माज्य़ा तीन पिढ्या मुंबईत वाढल्या माजे वडील माधव मिल जी नवजीवन सोसायटी फारस रोड येथे आहे मीतर लष्करतुन रिटायर होऊन बदलापूरला स्थाहीक जालो आहे माजे पण मुंबई वर खुप प्रेम होते तुमी जी अभ्यास पूर्वक माहिती देता खुप बर वाटत माजा तुमाला स्यलुट
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईचा, इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती इथे मिळते. भरत गोठोसकर मुंबईच्या इतिहासाचं अतिशय प्रभावशाली आणि दर्जेदार विवरण करत आहेत. मुंबईच्या मध्य रेल्वेचे विवरण अतिशय ज्ञानपुर्ण झालं आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
माहिती आणि सादरीकरण अप्रतिम..इतक की गोष्ट मुंबईची सदरातील बरेचसे videos एका दमात पाहिले.... आतुरतेने वाट पाहतोय 69th भागाची. खासकरून विक्रोळी साठी..... एक विनंती... इंग्रजांनी मुंबईत बांधलेल्या शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या इमारती विषयी सुद्धा माहिती द्यावी....
खूपच छान व महत्वपूर्ण माहिती.. आपली बोलण्याची पद्धत व निवेदन फार चांगले आहे..... आणि शिवाय तुम्ही अत्यंत बारकाईने इत्यंभूत माहिती देत आहात..... या वीडियो बद्दल आपले मनापासून आभार 🙏 धन्यवाद
After so much of bakcho videos on TH-cam, at last I came across this meaning ful video. Appreciate the research work. Definitely a treasure gift for Mumbaikars
खाकी टूर्स, हे नाव मला "गोष्ट मुंबईची" या वरून ओळखीचं झालं. भरत सर आपण खरच खूप अप्रतिम मुंबईचा इतिहास सांगत असता. मुंबईच्या इतिहास आणि त्यासहित तुमची बोलण्याची प्रभावशाली शैली सुद्धा खुप महत्वाची भूमिका बजावते. youtube वर गोष्ट मुंबईची याचा एक एक भाग पाहत असताना खरच आपण त्या ऐतिहासिक इमारतीच्या अवती भवती आहोत की काय असा भास होत असतो. खालची आळी, वरची आळी, अमुक नगर, तमुक नगर हे ऐकून माथेरानच्या पायथ्याशी लहानाचा मोठा झालेलो मी निकोल रॉड, मोडी बे,अपोलो स्ट्रीट असे ब्रिटीश इंग्लिश नाव ऐकून कुतूहल आणि नवलच वाटत. मी जेव्हा जेव्हा मुंबईत आलो आहे कुलाबा भागातील त्या सर्व जुनाट इमारती पाहून लंडन ला आल्या सारख नेहमी वाटत आणि ते ठिकाण मला कधीच कंटाळवाणं वाटत नाही. इतकंच काय तर रोज जरी त्याच भागात फिरलो तरी काहीतरी नवीनच पाहतोय अशीच भावना मनात असते आणि कुलाबा याच्याशी जवळीक वाटण्याचं दुसरं करण म्हणजे माझा जिल्हा रायगड आणि रायगड याच पूर्वीच नाव कुलाबा होत असे माझे वडील मला सांगायचे. या पुढे जेंव्हा मुंबईत येईन तेंव्हा प्रत्येक इमारती मागे तिचा इतिहास सुद्धा माझ्या सोबत असेल आणि याच पूर्ण श्रेय मी "गोष्ट मुंबईची" अर्थतातच खाकी टूर्स आणि लोकमत यांनाच देतो. एक दर्शक म्हणून एकाच विनंती आहे की आपण एलिफंटा लेणी यावर एक भाग प्रदर्शित करावा. खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!! Khaki Tours, the name I got from "Gosht Mumbaichi". Bharat Sir, you are telling a very wonderful history of Mumbai. The history of Mumbai as well as your influential style of speaking also plays a very important role. While watching a part of the story Mumbai on youtube, it really seems that we are surrounded by that historic building. Growing up in the foothills of Matheran, I was curious to hear the British English names Nicole Rod, Modi Bay, Apollo Street. Whenever I come to Mumbai, I always feel like I have come to London after seeing all the old buildings in the Colaba area and I never find that place boring. What's more, even if I walk around the same area every day, I still feel like I'm seeing something new, and the second reason I feel so close to Colaba is because my father used to tell me that my district was Raigad and Raigad was already called Colaba. From now on, when I come to Mumbai, I will have its history behind every building and I give full credit to Khaki Tours and Lokmat in the sense of Mumbai. The only request as a viewer is that you should display an episode on Elephanta Caves. Thank you very much and best wishes for the next journey !!
गोष्ट मुंबईची : भाग ६७: मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली? भाग १ th-cam.com/video/i7v_Vkwfr_4/w-d-xo.html गोष्ट मुंबईची : भाग ६९ - मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग ३ th-cam.com/video/cZZSnA2rEPg/w-d-xo.html
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
आजच्या पिढीला तुमच्या ज्ञानाची गरज आहे सर ....... अतिशय सुंदर🙏❤
तुमच्या अभ्यासपूर्ण माहिती अतिशय आवडली
🙏 🙏 🙏
अतिशय उत्कृष्ट विवेचन 🙏
सर, लालबाग परळ एकूणच गिरणींनी समृद्ध असलेल्या गिरणगावावर एक भाग बनवा 🙏
सर्व एपिसोड एकत्र करून सलग विडिओ बनवला तर रसग्रहणात व्यत्यय येणार नाही. अत्यंत रंजक इतिहास आहे हा
Tumchi marathi vachun ekdam manala changale vatale 😅
Ģv..
@@shripendse मुळातच मराठी(धर्म बदलला तरी) आणि शैक्षणिक माध्यमही तेच!नवल नाही.
Ok .
Konta ras aamras ka ?
माज्य़ा तीन पिढ्या मुंबईत वाढल्या माजे वडील माधव मिल जी नवजीवन सोसायटी फारस रोड येथे आहे मीतर लष्करतुन रिटायर होऊन बदलापूरला स्थाहीक जालो आहे माजे पण मुंबई वर खुप प्रेम होते तुमी जी अभ्यास पूर्वक माहिती देता खुप बर वाटत माजा तुमाला स्यलुट
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
मुंबईचा, इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती इथे मिळते.
भरत गोठोसकर मुंबईच्या इतिहासाचं अतिशय प्रभावशाली आणि दर्जेदार विवरण करत आहेत.
मुंबईच्या मध्य रेल्वेचे विवरण अतिशय ज्ञानपुर्ण झालं आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
रेल्वे स्टेशन बाबत ही माहीती सर्वसामान्य माणसांना माहीत नसावी ,
ती आपण सहजतेने माहीती करून दीली
धन्यवाद !
माहिती आणि सादरीकरण अप्रतिम..इतक की गोष्ट मुंबईची सदरातील बरेचसे videos एका दमात पाहिले....
आतुरतेने वाट पाहतोय 69th भागाची. खासकरून विक्रोळी साठी.....
एक विनंती... इंग्रजांनी मुंबईत बांधलेल्या शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या इमारती विषयी सुद्धा माहिती द्यावी....
आज म.टा मध्यें तुमची बातमी वाचली खूप चांगली कल्पना आहे कारण आम्हांला खुप माहीती मिळेल सुंदर कल्पना आहे तुमची.🙏🙏
फारच मनोरंजक धन्यवाद सर
0:00 Introduction
0:44 Chinchpokli
1:34 Currey Road
3:05 Parel
4:40 Dadar
5:41 Matunga
6:43 Sion (Shiv)
नवीन भागांची आतुरतेने वाट पहात आहोत.
अत्यंत सुंदर कार्यक्रम!!
सुपरहिट पाटील सुंदर विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे
माझ्यासह अनेकांसाठी अनोखी माहिती.
I love Mumbai and Marathi people
Thank you bhai
हो हीच ती वेळ हे सर्व चर्चा करण्याची
अति महत्वाचा मुद्दा उचलल्याबादल
तुमचे कोटी कोटी प्रणाम
🙏🙏🙏🙏
पुढ़ील भागाची वाट पाहन्यास ऊत्सुख❤️❤️🙏
Very nice.lnflormtopn......Thanks
खूपच छान व महत्वपूर्ण माहिती.. आपली बोलण्याची पद्धत व निवेदन फार चांगले आहे..... आणि शिवाय तुम्ही अत्यंत बारकाईने इत्यंभूत माहिती देत आहात..... या वीडियो बद्दल आपले मनापासून आभार 🙏 धन्यवाद
शीव येथे, शीवची आई,अशी स्थानिक देवता आहे.कारण माझी आई ,मी लहान असताना तिकडे घेऊन जात असे.
खुप खूप...आणि खूपच छान...धन्यवाद आणि खूपच आभार....छान माहिती...!⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
खूप छान माहीती, जबरदस्त
खुप chan महिती दिली सर जय भीम जय भारत जय महाराष्ट्र
धन्यवाद भरत सरखूप छान माहिती दिली.
Sir मन हलक झाल
खुप चांगली माहिती आपण सांगत आहात धन्यवाद
Apratim mahiti sathi bharat sir aani Loksatta che khup khup dhanywaad
अभिमानस्पद,,,
कारण ,आम्ही चिंचपोकळी ,करी रोड या स्टेशन चे कर्मचारी आहोत.
Khup chhan mahiti sir
i am so addicted to know more about history of mumbai...
After so much of bakcho videos on TH-cam, at last I came across this meaning ful video.
Appreciate the research work.
Definitely a treasure gift for Mumbaikars
Khup chhan mahiti ....khup sarya prashnanchi uttare aaplya kdun milat..pretyek episode madhe...ashi uttare kadchit amha mumbaikarnaha milali nasti....aaple khup khup abhar...
अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
तुम्ही या विषयावर पुस्तक लिहावे ही नम्र विनंती आहे. उत्तराची वाट पहात आहे.
मुंबईचे वर्णन- गोविंद माडगावकर
ऐक मुंबई तुझी कहाणी
मुंबईचा इतिहास वाचायाचा असेल तर ही दोन पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
Khupach chhan Mahiti Aahe
आतुरता पुढच्या भागाची
अतिशय सुंदर माहिती कळतेय मुंबई बद्दलची. धन्यवाद ❤️
Mazi janmbhoomi, maz station,i Love my station.
Good old information in Mumbai station history
खूप छान, कल्याण स्टेशन बद्दल जाणून घ्यायला आवडेल, नक्की वाट बघेन पुढच्या विडियो ची.
हो खरच ती शाळा आहे अजून सायन station च्या शेजारी our lady of goods council म्हणून
खूपच सुंदर माहिती दिल्या बद्दल आपले आभार सर
मंगेश अकलावे लोणंद सातारा जिल्हा सर छान माहिती देतात दुसर अशीच माहिती देत जावा सर
खुप छान! माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 👌
उत्कृष्ट माहिती सर खूप धन्यवाद तुमचे
मस्तच, चांगली माहिती आहे 🙏
खुप छान माहिती दिल्या बद्दल
धन्यवाद
परेल " सायन
खाकी टूर्स, हे नाव मला "गोष्ट मुंबईची" या वरून ओळखीचं झालं. भरत सर आपण खरच खूप अप्रतिम मुंबईचा इतिहास सांगत असता. मुंबईच्या इतिहास आणि त्यासहित तुमची बोलण्याची प्रभावशाली शैली सुद्धा खुप महत्वाची भूमिका बजावते. youtube वर गोष्ट मुंबईची याचा एक एक भाग पाहत असताना खरच आपण त्या ऐतिहासिक इमारतीच्या अवती भवती आहोत की काय असा भास होत असतो. खालची आळी, वरची आळी, अमुक नगर, तमुक नगर हे ऐकून माथेरानच्या पायथ्याशी लहानाचा मोठा झालेलो मी निकोल रॉड, मोडी बे,अपोलो स्ट्रीट असे ब्रिटीश इंग्लिश नाव ऐकून कुतूहल आणि नवलच वाटत. मी जेव्हा जेव्हा मुंबईत आलो आहे कुलाबा भागातील त्या सर्व जुनाट इमारती पाहून लंडन ला आल्या सारख नेहमी वाटत आणि ते ठिकाण मला कधीच कंटाळवाणं वाटत नाही. इतकंच काय तर रोज जरी त्याच भागात फिरलो तरी काहीतरी नवीनच पाहतोय अशीच भावना मनात असते आणि कुलाबा याच्याशी जवळीक वाटण्याचं दुसरं करण म्हणजे माझा जिल्हा रायगड आणि रायगड याच पूर्वीच नाव कुलाबा होत असे माझे वडील मला सांगायचे. या पुढे जेंव्हा मुंबईत येईन तेंव्हा प्रत्येक इमारती मागे तिचा इतिहास सुद्धा माझ्या सोबत असेल आणि याच पूर्ण श्रेय मी "गोष्ट मुंबईची" अर्थतातच खाकी टूर्स आणि लोकमत यांनाच देतो. एक दर्शक म्हणून एकाच विनंती आहे की आपण एलिफंटा लेणी यावर एक भाग प्रदर्शित करावा. खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!!
Khaki Tours, the name I got from "Gosht Mumbaichi". Bharat Sir, you are telling a very wonderful history of Mumbai. The history of Mumbai as well as your influential style of speaking also plays a very important role. While watching a part of the story Mumbai on youtube, it really seems that we are surrounded by that historic building. Growing up in the foothills of Matheran, I was curious to hear the British English names Nicole Rod, Modi Bay, Apollo Street. Whenever I come to Mumbai, I always feel like I have come to London after seeing all the old buildings in the Colaba area and I never find that place boring. What's more, even if I walk around the same area every day, I still feel like I'm seeing something new, and the second reason I feel so close to Colaba is because my father used to tell me that my district was Raigad and Raigad was already called Colaba. From now on, when I come to Mumbai, I will have its history behind every building and I give full credit to Khaki Tours and Lokmat in the sense of Mumbai. The only request as a viewer is that you should display an episode on Elephanta Caves. Thank you very much and best wishes for the next journey !!
Dr
Avadla tumcha abhyaas ... Khup chan bhau
Uttam mahiti
अप्रतिम .. तिसर्या भागाची आवर्जून वाट पाहतोय
दलदलीच्या भागात परळी नावाची वनस्पती वाढायची त्याला साधारण निळसर फुले येत
Source please
Nice video 👍
खुप सुंदर माहिती सर
Having deep study & to explain it is a total art.
Great sir.
खूपच सुंदर माहिती दिलीत सर .
Masta
Mumbai che Changli Mahiti denara Mitra...भरत
Khup chhan mahiti dilit sir🙏👍
अगदी स्वछ माहिती
खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती
तुम्हाला एक विनंती आहे ग्रांट रोड विभागातील जुने सिनेमा गृह आणि खेतवाडी फोकलांड रोड कुंभारवाडा यांची सुद्धा माहिती सांगा
My friends in mumbai yogesh chaudhari, nitin vankhede,Deepak mahajan,Sandeep salunkhe,sugar joshi
Mast mahiti dili
अतिशय सुंदर माहिती दिली सर.. हार्बर आणि पश्चिम लाईन वरील स्टेशन चे सुद्धा इतिहास सांगा..
So much informative 🙏 thank you very much for sharing with us lots of love 😊
Khup Chan Information video ahe
Beautiful explanation, I like your Marathi ancient and Mumbai Marathi
Very good information,can I get the Mahkavati Bakhar
क्या बात है । खूप छान माहिती उद्बोधक , औत्सुक्यपूर्ण कमाल आहे किती ते डिटेलिंग 🙏👍👍
Khup chan mahiti. Very informative. Thank you.
गोष्ट मुंबईची : भाग ६७: मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली? भाग १
th-cam.com/video/i7v_Vkwfr_4/w-d-xo.html
गोष्ट मुंबईची : भाग ६९ - मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग ३
th-cam.com/video/cZZSnA2rEPg/w-d-xo.html
Hip
NMj.i
.jiiih9pool jpgh
♈😲
@@akamore7226 l
099.98
खुप छान । 👍👍👍👍👍
3 नी पण लाइन च इतिहास सांगा.खूप छान व चांगली माहिती.🤝👌👍
Nice sir
Sir, please make separate video on Kalachowky & Lalbagh area. Thanks
सूंदर
Lovely information Dada love to hear about our old Mumbai
Pls provide history stations after thane like kalwa diva dombivali kalyan etc
Thanks for such a great information
Khup chhan❤️
Wonderful sir. Always wanted to know the history behind these name. Good work sir. Appreciate your work and effort.
Apratim
खुप छान माहिती 👌
Next video chi link det ja jenekarun continue series pahata yeil
Excellent information
Khup khup thank you sir👍
👍👍👌👌👍
Great & intrested knowledge
I m curriest from childhood for these name
Dada Karjat parynt kadhi yshil tu me Karjat ch ahe plz Badlapur pasun Karjat parynt station badal sang
very interesting story
Nice explanation with details .
Chinchpokli chya chintamani cha vijay aasoo
Khupch ranjak mahiti dada...mi lalbaug chi aslyamule aamhala ya stn. Chya nawa baddal wicharna keli asta aamhala mahit naslyamule kahich sangta yaych nahi....phkt cottongreen stn. Baddal thod thodak thauk hot....but aata tumhi etr stn baddal etk briefly chan sangital.......dhanyawad dada🙏
Interesting information
👌 👌
Great sir thanks for information
Thank You