20वर्षा पासून विना अनुदानित शाळा विना वेतन काम करत आहे, त्यांचा परिवाराला विचार काय यातना भोगता आहेत ते ......
कार साठी नको फक्त ट्रक साठी करा......
काय हे आमच्या गावाला पावसाळ्यात 5 कि मी चा प्रवास करता येत नाही 1हजार इतकि लोकांना गाव मधून बाहेर पडता येत नाही
वा आमची सरकार
जय महाराष्ट्र
4800 carore खर्च करणार
आणि चाळीस हजार आठशे कोटी वसूल करणार दुर्दैव आहे हो या देशाचं
इकडे गरीबांना लुटून पैसा कमवायचा आणि बाहेर देशांच्या बँका भरायच्या हे च काम या नेत्यांचं. देश सुधारायला पाहिजे या साठी कोणीही काम करत नाही फक्त आपले खीचे
भरले पाहिजेत सर्व येच बघतात
हा देश पूर्वी पासून पारतंत्र्यात जगात आला आहे आणि पुढे ही तेच होणार
खरे म्हणजे नदी जोड .प्रकल्प महाराष्ट्रात गरज आहे.कितीही वेग वाढवला तरी अपघात जिव घेणे. हेच होतील.....
महाविकास आघाडी आता विदर्भाकडे लक्ष दिल्या सारखाच दिसत आहे🤙
एक्सप्रेस वय वर मुंबई पुण्यातच आपली माय घाला ,बाकी शहरे गेली खड्ड्यात,त्या पुण्य आणि मुंबई मधेच माय घाला।
😂
लोगों को पीने को पानी नहीं है खाने को धान्य नहीं है और पहले रोड की पड़ी है और खाएंगे पिएंगे जिएंगे तब तो गाड़ी चलाएंगे और रोड काम आएगा वरना रोड क्या करेंगे
खूप छान
Matlab infrastructure development chod de
Chan
Mumbai Pune nantar RATNAGIRI - Kolhapur Amba Ghatakadehi sudharanekarita Maharashtra sarakarne pahave. Ratnagiri Che lok pratinidhini pathpurava karne garajeche aahe.
आपल्या भारत देशातची आर्थीक स्तीथी जर बदलत असेल ती रोड मुळे
Are bhau road development ne fakt parivavahanacha prashn sutu shakto berojgari cha nahi aani aatacha sarvat motha prashn berojgari cha aahe .
Seti malala bhav dya tarun mule kam kartil setat berojgari sample
@@parthsarthisawant751 barobar aahe tumch rao , pratyek mulala job milne kathin aahe ,nokri nahi milali mipan aata shetich karat aahe
उत्तम मार्ग आहे
अरे वेडे आहे सरकार, जर एवढाच पैसा असेल तर नदी आणि नाल्याचा गाड काढा पाण्याची लेवल वाढले नद्याची नागंरणी करा, future changla asel pudhcha
6km rasta fakt news wale asa sangtat kai 60 km kami hotae...Fail. 6km la evda paisa janar ata ....Fail ahe ..
गूड
Thanks nitin gadkari ji
देश बदल रहा है.....👌
दार्याघाट (जुन्नर) फोडा अंतर कमी होईल
Sir phila jo road ahe toch tik ahe. please 'donger dada' fodun road chi garaj nahi, Karan 'donger dada' hi 'nisargachi' den ahe.
BAAS ZAALE AAYUSHYABHAR KAY TOLL BHARAT RAHYACHE PUNE MUMBAI EXPRESS HIGHWAY SATHI
When cities like Mumbai and Pune work it generates money that makes sure govt can grant subsidies to farmers and poor of this country so stop comparing these things.
It'd be nice, if the project could also allow for a high speed rail network.
Also for consideration could be repurposing the idea of new highway/freeway to host motorsport events (Moto GP, Formula X, etc).
Toll Kay asnar?...1000 or 2000 rs
MPM exp la kharch developed karychi wel ali ahe parantu it will b helpful to long vehicle drivers, tyasati ewda kharch karne nhi upyukt watat. Ani toll kiti asnara 600 rs for car only? Exp way varcha toll ka nhi kami karat ajunahi ky suvidha ahet ka world class sarkhya.?
इंडियाचे रस्त्यांचे काम जोरात चालू आहे कारण तिथे मनुष्य प्राणी राहतात आणि प्रवास करतात मात्र भारतातल्या रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही कारण भारतात जानवर राहतात, हाच भारत आणि इंडिया यातला फरक आहे
Can't railway possible?
6 km sathi avadhe paise kharcha karnar..to mumbai goa highway 10 varshapasun bantoy...tikde laksha dya....nako tithe paise kharch karte bjp
काय विरोधाभास आहे..वेळ वाचेल म्हणता व शहरात 60 व हायवे वर 90 चे स्पीड ओलांडले की 1000 रुपये दंड आकारून लूट सुरू केली आहे... मला दोन वेळेस दंड लावला आहे..सांगा मग रस्ता चांगला करून काय फायदा...काही खर्च करू नका , जुनाच रस्ता राहुद्या आम्ही बरोबर 60 , 50 च्या स्पीड ने चालतो .. सर्वसामान्यांची लूट तरी थांबेल...
कृपया मराठवाडा भागात दोन तीन शहरे develop करा...... सोलापूर नगर जळगाव धुळे बीड या ठिकाणी मोठे प्रकल्प हाती घेऊन पूर्ण करा
Namaste good good India is good Marathi batnya good good India is good
6 KM KE LIYE 4800CR ZARURAT
YAHI EXPRESSWAYS THIK KARNA CHAHIYE
पर्यावरणाचा रहास किती होईल हे पण बघावं लागेल. एवढी सुंदर निसर्गाची किमया विकासाखली दबून जाईल..
जुने व मोडकळीस आलेले पूल नवीन बांधणे
Weldone best
FOR REDUCING ONLY 6 KMS DISTANCE EXPENDITURE OF RS,4800 CRORES IS NOT JUSTIFIED. THIS CAN BE SAID AS THE FAILURE OF THE PLANNING DIVISION OF MAHARASTRA GOVERNMENT WHILE FINALISING THE EXPRESS WAY. IF THEY HAD STUDIED PROPERLY SUCH DUPLICATE WORK AND EXPENDITURE COULD HAVE BEEN AVOIDED.
EXPRESS WAY ANY WAY HAS ALREADY BYPASSED THE BHOR GHAT AS SUCH REDUCTION ON THE TRAFFIC PRESSURE ON BHOR GHAT IS RULED OUT.
टोल लावणार आणि लूट करणार
True
सरळ सरळ भ्रष्टाचाराला पर्याय
Good news .
गरज नव्हती टोल कमी करा