Bigg Boss Marathi Season 5 Exposed | Dark Reality ft. Vaibhav Chavan| Ep 02

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • In this thrilling episode of Gappa Kattta, we sit down with actor Vaibhav Chavan to uncover the shocking truths and behind-the-scenes secrets of Bigg Boss Marathi Season 5! Vaibhav shares his insider knowledge about the intense dynamics, hidden strategies, and the often unseen dark reality of the show. If you’ve ever wondered what really goes on inside the Bigg Boss house, this episode is a must-watch!
    गप्पा कट्टा च्या ह्या विशेष एपिसोडमध्ये आम्ही अभिनेता वैभव चव्हाण सोबत बिग बॉस मराठी सीझन ५ च्या गूढ सत्यांवर चर्चा करतो. ह्या शोच्या आडून चालणाऱ्या गोष्टी, स्पर्धकांच्या रणनीती, आणि न दिसणारी वास्तवता काय असते हे वैभव उघड करतो. बिग बॉस च्या चाहत्यांसाठी हि एक खास भेट आहे!
    #GappaKattta #biggbossmarathi5 #vaibhavchavan #BiggBossSecrets #realitytv #मराठीपोडकास्ट #BiggBossRevealed #behindthescene #BiggBossDarkReality #BBMSeason5 #BiggBossExclusive #BiggBossMarathiExposé #BollywoodInsider #marathipodcast #marathientertainment #trendingtopicsonyoutube #ankitawalawalkar #kokanheartedgirl #abhijeetsawant #surajchavhan #surajchavan #dhananjaypowardp #varshausgaonkar #sangramchougule #arbazpatel #guligat #ghanshyamdarode #zapukzupuk #aaryajadhao #bigbossmarathi5
    Host - Utkarsh Kudale
    Producer - Utkarsh Kudale & Darshan Mundlik
    Video Credits- Abhijeet kalamkar
    Moderator - Niket Sonawane
    "*Disclaimer:* All content in this video, including audio, visuals, and any other media, is the property of [ gappaKattta ]. Unauthorized use, reproduction, or distribution of this content without express permission is strictly prohibited. All rights reserved."

ความคิดเห็น • 291

  • @vaishnavishinde9648
    @vaishnavishinde9648 วันที่ผ่านมา +46

    वैभव प्लीज Negative लोकांकडे लक्ष देऊ नकोस...लोकं बोलणारच आहेत तुला त्यांचं कामाचं आहे ते. तू खूप पुढे जाशील आणि स्वतःला थोडा वेळ दे सध्या Situation तुझ्या साईड ने नाहीये.. एक माणूस म्हणून तू खूप चांगला आहेस बिग बॉस तुझ्या लाईफ चा एक भाग म्हणून सोडून दे आता..गेम नाही कळला तुला पण ठीक आहे आता झालं..please depression madhe jau नकोस ... situation better hoil😊 All the best for your future❤

  • @Sumit_gawali
    @Sumit_gawali วันที่ผ่านมา +13

    बिग बॉस बघतानी वैभव चा राग यायचा, पण आता नाण्याची दुसरी बाजू बघितल्यामुळे खरा वैभव समजला,
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा वैभव 🎉🎉🎉

  • @nileshmali8424
    @nileshmali8424 2 วันที่ผ่านมา +62

    मला आनंद आहे की याला आजून गेम समजलाच नाही म्हणून ह्यो बाहेर आहे

  • @misskolaveri
    @misskolaveri วันที่ผ่านมา +37

    वैभव ला आणि जान्हवी ला त्यांच्या चुका realize झाल्यात याचा आनंद आहे... व्यक्तिमत्त्व खरच चांगल आहे... ❤ All the best for future journey 💫✌️✨️

    • @priyavridbr8383
      @priyavridbr8383 วันที่ผ่านมา +2

      Kahi realise nahi zala!! Lokanchya comments and shivya baghun PR chalue

  • @rhn965
    @rhn965 วันที่ผ่านมา +33

    चुका मान्य करायला पन हिंमत लागते ती तु दाखवली 👍 छान वाटल तुझा podcast बघुन खरच great आहेस तु एवढ्या नेगेटिव कॉमेंट असताना कैमरा फेस करण अवघड आहे पन तु हे करतोय छान वाटल बघून.
    पुढील वाटचाली साठी शुभेच्छा🎉🎉

    • @priyavridbr8383
      @priyavridbr8383 วันที่ผ่านมา

      Kahi realise nahi zala!! Lokanchya comments and shivya baghun PR chalue

  • @manishatingre1450
    @manishatingre1450 2 วันที่ผ่านมา +42

    वैभव तुला वाईट वाटतंय हे खूप आहे. तू खूप चांगला माणूस आहे.नव्या मालिकेत तुला पुन्हा पाहायला आवडेल.

  • @supriyabhokase9529
    @supriyabhokase9529 วันที่ผ่านมา +25

    तू म्हणतोस की त्या लोकांनी मला बोलायला पाहिजे होत की तू आमच्याकडे ये.अभिजित स्वतः गेला त्यांच्याकडे. म्हणून तो शेवट पर्यंत राहिला. तुला सगळ्या महाराष्ट्र कडून रितेश दादा नी सांगितलं तरी तू ऐकलं नाही.तुला आम्ही विशाल निकम च्या जागी बघत होत. विनर बघत होतो. तू सूरजची पण खूपदा टिंगल केली आहे
    आता नको बोलू.

  • @omshe2007
    @omshe2007 วันที่ผ่านมา +25

    वैभव तू केलेल्या सगळ्या चुका माफ झाल्या जेव्हा तू अरबाज ला शिवाजी महाराजांचा जयजयकार करायला भाग पाडलं🎉

    • @priyavridbr8383
      @priyavridbr8383 วันที่ผ่านมา

      @@omshe2007 dogha baherun baghun alet!! 50 days maharaj nahi disle doghanna

    • @jyotibhalerao8775
      @jyotibhalerao8775 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे सर्व दिखावा आहे वैभव चा बाकी काही नाही तो लहान नाही त्याचे निर्णय तो घेऊ शकत होता बिग बॉसच्या घरात बाहेर जाऊन आल्यावर बोलतो सुरज ट्रॉफी आपल्या घरी आले पाहिजे आधी काय बोकायचा सुरज भोळा नाही खूप हुशार आहे

  • @jayashreenaik4045
    @jayashreenaik4045 วันที่ผ่านมา +8

    Nice interview... Vaobhav beta तु खुप पुढे जाशील... पॉडकास्ट ऐकताना डोळे भरून आले... बिग बॉस is not the end of the life... तुला खूप मोठे व्हायचे... All the best and be positive.

  • @SudhirKashid-gl3of
    @SudhirKashid-gl3of วันที่ผ่านมา +8

    वैभव हा साक्षात् अंगराज कर्ण वाईट कर्ण नव्हता वाईट हा दुर्योधन होता पण दुर्योधन ला शब्द धीला होता शेवटपर्यंत मैत्री निभावेल आणि त्याने निभावली. मैत्री साठी लड़ला

  • @rajeshkhapare6756
    @rajeshkhapare6756 วันที่ผ่านมา +4

    वैभव तू थोड जरी स्वतःला सांभाळले असते तर आज तू 2 नंबर ला तरी राहिला असतास दादा तू खूप छान खेळत होतास पण तू दुसऱ्याच्या सावलीत होतास म्हणून तू जास्त लोकांना दिसला नाहीस,ही तुझी खूप मोठी चूक होती,पण ठीक आहे असे पण दिवस येतात आयुष्यात जास्त विचार करू नकोस येणाऱ्या आयुष्याचा विचार कर आणि पुढे चल म्हणतात "आयुष हे खूप सुंदर आहे" तेच लक्षात ठेव तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी माझाकडून खूप साऱ्या शुभेच्छा🎉🎉🎉

  • @madhurigharpure645
    @madhurigharpure645 2 วันที่ผ่านมา +36

    सरळ साध्या, चांगल्या मुलावर तिथे अन्याय झाला, हेच ही मुलाखत पाहून वाटलं.
    तू नक्की मोठा होशील. खूप खूप आशीर्वाद .

    • @darshannn27
      @darshannn27 2 วันที่ผ่านมา

      Truee 💯

  • @Amitmane-bm3su
    @Amitmane-bm3su 2 วันที่ผ่านมา +12

    वैभव ची संगत चुकली बिगबॉस मधली एकतर start ला एकटा खेळायला पाहिजे होतात नाहीतर अभिजित सावंत सारख Balanced वागलं पाहिजे होत

  • @familyvlogs6491
    @familyvlogs6491 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वैभव निगेटिव्ह बोलणाऱ्यांना बोलू दे तुझी आणि अरबाज ची मैत्री खरंच छान वाटत होती तुझ्यासारखा मित्र सर्वांना मिळावा.

  • @oldbott
    @oldbott 2 วันที่ผ่านมา +76

    सूरज ने भाकरी म्हटल तेंव्हा तु अरबाज सोबत त्याच्या टिंगल करत होता मला नाही आवडलं तुझं अस्तित्व तिथं . तु बाहेर आल्यावर मला खूप आनंद झाला तेंव्हा

    • @allthings27
      @allthings27 วันที่ผ่านมา +4

      Ha aadhi aat hota tech hych khr rup ahe actually..baher yevun vagtoy as ..ata parva gelta Teva sudha janvi soobat boltana vatal ...ha janvi la friend mhnto Ani ti niki Ani arbaj la..dp trust

    • @PrishaKrushika132
      @PrishaKrushika132 วันที่ผ่านมา +2

      Ata image sudhrav kam kartoy ha khara rup bigg Boss made disla

    • @RutuJagtap-kq5id
      @RutuJagtap-kq5id วันที่ผ่านมา

      True. from farmer family

    • @darshanthakare5155
      @darshanthakare5155 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      😊😊😊😊😊😊😊😅😅😅😊😊😅😊😊😊😅😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😅😊

  • @kalahpatil9143
    @kalahpatil9143 วันที่ผ่านมา +5

    तू खूप चांगला आहेस.तुझ्या चुका तू मान्य केल्यास ,,नक्की खूप मोठा होशिल.

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    असं असेल तर,
    ७० व्या दिवशी आणि final च्या दिवशी जायला नाही पाहिजे होतं परत,
    सर्वसामान्य लोकांना तरी कळलं असतं,
    Makers भेदभाव करतात ते

  • @kanchanpakere2242
    @kanchanpakere2242 วันที่ผ่านมา +5

    वैभव तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस नक्कीच पुढे जाशील आणि नक्कीच तुला तुझी चूक कळाली याचा खूप आनंद आहे

  • @miss_babydollll2500
    @miss_babydollll2500 วันที่ผ่านมา +4

    वैभव आम्ही आहोत तुझ्यासोबत .... २४ तास live नव्हत त्यामुळे आम्ही तुला fully जज नाही करणार ... bigboss च्या घरात राहन सोप्प नाहि ... खूप मोठा हो ... Mahadev Baba bless uhhh ... Hanuman Dada bless uhh ,👏🏻👏🏻♥️♥️♥️♥️

  • @vidula9010
    @vidula9010 วันที่ผ่านมา +16

    काय विचारतोय हा अंकिताला dictator म्हणतोय?? कुठला बिग बॉस सीझन बघताय तुम्ही....
    आणि वैभव.... अंकिता हाडाची शिक्षक आहे म्हणून ती त्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकवत होती. दुसर म्हणजे सूरजला game, task काहीच कळत नव्हते म्हणून अंकिता त्याला समजावून सांगत होती ते दिसलय लोकांना. On the contrary, जे अंकिताने केलं ते तू करायला हवे होत. ते केलं असतं तर बराच काळ राहिला असतास तू.
    तू season च्या शेवटच्या दिवशी गेलास बिग बॉसच्या घरात, तेव्हा शेवटी तू B Team मध्ये प्रवेश केलास तेव्हा तुला कोणी निमंत्रण दिलं नव्हतं. उशिरा सुचलेले शहाणपणाचा उपयोग होत नाही.

    • @MusingEFH
      @MusingEFH วันที่ผ่านมา

      Aamhi samach baghatoy. Tumhala tyancha Chuka disatach nahi tyala to kay karu shakato

  • @प्रीतीजावळे
    @प्रीतीजावळे 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूप छान वैभव, तू ऍक्सेप्ट केलंय पण तो अरबाज मूर्ख बाहेर आल्यावर पण सुधारला नाही.
    Keep it up😊

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 วันที่ผ่านมา +6

    Big boss ने गेम नाही केला यानेच याचं गेम केला,बिग 100 वेळा सांगत होते अरबाज क्या विरोधात खेळ ,

  • @mrunalingale1234
    @mrunalingale1234 วันที่ผ่านมา +6

    Vaibhav is TYPICAL marathi mulaga... Very nice vaibhav😊

  • @Sameer_S5
    @Sameer_S5 2 วันที่ผ่านมา +12

    वैभव घरात कसा ही वागला आसो पण त्याने घरात मैत्री निभावली आणि बाहेर आल्या वर त्याच मित्रा ने वैभव सोबत दगा केला हे 2:05 वर त्याच्या भावना कळल्या की मैत्री मध्ये दगा भेटला पाठीत खंजीर खुपसनारा मित्र 😠

    • @vijayk1167
      @vijayk1167 2 วันที่ผ่านมา

      Arey pan hya bhadvyyala akkal naahi ka tya bhaadkhu Arbaaz çha tondàat ghet hota

    • @darshannn27
      @darshannn27 2 วันที่ผ่านมา +1

      2:05:23 *

  • @sandipbhau1432
    @sandipbhau1432 วันที่ผ่านมา +2

    वैभव जाऊदे काही हरकत नाही शेवटी तुम्ही पण एक मानुस आहेस आणि तु जे काही त्या वेळी केलं ते बरोबर तर नव्हत पणं जे काही झालं ते विसरून जा...... आणि तु मानुस म्हणून फार छान होता आंत फक्त तु माणसे चुकीचे निवडे होते...असो शेवटी तुला पुढील भविष्य साठी हा एक धंदा आहे की माणसे कसे ओळखावे.. आणि पुढील भविष्य साठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 2 วันที่ผ่านมา +29

    इमेज क्लिअर करायला गेला होता हा मंदबुद्धी वैभव

  • @gaurimantri9103
    @gaurimantri9103 วันที่ผ่านมา +5

    Top 5 मधे खर तर तु असायला हवं होते... तेवढे पोटेन्शियल होते वैभव मधे पण टीम A बरोबर राहुन वाटच लागली....

  • @Roo-s2y
    @Roo-s2y วันที่ผ่านมา +4

    Host khup irritating aahe, let the guest complete what he is saying. Sarkha sarkha interrupt nko karus

  • @avanisbharatnatyamdance
    @avanisbharatnatyamdance 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    You are good guy Vaibhav❤ खरच चांगला मुलगा आहे.
    we really like you वैभव❤❤

  • @dilipsamale3603
    @dilipsamale3603 วันที่ผ่านมา +2

    भावा तू आज मनात घर केलंस😊

  • @mayurpatil449
    @mayurpatil449 2 วันที่ผ่านมา +8

    Finally ❤ most awaited podcast. Thank you utkarsh for letting us know the dark side of Big boss.

  • @Mnvapatil
    @Mnvapatil วันที่ผ่านมา +3

    वैभव तू एवढं चांगल बोलतोय तू मग बिग बॉस घरात जे वागत होता ते फेक होतं का😂😂 का आत्ता जे बोलतोय ते फेक😂😂😂

  • @Patriot1000
    @Patriot1000 2 วันที่ผ่านมา +25

    Bigg boss मधे खरा चेहरा दिसला. आता खोटं वागतोय असं वाटतं.

    • @vijayk1167
      @vijayk1167 2 วันที่ผ่านมา +1

      Aata baaju sawarayla baghtoy pan hya makdach tond suddha baghvat naahi

  • @nitintiputalgaonkar1043
    @nitintiputalgaonkar1043 วันที่ผ่านมา +2

    वैभव तू चांगला खेळाडू होतास पण तू संगत चांगली नाही केलीस. त्यामुळे तुझा खेळ चुकला. ठीक आहे जावू दे तुला पुढील आयुष्यात खूप चांगले काम मिळेल. आपली मराठी माणसं समजूतदार आहेत. त्यांना माहीत आम्ही तू कसा आहेस

  • @aaradhyagurav7412
    @aaradhyagurav7412 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पुढच्या वाटचालीसाठी शभेच्छा
    Don't take tension

  • @rupalijadhav3976
    @rupalijadhav3976 วันที่ผ่านมา +2

    वैभव तुमचं व्यक्तिमत्व खरचं छान आहे, तुम्ही बिग बॉस मधुन जसे बाहेर आलात तसे तुमचे ऑल इंटरव्यू बघितले आहे, का कोणास ठावुक मला ना तुम्हाला बिग बॉस मध्ये बघितल्यावर तुमच्याबद्दल जाणुन घ्यायचे होते कि, तुम्ही माणुस म्हणुन कशे आहात आणि भारे वाटले तुमच्या बद्दल जाणुन. आत्ताच्या स्तीतीला तुम्हाला वाईट वाटत असेल तर, यातुन तुम्ही बाहेर पडा प्लीज. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप खुप खुप शुभेच्छा😊❤😊

  • @sunilbhosale7172
    @sunilbhosale7172 วันที่ผ่านมา +4

    Arbazz bhari hota Nikki mule game kharab zala…hya Vaibhav ch naka aiku task madhey hyschi fataychi Arbaz la bhidtana 😂

  • @shabishaikh13
    @shabishaikh13 2 วันที่ผ่านมา +7

    Which friend will stand for a friend in task who is telling not to talk infront of opposite team then also Arbaz played for jhanvi n vaibhav in chair task though nikki was against it however she played due to Arbaz.. jhan n vaibh wanted to play individual even though he played for vaibh in diamond task ,Arbaz never nominated vaibhav ,did he come to play for jhan n vaibh for your failure you guys are accusing Arbaz who was thru out loyal even outside he didn't uttered a word against you guys ...shame on you vaibhav you are not real after getting to know the popularity you turn your side ..no matter what a true friend never changed

  • @Yadavji65678
    @Yadavji65678 2 วันที่ผ่านมา +31

    ह्याच्याशी जे झालं ते काहीच चूक नाही, हा आता सुद्धा त्याच पॉइंट वर ठाम आहे ज्यात तो खड्ड्यात गेला😅

  • @World_of_fantassy
    @World_of_fantassy 2 วันที่ผ่านมา +13

    शेवट ची छत्रपती संभाजी महाराजांची लाईन एकदम परफेक्ट ❤

  • @Dumnekrishna
    @Dumnekrishna 2 วันที่ผ่านมา +5

    अरे वैभव दादा तुला आणि अरबाज ला विरोधात बागाय च होत,,, तस् जर तू असतात तर नकीच top 2 मध्ये तू असता, असं मला वाटत.

  • @varshashinde734
    @varshashinde734 วันที่ผ่านมา +4

    स्वताच्या चुकांचे खापर दुसऱ्या वर फोडतो

  • @pradipkumarkamble2005
    @pradipkumarkamble2005 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी पण तुझ्यासोबत आहे.
    देव आहे.

  • @pritam7831
    @pritam7831 2 วันที่ผ่านมา +5

    हा चांगला माणूस आहे म्हणून च त्या अरबाज च्या शब्दांत फसला आणि याचा गेम झाला वारंवार सांगून पण तो आपल्या मैत्री साठी उभा राहिला आणि गद्दार चा टॅग लागला पण बाहेर आल्यावर पश्चाताप झाला आणि ही चांगली गोष्ट आहे👍👌

    • @YogitaRane-d4p
      @YogitaRane-d4p วันที่ผ่านมา +1

      पण स्वतः रितेश sir, ह्यानी त्याला सरळ सरळ किती केला clue dila hota. Pan to तेव्हा तसच वागत होता. अरबाज त्याला ढीग बोलू डे पण तो स्वतःचे डोकं n वापरता अरबाज चेच ऐकत होता. A4baz ने पण त्याच्याशी मैत्री केली होती. बाहेर आल्यावर लोक नावे ठेवलेली बघून तो आता त्याची इमेज चांगे करत आहे. पण एक माणूस म्हणून तू अरबाज बरोबर बोलू शकला असता. जास्त मैत्री नाही पण faqt hi hello kele adate tari chalale asate

    • @pritam7831
      @pritam7831 วันที่ผ่านมา

      @@YogitaRane-d4p जेव्हा आपला कोणी वापर करून घेतला हे समजत ना तेव्हा त्याच तोंड पण पाहण्याची इच्छा होत नाही बोलणं तर दूरच वैभवला मध्ये असतानाच जाणीव झाली होती पण तोवर तो बाहेर आला

  • @sumitshinde333
    @sumitshinde333 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गप बस वैभ्या😅

  • @komalkudale4046
    @komalkudale4046 วันที่ผ่านมา +10

    उत्कर्षाच्या पॉडकास्ट मध्ये वैभव आल्यामुळे उत्कर्षाची भरभराट होऊ दे आणि वैभव तुझे खरे रूप लोकांना समजून येऊ दे आणि तुझं खूप उत्कर्ष होऊ दे अशा दोघांनाही मनापासून शुभेच्छा🎉🎉 तुमचा भरभरून उत्कर्ष हो ही राधाकृष्ण चरणी प्रार्थना ऑल द बेस्ट

  • @prabhatghadigaonkar7669
    @prabhatghadigaonkar7669 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tuzi chuk tula कळली hech tuza khara rasta आहे hyaphudhe Tu ayushyat khoooooop मोठा hoshil dev तुझ्या पाठी शि आहे narvous kadhich hou nakos. ❤

  • @b_umakant
    @b_umakant 2 วันที่ผ่านมา +15

    मी बिग बॉस बघत नाही, पण वैभव खूप छान व्यक्तिमत्त्व आहे.

  • @prachipatole2905
    @prachipatole2905 วันที่ผ่านมา +2

    Ha vaibhav asa manus ahe jikde vajan tikde bhajan....baher alya vr suraj chi popularity kalali tevha tyachi baju ghetoy.....ek no.fake manus ahe ha....asa frnd asnya peksha dushman bare.....

    • @prachipatole2905
      @prachipatole2905 วันที่ผ่านมา +2

      I am not arbaaz fan but arbaaz chi frndship hyachya sathi loyal hoti ha baher alya vr hyala kalal tyala hate bhetatoy mhnun ata tya chya brobr frndship nko ahe tyala ata mdhe te arbaaz shivay kon disat nvta hyala.....worst contestant of bb...

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 2 วันที่ผ่านมา +7

    Haa itka confused asel kadhich watala navhata hichya peksha ti Meera bari danke chot par khelali lokani watel bolun suddha Ani confused boy B team chya kaal paaygadya ghalat hota.

  • @mannojpawar4672
    @mannojpawar4672 2 วันที่ผ่านมา +9

    वैभव जे झालं ते विसर आणि परत कामाला लाग लोक तुला सपोर्ट करतील.

  • @SA-qr2ze
    @SA-qr2ze วันที่ผ่านมา +3

    Murkh vaibhav, ball task madhe tu team b madhe hota , it is but obvious ki tu tya team kadun khelshil ..it's basic loyalty..tyani tujhya kade bheek managvi , haath pasrave as Tula ka vatay
    Tyana garaj nhavti , Tula hoti to prove urself as a good player
    Blame game karnya peksha Chuka kabul kar

  • @PrashantMule-tl4dg
    @PrashantMule-tl4dg วันที่ผ่านมา +2

    चांगला माणूस आहे स वैभव दादा

  • @part1gaming368
    @part1gaming368 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला तू दिसलास तो फक्त B team cha राग करणारा आणि A team विषयी सॉफ्ट कॉर्नर दाखवणारा. आम्हाला वाटले तू ग्रामीण भागातला रांगडा गडी आहेस तू त्या arbaaz शी ladshil पण तू त्याच्याशी मैत्री केली.

  • @aknangale7867
    @aknangale7867 2 วันที่ผ่านมา +8

    Vaibhav Arbaz patel ❤hehehehe

  • @prabhatghadigaonkar7669
    @prabhatghadigaonkar7669 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Karn duryodhana बरोबर् राहिला pan लोकां ni tyala prem dil tuz असच zalay bhava. Lok tula prem cha karat rahatil.

  • @jbnilesh
    @jbnilesh วันที่ผ่านมา +2

    vaibhav , tuza khupach struggle ahe boss , yapudhe sagale changalech hoil , Tujhya jiwanavar ekhada cinema nakki hou shakel bhava , Thanks evdha chaan podcast madhye manmokalepane bolalyabaddal........

  • @Rahulssssss4
    @Rahulssssss4 2 วันที่ผ่านมา +6

    Gharat je karat hota vaibhav tech baher krtoy🙌 madhe pan chuka manya kelya nahi ithe pan tech krtoy..justify krtoy jar genuine rahilas asta tar kadhi tari disla asta tujha changulpana..asa every episode tu tasach dislay mhnje tu vagtach tasa hota🙌 ekhad episode la disla negatuve tr thike but tula host ne,public comment dakhavun pan tu maati khallich..you made us feel frustrated while watching show..

  • @nitintiputalgaonkar1043
    @nitintiputalgaonkar1043 วันที่ผ่านมา +1

    तुझ्यात ट्रॉफी जिकण्याची कुवत होती जर तू एकटा खेळला अस्तास.जेव्हा तुझी entry झाली तेव्हा आम्ही खूप खुश होतो की विशाल सारखा दुसरा खेळाडू आला. पण आमची खूप निराशा झाली😢

  • @maddykadam2389
    @maddykadam2389 วันที่ผ่านมา +1

    अरे वैभव तू जाताना Mutual Fund Coins अरबाजला का वाटून गेला सगळे जान्हवी ला द्यायचे ना मग..?

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्येक सदस्य बोलत आहे कि वर्षाताई उत्कृष्ट खेळल्या तरीपण लोकांना समजत नाही,
    कारण प्रत्येकाची खेळ खेळण्याची पद्धत वेगवेगळी असते,

  • @arungaikwad8262
    @arungaikwad8262 วันที่ผ่านมา +2

    वैभव तु चुकत होता हे आत्ता तरी मान्य कर. बी टीम मध्ये तुला टाकून पण तु अरबाजशी हात मिळवणी केली. तु रिअल खेळायला हावं होत.

  • @ganeshrandive4263
    @ganeshrandive4263 2 วันที่ผ่านมา +3

    अच्छा म्हणजे यान नॉमिनेट नाही केलं म्हणून आज सुरज जिंकला..!😅

  • @राज्यांचे_शिलेदार_आम्ही

    2:05 अंगावर काटा आणलास वैभव 🔥🔥

    • @darshannn27
      @darshannn27 2 วันที่ผ่านมา

      2:05:24 *

  • @Shona-n9p-h4f
    @Shona-n9p-h4f 2 วันที่ผ่านมา +3

    Don't loose golden opportunities for others. Lesson to be learnt for life.

  • @ushakhare7140
    @ushakhare7140 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    वैभव तुझ्या मेंटल हेल्थची काळजी घे .ते खूपच महत्वाचे आहे .तू फिनीक्स पक्ष्यासारखी भरारी घेशील. ही एक फेज आहे.ती निघून जाईल.

  • @Atikna21
    @Atikna21 2 วันที่ผ่านมา +2

    Vaibhav tu Vivek, Sangram, Veena ch naav ghetl aal peoples are great❤❤❤❤❤tu pn great😊❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @adityapowar4800
    @adityapowar4800 วันที่ผ่านมา +1

    पॅडी दादा सुरज चा सपोर्ट घेत होते पण सुरज चे चाहते त्यालाच वोट करत होते😂

  • @priyankamisal4098
    @priyankamisal4098 วันที่ผ่านมา +1

    Well done Utkarsh 👏 khup chan podcast aahe ha tula pudhchya watchalis khup khup sadichha ❤..
    Vaibhav chi hi side pahayla milali atta tari lokancha dole ughadtil .. Vaibhav Sir ❤ be strong 💪 negative lokana durlaksha kara aani happy raha that's it❤

  • @Atikna21
    @Atikna21 2 วันที่ผ่านมา +2

    Ky mast dialogue boll vaibhav....Nkkich tula bghayla awdel movie natak serial mdhe....keep it up.....Support for Vaibhav❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @World_of_fantassy
    @World_of_fantassy 2 วันที่ผ่านมา +7

    Negative comments la ignore kar Vaibhav ... Jeva manasa chi pragati hote Teva ch loka nav thewtat ❤

  • @a.b2386
    @a.b2386 2 วันที่ผ่านมา +2

    आर्या इन्माचूर लहान आहे का हो अँकर साहेब .... तिला प्रपोस करायला समजत अन बाकी गोष्टीत लहान 🙄🙄

  • @gaurikamthe7947
    @gaurikamthe7947 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌👌वैभव

  • @nikitanale241
    @nikitanale241 วันที่ผ่านมา +2

    ek number podcast...ha channel khup grow karel

  • @sunitajagtiani2531
    @sunitajagtiani2531 วันที่ผ่านมา +1

    अरे घाबरत होता अरबाज आणि निकी ला खोटं बोलतोय निकी ला सारखे हँग करायचा आणि काही पण बोलतोय

  • @sonalidhawale4428
    @sonalidhawale4428 วันที่ผ่านมา +2

    Bore host , he is trying to blame ritesh! He has not seen the show properly 😂

    • @Sameer_S5
      @Sameer_S5 วันที่ผ่านมา

      जरा रितेश च्या इंस्टा वर जाऊन कॉमेंट्स वाचा रिॲलिटी चेक मिळेल तुम्हाला किती त्याला ट्रोल केलं आहे लोकांनी ... कोणत्या जगात राहता तुम्ही?

    • @sonalidhawale4428
      @sonalidhawale4428 วันที่ผ่านมา

      @@Sameer_S5 Ritesh has said and done things that we, the audience, felt were right. Team A never played fairly, which is why they were called out over the weekend.

  • @mannojpawar4672
    @mannojpawar4672 2 วันที่ผ่านมา +2

    अजुन A team ची बाजू घेऊ नको परत निगेटिव्ह दिसशील. तुझा वापर झाला आहे अत्ता तरी मान्य कर. नाहीतर परिस्थिती सुधारणार नाही.

  • @ALEX-e4k1d
    @ALEX-e4k1d 2 วันที่ผ่านมา +3

    ARE TIMESTAMP TARI TAK NA... WE ARE NOT FREE PEOPLE TO WATCH 2 HOUR FULL VIDEO.....

  • @SuchitraPhadke
    @SuchitraPhadke 2 วันที่ผ่านมา +3

    तुझा जास्तीत जास्त कल निकी आणि अरबाज कडे दिसल्यावर b team तुझ्याकडे कशाला येईल

  • @chitrarun7575
    @chitrarun7575 วันที่ผ่านมา +1

    वैभव मलाही तुझा game awdla navta...pan he nkki mahiti hote ki big boss ha show good edited show ahe..te mhntat ki Manvi भावनांचा शो आहे पण बिग बॉस टीमला माणसांचा भावनांशी काहीही घेणे देणे नाही..तू तुझे छान काम कर ह्या गोष्टींमधून बाहेर निघ. बेस्ट luck

  • @ajaykondhalkar3131
    @ajaykondhalkar3131 2 วันที่ผ่านมา +11

    Bhai 1 no 2:05:24

  • @Tannu4718
    @Tannu4718 วันที่ผ่านมา +2

    Podcast host khup mdhey mdhey disturb krta boltni

  • @mayurpatil449
    @mayurpatil449 2 วันที่ผ่านมา +1

    Vaibhav ne best dila pn arbaz ne kharao khar use kela game kela tyacha frndship cha fayda ghetla last line vaibav je bol la khara ahe mitra asa va vaibhav sakrha arbaz sarkha nai jo sobat rahun aplch pathit khanjir khupsel.. vaibhav tu je disla te geniune hota n tujya bolnya ne kalta you were and you will be a true person.❤

  • @Atikna21
    @Atikna21 2 วันที่ผ่านมา +2

    Vaibhav jas bolla ki Ganuji shirke tyaadhich mla jniv zali hoti sambhaji maharaj chi❤❤❤❤❤

  • @Civil_inside
    @Civil_inside วันที่ผ่านมา +1

    Image clear karnya sathi special p@id podcast 😂😂😂😂😂😂👊

  • @Shrey1903
    @Shrey1903 2 วันที่ผ่านมา +2

    Vaibhav tu manus mhanun khup changla ahes❤

  • @RohidasGajare
    @RohidasGajare วันที่ผ่านมา +1

    खूप छान मानुस आहे राव वैभव तू...❤

  • @RautSomkant
    @RautSomkant 2 วันที่ผ่านมา +4

    गप्पा कट्टा वरील गप्पा मस्त रंगत आहेत.

  • @archanachile8651
    @archanachile8651 วันที่ผ่านมา +1

    Ha eek ghal Hota sodune ty aaha Chan Kam Kar aani puty jaa lok visaratil sarve phakt Chan Kam Kara dada

  • @arungaikwad8262
    @arungaikwad8262 วันที่ผ่านมา +1

    अरे तु बी टीमचा अगोदर विश्वास जिंकायला हवा होतास. तु अरबाजवर विश्वास ठेवलास पण बी टीम मधील कोणाशीच जुळवून घेतलं नाहीस.

  • @premotari2865
    @premotari2865 2 วันที่ผ่านมา +3

  • @jyotithorat7313
    @jyotithorat7313 2 วันที่ผ่านมา +1

    Vaibhav ekda B team kadun khelat hota pan tyana dhoka dila tyani tuzya kadun apeksha thevlya hotya pan tu khot khelala vait lokanchya baju ghetli

  • @pallavipatil6351
    @pallavipatil6351 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Team BB 5 la Nikki and Arbaaz वर फक्त कॅमेरा ठेवायचा होता

  • @RadheRadhe-zc8kn
    @RadheRadhe-zc8kn วันที่ผ่านมา

    एवढा मोठा podcast आहे तर डिस्क्रिप्शन मधे प्रश्न तरी लिहायचे….त्यावरून अंदाज येतो पाहव की नाही

  • @Shreememane28185
    @Shreememane28185 2 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤❤

  • @alishibasonule7911
    @alishibasonule7911 วันที่ผ่านมา

    Jari tu b team madhe gela asta Tari tyani tula importance dile naste Karan tyachya priority set Hotya ani tya lokani tuza fakta use karun ghetla asta.tyamula tu individual khelala asta kiva a team jar futu dili nasti tar ajun tu asta gharat.A team khup strong hoti Jari tumhi 4 ch jan hote Tari Sudha. Ani tumchya team cha problem kay Hota ki tumhi ek mekacyat gosti discuss karun Mithaun team parat ek karayla pahije hoti

  • @ganeshdev6031
    @ganeshdev6031 วันที่ผ่านมา

    100 % bigboss detector Ankita ......tumchya parkhkela👏🏻👏🏻 koni sahmat aso ki naso pn kharach ti 2nd number tari desserve kart hoti desserve kart hoti ....kimbuvna winner sudha......

  • @mohsinpatel6112
    @mohsinpatel6112 วันที่ผ่านมา

    अरबाज ला म्हणतो मला नॉमेनेशन मधून वाचव आणि सूरजला म्हणायला लाज वाटते होय रे तू ॲक्टर मोठा आहे असं तुला गर्व चढला होता आणि याचा फायदा तुझा अरबाज न घेतला

  • @sunandhakudale4963
    @sunandhakudale4963 2 วันที่ผ่านมา +3

    उत्कर्षा खूप शुभेच्छांच🎉

  • @mohsinpatel6112
    @mohsinpatel6112 วันที่ผ่านมา

    मला असं वाटतंय त्याला हिंदी इंडस्ट्रीज जायचे होतं म्हणून हा अरबाज ला भावा भावा म्हणत होता पण अरबाज ने याला बाजारात विकला😂😂😂😂