खूपच छान माहितीपूर्ण व्हीडीयो आहे. देवगड आगारातील सर्व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना अश्या चांगल्या सेवेसाठी सलाम आणि अनेक धन्यवाद ! S.T. बस मधून प्रवास करताना शिस्तीने, स्वच्छतेने वागणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचे देखील धन्यवाद ! सार्वजनिक ठिकाणी शिस्तीचे, नियमांचे व स्वच्छतेचे पालन करणे आपल्या देशातील बहुतांशी नागरिकांना गुन्हा वाटतो. S.T. महामंडळातील चांगले व कर्तव्यदक्ष कर्मचारी उत्तम सेवा देऊन कशाप्रकारे S.T. ला नफ्यात आणू शकतात हे या व्हीडीयोतून कळेल. महाराष्ट्रातील S.T. कर्मचाऱ्यांनी देवगड आगाराच्या कर्मचाऱ्यांकडून काहीतरी शिकावे. S.T. बस मध्ये मुद्दाम किंवा सवयीचा भाग म्हणून थुंकणाऱ्या, ओकणाऱ्या, कचरा करणाऱ्या लोकांनी देखील चांगल्या सवयी शिकून घ्याव्या. प्रत्येक ठिकाणी राजकारणी आणि प्रशासनाला शिव्या देऊन आपली जबाबदारी लोकांनी झटकू नये. नानाराव भाऊ खूप छान व्हीडीयो... धन्यवाद ! 👌👍😊
अप्रतिम व्हिडीओ 👌 खाजगीला जबरदस्त टक्कर देतात, देवगड - बोरिवली - देवगड वाले 🔥 सर्व क्रू मेम्बर्स पण मस्त आहेत, गाडी सुटली कि स्वतः कॉल करून पुढील प्रवाशांना अपडेट्स देतात 👌😊
असा प्रवासाबद्दल तुमची ओढ आणि त्यात पुन्हा ते आम्हाला सहज सोप्या भाषेत समजावून सांगणे म्हणजे तुमचं कुतुहुलच... खुप छान काम करतो मित्र तू🎉 अशीच मेहनत घे आणि आम्हाला प्रत्येक कानाकोपऱ्यातील माहिती देत जा... Dhanyawaad❤
Hya gaadila demand bharpur ahe, devgad vale loka pahili hya gadiche reservation ahe ki nai te pahtat nd tkts book kartat, hi full asel trch private travels kade jatat.Bhayanak tough competition dilay hya gadine devgadchya private bus operators na.
अशाच चांगल्या बसेस आणल्या तर st महामंडळ प्रगती करेल, अश्या बसेस st महामंडळाच्या कार्यशाळेत निर्माण केल्या जाव्यात, महामंडळाने खाजगी बसेस घेऊ नयेत भाडेतत्त्वावर, खाजगी बसेस मुळे महामंडळाचे नुकसान होऊन नेत्याच्या फायदा होतो
मालवण बोरिवली होती, ह्याच गाड्या होत्या मालवण कडे 1007 & 1049 नंतर देवगडला trf केल्या, आणि देवगडच्या 9606 & 9607 रत्नागिरी विभागात दिल्या (नंतर त्यांचं काय झालं ते न बोललेलंच बरं)
No doubt allover devgad service baddal .. pan imp season la April may madhe khup disappoint kela hine.. hya donhi sleeper kharab zalelya.. pravashanna adhi kalavlach nhi ki gandi sadhi yetey.. roj bhandana hot hoti gadit.. bichare driver conducctor kay karnar.. management khup kharab tyaveli.. baki hi koknatli saglyat best gadi asaychi tubelight board chi + saglyat fast jaychi.. mi rajapur la 4.45 la utarloy.. ata khup late jate.. service adhisarkhi nakkich nahi.. fakta gadi cha sangaycha tar Rajapur Borivali pan tevdhich maintained and chikni ahe.. anyway majhyaveli pan te valve dada ch hote conductor.. help keli tyanni tevha pan ani nantar refund baddal pan.. refund chi process pan ST ne sudharli pahije.. sadhi saral loka understand karuch shaknar nahit.. baki video 👍👍👍👍👍
बस चांगली mainten केली आहे देवगड डेपोने 👌👌😍
Hi
खूपच छान माहितीपूर्ण व्हीडीयो आहे.
देवगड आगारातील सर्व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना अश्या चांगल्या सेवेसाठी सलाम आणि अनेक धन्यवाद !
S.T. बस मधून प्रवास करताना शिस्तीने, स्वच्छतेने वागणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचे देखील धन्यवाद !
सार्वजनिक ठिकाणी शिस्तीचे, नियमांचे व स्वच्छतेचे पालन करणे आपल्या देशातील बहुतांशी नागरिकांना गुन्हा वाटतो.
S.T. महामंडळातील चांगले व कर्तव्यदक्ष कर्मचारी उत्तम सेवा देऊन कशाप्रकारे S.T. ला नफ्यात आणू शकतात हे या व्हीडीयोतून कळेल.
महाराष्ट्रातील S.T. कर्मचाऱ्यांनी देवगड आगाराच्या कर्मचाऱ्यांकडून काहीतरी शिकावे. S.T. बस मध्ये मुद्दाम किंवा सवयीचा भाग म्हणून थुंकणाऱ्या, ओकणाऱ्या, कचरा करणाऱ्या लोकांनी देखील चांगल्या सवयी शिकून घ्याव्या. प्रत्येक ठिकाणी राजकारणी आणि प्रशासनाला शिव्या देऊन आपली जबाबदारी लोकांनी झटकू नये.
नानाराव भाऊ खूप छान व्हीडीयो... धन्यवाद ! 👌👍😊
मस्त कंडीशन मध्ये आहे गाडी...😎💯
अप्रतिम व्हिडीओ 👌
खाजगीला जबरदस्त टक्कर देतात, देवगड - बोरिवली - देवगड वाले 🔥
सर्व क्रू मेम्बर्स पण मस्त आहेत, गाडी सुटली कि स्वतः कॉल करून पुढील प्रवाशांना अपडेट्स देतात 👌😊
अगदी बरोबर
Ho hi pravashanna call karnychi navin idea St madhe pahilyanda baghaila bhetli👌👌
@@swarooplad2363Conductor to conductor depend krta. Mala tr normal Sadhi bus Walya conductor ne pn call kelela.
One of the legendary route❤️ , deogad depo bas naam hi kafi hain🤩
Very true 💯
हे सर्व एसटी बस कर्मचारी यांनी प्रवाशांची घेतलेली मेहनत.अभिनंदन🙏
देवगड बोरिवली चा आदर्श सर्व सिंधुदुर्ग डेपो वाल्यांनी घेतला पाहिजे. सिंधुदुर्गा तून मुंबई ला जाणारी एकमेव बस.
एक नंबर ❤...स्लीपर सीटर देवगड चा ब्रँड आहे.
Mast ahe vlog 😊
Ek number video bhau😊 first comment
Thank you yunus bhau ❤️😍
प्रवास खुप छान झाला कोकणातील प्रवास दाखवत जा मला कोकण फिरायला फार आवडते परिस्थिती नसल्या मुळे मोबाईल नेच कोकण फिरत असतो
खूप छान video भावा
Thanks making video & sharing to all of us God bless you
Devgad boriwali bas nam hi kafi hai..brand😊
Clean bus and nice views 😍
असा प्रवासाबद्दल तुमची ओढ आणि त्यात पुन्हा ते आम्हाला सहज सोप्या भाषेत समजावून सांगणे म्हणजे तुमचं कुतुहुलच...
खुप छान काम करतो मित्र तू🎉 अशीच मेहनत घे आणि आम्हाला प्रत्येक कानाकोपऱ्यातील माहिती देत जा...
Dhanyawaad❤
Bhai ❤🙏
Agdi khara bolas bhai ..... Ata 3 te 4 varsh hot yetil 2 depot transfer pn sindhudurg ne jabardast japli ahe gaddi ..... Vishesh mhnje hichvar tadjod todmod kami ani modification jast ahe ..... Ani ajun pn sarv nith netka ahe ... Good job staff n depot .... Even driver sudha
Return journey pn kara borivali to devgad
Anytime POSH made.
Devgad Borivali ❤
मस्त स्टेटस ला ठेवला हा व्हिडीओ
पहिले आभार चालकांचे 🙋♂️गाडी व्यवस्थीत चालवली तरच चांगली राहते. 🚩👌छान. 👍🙏
Mast vlog bhawa ❤
बोरिवली ते भोरगिरी प्रवास करा आमचे भागाची जीवन वाहिनी समजली जाणारी गाडी विशेष म्हणजे खूप जुनी गाडी आहे 50 वर्ष झाली असेल हे गाडी ला
Nagpur - Aheri travel kara bhau
खुप छान आणी स्वच्छ गाडी आहे एस. टी. ने अशा गाड्या कोकणात सोडल्या तर एस टी नक्कीच फायद्यात येईल. देवगड बोरिवली भाडे किती आहे त्याची पण माहिती द्या
Description box madhe dili ahe info
Mast🔥🔥
गाडी व स्टाफच खरोखरच कौतुक कराव तेवढ कमीच आहे मला तरी खूप आवडली गाडी
Ashok leyland lay दमदार
देवगड बोरिवली हा देवगड चा ब्रँड आहे. आधी पासून आमची आधी ची सीटर गाडी पण भारी होती. सिंधुदुर्ग ची शान. देवगड ची परी. ❤❤❤❤
Hya gaadila demand bharpur ahe, devgad vale loka pahili hya gadiche reservation ahe ki nai te pahtat nd tkts book kartat, hi full asel trch private travels kade jatat.Bhayanak tough competition dilay hya gadine devgadchya private bus operators na.
खूप छान व्हिडिओ ❤
खूप दिवसांनी व्हिडिओ आला,
पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा👍🙏
Khed to mumbai kabi journey kro
Khup chan 👌🏻👌🏻
🔥🔥🥰
Devgad Borivali Sleeper cum seater ST cha vlog banavalya baddal dada tujhe Hardik Aabhaar
1049..❤😌
सर्व विभागाने सिंधुदुर्ग विभागाचा आदर्श सगळ्या डेपोनी घेतला पाहिजे
आमच्या तलेरे ची शान
Nice
या गाडिने मी प्रवास केलाय . फारच सुन्दर
खुप छान ST देवगड 👍
Sindhudurg madhle depot maintenance madhey ek number😊
नाना राव इकडे गोंदिया नांदेड ला नवीन बस हिरकणी द्यायला सांगा ना आमच्या कडील लांब जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल
Ho devgad depo tr aahech pn Rajapur sleeper pn maintain aahe
Correct .. khup jast maintained ahe Rajapur pan ❤
Amchya Sindhudurg madhli bus aahe bhai ashich asnar chakachak
ये वा कोकण आपलाच आसा. सुंदर ते माझे कोकण सुस्वागतम ❤❤❤❤❤
Pune to ganganpur(ka) pravass kara bhau
Me ya gadi ne jato kurla to deogad.
Devged depo chya hya 2nch gadya mainten aahet
Devgad chi Sai Travels aso ki
Ata apan baghatlili ST bus chi SLEPPER BUS DEVGAD...
Abhiman vatoy SINDHUDURG JILLYA cha
1049 amchya devgad chi shaan ❤😍
Amchya Devgad chi shaan
👌
केमेराच्या दिशेने बघुन निवेदन करा ते बघायला चांगलें वाटते
Jai Maharashtra 🎉🎉❤❤
Vlog toda mota kara ani road overtake dakhava ja sss jouneey chennel sarake,, vlog tasa ekdam 1 no aahe tumacha, best of luck for future,
Mi ha video shoot kartana yach bus madhe hoto😊
Vaibhav tatwadi sarkha bolatos tone
अशाच चांगल्या बसेस आणल्या तर st महामंडळ प्रगती करेल, अश्या बसेस st महामंडळाच्या कार्यशाळेत निर्माण केल्या जाव्यात, महामंडळाने खाजगी बसेस घेऊ नयेत भाडेतत्त्वावर, खाजगी बसेस मुळे महामंडळाचे नुकसान होऊन नेत्याच्या फायदा होतो
Mhad ch time kay ahe
Pahilo hi MALVAN depo kde hoti..1049
👍🙂
Top speed kitni hai??
Bhau tu trimurti school madhe hota ka
भावा तिकिट किती आहे
Me rajapurrkar
Devgad-Pune chi gadi bgha ekda..😭😭🤣🤣
Devgad-akklkot also😂
st kuthli pan asude changlich diste
मालवण मुंबई मालवण स्लीपर एसटी बस चालू करा.
मालवण बोरिवली होती,
ह्याच गाड्या होत्या मालवण कडे 1007 & 1049
नंतर देवगडला trf केल्या,
आणि देवगडच्या 9606 & 9607 रत्नागिरी विभागात दिल्या (नंतर त्यांचं काय झालं ते न बोललेलंच बरं)
Tumi barobar dakhawa
Chu bho chya stop konta aala Kai hota he kon saangnar? Fakta VC banavla aani post Kela Asa hot naahi... Training ghya...
Dada mumbai central to malvan st bus kar na early morning bus mumbai central
Already ahe to vlog channel war
Sir latest bnva monsoon Ani mumbai central Varun bnva Ani nerul lp la kiti vjta yte te mark Karun sanga plzz I am subscriber
आमची गाडी
गुटखा खावून ऐंकरिंग नको कराय काही चावत चावत सुरुवातीला बोलता बरोबर नाही वाटत
Devgad Karmacharyansathi 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 Changla kaam kartat saglech
No doubt allover devgad service baddal .. pan imp season la April may madhe khup disappoint kela hine.. hya donhi sleeper kharab zalelya.. pravashanna adhi kalavlach nhi ki gandi sadhi yetey.. roj bhandana hot hoti gadit.. bichare driver conducctor kay karnar.. management khup kharab tyaveli.. baki hi koknatli saglyat best gadi asaychi tubelight board chi + saglyat fast jaychi.. mi rajapur la 4.45 la utarloy.. ata khup late jate.. service adhisarkhi nakkich nahi.. fakta gadi cha sangaycha tar Rajapur Borivali pan tevdhich maintained and chikni ahe.. anyway majhyaveli pan te valve dada ch hote conductor.. help keli tyanni tevha pan ani nantar refund baddal pan.. refund chi process pan ST ne sudharli pahije.. sadhi saral loka understand karuch shaknar nahit.. baki video 👍👍👍👍👍