Amit shah यांनी उद्धव ठाकरे शरद पवार यांना का फटकारले?| Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 78

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 14 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    उद्धव आणि पवासाहेबांनी किती जरी गोंडा घोळला तरी थारा नाही दगा बाज राज संपला only BJP

    • @SatyamPatil1212
      @SatyamPatil1212 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यांना गरज नाही खाजपला त्यांची गरज आहे केंद्रात

    • @sanjeevwagh
      @sanjeevwagh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP ne UBT la daga dila
      Dagabsj tar BJP aahe

    • @kolardorpe3161
      @kolardorpe3161 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      2019 neudun nandar UBT gaddhari kele bha ja pa la. Khara .

    • @gupchup_67
      @gupchup_67 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@sanjeevwaghkuni agodr daga dilla te bgh jaun bhava .Yuti cha CM Devendra fadvanis honar he fix hot . Tri mala pn CM vyayach mnun kon rdt hot bgh ekda

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 14 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    दीक्षित सर अचूक विश्लेषण करतात .. त्यांची आणि भाऊ तोरसेकर यांची एकत्र मुलाखत घ्यावी ही विनंती 🚩

    • @sanjeevwagh
      @sanjeevwagh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP samarthak satya bola

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 15 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    अमित शाहांनी स्पष्ट केलं ते बरं झालं . सध्याच्या काही घडामोडी बघून , भाजपा त्या लोकांना बरोबर घेतोय की काय अशी शंका वाटत होती . आणि भाजपा समर्थकांना हा विचार सहन होण्यासारखा नाही .

    • @lariago.1502
      @lariago.1502 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तशी पाल चुकचुकतच होती

    • @vrushalipatkar2096
      @vrushalipatkar2096 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav 13 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    प्रशांत दीक्षित सर यांच्या एवढी राजकीय समज आज राज्यात कोणत्याच पत्रकाराला नाही..एकदम अचूक विश्लेषण करतात..

  • @APatil1234
    @APatil1234 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    🚩 दगाबाजांना योग्य जागा दाखवली अमित शहांनी 🚩

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd 36 นาทีที่ผ่านมา +3

    उद्धव ला राहुद्या पण शरद पवार ला सोबत घेऊ नका.

  • @ishwarlalpatel8764
    @ishwarlalpatel8764 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    चांगले विश्लेषण. धन्यवाद

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अतिशय सुरेख विश्लेषण.

  • @avinashpandharkar
    @avinashpandharkar 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फारच छान विश्लेषण केले आहे

  • @janardankelshikar2021
    @janardankelshikar2021 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अतिशय सुंदर विश्लेषण केले

  • @shankarwandare5202
    @shankarwandare5202 15 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    विधान सभा निवडणूक 2019 च्या निकाला नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मतदारांना दगा देऊन लोकशाहीचा घात केलेला होता त्याचे काय होणार?.

    • @sanjeevwagh
      @sanjeevwagh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP ne Shivsenela

    • @AnilJavkar-q8g
      @AnilJavkar-q8g 34 นาทีที่ผ่านมา

      ​@@sanjeevwagh, Aata Fakta (Shivsena) Shinde Chi Aahe Tujhya UBT Chi Nahi, Teva He Tujhya Sarkhye Lok Sodun Bakichya Jantene Vidhan Sabha ELection Madhe Dakhvun DiLe Aahe, Teva He Manya Kar Daga BJP Ne Nahi UBT Ne DiLa Vota, SamajLe Kai.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शरद पवार आणि उठांना अस्तित्वासाठी भाजपची आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांची गरज आहे !

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण दोघांना ही देवेंद्र फडणवीस यांनी मदत करु नये. राजकारणात काही ही होऊ शकते पण त्या दोघांनी ही वैयक्तिक रित्या खूप टीका केली होती त्याची आठवण ठेवावी.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@suchetadeshpande1805तशी शक्यताच नसणार

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 15 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    भाजपला nightlife chi अजिबात गरज नाही.

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लोकसभेच्या निवडणुकीत बीजेपी ला फारसे यश मिळाले नाही याची कारणे वेगळी आहेत.थोडा हिंदूच उदासीन होता मतदानाच्या बाबतीत. एकीच्या बळाची जाणीव होताच त्याने मतदान केले.

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अतिशय निःपक्ष vilsheshan

  • @diwakarbhawe3210
    @diwakarbhawe3210 30 นาทีที่ผ่านมา +1

    केंद्र सरकार मजबूत आहे. शरद पवार आणि ठाकरे यांची गरज नाही. १९७८ पासून दगाबाजीचे राजकारण कुणी कुणी केल .याची इतिहासात नोंद झाली आहे.विधानसभा निवडणूक निकालानंतर नॅरेटिव्ह सेट झाला आहे.

  • @VikramMore-p5c
    @VikramMore-p5c 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान वस्तुस्थिती ची मांडणी.
    जास्त पक्ष नसावेत.
    दोन किंवा तीन पक्ष असतील तर चांगलेच आहे

  • @sunildhonde5857
    @sunildhonde5857 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मित्रांशी गद्दारी करणे हे काम भाजप करत नाही, ते काम कोण करत हे पूर्ण राज्याला माहिती आहेच!!!

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    केंद्रीय गृहमंत्रालयने श्रीकृष्ण आयोग उघडकीस आणला पाहिजे..

  • @pradyutg
    @pradyutg 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही लोकं काहीही वल्गना करोत पण जोपर्यंत ह्या लोकांचा भ्रष्टाचार युक्त प्रशासनावर वचक बसणार नाही व ही लोकं प्रशासना सोबतच स्वतः सुद्धा भ्रष्टाचार मुक्त होणार नाहीत तो पर्यंत भाजपच हवा असे असणार नसून आघाडीतील पक्ष नकोत म्हणून मग आपसूकच भाजप निवडून येते हे वास्तव आहे.

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षासमोर अनेक अटी व शर्ती ठेवून दादागिरी करतात त्याचे जास्त लाड केले तर राष्ट्रीय पक्ष कमकुवत व लहान होत जातो हा काँग्रेसचा इतिहास आहे
    काँग्रेसने प्रादेशिक पक्ष आणि नेते याचे अति लाड केला म्हणून तो संपत गेला हेच खरे आहे

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ऊबाठा 20 फुट राशपा 10 फुट खांगरेस 16 फुट खाली गाडले गेले आहे 😂😂😂

  • @sanjeevmundle3392
    @sanjeevmundle3392 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    IT IS LONG PRATICE OF SHARAD PAWAR TO ENJOY POLITICAL POWER IN SPITE OF THE FACT THAT HE NEVER GOT CLEAR MANDATE TO RULE EITHER IN STATE OR AT CENTRE DURING HIS ENTIRE POLITICAL CAREER. HE ALWAYS WANTS POLITICAL INSTABILITY IN THE SYSTEM TO RUN HIS MAL PRATICES .

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 54 นาทีที่ผ่านมา

    गुलाला,मुगा,कसा,चिकट,तसे,हे,चीकटायला,बघतात,

  • @ArunGaikwad-p4q
    @ArunGaikwad-p4q ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणी येत नाही भाजपचे सर्व रंग लोकांनी बघून झालेत. ही पाच वर्ष त्यांना काढणे श्यक्य नाही.

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कारण यांची सवय आहे आधी ज्यांच्यावर टिका करतात त्यालाच लवकर जवळ करतात.....

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिल्लीत पवारांच्या वाढदिवशी शहा त्यांना भेटून आले. आता महाराष्ट्रात येऊन त्यांना दगाबाज म्हणतायत.....काही तरी पाणी मुरतंय!! राजकारणातला काहीतरी डाव खेळला जाणार हे नक्की.

  • @VikasPande-n9l
    @VikasPande-n9l 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Is there any comparison with him

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार समजण्यासाठी शाह ला 12 जन्म लागतील

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आडून आडून DF,bjpचा द्वेष.HMVची अनाठायी टीका😂

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    उध्दव ठाकरे शरद पवार यांच्या पक्षातील
    आमदार खासदार का घेता
    सरळ बाबा तू निवडणूक शरद पवार
    उध्दव ठाकरे च्या पक्षातून लढला
    BJP च्या तिकिटावर निवडून आला नाही तुला BJP पक्षात प्रवेश नाही
    क्षत प्रतिषत BJP
    म्हणता

  • @sangrampowalkar1542
    @sangrampowalkar1542 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नितीश आणि चंद्रबाबून पाठींबा काढून घेतला तर शिवसेन उबाठा व राष्ट्रवादीला मांडीवर घेऊन बसतील😅

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      भाजप रेडी आहे लोकसभा निवडणुकी साठी ..🎉🎉 काही गरज नाही

  • @sunnydam5371
    @sunnydam5371 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाजपा करकर्त्या मागे उभी राहत नाही काम झालं की सोडून देतात पाचिम बंगाल क्या हिंदूंची स्थिती फार वाईट आहे

  • @buildingplannersite5277
    @buildingplannersite5277 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणीस करून सवरुन मी त्यातलाच नाही असे वावरात पण लोक विसरतात

  • @PrakashPatil-yh7qo
    @PrakashPatil-yh7qo 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजपसारखा संधिसाधू पक्ष जगाच्या पाठीवर दुसरा नाही

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे

    • @lariago.1502
      @lariago.1502 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      बाळा घरी जाऊन दूध पी आणि पाळण्यात झोपी जा बघू.

    • @kanhaiyajain4749
      @kanhaiyajain4749 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      2029 ळा बघू आता

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      किती तो मोदीजी, भाजपचा जळफळाट. लवासा, वडापाव, वांगेचे लाभार्थीच असणार. योग्य काय ते समजूनही असे विचार असतील तर कीव पण करावी तेवढी कमीच.

  • @buildingplannersite5277
    @buildingplannersite5277 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजप लां महाराष्ट्र तून कायमचा राम राम टाटा कारा

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ชั่วโมงที่ผ่านมา

    ना तर भाजप स्वताच्या जिवावर निवडून आलेत, ना शिवसेना,ना राष्ट्रवादी अजित पवार.सर्वाना भान ठेवावे लागेल.

  • @Gtyjj
    @Gtyjj 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir veryGood 👍😁😁😁😁

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 40 นาทีที่ผ่านมา

    अमित शहा यांनी अतिशय चांगले काम केले आहे
    कारण शरद पवार एक दगा बाज म्हणून प्रसिद्ध आहेत
    उध्दव ठाकरे यांच्या बद्दल तर बोलायलाच नको