नेहमी सारखीच उत्तम भाजी... मी कोथिंबीर घालते.. आणि थोडी साखर...आपण कढई मध्ये शेवटी पोळी फिरवून घेतली ते खूप आवडले..आपल्या पिढीला हे माहीत आहे. नवीन jonretion la हे कळेल..वांग्याच्या भाजीच्या कढई madhun mi भात भात घालून पुसून घेते. मस्त लागतो
मला नेहमीच वाटतं की तुम्ही सगळे वेळ काढून व्हिडिओज बघता, त्यावर कमेंट करता, मग मी सुद्धा त्या कमेंटला उत्तर दिलं पाहिजे. लगेच देता नाही आलं तरी वेळ मिळेल तसा मी प्रयत्न करते.
वैशाली ताई, साल न काढता काचर्या खूप खमंग लागतात, पण तेल तापल्यावर थोडे मेथीचे दाणे व हिंग ,मोहरी जीरे पाहिजे व ला ल तिखट पाव चमचा फोडणीत घातल्याने काचरया खूपच खमंग होतील,असे सुचवावेसे वाटले, बाकी तुमच्या रेसिपीज ऊत्तमच
Namaskar tai... me punyahun... Mla hi bhaji khup awdte ... me geli 15 ek varsh khatey n ajun lagn zalyanntr sudha mi tevdyach awdine khate.. 👍😜😋😋.. tnx for sharing this rcp
अंजली ताई, तुम्ही कोणत्या मेल बद्दल बोलत आहात ? मी कोणालाच मेल केली नाहीये. तुमचा प्रश्न काय होता ? कारण माझ्या नावावर कोणी चुकीचा मेल केलाय का ते मला माहीत नाही.
Khup mast bhaji mi kadhi try nahi kele atta kalala nakki karun bagen ani Tai mala asa vatata ki tumhi kisni ultya bajune dharun kaapa kara kahi kisnya tashya astaat.... Hita stripes batata pale ultya bajune gool padtil
हिंगाचा वापर केला असता तर छान वाटलं असतं. फोडणीत मी कडिपत्ता पण टाकते. कोकणातली माणसं हमखास बनवतात. थोडं तेल जास्त झालं असं वाटलच तर, थोडंसं तांदळाचे पीठ भूर्भुरायचे. अजुन कुरकुरीत होतात.
हो आम्ही पण बटाट्याच्या कापत्या करतो त्यावेळी तांदळाचे पीठ वापरतो. आम्ही त्या कापट्याना, बटाट्याची कचरी म्हणतो. एकदा, तांदळा च्या पीठा ऐवजी गव्हाचे पीठ लावा. कचऱ्या मऊसर आणि चवीला छान लागतात.
नेहमी सारखीच उत्तम भाजी... मी कोथिंबीर घालते.. आणि थोडी साखर...आपण कढई मध्ये शेवटी पोळी फिरवून घेतली ते खूप आवडले..आपल्या पिढीला हे माहीत आहे. नवीन jonretion la हे कळेल..वांग्याच्या भाजीच्या कढई madhun mi भात भात घालून पुसून घेते. मस्त लागतो
अतिशय sopya सुंदर रुचकर असतात मी तुमची fan आहे
धन्यवाद
Wahhh...khupch testy n my fvt bhaji👌👌👌
परफेक्ट व्हिडिओ.. बऱ्याच दिवसानंतर पाककृतीचा एक उत्कृष्ट व्हिडिओ बघून आनंद झाला... शुभेच्छा!!!
धन्यवाद
So tasty , mouth watering 😊
मला ही भाजी खुप आवडते खुप छान रेसिपी आहे ❤️
तुमच्या पद्धतीने बटाटा kachrya kelya apratim कुरकुरीत झाल्या खूप छान awdlya तुमच्या व सासुबाई च्या recepis फार mast
धन्यवाद
Khupch chhan...ase ch navin navin receipe shikvat raha..dhanyavad
धन्यवाद. नक्की करूयात.
Kiti chan bolta ho tumhi, mast soppi bhaji aani ruchakar suddha 👌👌👍
super testy
खुप छान भाजी आहे
मस्त मस्तच
Very nice.....
Ata mala perfect kacharya karaychi technique kalali.
Nahitr adhi maze kachare nit hot navatya.
Thanks kaku. Tumchamule jevan karatanche barik barik techniques samjatat.
धन्यवाद. मला नेहमीच वाटतं की स्वैपाक करणं ही कला आहे आणि ती सोपी करून घेतली की सगळं काही सहज होतं.
@@VaishaliDeshpande actually
Khup chan.
Tips chan dilit chapatichi
Mst mepn krty👍👍
Khupach mast batatyacha kachra
मस्तच झटपट 👌🏻👌🏻
माझ्या आईने सर्वात प्रथम हीच भाजी याच पद्धतीने करायला शिकवली होती
सहज सुंदर भाजी👌🏻👌🏻
कढईच्या प्रश्नाचे केलेलं निरसन खरंच स्तुत्य आहे , शक्य तेवढ्या प्रश्नांची तुम्हीं उत्तरे देता, ते ही प्रामाणिक पने, 😃👌
मला नेहमीच वाटतं की तुम्ही सगळे वेळ काढून व्हिडिओज बघता, त्यावर कमेंट करता, मग मी सुद्धा त्या कमेंटला उत्तर दिलं पाहिजे. लगेच देता नाही आलं तरी वेळ मिळेल तसा मी प्रयत्न करते.
😋 Remembering childhood.... Thank you Vaishali!
Khupach chhan
Chan
खूप छान आमच्या घरची आवडती भाजी..
आमच्या घरी पण.
छान 👍😘
एकच नंबर 😋😋
Khuppp chan 👌👌👌 Thank you for sharing this recipe 🙏
धन्यवाद
Kacharya ekdam mast
Khup chan
Khup mast recipe tai
Nice recipe ahe 👌👌👌
Khup chaan bhaji .lokhande ladhai itki white kashamule ahe
"तुमचे प्रश्न माझी उत्तरे" या आपल्या सिरीज मध्ये सांगितले आहे.
पुण्यात अश्या कढ या कुठे मिळतील? Assorted size chya miltat ka?
Mast👍👍
खूप मस्त परफेक्ट काचऱ्या 👌 वरणभाताबरोबर मस्त लागतात
मलाही वरण भाताबरोबर आवडतात.
वैशाली ताई, साल न काढता काचर्या खूप खमंग लागतात, पण तेल तापल्यावर थोडे मेथीचे दाणे व हिंग ,मोहरी जीरे पाहिजे व ला ल तिखट पाव चमचा फोडणीत घातल्याने काचरया खूपच खमंग होतील,असे सुचवावेसे वाटले, बाकी तुमच्या रेसिपीज ऊत्तमच
Jayashree Prafull here khup mast recipe all time fevorite, mazya nati sathi athavdyatun ekda kartech same ashi
खूप छान
Khup chaan 👌👌 me pan ashich bhaji karte, pan tyat thodishi sakhar ghalte. khup chaan lagte. hing pan ghalte.tumchi sangnyachi padhat mala khup aavdte.
माझी आई हिंग आणि साखर घालते.
नेहमीप्रमाणेच उत्तम
धन्यवाद
ही भाजी माझी आवडती आहे, जास्त करून खिचडी अशी भाजी आणि दही बरोबर एक नंबर लागते. 😋😋😋
एकदम भारी लागतं.
मी पण दही भात आणि ही भाजी खाते😋
Good vidio
Verynice
Kadhi, bhat kacharya. 👌👌👌menu.
खूप भारी बेत.
Mam u r excellent
Laal thikat and laal chatni are same or different?
Very nice information
Khupch chan Yummy
Simple, tasty n quick recipe
Namaskar tai... me punyahun... Mla hi bhaji khup awdte ... me geli 15 ek varsh khatey n ajun lagn zalyanntr sudha mi tevdyach awdine khate.. 👍😜😋😋.. tnx for sharing this rcp
धन्यवाद
Chhan bhaji maharastra all type bhaji dakava mam please 🙏🙏🙏🙏🙏
नक्की करूयात. आपल्या चॅनेलवर कोबी, लाल भोपळा, उकडलेला बटाटा, फ्लॉवर डींगरी अशा भाज्यांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. अजूनही करूयात.
Batata kisanivar
kistana pratyek veli batata phirvalyas batatyache chipsche tukade hot nahi.
Tondlyachya kachrya ani ras bhaji amhala dakhwal ka please
माझ्या आवडत्या. नक्की करूयात.
Thank you so much dear 🙏🏻
God bless you always 🌟
Khup chan
Khuppppppp sunder tai.thanks tai.🙏🙏
मस्त च
Tasty!!🙏🙏
Thanku so much Tumacha mail baghitala lagech uttar dilyabaddal dhanyawad
Batata kachrya mazi kuthe chukat hoti tr samazale
अंजली ताई,
तुम्ही कोणत्या मेल बद्दल बोलत आहात ? मी कोणालाच मेल केली नाहीये. तुमचा प्रश्न काय होता ? कारण माझ्या नावावर कोणी चुकीचा मेल केलाय का ते मला माहीत नाही.
Wonderful recipe👌👌👍
Mst👌
Mastch namavali bhaji
rojach jevan dakhava
दाखवते.
Wah
Mazi favourite bhaji
माझी पण.
Sudha Ras dakhva. mazi aaji karaychi. aajchya pidhila ha padarth mahit pan nasel. aamhi lahan pani poli barobar aavdine khaycho.
नक्की बनवूया.
बटाट्याची काचरयाची भाजी चविष्ट आणि पटकन करण्या जोगी. धन्यवाद.
Massta. Thank you. Tondali Paani sutla
Mst
Lines chi kisni use nka kru plain kra hoil chan
लक्षात ठेवते. धन्यवाद.
मस्त...सांडगी मिरची ची रेसिपी सांगा
नक्की
धन्यवाद
याला भाजी परतणे म्हणतात. ढवळणे हा शब्द रस्सा भाजी साठी योग्य आहे.
सॉरी. आता लक्षात ठेवते.
लोखंडी कढई कुठे मिळेल चांगली
Mi hya bhajit rai Ani kadhipatta ghalte
शाळेत असताना ची आठवण... आवडती भाजी
माझी पण.
Khup mast bhaji mi kadhi try nahi kele atta kalala nakki karun bagen ani Tai mala asa vatata ki tumhi kisni ultya bajune dharun kaapa kara kahi kisnya tashya astaat.... Hita stripes batata pale ultya bajune gool padtil
नक्की करून बघते. धन्यवाद.
Mi nehami karate lokhandi kadhait , chan banate , lokhandi bhandyanmule vegali taste yete , ekdum kurkurit banate agadi same 😋😋😍 ashyach prakare bhendi pan Karata yete , mi twist in taste mhanun sabji masala ghalate
अरे व्वा ! मस्त
Same name n same method mazya aai sarakhi. Zatpat honari receipe
किती छान. मला वाटतं सगळ्यांनी आईच्या हातच्या बटाट्याच्या काचऱ्या खाल्ल्या असतात.
Puranpoli cha video ahe ka tumcha
लवकरच दाखवणार आहे.
Chaan recepie. Tumcha awaz khup madhur ahe.. ani mala shevatchi polila tel pusun ghyaychi tip khaas avadali
आपली आजी, आई यांनी शिकवलं की अन्न वाया नको जायला.
Explained very nicely..can u share Sudha Ras recipe,there are many on you tube but u must be having some unique tips frm aaji
नक्की करूयात.
Where do we get this type of lokhandi kadhai? Please tell us
भांड्यांच्या दुकानात सहज मिळते. पुण्यात रहात असाल तर रविवार पेठेत.
मस्त,मला ह्यात मोहरी फोडणी करताना घातलेली आवडते आणि वरून थोडी कोथिंबीर❤️
आता करून बघेन.
Mazi v mulanchi avadti bhaji ,tondala pani sutal
माझी पण आवडती भाजी
ताई भजी दाखवा 👌👌👌
नक्की
सर्व मुलांची आवडती भाजी! विळीवर काचर्या केल्या तरी चालतात का?
अगदी चालेल.
लहानपणी ची आठवण झाली 😊😍
ताई लोखडाची कढईत मधून एवढीपांढरी कशी आहे.
तुमचे प्रश्न माझी उत्तरं या सिरीज मध्ये मी काय करते ते सांगितलं आहे.
करडई ची भाजी कशी करतात ते दाखवाल का?
नक्की
भाजी छानच दिसत होती मी थोडी साखर घालते चवीला लोखंडी कढई छान स्वच्छ केली आहे कशी ते प्लीज सांगाल का
"तुमचे प्रश्न माझी उत्तरे" या आपल्या व्हिडिओ सिरीज मध्ये मी सांगितलं आहे. कृपया तो व्हिडिओ चॅनल वर जाऊन क्लिक करावा.
Mala hi bhaji khup avadte
माझ्या पण आवडीची भाजी
दोन्ही एकत्रित करून दळून आणावे का.
मी दोन्ही मिरची पावडर समप्रमाणात विकत आणते आणि नंतर एकत्र करून बरणीत ठेवते. तुम्ही मिरच्या एकत्र दळायला दिल्या तरी चालतील.
Chan recipe .
Mirchi powder swatach banavun gheta ka ?
नाही. मी विकत आणते.
दोन्ही मिरच्यांचे प्रमाण किती घेता काकू.
१ किलो काश्मिरी मिरची असेल तर १ किलो ब्याडगी मिरची. (समप्रमाणात)
डिझाईन स्लाईसर वर काचर्या करताना बटाटा एकदा उभा (सरळ) एकदा आडवा फिरवला की त्या डिझाईन च्या बनतील..try..
नक्की करून बघते. धन्यवाद.
च्स्व्व22
Hi Pallavi here, सुंदर रेसिपी. स्वयंपाकघरात कशी काटकसर करावी त्यावर please vloge भावानं. Thanks.
नक्की बनवूया.
तेलात आधी बटाटे टाकून, नरम झाले की मग तिखट मीठ टाकावे म्हणजे फटाक्यांना आणखी छान चव येते व त्यात तिखट मीठ चांगल आत जात.
नक्की करून बघेन. धन्यवाद.
तुमची लोखंडी कढई छान आहे ती चमकते छान कशीकाय
तुमचे प्रश्न माझी उत्तरं या series मध्ये मी काय करते ते सांगितलं आहे.
हिंगाचा वापर केला असता तर छान वाटलं असतं.
फोडणीत मी कडिपत्ता पण टाकते.
कोकणातली माणसं हमखास बनवतात.
थोडं तेल जास्त झालं असं वाटलच तर, थोडंसं तांदळाचे पीठ भूर्भुरायचे.
अजुन कुरकुरीत होतात.
आम्ही बटाट्याची कापं करतो तेव्हा तांदूळ पीठाचा वापर करतो. तुम्ही सांगितलेली टिप लक्षात ठेवेन. धन्यवाद.
हो आम्ही पण बटाट्याच्या कापत्या करतो त्यावेळी तांदळाचे पीठ वापरतो.
आम्ही त्या कापट्याना, बटाट्याची कचरी म्हणतो.
एकदा, तांदळा च्या पीठा ऐवजी गव्हाचे पीठ लावा.
कचऱ्या मऊसर आणि चवीला छान लागतात.
U888
डिझाईन काप करताना माऊशी, बटाटा उभा आडवा पकडत काप करावेत म्हणजे त्याला छान चौकोनी डिझाईन ची जाळी पडते व काप आख्खे पडतात.
नक्की लक्षात ठेवते. धन्यवाद.
तुमचा घरतील रोजच्या वापरातील पारंपरिक लाल तिखट मसाला दाखवा ना माउशी🙏
मऊ पोळी दाखवा 😀
दाखवते.
Thodi saakhar. Baad, baaki uttam
नक्की.