खरंतर ही गाडी रोज पाहिजे परंतु मध्यप्रदेश वाले त्याला परवानगी देत नाही असे मला सांगण्यात आले होते आपल्याला एक दिवसाआडच परवानगी आहे नाहीतर अंबड अबड आगार ची गाडी खूप दिवसापासून त्यांची इच्छा आहे चालू करण्याची
Nagpur To Aheri Cha Volg kara Bhau. Aheri ha Depo. Maharashtra madhla ekdam Kopryatil Depo Ahe. Aheri Madhun Lambpallya chya ST Buses chaltat . Ani Gadchiroli zilyatil durgam Ani Naxal affected Bhagat ST seva Dete.
खूप छान माहिती मिळाली दादा
I also travelled when I was kid with my grand parents, sweet memories, thanks dear for sharing such a nice video 🙏🙏
खरंतर ही गाडी रोज पाहिजे परंतु मध्यप्रदेश वाले त्याला परवानगी देत नाही असे मला सांगण्यात आले होते आपल्याला एक दिवसाआडच परवानगी आहे नाहीतर अंबड अबड आगार ची गाडी खूप दिवसापासून त्यांची इच्छा आहे चालू करण्याची
खूप छान व्हिडिओ ❤
Thank u bhai .... keep vlogging
ठाणे -मुक्ताईनगर, ठाणे आगार ,बस चा व्हिडीओ बनवा
मस्त प्रवास झाला छान आवेला
Khup divas jhale, video chi vaat pahat hoto. Chan pravas. Aani bevdanchi khup mazza aali.
दादा.तूम्ही.परळी.(वैजनाथ).ते.परतवाडा.हा.लांब.रोड.कव्हर.करा.माग॔.परभणी.औढां.(नागनाथ).हिंगोली.वाशीम.मंगरूळपीर.कांरजा.(लाड).अमरावती.आसेगाव.(पुर्णा).परतवाडा.हा
रोड.कव्हर.करा.
Sundar
Indore to nagpur journey banao
19.45 honest review😂❤
तुमचे काम कष्टाचे पण
Nagpur To Aheri Cha Volg kara Bhau. Aheri ha Depo. Maharashtra madhla ekdam Kopryatil Depo Ahe. Aheri Madhun Lambpallya chya ST Buses chaltat . Ani Gadchiroli zilyatil durgam Ani Naxal affected Bhagat ST seva Dete.
Nakkich 🙌
Nakki kara 🙌🏻
नांदेड ते चंद्रपूर प्रवास करा ❤
Bhau Nashik to taasgon kar
Omkareshwar la jaati ka
Indore to akola bus vlog banao
🔥🔥👌
Dada sanawad stop lagla hota ka?
Naveen route nice 👌 👍 journey
Nagpur to Indore Daily schedule asto Morning la...
Ho mi ti bus baghitali aahe sarwate bus stand indore la
Nice video
जळगाव ते मुंबई करा एकदा
Indore to nagpur bus vlog banao
Dada tumcha ha vlog lay bhari vatla.ekda ksrtc cha chatrapati sambhaji nagar to Bangalore var pan ek vlog banva.almost 950 km cha route aahe.
जालना ते महु आहे का ते सांगा
आणि हो मध्य प्रदेशात सर्व private buses च असतात का? आणि त्याच private buses वर मध्य प्रदेश परिवहन महामंडळ असे लेबल लावतात का?
हो सर्व बसेस प्राइवेट आहेत त्यांना सरकार कडून लाइसेंस मिळालेले आहेत प्रवासी वाहतुक करायचे
की private buses. असल्याने आगार नाहीत का तिकडे?
आगार आहेत परंतु शासनाने एका खाजगी वाहतूक कँपनीला संपूर्ण राज्यात बस सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले आहे
Sss cylnak yanchya sobat pahila tumhala
changli imformation nahi dili
Dada ekda borivali te devgad hya gadi ne ekda pravas kara❤️🔝🚩
नक्कीच 🙌
Msrtc ऑनलाइन रिझर्व्हेशन कितपत खात्रीलायक आहे,कृपया अनुभव सांगावा
ते फक्त वेळापत्रक बघण्यासाठी वापरलेल बर 😅, आरक्षण करण्यासाठी बेभरवशाच आहे
दादा इंदौरचा बस स्थानक पाहिला पण बस आगार कुठे आहे?
आगार आहे.. सरवटे बस स्टँड, इंदौर
Gadi candctar mo no dalo