दुसरीकडे कुठेतरी काम करण्यापेक्षा दुसऱ्यांना काम देणारं बनावं हा त्यांचा विचार खूप चांगला आहे..प्रेरणादायी... असा विचार मराठी मुलांनी केला तर पुढे जातील
आता पर्यंतच्या व्हिडीओ मध्ये सर्वोउत्कृष व्हिडिओ, कारण आपल्या बरोबर इतरांना काम देताना आनंद होतो हा मेसेज महाराष्ट्रातील जनते पर्यंत पोहचवणारा व्हीडीओ आहे 👌👌👌👍
मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता अशा काहीतरी व्यवसायाकडे वळावं तरच आपल्या समाजाची प्रगती होणार आहे नाहीतर शिक्षणासाठी 20 लाख रुपये खर्च करायचे आणि 20 हजार रुपयांच्या नोकरीसाठी फिरायचे
Dada tumhi khup chan video aanta ani recipe pan mast aahe pan ek request hoti ki sambar chi recipe half hoti kai takla teh samaj la nahi.. Please ek sambar recipe dhakva.. Thanks in advance
खूप मोलाचा सल्ला मिळतो... काम करणे गरजेचे आहे शिक्षण आणि नोकरी ढोंग करण्यापेक्षा..... मिरज, सांगली अथवा इचलकरंजी परिसरामध्ये मध्ये रिटेल काऊंटर वर इडली सांबार किँवा वडा सांबार यांच्या पेक्षा ही कमी दरात व असा चांगला ही उपलब्ध आहे...
Parbhani chi panipuri recipe dakhva ani golden bakery cha puffs pan khup famous aahe parbhani madhe .Krishna vadapav ani french vada ,goli vadapav,station che khichadi bhajje,radhika badam shake evdhe mala mahit aslele thikana aahet.Ya tumhi parbhani la aani kadam mamanche poche
हो आजकाल जैन फूड म्हणले की फक्त कांदा लसूण रहित समजल जात ते चुकीचं आहे. हॉटेलचे अन्न हेच मुळात जैन धर्मामध्ये वर्ज आहे. आणि त्या खालोखाल म्हणले तर सर्व कंदमुळे रहित असलेले अन्न तरी पाहिजे. कांदा लसूण इतकाच बटाटा पण वर्ज आहे जैन धर्म मध्ये.
दुसरीकडे कुठेतरी काम करण्यापेक्षा दुसऱ्यांना काम देणारं बनावं हा त्यांचा विचार खूप चांगला आहे..प्रेरणादायी... असा विचार मराठी मुलांनी केला तर पुढे जातील
आता पर्यंतच्या व्हिडीओ मध्ये सर्वोउत्कृष व्हिडिओ, कारण आपल्या बरोबर इतरांना काम देताना आनंद होतो हा मेसेज महाराष्ट्रातील जनते पर्यंत पोहचवणारा व्हीडीओ आहे 👌👌👌👍
👍ग्रेट मानसिकता खूप चांगली आहे म्हणुनच यश आहे आणि ते टिकून आहे!व्वा!
खरच खूप छान विचारसरणी आहे त्यांची.
खुप च छान विचार आहे श्रीकृष्णा च उदाहरण छान दिले 👌👍🙏
मराठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता अशा काहीतरी व्यवसायाकडे वळावं तरच आपल्या समाजाची प्रगती होणार आहे नाहीतर शिक्षणासाठी 20 लाख रुपये खर्च करायचे आणि 20 हजार रुपयांच्या नोकरीसाठी फिरायचे
पण आपलीच माणसं येत नाहीत खाण्यासाठी.
सगळ्यांनी हेच केल तर तुझा बाप येणार का खायला? चूत्या
हा व्हिडीओ प्रेरणा देणारा आहे आवडले
A man with great thought process..! त्यांनी spray painting machine चा वापर केलाय... वाट्यांना तेल लावण्या साठी...!
One of the good motivational videos..!!Thanks
Khup sunder video ahe ha kharch sir khup chan bolale ani te niswarthi bhavana ahe. Pranam ahe tyachya kamala
भाऊ तुमचे विडीओ खुप छान असतात.
पुण्यामध्ये पण अशी होलसेल खाद्य पदार्थ देणारे या वरती पण व्हिडिओ बनव ना भावा.
Khup excellent example of sir❤❤❤❤
खूपच मेहनती आहात व विचार ही चांगले आहेत समाधानी आहात मनापासून कौतुक 🙏
फार छान वाटले 😋 सांगली कर अभिमान वाटला
Dada tumhi khup chan video aanta ani recipe pan mast aahe pan ek request hoti ki sambar chi recipe half hoti kai takla teh samaj la nahi.. Please ek sambar recipe dhakva.. Thanks in advance
This owner has very great thoughts and helpful nature 😊
Dada pranam. Khup mehnat keli ani aaj changley diwas aaley. Hard work & consistency pays in the long run.
Khup chan vechar ahet kakana 🙏🙏🙏🙏
खूप मोलाचा सल्ला मिळतो... काम करणे गरजेचे आहे शिक्षण आणि नोकरी ढोंग करण्यापेक्षा.....
मिरज, सांगली अथवा इचलकरंजी परिसरामध्ये मध्ये रिटेल काऊंटर वर इडली सांबार किँवा वडा सांबार यांच्या पेक्षा ही कमी दरात व असा चांगला ही उपलब्ध आहे...
plastic tray tub hyginic naahi tithe burashi disate .badalayache garaj aahe
evadha motha business aahe steel bhandi waparali pahijet, lokanche aarogya japa
I'm very happy being uttara kannadiga see this dakshina kannada is rocking in India and abroad
Lai bhari ❤❤❤
Prernadayak aahe👌🙏
Very good work ,,,as per social service,,,,,keep it up sir ,,,,,,,😊
खूप छान!!!👍👍👍
Khoopach mast ❤owner is great
Khup chan kaam kart aahet🙏🙏
Khup video ahe tyanche tr abhar ahetch pn tulahi dada dhanyavad
Mi nehami tumache vidio baghat asate .ha vidio tar khupach mahiti denara ahe .prerana denara ahe.khup chan.
Thanks
Owner is very kind ncoperative nature nicevideo
looking at utensil used for collecting chutney, we can understand cleaning quality
खूपच छान
खुपच छान माहिती.❤❤
इतका हायजिन फूड मी पहिल्यांदाच पाहिले 😅
Parbhani chi panipuri recipe dakhva ani golden bakery cha puffs pan khup famous aahe parbhani madhe .Krishna vadapav ani french vada ,goli vadapav,station che khichadi bhajje,radhika badam shake evdhe mala mahit aslele thikana aahet.Ya tumhi parbhani la aani kadam mamanche poche
खूप चांगला माणूस
Khup mast 👍👍👍
आम्ही नेहमी आणतो
खुप छान आहे
Great ❤
Anna great 👍
Great .u are
खूप छान आहे
Mast
खूप छान रेसिपी दाखविली सर
Bucket thoda unhygienic ahe Karan fungus black dista
एक नंबर माणुस आहे
VERY NICE ONER SIR .
छान
Khupch Chhan 🎉🎉
Kahupch chhan great
hi sir mala ha bisneces karaycha ahe tumhi tireing deu shakata ka
खूप छान माहिती दिलीत आपण भाऊ
Manus khoop changla ani manuski hai...
Very Good hub hal person now do more thinks good loog and good food need more and marthe person has
Amazing 🎉
Chan aahee
Nice mast good
Khup mast
खुप चांगला व्यवसाय आहे ,शिकवणी मिळेल का
Sangli chya bara ch goshti changli ch aahet bhau
Great
Hotel Perfect sambar recipe upload kara
Nice 👍👍👍
मेहनती
मानुस कुठला ही कोणी ही असो आवडलं आपल्याला
Nice mauli
Bhandi svach v stilchi vapra.
जबरदस्त 🎉🎉🎉🎉🎉🎉मस्त
Nice
Dada mala idli sambar chutney sikaychi ahe mala shikavtil ka te
Khup chan
Eakch no❤
वीडीओ ऐक नंबर झाला नाॅलेज पन छान भेटला
Dada sayaji hotel cha video kara ekhada .tite ky ky bhetate vagere
👍
Kolhapur food group link
Mumbai madhe supply kartil ka?
Khup Sundar video bhava
🙏🙏
3:06, जैन नका म्हणू! हा सांबार सात्विक आहे असे म्हणा..🙏
Te Kay mhantat te mahatwach sir
हो आजकाल जैन फूड म्हणले की फक्त कांदा लसूण रहित समजल जात ते चुकीचं आहे. हॉटेलचे अन्न हेच मुळात जैन धर्मामध्ये वर्ज आहे. आणि त्या खालोखाल म्हणले तर सर्व कंदमुळे रहित असलेले अन्न तरी पाहिजे. कांदा लसूण इतकाच बटाटा पण वर्ज आहे जैन धर्म मध्ये.
विक्रीच्या चकल्या कश्या बनवतात, यावर एक video बनवा
Ha video hyncha n patvun ghetlela bhau dok aptun ghet asel nakki ch...😅😅😅😅
sorry to say , वाटीत इडली कधीही हाप boil होते , it remains uncooked , it taste great only cooked in proper idali pot
Mala shikayche aahe
Google location pathava ki
पीठ अंबवण्यासाठी किती वेळ लागतो?
खूपच सुंदर. सरांची विचारसरणी आवडली. संपर्क क्रमांक कृपया सांगावा🙏
यो शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये नंबर सांगितलेला आहे
@@chaitanyafoodvlogtumi jikde pan video krnar tyani hygiene maintain nit nastil krat tar tyana please tya sudha suchna nakki deun yet java.!
इडली dosa ka karigar koi hai to batao
दुकानाचा पत्ता द्या
I want this video in Hindi language
40K 😮😮
Sir MLA hi shikayala aavdel
Idli che praman kai ahe?
Sambha bhel dakhva
Bhau mobile no. Nit kalala nhi punha takta ka
वाट्या निर्लेप आहे का
मला असा स्वतःचा उ्योग करायचा आहे जामसंडे देवगड येथे
all the best
Address pathva
सगळे जैन बिगर कांदा लसूण आश्चर्य आहे 😮 इथे आचारी बोलतात बिगर कांदा लसूण होतच नाही 😢