खूपच छान नानाराव भाऊ !! या मार्गाचा प्रवास व्हीडीयो खूप मस्त झाला आहे. घाट रस्त्याचा प्रवास सुद्धा दाखवायला असता तर अजून बरं झाल असतं. दळभद्री मराठी लोकांची भिक्कारडी वागणूक देखील दाखवली त्याबद्दलही आभार. आपल्या नीच लोकांची मानसिकताच अशी आहे की सार्वजनिक जीवनातील कर्तव्ये, जबाबदाऱ्यांचे स्वतः पालन करायचे नाही आणि प्रत्येक वाईट गोष्टींसाठी शासन, राजकारण्यांना किंवा इतर कोणालातरी शिव्या घालायच्या. निवडणूकीत उमेदवाराची जात-धर्म बघून, पैसे घेऊन मतदान करणाऱ्या फालतू लोकांना तशाच दर्जाचे लोकप्रतिनिधी मिळतात म्हणूनच महाराष्ट्रातील बसस्थानकांची, प्रसाधनगृहांची, S.T. बसची अवस्था नरका प्रमाणे आहे. कर्नाटक राज्यातील लोक व S.T. प्रशासन खूपच पुढारलेले आहेत. धन्यवाद !
एकदम बरोबर आहे. सिंधुदूर्ग विभागातील S.T. आगार गाड्यांची देखभाल, स्वच्छता आणि इतर सेवांसाठी प्रामाणिकपणे काम करतात. परंतु त्याचबरोबरीने सिंधुदूर्गातील सर्वसामान्य लोकही स्वच्छतेचे पालन करून S.T. प्रशासनाला सहाय्य करतात. म्हणून येथील सर्वसामान्य प्रवासी लोकांचे प्राधान्याने कौतुक आणि आभार मानले पाहिजेत. सार्वजनिक मालमत्ता, ठिकाणे हि घाण करण्यासाठीच आहेत अश्या किळसवाण्या संस्कारांच्या लोकांनी जरा सिंधुदूर्ग वासियांकडून शिकावे.
आमच्या सिंधुदुर्ग मधील सर्वच एसटी बसेस पूर्वीपासूनच स्वच्छ आहेत . आणि जवळपास सर्वच गाड्या Ashok Leyland च्या आहेत for example cheetah and Viking आणि ह्या गाड्या फार जुन्या असल्या तरीपण गाडीच engine smooth ani reliable आहे. माझ्या मते नवीन ज्या Eicher Tata च्या mg built buses आल्यात त्या बसेस सिंधुदुर्ग विभागाने घेतल्या नसतील कारण सिंधुदुर्ग विभागाचा first preference Ashok Leyland ला असेल. आणि नवीन ज्या 2000 fully built Ashok Leyland च्या बसेस येणार आहेत त्यातील काही सिंधुदुर्गला भेटतील असं मला वाटतं. चांगली गोष्ट म्हणजे यात 200 hp hino engine आहेत आणि ह्या विठाई viking मध्ये 160 hp आहे त्यामुळे नवीन येणाऱ्या buses मध्ये Power भरपूर असणार.
Pl. Go by train kalburgi to kolhspur at 7.30 AM from Akkalkot Road. Fare Rs 140. It is express DMU having 4 stop. Solapur, kurduwadi, pandharpur ,miraj. Very cheap and comfortable. Try it up to kolhapur.
जर हिरकणी बस नसेल आणि साधी बस सोडली आहे आणि हिरकणी बस आहे ऑनलाईन रिझर्व्हेशन करते वेळी आणी बस आहे साधी तर हिरकणी चे तिकीट जास्त आहे आणि साधी बस चे कमी आहे तर अधिक भडे घातले आहे ते परत मिळत का?
Very True Perfect Route and most favourite ❤❤❤❤❤Shree Swami Samarth
❤❤🙌
खूपच छान नानाराव भाऊ !!
या मार्गाचा प्रवास व्हीडीयो खूप मस्त झाला आहे. घाट रस्त्याचा प्रवास सुद्धा दाखवायला असता तर अजून बरं झाल असतं.
दळभद्री मराठी लोकांची भिक्कारडी वागणूक देखील दाखवली त्याबद्दलही आभार. आपल्या नीच लोकांची मानसिकताच अशी आहे की सार्वजनिक जीवनातील कर्तव्ये, जबाबदाऱ्यांचे स्वतः पालन करायचे नाही आणि प्रत्येक वाईट गोष्टींसाठी शासन, राजकारण्यांना किंवा इतर कोणालातरी शिव्या घालायच्या. निवडणूकीत उमेदवाराची जात-धर्म बघून, पैसे घेऊन मतदान करणाऱ्या फालतू लोकांना तशाच दर्जाचे लोकप्रतिनिधी मिळतात म्हणूनच महाराष्ट्रातील बसस्थानकांची, प्रसाधनगृहांची, S.T. बसची अवस्था नरका प्रमाणे आहे. कर्नाटक राज्यातील लोक व S.T. प्रशासन खूपच पुढारलेले आहेत.
धन्यवाद !
खर बोललास....एकदम
कोण कोण आहात कुडाळ मधुन like करा. ❤🔥
Pickup khup jabardast ahe gaadi la
बस स्थानक ची परिस्थिती खूप वाईट आहे.
Chaan.....pavsat pravas khup chaan ani tyat ratri..ajun chaan
2015 साल सुरू होती कुडाळ- अक्कलकोट ती परत चालू करावी.😊
Time सकाळी _8.30 वाजता आणि
कुडाळ_शिर्डी चालू होती. Time -दुपारी 2:00 वाजता होती. आता बंद आहे.
खूप छान व्हिडिओ ❤
❤ श्री स्वामी समर्थ ❤
खूप छान व्हिडिओ.
कुडाळ आगार ❤❤🔥🔥🚩
Mast ahe vlog 😊
Sir parner depocha parner to silvasa aani omerga depocha omerga to silvasa route kara ekda
Om Sai Ram भाऊ खूप दिवसांनी ब्लॉग आला.खूप भारी होता प्रवास. आपला youtub fimaly मेबर. शिर्डी.
छान दादा
Shree.swami.samarth
Sindhudurg division mdhe jevdhe depo aahet tyanchya gadyancha maintenance khup changla.aahe.gadya changlya thevtat..for ex.Devgad aagar.....kudal agar...vengurla aagar.
एकदम बरोबर आहे. सिंधुदूर्ग विभागातील S.T. आगार गाड्यांची देखभाल, स्वच्छता आणि इतर सेवांसाठी प्रामाणिकपणे काम करतात. परंतु त्याचबरोबरीने सिंधुदूर्गातील सर्वसामान्य लोकही स्वच्छतेचे पालन करून S.T. प्रशासनाला सहाय्य करतात. म्हणून येथील सर्वसामान्य प्रवासी लोकांचे प्राधान्याने कौतुक आणि आभार मानले पाहिजेत.
सार्वजनिक मालमत्ता, ठिकाणे हि घाण करण्यासाठीच आहेत अश्या किळसवाण्या संस्कारांच्या लोकांनी जरा सिंधुदूर्ग वासियांकडून शिकावे.
कंडक्टर खतरनाक आहे वाटतय 😂😂
आमच्या सिंधुदुर्ग मधील सर्वच एसटी बसेस पूर्वीपासूनच स्वच्छ आहेत .
आणि जवळपास सर्वच गाड्या Ashok Leyland च्या आहेत for example cheetah and Viking आणि ह्या गाड्या फार जुन्या असल्या तरीपण गाडीच engine smooth ani reliable आहे.
माझ्या मते नवीन ज्या Eicher Tata च्या mg built buses आल्यात त्या बसेस सिंधुदुर्ग विभागाने घेतल्या नसतील कारण सिंधुदुर्ग विभागाचा first preference Ashok Leyland ला असेल.
आणि नवीन ज्या 2000 fully built Ashok Leyland च्या बसेस येणार आहेत त्यातील काही सिंधुदुर्गला भेटतील असं मला वाटतं.
चांगली गोष्ट म्हणजे यात 200 hp hino engine आहेत आणि ह्या विठाई viking मध्ये 160 hp आहे त्यामुळे नवीन येणाऱ्या buses मध्ये Power भरपूर असणार.
Majhi fav gadi 8340😍🤩💯🔥
Mazi pn 😍♥️
Please do Dharashiv Panjim vlog
अक्कलकोट ला मी जाऊन आलोय दादा,, तिथे डेपोत नियोजन नाही काय नाय डेपो अधीकारी
तिकडे पाऊस कमी.
मग एवढे मोठे खड्डे का.
tujhe 1 mahinyat 10 k subscriber jhalya shivay mi swast basnar nahi....shubhecha tula
Pl. Go by train kalburgi to kolhspur at 7.30 AM from Akkalkot Road.
Fare Rs 140.
It is express DMU having 4 stop.
Solapur, kurduwadi, pandharpur ,miraj.
Very cheap and comfortable.
Try it up to kolhapur.
❤❤❤❤❤
हायवे आहे ना सोलापूर ते कोल्हापूर..... रत्नागिरी - नागपूर हायवे
आरे भावा बाहेर जा
Nana Bhau bus cha top speed pan sangat java aani dakhva pan
Hi dada
दादा क्रू कुठं चेंज ते सांगितलं नाही.....
Kudal la driver change hotat fakt
पिंपरी चिंचवड -पंढरपूर -गाणगापूर
रुट करा
छान सोलापुर ला आमचे गांव वाले फसलें होते
🙏🙏
बस स्थानक आहे कि रिक्षा स्टेशन
जर हिरकणी बस नसेल आणि साधी बस सोडली आहे आणि हिरकणी बस आहे ऑनलाईन रिझर्व्हेशन करते वेळी आणी बस आहे साधी तर हिरकणी चे तिकीट जास्त आहे आणि साधी बस चे कमी आहे तर अधिक भडे घातले आहे ते परत मिळत का?
मी दादर गारगोटी हिरकणी बस सकाळी ६ वाजता येते दादर बस स्टॉप ला आणि हिरकणी चे तिकीट काडले आहे काय करू जर हिरकणी नसून साधी बस असेल तर काय करायचे?
Depo manager la bhetun vichara
Jat te hingoli pravas kar
Baba 22 worshi jala hai Asus aahe
😂 गंगाखेड नंतरच भंगार बस स्टँड, अक्कलकोट बस स्टँड😂😂
किती divsanni video banavila राज्या ।
Hi
दादा पंढरपूर ला बस ला थांबा आहे ना
Jai maharashta😂🚩
😂😂
𝙿𝚊𝚗𝚓𝚒𝚖 𝚝𝚘 𝚐𝚊𝚗𝚙𝚊𝚝𝚒𝚙𝚞𝚕𝚎 𝚋𝚞𝚜 𝚊𝚑𝚎 𝚔𝚊
Maharashtra che sarv st stand st mahamandal sarkhe third class aahet kadhi nahi sudarnaar