ft Anagha Hasabnis | Cricket Chi Adishakti | Day9 | Ep9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • #cricket #podcast #navratri
    “Cricket Chi Adishakti” हा एक नवीन शो आहे जो नवरात्रीच्या विशेष
    निमित्ताने सुरू करण्यात आला आहे.
    नववा दिवस (जांभळा रंग) जांभळा रंग आदर, महत्त्वाकांक्षा आणि समर्पणाचे प्रतीक आहे.
    आज एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत सौ. अनघा हसबनीस यांना क्रिकेटपट्टू तेजल हसबनीस यांची आई

ความคิดเห็น • 20

  • @kaustubhgavaskar3942
    @kaustubhgavaskar3942 2 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान मुलाखत

  • @ManishaBedade-i7m
    @ManishaBedade-i7m 2 วันที่ผ่านมา +2

    खूप छान मुलाखत❤

  • @anandmahajan3113
    @anandmahajan3113 2 วันที่ผ่านมา +1

    सुस्पष्ट, सुसंगत प्रतिसाद. प्रेरक मुलाखत.
    असे सुजाण पालकत्व क्रीडासंस्कृतीला पोषक ठरते.

  • @vinayakbendre1888
    @vinayakbendre1888 2 วันที่ผ่านมา +1

    अनघा अदिशक्तीला प्रणाम तेजलच्या खडतर प्रवासात खंबीरपणे साथ देऊन भारतीय संघात समावेश करण्यात व तिला घडविण्यात केलेल्या योगदानाबद्दल

  • @deepakulkarni1862
    @deepakulkarni1862 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान मुलाखत.....अनघा ने पण सर्व प्रश्नांना छान ऊत्तरे दिली...तेजल चे पण मनापासून हार्दिक अभिनंदन....... अशीच ऊत्तरोत्तर छान प्रगती होऊ देत.

  • @yoginichaudhari7992
    @yoginichaudhari7992 2 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदर उपक्रम आहे. अनघा यांचे विशेष कौतुक. Tejal चे तर कौतुक आहेच

  • @priyabhise659
    @priyabhise659 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान झाली मुलाखत...क्रिकेट ची आदिशक्ती .... great 👍 तेजल ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @rupalibendre6792
    @rupalibendre6792 2 วันที่ผ่านมา +1

    तेजल चे खूप खूप अभिनंदन,अनघा सारखी आई असेल तर तेजल सारख्या मुली नक्कीच घडतील

  • @mansingshete6575
    @mansingshete6575 2 วันที่ผ่านมา +2

    खूप छान उपक्रम.. असच आपल्या मुलींच्या मागे खंबीरपणे उभारणारी आई असेल तर मुलींना कोण रोखू शकेल.अनघा ताई तुम्हाला आणि तेजल ला पुढील वाटचालीस माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा..

  • @anitajambotkar8438
    @anitajambotkar8438 2 วันที่ผ่านมา +1

    खुप छान झाली मुलाखत चांगला उपक्रम आहे

  • @ranjanapaithankar1937
    @ranjanapaithankar1937 2 วันที่ผ่านมา +1

    Inspirable interview for new comers.

  • @SavitaAlurkar
    @SavitaAlurkar 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान प्रेरणा मिळाली👌👌👍😊

  • @drsonalithakarebhoyar8256
    @drsonalithakarebhoyar8256 2 วันที่ผ่านมา +1

    Very impressive ❤ , inspiring journey 🥰🎊🎊.Best wishes for Future endeavours Tejal 🎉

  • @yoginimondkar3493
    @yoginimondkar3493 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान झाली मुलाखत अनघा 👌👍

  • @shrutidalvi9752
    @shrutidalvi9752 2 วันที่ผ่านมา +1

    😻सुंदर

  • @geetagavaskar
    @geetagavaskar 2 วันที่ผ่านมา +1

    Khup chan 👌👌

  • @vandanatambolkar
    @vandanatambolkar 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान 🎉🎉

  • @saritasahasrabuddhe536
    @saritasahasrabuddhe536 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान मुलाखत

  • @vijayasakhare6388
    @vijayasakhare6388 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान 👍👍

  • @manishmehta5945
    @manishmehta5945 วันที่ผ่านมา

    खूप छान मुलाखत
    अभिनंदन