ft Mangal Shinde | Cricket Chi Adishakti | Day4 | Ep4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #cricket #teamindia #indiancricket
    “Cricket Chi Adishakti” हा एक नवीन शो आहे जो नवरात्रीच्या विशेष निमित्ताने सुरू करण्यात आला आहे. आज एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत Mangal Shinde यांना महाराष्ट्र ची क्रिकेटर रसिका शिंदे यांची आई'

ความคิดเห็น • 15

  • @KhuleDipakRanganath
    @KhuleDipakRanganath 3 วันที่ผ่านมา +2

    रसिका तुला उज्ज्वल यश मिळावे त्यासाठी तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला निरोगी व सुदृढ दीर्घ आयुष्य लाभो ही सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना.

  • @archanagajarekhalkar8065
    @archanagajarekhalkar8065 3 วันที่ผ่านมา +2

    👍👍रसिका खरचं खूपच आदर्श विद्यार्थिनी आहे. तिच्या सर्व स्वप्नांची यशस्वी पूर्तता व्हावी यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @ashokghuge6912
    @ashokghuge6912 3 วันที่ผ่านมา +1

    श्री प्रदीप जी शिंदे व कुटुंब यांचे मनस्वी अभिनंदन.भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @suvarnaunawane561
    @suvarnaunawane561 2 วันที่ผ่านมา +1

    Congratulations shinde family and रसिका

  • @kishorpatil3714
    @kishorpatil3714 3 วันที่ผ่านมา +1

    रसिका बेटा व मार्गदर्शक पालकांचे अभिनंदन

  • @sangitasonawane6186
    @sangitasonawane6186 3 วันที่ผ่านมา +4

    Good 😊

  • @vaibhavpawar6766
    @vaibhavpawar6766 3 วันที่ผ่านมา +1

    Congratulations pradip sir ,madam and rasika

  • @beldararun1523
    @beldararun1523 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान.... प्रदीप दादांची पण मेहनत आहे. 👍👍👍👍आई वडिलांमुळे रसिका आज देश पातळीवर खेळतेय 👍🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @ranjanapaithankar1937
    @ranjanapaithankar1937 3 วันที่ผ่านมา +1

    रसिकाची कामगिरी खूपच उत्कृष्ट. आई-वडिलांच्या मेहनतीला सलाम.🎉

  • @pradipdatir5474
    @pradipdatir5474 3 วันที่ผ่านมา +1

    👌👌

  • @kalpeshparmar890
    @kalpeshparmar890 2 วันที่ผ่านมา +1

    Nice...

  • @VandanaSangle-s6h
    @VandanaSangle-s6h 3 วันที่ผ่านมา +1

    Very nice 🎉

  • @sunetragunde6270
    @sunetragunde6270 3 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @adityaaher5441
    @adityaaher5441 3 วันที่ผ่านมา +1

    रसिका दीदी ला घडवणारे आई मंगला मावशी वडील प्रदीप काका व भाऊ सुयश यांचेही खुप खुप अभिनंदन 🌹

  • @AG-ku2ir
    @AG-ku2ir 3 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌