Ashish Shelar | Sharad Pawar यांनी केलेल्या Amit Shah यांच्यावरील टीकेला, शेलारांचं प्रत्युत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 195

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ❤ अतिशय छान,सुंदर,चपखल असे काकांबद्दल केलेले विश्लेषण.
    स्पष्ट,पुराव्यानिशी केलेले विवेचन.
    👌👌👌❤

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 14 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    शेलार साहेब लवासा प्रकरण जरा उकरून काढा पवार साहेबांना त्यांची जागा दाखवून द्या

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      सिंचन घोटाळा प्रकरण टॅक भर पुरावे होते काय झाल दादां ना क्लीन चिट
      मिळवली एवढेच नाही ED नी जप्त
      केलेली मालमत्ता व्याजा सकट परत केली
      शेलार साहेब पवार कुटुंबाच्या नांदी लागू नका मोदी शहा फडणीस साहेब हे जाणून आहेत

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 15 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    पवार साहेबांच्या वयाचा आणि पदाचा विचार करू नका,पवारांची स्वार्थी राजकारण आम्हाला माहीत आहे त्यांना जशास तसे उत्तर द्या आणि ,आत्ताच्या पिढीला त्यांचें कारनामे समजुन सांगा

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@babuvijapure7384 एक बनेल व निर्ढावलेले सतत सत्तापिपासूपणाच्या ध्यासाने पछाडलैले , राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी त्यांच्या बदनामीच्या स्वता नामानिराळे राहून गुप्त सूप्त मोहीमा चालवित , प्रसंगी विरोधी बोलतात तर प्रसंगी लाळघोटी मनमानी
      खोटी खोटी स्तूतीही करतात.त्यांना जशाच तसे उत्तर देणारे असतात त्यांच्या नादाला ते न लागण्याची दक्षता ही लक्षतेने घेतात.क्रिकेटच्या राजकारणात संपवल्याचा अतीव
      संतापापाटी तडीपारीचे बाण अधून मधून सोडत सोडतात.

  • @AshokPandit-v1l
    @AshokPandit-v1l 14 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    साहेब, अशीच परिषद घेत चला,
    वेळीच उत्तर द्यावे, ही कळकळीची विनंती.

    • @sanjeevwagh
      @sanjeevwagh 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Jara EVM mule baddal bola

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 13 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    शेलार साहेब अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹.

  • @vishnuadlok5215
    @vishnuadlok5215 14 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    पवारांना आता जनतेनी चांगलेच ओळखलेले आहेत त्यामुळे आता कोणीही त्यांचेकडे लक्ष देण्याची गरज नाही

  • @arungaikar6154
    @arungaikar6154 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    वोरा कमिटी चा. अहवाल. ओपन करा
    सर्व सत्य बाहेर येईल

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शेलाराचे वक्त व्य एकदम परखड आहे. पवार साहेब हे विश्वासघातकी व्यक्तीमतवय आहे.

  • @rajendramahajan4525
    @rajendramahajan4525 15 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Great Shelar ji

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 13 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    विश्वास घातकीचे जनक मोठे साहेब आहेत.

    • @sanjeevwagh
      @sanjeevwagh 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      BJP motha Bhai paksh phodnat

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 15 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    शरद पवार हे पक्ष फोडणाऱ्यांचे जनक आहेत. हे सत्य आहे.

    • @absabs4343
      @absabs4343 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त पक्ष्यच नाही घरफोडी पण केली.घरफोड्या आहे.

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 15 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    शरद पवार आणि त्याच्या पक्षाला जनतेने तडीपार केले आहे. हे बरोबर आहे.

    • @sanjaylade7244
      @sanjaylade7244 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      EXM न

    • @sanjeevwagh
      @sanjeevwagh 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      EVM zindabaad

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gujart dharjine pan soda Maharashtra cha vichar kara Shaha tadiparach ahe Keval evm mule Tumhi sattet ahat

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      इशरत जहाँ अतिरेक्यांना सामील होती.शहांनी योग्च केले.​@@ganpatchaudhary1924

    • @vandanakhotlande685
      @vandanakhotlande685 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जरा अक्कल वापरून काॅमेट करणे एव्हढीच अपेक्षा आहे असे वाटते नाक कापले तरी भोके आहेत 😂😢😮😅😊​@@ganpatchaudhary1924

  • @NakulMatsagar-y3u
    @NakulMatsagar-y3u 15 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    लोकं सगळे वाट बघून आहे पण कधी योग येतो काय माहित 😅

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राज्यात जातीय वाद हा शरद पवार यांनीच केला आहे.

  • @ravikohale2233
    @ravikohale2233 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Right sir

  • @96kgreatmaratha
    @96kgreatmaratha 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आशिष जी तुम्ही पडळकर आणि सदाभाऊ खोतांना पत्रकार परिषद घ्यायला लावायची होती शरद पवारला चांगल्या प्रकारे उत्तर दिले असते😂😂

  • @ffshort5301
    @ffshort5301 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शरद पवारच्या पारटिला कधीहि भजपने जवळ घेवु नये फडनविसांनी याचे भान ठेवले पाहिजे अमित भाईंना तडिपार म्हणता

  • @SadhuVibhute
    @SadhuVibhute 16 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    उद्धव ठाकरे ने शिवसेना आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपवल्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेने दोघांचाही सत्कार करायला पाहिजे

  • @subhash3403
    @subhash3403 13 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    साहेबानी स्वत:काय काय भानगडी केल्या या उघडकीस आणा.

  • @madanjanefalkar7012
    @madanjanefalkar7012 16 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Pawar is now finished from politics haddapar neta ahe

  • @ashokshinde9909
    @ashokshinde9909 16 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Shah yana Congressne tadipar kele hote Pawar yana jantene tadipar kele aahe

  • @Appa_hajare
    @Appa_hajare 17 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Kdk right ekdam shelar saheb

  • @Sonalimunde-g2f
    @Sonalimunde-g2f 17 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    म्हातारा कधी जातो बाबा😂😂

  • @vishwanathdalvi7280
    @vishwanathdalvi7280 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुम्ही लवासा बाबत बोला नाहीतर जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही जनता हेच समजेल तुम्ही शरद पवारचे चेले आहात

  • @kisanaher6357
    @kisanaher6357 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    " जोरदार झटका, सत्त्येमेव जयते"

  • @vithaldinde8821
    @vithaldinde8821 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आशीष जी त्यांना वाचवणारे नागपूर वाले आहेत का अस मी नाही म्हणतं....महाराष्ट्रातील सुदन जनतेच्या लक्षात आलं आहे.......आम्ही 35 वर्ष भाजप ळच्याच सतरंज्या उचल्यात म्हणुन डोक सुन्न व्हतय......

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 57 นาทีที่ผ่านมา

    छान... खूपच बरोबर...

  • @psbandband929
    @psbandband929 45 นาทีที่ผ่านมา

    गावा,गावात गावगुंड तयार करणे ,दाऊद काकाचे मार्फत दहशत करणारे व noty बॉय,तोमनाबई यांनी कुठे नेवुन ठेवला महाराष्ट्र आणि हे लोक गृहमंत्री यांना गणीमा शिकवताना एवढ्या करामती खोराना काहीच लाज नाही

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 15 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    पवार साहेब एवढी वर्षे राजकारणात आहेत काय केले महाराष्ट्रासाठी काही वर्ष बाकी आहेत चांगले काय तरी बोला आता तरी

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    न्यायिक प्रक्रियेला धरून नसेल तर पवार साहेबांवर ती गुन्हा दाखल करा

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाल जीव वाचवण्यासाठी आपली शेपूट त्यागते जीव वाचला म्हणुन शेपटी ची दखल घेत नाही

  • @ArunASHTURKAR
    @ArunASHTURKAR 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    SATTESATHI SAMOR AALE TE
    AADAVE, ZHALE.
    SHELAR JI MUDDESHUD, BEST.❤😊❤
    JAISHRIRAM.JAIGURUDEV.
    A. A. ARUN.PBN.MAH.
    ❤😊❤

  • @ravindrasonawane5734
    @ravindrasonawane5734 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार यांनी फक्त पोट भरली,, महाराष्ट्र 45 वर्ष पासून वाटोळं केल

  • @akshayKumar-gp2zo
    @akshayKumar-gp2zo ชั่วโมงที่ผ่านมา

    खंजीर बादशाह शरद पवार साहेब

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पवार साहेब अगदी बरोबर आहे

    • @sss19881225
      @sss19881225 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@SurendraJaware 1994 चा GR काढला आणि मराठा आरक्षणाचे वाटोळे केले....2007 सालची तेल आणि घी मधली नार्को चाचणी विसरलात वाटते 🤣🤣🤣🤣🤣कृषिमंत्री असताना महाराष्ट्राला वरदान ठरणारा नद्याजोड प्रकल्प रद्द कसा झाला????असो तुम्हाला एकदा 2007 ला गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्तेत असताना पुणे मनपाचा प्रस्तावित वढू तुळापूर पट्ट्यातील कचरा डेपो प्रकरण कळलं ना तुम्ही परत समर्थन करणारच नाहीत 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेलार साहेब
    राजकारणातील गुन्हेगारांना संरक्षण देण्यात सहभाग असल्याचा चौ कशी अहवाल भाजपा सरकार प्रकाशित का करत नाही

  • @SiddheshwarSurvase-vp6yj
    @SiddheshwarSurvase-vp6yj 48 นาทีที่ผ่านมา

    Aashaa warkar🎉

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे तर खंजीर सम्राट आहेत.प्रथम वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद चा प्रयोग केला ते वांगगीवाल्या बाईंचे वडील विसरलेले दिसतात.

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tadipar Jivhati Lagke Satte che Lachar Tadioar honar

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवार बीजेपीला प्यारे कसे झाले

    • @haribhausapate1858
      @haribhausapate1858 ชั่วโมงที่ผ่านมา

      राजकारणातील डावपेच म्हणतात याला. राजकारण ज्याला कळते तो समजतो. असे डावपेच आखले जातात आणि ते अपरिहार्य असते राजकारणात टिकण्यासाठी. शरद पवार हा दुष्ट कारवाया करणारा मराठा विरोधी, सनातनी विरोधी व्यक्ती असल्याचे लोकांच्या लक्षात आले आणि विधानसभेत नानातेने पक्ष वर न येण्याइतका खोल नेऊन ठेवला

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते आपल्या विमानातून कोणाला बरोबर घेऊन गेले होते बरे. ?...

  • @ajinathzinjade8304
    @ajinathzinjade8304 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शेलार साहेब...येवढ्या तातडीने संतोष देशमुख प्रकरणात नाही बोलले... आकांवर बोलले की लगेच जागे झाले....😂😂

    • @x_onkya174
      @x_onkya174 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Yedzava ahe hq😂

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 47 นาทีที่ผ่านมา

    पवारांचे कुटील कारस्थान अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. ह्यांना जनतेनं महाराष्ट्रातुन हद्दपार केलं तरी ह्यांची मग्रूरी संपलेली नाही.

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ईव्हीएम मशीन ची जादू

    • @vandemataram09
      @vandemataram09 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      लोकसभेत छान चालली जादू 😂

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अंहकारी शेलार फोकनाडला तडीपारावर केलेली टीका झोंबली. EVM मॅनेज केल म्हणून फोकनाडची सत्ता आली.

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग त्या इव्हीएमवरूंन आयोगात,कोर्टातून लढाई का केली नाही.निवडणुक हरलेले बारामतीचे नातूंनीही माघार कां घेतली.अजुनही लढा देता येईल.पण लढायचेच नाही.नुसतेच वांझेबार काढायचे यातच रममान कां होतायत ईव्हीएम चे पाठीराखे.

    • @mnk1964
      @mnk1964 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तू डोक्यावर पडला आहेस. मानसोपचार तज्ञांकडून तुझं डोकं तपासून घे.

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@mnk1964😂😂😂👌

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मस्साजोग बद्दल एवढ्या तातडीने नाही बोलला शेलार

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu ชั่วโมงที่ผ่านมา

      Fadnavis cm bolle

  • @suryakantmengade8157
    @suryakantmengade8157 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडी मध्ये काल जे घाण होते ते भाजप जवळ गेल्यानंतर छान झाले

    • @vandemataram09
      @vandemataram09 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे म वि आ मध्ये आता फक्त घाण उरली आहे 😂😂

  • @vatsalarevandkar3373
    @vatsalarevandkar3373 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हीच पवार काकांना मोठे केले आहे. You tube वरचे तुमचे व्हिडिओ पहा.
    तुम्ही व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार काकांबद्दल पत्रकारांनी कोणताही प्रश्न विचारला तर प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी पवार हे मोठे नेते आहेत. असे म्हणता. त्यामुळे ते मोठे झाले. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या. पवार मोठे की लहान हे जनता ठरवतच आहे.आ. गोपीचंद पडळकर यांची भाषणे ऐकून त्यांच्याकडून शिका.

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 35 นาทีที่ผ่านมา

    वेळीच योग्य उत्तर दिले पाहिजे.

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार यांनी स्व बळावर कधीही राज्यात स्व बळावर सत्ता तर दूर पण शंभरी गाठली नाही या उलट अमित भाई यांनी गुजरात च नव्हे तर अनेक राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आणले अशा चाणक्य नेत्यावर शरद पवार यांनी स्वतः la इंद्राचा ऐरावत व शहा याना sham भट्टा ची tattani असा केला हा मोठा विनोद आहे
    अमित भाई यांना तडीपार करणाऱ्याचे कुटील कारस्थान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे पितळ सुप्रीम कोर्टात उघडे पडले तेंव्हा शरद पवार सत्तेत होते

  • @ajinathzinjade8304
    @ajinathzinjade8304 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लयीच लागलंय बाबा..... 😂😂

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 42 นาทีที่ผ่านมา

    सत्य हे अंतिम सत्य

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 ชั่วโมงที่ผ่านมา

    लावासाच काय झालं।

  • @Sonalimunde-g2f
    @Sonalimunde-g2f 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वय zal आहे 😂

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Pan sudharnar nahi

  • @x_onkya174
    @x_onkya174 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amit bhai yeu rahilay tu chadi kadh 😂

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    BUT THEN IN.THAT 1978" SCOOP" WHO WERE THOSE" OPEN+HIDDEN SUPPORETERS TO THAT"MINORITY- CM.OF THAT FACTION.IN.THOSE DAYS (?)(?)

  • @prakash-yf2ro
    @prakash-yf2ro ชั่วโมงที่ผ่านมา

    Nirlajam sadasukhi😂

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    इ वी. एम. लेकाने. तुम्हाला. पोर. होत. नाहीतर. शिंदे. अजित. पवार.

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad pawar "Saheb"????

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pawar sahebani swatahachyach pakshachya Vasantrao Dadachya pathit khanjeer khupasala hota…
    1992 chya bomb sfot yanchyach karkeerdit zale hote…
    Dawood barobar yanche kiti ghanisht sambandha hote he Maharashtra la mahit aahe….😡

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मराठी नेता शेलार हा एक गुजराती व्यक्ती साठी मराठी नेत्याला वाट्टेल ते बोलत आहे...शरद पवारांचा विरोध करा , पण अमित शाह ची चाटूगिरी साठी मराठी नेत्या मध्ये भांडण नको

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      पवार बोलताना विचार करतो का?

  • @omkarponkshe1833
    @omkarponkshe1833 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपा सुधारली ❤❤❤

  • @supriyajoshi9395
    @supriyajoshi9395 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are murkha tu amit shah la tadipar kara

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता. तु. काय. बोलतोस.

  • @anilprabhu-r9r
    @anilprabhu-r9r 42 นาทีที่ผ่านมา

    Lavasa database pavar maharashtra

  • @ArunGaikwad-p4q
    @ArunGaikwad-p4q 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेलार साहेब, थोडं आम जनतेच्या मनातले पण बोला. सारखं राजकारणतलं बोलून लाज वाटत नाही? खरंच जनतेच्या मनातलं आपलं सरकार आहे?

  • @prakash-yf2ro
    @prakash-yf2ro ชั่วโมงที่ผ่านมา

    Vay sathi akkal nathi he agadi barobar aahe😂

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 30 นาทีที่ผ่านมา

    आम्हीं नव्हतो पण, आमचे आजे
    पंजे स्वतंत्र संग्राम लढले.
    ते देशा बाहेर न्हवते.

  • @PrakashBhat-wg7vi
    @PrakashBhat-wg7vi 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aram kara ghari retirement gya

  • @bhupendrachordia7706
    @bhupendrachordia7706 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    BJP dont waste time in replying

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad pawar yanche Maharashtra sathiche yogdan, n shelar yanche yogdan tulna keli pahije, pulod madhe bjp pn hote

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lawasa var nyayalayane kay mhantalay te punha ekada paha mhanave ….Sharad Pawarani

  • @DhairyashilMisal
    @DhairyashilMisal 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ganja piun kahi lok boltat

  • @Tube-You357
    @Tube-You357 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Pawar khajir khupasla BJP chya pathit. Shobhat nahi ya wayat sattechi hav

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शरद पवार है वृद्ध आहेत त्यांना आयुष्याचा शेवटी तरी त्रास देऊ नये असे वाटते. ते वृद्ध आहेत समजून त्यांना माफ करा

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मग. लोकसभेला. कधी. बोंबला. नाहित.

    • @pramodchavan434
      @pramodchavan434 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फाटली होती र भाऊ तेची 😂😅
      तेला बी माहिती पवार काय चीज आहे💯
      आता EVM ने साथ दिली म्हणून डेरिंग करतोय 😂😂😂

  • @shankarkumbhar4859
    @shankarkumbhar4859 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tadipar hi kay padavi ahe ka.ase ka sagale mhanat ahet. Santaji dhanaji disatala lagale.

  • @sanjeevmundle3392
    @sanjeevmundle3392 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    IF RSS SUPPORTS HIM FOR P.M 😂. POST , HE WILL NOT SHY AWAY TO JOIN RSS SHAKHA IN HALF PANT. 7:19

  • @vishwanathdalvi7280
    @vishwanathdalvi7280 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेलार साहेब तुम्ही पवार साहेब बोलतात ते आम्हाला पटत नाही

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saglech.rajkarni.aropi.ahet..asech.watu.lagle..

  • @BhausahebPawar-j5i
    @BhausahebPawar-j5i 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुमच सरकार कस साल ते तुम्ही सांगा

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुर्खा सरकार लोकानी लोकशाही पद्धतीने निवडून आले आहे,जनतेने संधीसाधुना झटकून ,फेकून दिले आहे

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 ชั่วโมงที่ผ่านมา

    ARE. SHELAR. TADIPAR. JHALA. HOTA. PAWAR SAHEBANA. HADPAR. EVM. NE KELE. JANTENE. NAHI.

  • @mangalapatil7563
    @mangalapatil7563 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेब काय चुकीचे बोलले आणि हो तुमच्या सरकार कसा आलेला आहे तुम्हाला माहिती आहे ईव्हीएम घोटाळा करून जनतेने हे सरकार अजूनही मान्य केलेले नाही कुठेही आनंद नाही आहे पवार साहेब बोलल्यामुळे मिरच्या झोपले आहेत

  • @rajendrapadalkar7709
    @rajendrapadalkar7709 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुमचा पगार किती, बोलता किती?

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu ชั่วโมงที่ผ่านมา

      Saglayana ghari basavla😂😂

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale2555 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only pawar saheb

  • @Shankar-o2f
    @Shankar-o2f 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    1983 la David sarender honar hota pan pawarni CCM Astana musli. Bajune kaul deuun hyach naradhamala sahkarya karun Farah karnare pawarch hota ha labad landga manus v kitil rajkarni papi kapti manus ha kadhich satyacha Bacula ubha rahila nahi mahun tar hi vel aali aata papicha vatela sadka manus

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्ता आल्यावर लय पोपटासारखा बोलतो शेलार....😂

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Pwar saaheb ekach detaat aani solid maartaat

    • @sss19881225
      @sss19881225 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      1994 ला मुख्यमंत्री असताना एकच GR काढला आणि मराठा आरक्षणाचे वाटोळे केले 😪😪😪😪😪😪😪

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      करेक्ट,पवारने मराठ्यांची वाट लावली

  • @devdattalate9296
    @devdattalate9296 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय बोलता साहेब तुम्ही शरद पवारच्या कशाला नादी लागतो आणि त्यांच्यावर कशाला टीका करतात

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      पवार अतिशय घातकी माणूस आहे

  • @marutisalate1986
    @marutisalate1986 51 นาทีที่ผ่านมา

    Tu tar vikala ahes band kar

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 46 นาทีที่ผ่านมา

    काल पत्रकार झालेल्या मुक्त पत्रकाराणा करामती, बारामती
    काकांचे कारनामे माहिती नाहीं.
    नाय खबर वाटणी बरोबर.

  • @pushpalatanaik9167
    @pushpalatanaik9167 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhi maharastrachya jantechya pathit khanjir khupsanyache kam kele ahe e vi m machin madhe ghotala karun nivdun yeun maharastrachi satta hadapali he 101 takka khare ahe

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेब 👌👌👍👍

  • @vikassakpal7536
    @vikassakpal7536 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Arey jara lavkar bol

  • @manishparekh9214
    @manishparekh9214 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ajit Gulabchand ko barbaad kar diya

  • @AvinashDhane-c1k
    @AvinashDhane-c1k 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mirchi

  • @doiphodekondiba8278
    @doiphodekondiba8278 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पवार साहेब एकच देतात पण सॉलिड देतात

    • @sss19881225
      @sss19881225 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      असेच मुख्यमंत्री असताना 1994 ला एकच GR काढला आणि मराठा आरक्षणाचे वाटोळे केले.....2020 ला MVA सरकार आणले आणि जाणूनबुजून सुप्रीम कोर्टात केस हरले 😪😪😪😪😪😪

    • @sohonivinayak
      @sohonivinayak 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      खर आहे त्यांनी उद्धवजी ठाकरे यांना संपवलं

  • @absabs4343
    @absabs4343 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमित शहानी शिव्या द्यायच्या आणि मोदींनी लाड कौतुक करायचे हे पहिले बंद करा.एक तर कायम विरोध करा नाही तर लाचारी करा.

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharastra drohyana जनतेने साथ दिली याचे वैषम्य वाटत आहे

  • @chandrashekharbalange1934
    @chandrashekharbalange1934 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM चा माज! कोणी कितीही चोऱ्या करा , तुम्हाला वाटत असले कोणी पहाल नाही पण तुमच्या आमच्या नजरेतुन जरी चुकल तरी वरच्याच्या नजरेतुन काहीच सुटत नाही शेवटी हीशोब होतोच .