जातीयवादी बाबरमतीला उत्तर राष्ट्रवादी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 160

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 12 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    करामतीकार काकांचा निषेध आणि धिक्कार.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 52 นาทีที่ผ่านมา +2

      साडेतीन जिल्ह्यामध्ये हिंदू नाहीत.. त्यांना मराठा इतिहासाचा राग कधी येणार या गोष्टीचा काकाने फायदा घेऊन आयुष्यभर हिंदूवारकरी समाजाची देव-देवतांची टिंगल टवाळी चालवली होती. त्यांना त्यांची जागा दाखवा

  • @3112585
    @3112585 12 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    इतिहासात् किचवड करण्याची वृत्ती ही जन्मजात आहे. ह्या दुर्गुणा नेच हा काका कधीही 54 55 जागांच्या पलीकडे गेला नाही व कायमच "भावी" राहिला.

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 12 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    जातीयवादी राजकारण करणारे महाराष्ट्रात उजळ माथ्याने फिरत आहेत, त्यांना योग्य ती शिक्षा जनतेने द्यावी अशी मागणी करायला हवी.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 12 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    पेशवे आणि मराठा सैनिक दिल्ली च्या पुढे गेलो पण हे शूरवीर काका मागे पळाले आणि परत महाराष्ट्रात आले ते भावी चे भावीच राहिले

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 49 นาทีที่ผ่านมา

      पानिपतच्या मराठा इतिहास..चांगलं बोलता येत नाही तर वाईट तर बोलू नका

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ५० वर्ष ज्यांनी चतुर्थ श्रेणी नेत्यांना आणि पत्रकरांना मोठ केलं फक्त ते सोडले तर, त्यांच्या घरचे लोकही भाव देत नाहीत. आता आपला भिकारडेपणा सिध्द झाला आहे.. ह्याची जाणीव त्यांना करून देणं गरजेचं आहे. आजचा विषय खूप मस्त 🎉

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 8 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    मायमराठी जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी एकवठली तर इतिहास घडवला जाईल.

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अनय जी, शत शत प्रणाम... आजच्या योग्य विश्लेष्णबद्दल 🙏

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 12 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    आता च्या सरकारने आपला खरा इतिहास 1 ली पासून सुरू करावा. आणि शिवाजी महाराजांची कविता 5 च्या विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे
    शिवबा , कविता
    खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या ❤❤❤❤❤

  • @vbbnews1787
    @vbbnews1787 12 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    छ्त्रपती शिवाजी महाराज आणि छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर जर कुणाचे नाव घ्यावे तर ते आपल्या बाजीराव पेशव्यांचे.

  • @prasad2463
    @prasad2463 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    शिवरायासी आठवावे ।
    जिवित्व तृणवत मानावे ।
    इह - पर लोकी रहावे।
    किर्तिरुपे ॥
    स्वधर्म आणि स्वदेशाच्या रक्षणाकरता
    पानिपत च्या धारातीर्थात स्नान केलेल्या सर्व मराठि योद्ध्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

  • @skale97
    @skale97 12 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    दोन नेत्यांमधील फरक दाखवल्या बद्दल आभार

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 12 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अत्यंत विकृत, मनोवृत्ती चा नेता.... हळुहळु च संपणार.
    परमेश्वर याला, अजुन खुप आयुष्य देवो.

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    उत्तम अभ्यासपूर्ण आणि सर्व सामान्यांना योग्य माहिती देऊन डोळे उघडणारे विवेचन 🙏🙏

  • @shrinivasjoshi3933
    @shrinivasjoshi3933 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सुरेख विश्र्लेषण... चतुरस्त्र व्यक्तिमत्व... प्रत्येक विषय खूप छान समजावून सांगता अनयजी....विशेष म्हणजे ताजे विषय व लगेच अपलोड... मजा येते...छान आनंद देता...वैचारिक भूक भागवता.. तुमचे व्हिडियो बघणाऱ्या प्रेक्षकांना वर्तमानपत्राची आवश्यकताच कधी भासणार नाही... देशी विदेशी सगळ्या विषयांवर उत्तम अभ्यासपूर्ण विवेचन... प्रवासात असा नाहितर घरी,तुम्ही वेळात वेळ काढून नेहमीच मेहनत घेऊन आमच्या इच्छा पूर्ण करता... धन्यवाद....
    🙏🌹🙏

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 12 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    बाबरमती ची काड्या करायची सवय जाणार नाही 😮

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सुंदर विवेचन आज सुद्धा विजय हिंदू म्हणून जागे झाले मुळेच मिळाला आहे मग तो मराठी किंवा obc आहे हे पाहीले नाही.

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 12 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    इतिहासाची मोडतोड करून एका विशिष्ट जातीला झुकते माप देण्याची काकांना नेहमीच गरज वाटते . स्वतःला मराठ्यांचे सर्वेसर्वा म्हणवून घेणारे काका किती वेळ महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनविणार आहेत .

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      जनता का मूर्ख बनते ? आतातरी शहाणी व्हावी ही अपेक्षा.

    • @kanchanbhosale7304
      @kanchanbhosale7304 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      जनता मूर्ख नाही बनत, फक्त यांची लाळ चाटून स्वतःचे खिसे भरणारे खूप आहेत.

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 12 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 12 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    यांच्या रूपात "अंध फितूर" आजही विकृत विचारांचा प्रसार करतात असेच म्हणावे लागेल.

  • @virajprabhu1153
    @virajprabhu1153 13 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    नितीन गडकरी कायम बाबरमतीच्या काकांची दाढी का कुरवाळत असतात याचे विश्लेषण करणारा पण एक video अनय जींनी करावा ही विनंती.

    • @vijaymagdum2692
      @vijaymagdum2692 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      त्यांना दोन साखरकारखाने फुकट दिलेले आहेत.ते पन जनतेच्या पैशाने.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 50 นาทีที่ผ่านมา

      परिवाराला की तडजोड आली.. त्यातून कोणी सुटला नाही उद्धव ची अवस्था ही तीच

  • @mrk23507
    @mrk23507 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनय जी फार मार्मिकपणे विचार मांडला याबद्दल आपले अभिनंदन, मराठ्यांच्या इतिहास किती दैदिप्यमान आहे हे आजच्या पिढीला समजणे अति आवश्यक आहे, बाकी बाबरमतीकर त्यांचा प्रयत्न चालुच ठेवणार पण आता महाराष्ट्र, हिंदू समाज जागृत झाला आहे व त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे विधानसभेचा निकाल, योग्य धडा शिकवला😊

  • @shradhamalekar4054
    @shradhamalekar4054 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजचे विश्लेषण अप्रतिम अनयजी. लोकांना खोटा इतिहास सांगून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना चांगले उत्तर.

  • @chandrashekharshrotri2283
    @chandrashekharshrotri2283 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अति उत्तम विश्लेषण. रा श प गटाला व त्यांच्या पिळावलीला मातीत मिळवल्याशिवाय थांबणे नाही.

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 13 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    काकांना कायम कोणीतरी सांगतं ते काकांच्या मनासारखे असते.

  • @3112585
    @3112585 12 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    अशा माणसा कडून महाराष्ट्राच्या प्रगतीत काही हातभार लागेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. किमान याच्या हयातीत तरी.

    • @surendragadgil2211
      @surendragadgil2211 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      आत्तापर्यंत आपणच त्😂यांना निर्विवाद मताने निवडून दिले आहे.

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मस्त ❤❤❤❤ जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र ❤❤❤❤ श्री राम जय राम जय जय राम ❤❤❤

  • @jignupak
    @jignupak 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    You presented nicely 🎉

  • @SonaliRevankar-y4f
    @SonaliRevankar-y4f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय देव ,जय देव जय जय शिवराया..
    जय जय शिवराया , या या अनन्य शरणा आर्या तारा या .🙏

  • @prapoo1493
    @prapoo1493 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप महत्त्वाची आणि खरी माहिती. धन्यवाद

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अनयजी, खूप variety of topics ! We are v much thankful to have your channel 🎉

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    यांना सगळ्या गोष्टी कोणी तरी सांगत असतं. यांचं स्वतःचं काहीच नसतं.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Anayaji, this is the reason for downfall of his party.People also realised the seeds of chaos and casteism sownin people.Hence the dreams of becoming PMhas been snatched away by destiny. God saved the country.Excellent analysis.

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गंगा यमुना स्नान संदर्भ आजच्या महाकुंभशी जोडण्याचाही प्रयत्न आहे.

  • @vivekdeshpande7664
    @vivekdeshpande7664 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आत्तापर्यंत चा जास्त आवडलेला विषय व भाष्य. पवार काय किंवा त्यांचे सहकारी कोल्हे, जाती द्वेष्याचे विष पसरवणे थांबवत नाहीत.

  • @dhanashreejakhalekar3350
    @dhanashreejakhalekar3350 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अतिशय उत्तम विवेचन अनयजी. खूप महत्त्वाचा विषय मांडला आहे. खूप धन्यवाद. मन, मेंदू आणि जीभ काळीच असणाऱ्या लोकांकडून दुसरी कोणती अपेक्षा करायची??

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पानीपत : पराभव नव्हे , हि तर मराठ्यांची शौर्यगाथा . ॥ जय महाराष्ट्र ॥

  • @sushamadeshpande0507
    @sushamadeshpande0507 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Anayji Best analysis
    Inferiority complex brings jealousy
    And the good work is spoiled

  • @shrikantdeshpande9096
    @shrikantdeshpande9096 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Vikrut manovrutiee.

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    किडकी मनोवृत्ती
    जनतेलाच आतातरी कळायला हवे.

  • @kundraraj7624
    @kundraraj7624 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अति उत्तम विश्लेषण सर 🙏🏻

  • @shreeniwaslele2355
    @shreeniwaslele2355 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एकच शब्द "हलकट"

    • @kanchanbhosale7304
      @kanchanbhosale7304 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      नीच, जळू असे बरेच चपखल बसणारे शब्द पण आहेत.

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 38 นาทีที่ผ่านมา

      उचल्या 😂😂😂

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 38 นาทีที่ผ่านมา

      उचल्या 😂😂😂

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 38 นาทีที่ผ่านมา

      उचल्या 😂😂😂

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 37 นาทีที่ผ่านมา

      उचल्या 😂😂😂

  • @mvn9086
    @mvn9086 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आपले शीर्षक चुकले बाराबोड्याला असा उल्लेख असायला हवा होता

  • @Akentertainment.11
    @Akentertainment.11 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    योगीना या साडेतीन जिल्ह्यात पाठवा कशी पळता भुई थोडी होईल ते दिवस लांब नाहीत.

  • @JustComments-m3g
    @JustComments-m3g 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जाता जाता भीमा कोरेगाव शौर्य दिन आपल्याला जास्त जवळचा वाटतो असे म्हणाले नाहीत का? स्पष्ट झाली असती भूमिका... द्वेष वाढवायची.

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान वाटल.

  • @prashantdivekar620
    @prashantdivekar620 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हा बारामतीकर इतिहास जमा कधी होणार याची वाट अखंड महाराष्ट्र पाहत आहे...

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमचा शब्द न शब्द खरा आहे पण ( जातीयवाद) कसा विचार करायला हवा आहे हे तरी प्रत्येकाने बघितले पाहिजे.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काकांच खरं दु:ख ते हिंदू आहेत हेच आहे

  • @blackblack1553
    @blackblack1553 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाटल होतं मागच्या वर्षी लाडू देईल पण जाऊ द्या यावर्षी तरी नक्की लाडू पाहिजेत. दुसरा काही इलाज नाही.

  • @ajaytelang6145
    @ajaytelang6145 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मूर्तिमंत नीचता कशाला म्हणतात ते यांनी दाखवून दिले.

  • @santc2678
    @santc2678 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Mahakumbhala milalelya pratisada kade pahun ,85 che 'kaka' chawtal le astil,tar kuthe na kuthe tari raag kadnarach na.

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनयजी, शरदरावांची विषारी विचारधारा त्यांच्या ट्वीट मध्ये बरोबर झळकली. आपण अगदी योग्य मुद्यावर बोट ठेवले आहे.

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कुणीतरी सांगितलं ? भुताला भूतच सांगणार हो. ....

  • @sak3159
    @sak3159 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कर्तृत्व नसले की जातीचा आधार घ्यावा वाटतो.
    विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचा.मग कळेल सदाशिव भाऊ चा पराक्रम.युद्धात हरूनही जिंकलेली लढाई असेच म्हणावे लागेल.

  • @pbvajirkar
    @pbvajirkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठे आणि राजपूत हे आपल्या पराक्रमामुळे प्रसिद्ध होते, तरी राजपूत मोगलाकडून हरले. मराठ्यांनी मोगलांशी अखेर पर्यंत झुंज दिली. हा इतिहास आहे.

  • @satishrekhi
    @satishrekhi 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कायम ६५वर्षे राजकारणात स्वार्थी वृत्ती आणि दगाबाज प्रवृत्ती १९७८ मुख्यमंत्री पद पाठीत खंजीर खुपसला
    १९९९सोनीया गांधी परदेशी नेतृत्वाला विरोध
    लाचारी ने तेथेच लोटांगण घातले व केंद्रीय कृषिमंत्री पद पटकावले
    ६५ वर्षे राजकारणात काय मिळवलं साडेतीन जिल्ह्यातील सुभेदार 😅😅

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 18 นาทีที่ผ่านมา

    अनय जी छान विष्लेषण 👏👌👍

  • @rameshshivadekar510
    @rameshshivadekar510 5 นาทีที่ผ่านมา

    उत्कृष्ट!! 👍👍

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 47 วินาทีที่ผ่านมา

    Thanks for covering very commendable action by Devendra Fadnavis by celebrating Panipat Battle in Haryana and kick starting review of Maratha history as taught to generations by Left historians. Marathi media has mostly ignored this event. But I am sure it will become an important Calender event soon. Let’s also hope that proper history will be taught to future generations.

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 31 นาทีที่ผ่านมา

    Excellent video.Anay thank you for this topic.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🙏🙏🚩

  • @vinaymokati1165
    @vinaymokati1165 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद काका साहेब हे गंगा मध्ये डुबकी लावणार की नाही कुंभ मेळ्यात

  • @anilterkhedkar5266
    @anilterkhedkar5266 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nav chan thevle BABARMATI.

  • @mahendranandan2204
    @mahendranandan2204 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Anay ji tikde ravish kumar ne kumbh ani china chya trade cha video banvalay

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dear Anayji Apan ha changala Video banawala ahe vishaleshan satik aheRashtravadi che bhashan ashacharyakar ahet he jati Jatit dwesh pasaravanyache kam kele ahe hi vikruti ahe ti samajat pasarawali jat ahe pan vidanachi jababdari zatakaychi hi Manovruti ghatak ahe Devendra Fadanvis yani changale utter dileahe Good Prakash Joshi78😊

  • @arvindkulkarni7591
    @arvindkulkarni7591 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते तर बाराचे आहेतच.. पण सत्तेसाठी वाटेल ते करणारे.. कोणाशीही साटेलोटे बांधणारे आजचे भाजीवाले जास्त जबाबदार आहेत...

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 49 นาทีที่ผ่านมา

    लपवलेला खरा इतिहास भारतीय जनतेसाठी सच्चा इतिहास का राणी सांगावा, लपवला असला तर का ,? ? आणि कोणी याचा उलघडा करावा ही नम्र विनंती 🎉🎉🎉🎉

  • @ujwalarele8489
    @ujwalarele8489 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कधी जणार बापाकडे

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा मानूस कधी सुधारणार नाही । म्हणून् भावी राहिला आणि कन्या भावी cm राहिल । better to focus on positive rather than these negative people.

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बारामतीकर कुठल्याही धार्मिक कार्यक्रम करतनाही तरीही त्यांच वारंवार पानिपत का होत.

  • @DecodingAgendas
    @DecodingAgendas 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup jatiwadi ahe kaka karatikar...panipant madhe jewadhi hani zali tewadhi hya ektya mansane Keli ahe ...

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजीवन करमटच करणार

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साप साप म्हणून भुई धोपटणे हे भाजपच्या लोकांना खूप चांगल जमत.

    • @surendraj8752
      @surendraj8752 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @सामान्य, भुई तुझा काका आणि घर कोंबडा थोपटत आहे, ते बघ.

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर - कुंभ मेळ्यात यावेळी मुस्लिम दुकानदारांना मज्जाव केला गेला हे खरे आहे काय ?

  • @परिप्रेक्ष्य-श8ढ
    @परिप्रेक्ष्य-श8ढ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वय गेलं पण...

  • @geetakamat584
    @geetakamat584 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Daudchya dostakadun Kay dusari apeksha karnar.

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1) मंदिरांचे सरकारी नियंत्रण मुक्तता 2) वक्फ बोर्ड अवसायन 3) बांगलदेशातील हिंदूंची ठोस मदत 4) आरामात रोहिंग्य भारतात कधी अन् कसे स्थिरावले , 5) जम्मूच्या हिंदूंना काश्मिरच्या जीहादिंच्या दावणीला का बांधल 6) प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा 7) तुष्टीकरण हिंदुं साठी घातक....... .................. या सगळ्यांची आठवण सत्तेची गेली दहा वर्ष भाजपला का झाली नाही............या मूळ प्रश्नांना फाटा देण्यासाठी ... साप साप म्हणून भुई धोपटत राहणे ..

  • @py1955
    @py1955 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ata fakta tond vakad zale ahe, karma pura deha veda vakda karun sodel yat shanka nahi.

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 59 นาทีที่ผ่านมา

    Gujrat la modi milale aani aplayla karamati.

  • @satyajeetchafekar8680
    @satyajeetchafekar8680 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ganget ani yamunet snan karayala panipat la jaychi garaj naste...ha manus ajun kiti khota bolnar kay mahit

  • @abhijitmurar784
    @abhijitmurar784 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aho pan tumha eka patrakarala suddha, including you and your friend you named; kunalahi ka SP na direct prashna karun expose karawasa watat nahi ? Magahun ase video karnyat kaay hashil aahe ? Expose him and his team once and for all !!

  • @Batman.Inside
    @Batman.Inside 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नीच पण किती करावे हे विसरलाय तो दळभद्री

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    kokanatle kokni फितुरि झाले

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 48 นาทีที่ผ่านมา

    लपवलेला खरा इतिहास भारतीय जनतेसाठी सच्चा इतिहास का राणी सांगावा, लपवला असला तर का ,? ? आणि कोणी याचा उलघडा करावा ही नम्र विनंती 🎉🎉🎉🎉