बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी अर्ज सुरु | pdf मध्ये डाउनलोड करा अर्ज | पहा कोणती लागतील कागदपत्रे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाल भांडी संच मोफत मिळणार आहे. यासाठी अर्ज कसा करावा कोठे करावा अर्जाचा या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या.
सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
digitaldg.in/2...
तुम्ही जर नोंदणी बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला बांधकाम कामगार भांडी योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी एक अर्ज सादर करावा लागतो तो अर्ज सादर केल्यावर तुम्हाला कामगार कल्याण विभ्गाच्या भांडे योजनेचा लाभ मिळू शकेल.
बऱ्याच जणांना बांधकाम कामगार भांडी योजना संदर्भात माहिती हवी होती त्यामुळे बांधकाम कामगार भांडी संच योजनेची सविस्तर माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे.
हा व्हिडीओ बघितल्यावर कामगार कल्याण भांडे योजना अर्ज कसा करावा या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. व्हिडीओ काळजीपूर्वक बघा जेणे करून तुम्हाला कामगार कल्याण कडून मिळणारे भांडी वाटप योजना अंतर्गत लाभ मिळेल.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी अर्ज सुरु | pdf मध्ये डाउनलोड करा अर्ज | पहा कोणती लागतील कागदपत्रे.
Following subject coverd in this video.
Where to see bandhkam kamgar bhandi list in Maharashtra.
What is bhandi yojana scheme.
How to apply for mbocww bhandi yojana offline.
What is the process of bandhkam kamgar bhandi yojana apply online in Maharashtra.
Which items will in the bandhkam kamgar bhandi kit.
How to get bandhkam kamgar bhandi sanch.
Application process for kamgar kalyan yojana maharashtra kitchen set.
kamgar kalyan maharashtra bhande yojana online apply.
kamgar kalyan bhande yojana in Maharashtra.
Janun ghya kamgar kalyan bhande yojana arj kasa karava Marathi bhasemadhye.
How look kamgar bhandi set.
Agar aapko pata nahi hai ki bandhkam kamgar bhandi yojana form kaise bhare to ye video dekh lijie.
Kiti miltat kamgar chi bhandi.
Kasa milel bhande vatap yojana labh.
पैसे घेऊन काम करताय आणि 80% खोटे कामगार लाभ घेताय
❤🎉
बांधकाम कामगार हे दुरदुर च्या शहरात स्थित आहेत. त्या ठिकाणी ठेकेदारांना माहिती आहे. किती बांधकाम कामगार आहेत.
Asmabejalalshaik
धन्यवाद सर
बांधकाम कामगार घरकुल योजना साठी अर्ज कुठे सादर करायचा आणि काय डॉक्युमेंट लागता या वर व्हिडिओ बनवा ना सर
मी अहमदनगर जिल्ह्यातील असून ऑफीस ला भेट दिली असता त्यांनी फॉर्म जमा करून घेण्यास नकार दिला त्यांनी असे सागितले की आम्ही प्रत्येक तालुक्यात कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.
Cammp wale1500 kohi 1000 magte
90% कामगार बनावट आहेत
सर नोंदणी झाली काढ पण मिळालं पण भांडी कधी मिळणार आहे अजून कोणता फॉर्म भरावा लागते का सर भांड्यासाठी
Thank u so much sir konhi sangat naahi pan tumhi na sangita sarv khara bt sir tumhi na he naahi saangitla ki form online bharaicha aahe ka offline aangi kontya office madhe he sarv spasht sanga sir
Pavati kadnysathi renewal chi sir kithi diwas lagte sir transitions pending madhe ahe sir Pavati kathnya sathi
नोंदणी झाले तर लेबर कार्ड कधी मिळतो सर
Ek family madhun Ek ration card war kiti loko kamgaar yojna cha form bharu shaktat plz reply dya
रिनेवर झाले नाही त्यांचेसाठी रिनेव्हर कसे करावे
माझ्याकडून एक एक कार्यकर्त्यांनी पैसे घेतली आणि मला ओटीपी आला आहे तो बोलला स्क्रीनशॉट काढून साईट चालू नाही अहमदनगरची चालू झाल्यावर पेटी मिळेल काय करावा लागेल
samparkat raha tya vyaktichya
❤
Gondia Maharashtra mdhe kewha suru honar
सर आमचा रिन्यू 21 22 23 या वर्षाचा रिन्यू करायचा राहिला आहे त्यासाठी काय करावे
लातूर चालू आहे का
Bhandara jilhat yojna kadhi suru honar
Cycle kadhi v kase milanar sir
मि.नोदीत.कामगार.नाही.तर..आमि.काय.करायचे
माझे कडे ई कामगार कारड आहे पण बाधकाम कामगर नाही व कापड कामगार आहे मि आरज करवा नाही तरी आपन योग्यसल्ला देन्यात यावा हि विनंती
भांडे संच अर्ज ऑनलाईन करावं लागेल कि ऑफलाईनच आहे सर...
सर reply dya
Online
Claim number
ऑफलाईन करतात,
2:52 @@ajaymorkhade4128
इंटरीयल डीझाईनर सिव्हील इंजिनिअर तेपण साईटवर जातात त्यांना मिळणार का ॽ
नोंदणी केली परंतु मला एस एम एस आले नाही.
सर मला ओठिपी मिळाला पुढचा मेसेज आला नाही काय करावे
Bhandi sanch cha arj online kele mhante pan arja kelyavar successful cha message yeto ka?
SIR me ITI madhe aho sir mala scholarship BHETU shakate ka ईमारत व बांधकाम मध्ये please sir reply
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यानां पेटी भेटला आणि कार्ड रीनिवल असेल तर कुठलाच अर्ज करण्याची गरज नाही त्याना डायरेक्ट फोन येतो
किती दिवसांनी फोन येणार
@@PrathmeshTarale-r6h एकदम नवीन नोंद झाली असेल तर लवकर नाही येत एकदा रीनिवल झाल्या शिवाय नाही येत
Sir mere paas lebour card nahi hai to main bhar sakta kiya. Our sir agar labour card zaroori hai to wo keyse banata hai labour card bata sir mojhe
१०००... रूपये घेऊन.. भाडी देऊन लागलेत... सांगली येथे
सर भांडे वाटप बंद आहे का चालु ते कळवा
bhande nantr Kanti yajna midnar sar
Renew kasa karaycha
Mi wirmn ahe leber kard ksemilel
ऑनलाइन फॉर्म भरता येतो का,
सर मला आँनलाईन रीनीव करता येईल का . माझ्या कार्डची मुदत संपली आहे.प्लिज कळवा.
भांडे किट वाटप करताना हा हामिपञ द्या वा लागतो साहित्य भेटताना बायोमेट्रीक करुन प्रिंड निघते
Satara जिल्ह्यात कुठे चालू आहे
नोंदणी केली आहे पण भाडे मिडाली नाही
ना sms आला
Online farm barlat chalel kay
Hhhh
विहीर कामगार यांना मिळतो का जर मिळत असेल तर माहिती सांगावे
Sa k liye hai
हा अर्ज किती वर्षापर्यंत वयाच्या माणसाने केला तर चालतो
18 ////60
Sir nanded mdhe aarj krta yato ka??
माझे फिंगर प्रिंट एत नही तर mee अर्ज करू श्कते का
He form tumhi na kuthun download kela aahe he sanguta naahi
अगोदर हमिपञ देण्याची आवश्यकता नाही चुकीची माहिती देवु नका सर
Labour card bhetlech nahi
Konsi website par bharna h
Kard rineeval nasel tar bhandi milatil ka
Nooo
रीनीव करूनच पाहिजे का
कसा करायचे
Arj karne Sathi kharcha Kiti yeto
Renetgw kasa. Karaycha
Online bharna h kya
Form Pending ka dakhavat aahe
Renewal kele aahe
कामगार कार्ड रिनेवल नाही तर हे संच भेटेल का
Nahi renual kara
Reply det nahi fakt video banvta
Backlog asla tri scholarship milte ka
साईट सुरू झाली का
सध्या बांधकाम कामगार बंद आहे योजना आहे
चालु आहे
लंग्न न झालेल्याना भेटते का भांडी किट
Ho