Maharashtra Result: विदर्भात Mahayuti ला ४९, BJP ला ३८ जागा,भाजपचं Mission Vidarbha कसं यशस्वी झालं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 285

  • @P13419
    @P13419 6 ชั่วโมงที่ผ่านมา +253

    महायुती सायलेंट मतदार जिंदाबाद! हिंदुंनो एकजुट अशीच ठेवा ❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      सायलेंट वोटर वगैरे काही नाही,अदानीकडुन पैसे आले होते प्रत्येक महायुती आमदाराला.❤
      तेही 100 करोड

    • @mayurpatil389
      @mayurpatil389 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      शांतील क्रांति घडवून आणली ना भाऊ 🤣🤣. बोल भिडू सारखे काही विकले गेलेले भडवयांनी खूप प्रयत्न केला पण म्हणतात ना सत्य खचू शकत लापू शकत नाही. महायुटी सायलंट वॉटर्स ना त्रिवार नमन🙏🙏

    • @Praveen_Joshi
      @Praveen_Joshi 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Sc, St दलितो ने भी भाजपा को व्होट दिया हैं इसीलिये उनको भी धन्यवाद 🥰
      और मुख्यमंत्री तो अभ श्री देवेंद्र फडणवीस जी को हि बनना चाहिए क्यूकी भाजपा को सब से ज्यादा वोट मिला है ☺️

    • @P13419
      @P13419 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​​@@mayurpatil389ज्या HMV पत्रकारांनी युती विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा काम केलं, त्यांची नावं आम्ही लक्षात ठेवली आहेत, तुम्ही पण लक्षात ठेवा

    • @P13419
      @P13419 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@udaypawar1134तु थेट पाळण्यात जाऊन झोप 😂😂😂😂

  • @dvscreation
    @dvscreation 6 ชั่วโมงที่ผ่านมา +140

    महायुतीचा महाविजय पाहता हे पुन्हा सिद्ध झाले की, जेव्हा हिंदु एकत्र होतो, तेव्हा इतिहास घडतो.🚩🚩🚩🚩🚩

    • @YashPatel-sl7bw
      @YashPatel-sl7bw 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂 अबे 12% मुस्लिमो ने भी महायुक्ति को वोट किया है 😂
      तभी तो 45 मे महाविकास अघाडी रूक गया
      महाराष्टा मे हिंदु मुस्लिम सबने MVA को हराया है🙏

    • @ramm.9308
      @ramm.9308 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@@YashPatel-sl7bw तेल नको लावू आमच्याकडे बूथ wise किती कुठे कोणाला मतदान झालं माहिती आहे😂

    • @Praveen_Joshi
      @Praveen_Joshi 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@YashPatel-sl7bwमुस्लिम और दलीत लोग अगर वोट नहीं करते फिर भी इतना कूछ फरक नही पडता बेटा 😂
      हम हिंदू लोग काफी हैं 😊
      जय हिंदु राष्ट्र 🚩 जय परशुराम 🚩

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे काय हिंदू ..सगळ्या जाती एकमेकांच्या बोकांडी बसल्या आहेत 😂😂

    • @YashPatel-sl7bw
      @YashPatel-sl7bw 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Praveen_Joshi 😂 लगे रहो अभी हिंदु खतरे मे है😂

  • @rj6169
    @rj6169 5 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    चाणक्य + आधुनिक अभिमन्यू म्हणजे देवा भाऊ फडणविस .. 🎉

    • @Dkisap
      @Dkisap 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      1. लाडकी बहीण
      2. OBC votes एकगठ्ठा BJP, SS-S ला मिळाले.
      3. पैसा वाटले.
      4. Vote कापणारे पैसे देऊन dummy उमेदवार उभे केले.
      5. अडाणी अणि अंबानी चा पैसा

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j ชั่วโมงที่ผ่านมา

      Shakuni+tadipar😂

    • @Snowwarrior-d9j
      @Snowwarrior-d9j 32 นาทีที่ผ่านมา

      @@DeshBhakt21-s6j Tadipar kon zalay te distay.

  • @M7m77m7m
    @M7m77m7m 6 ชั่วโมงที่ผ่านมา +102

    उद्धव ठाकरे म्हणाले होती देवा भाऊला एकतर तू राहशील नाहीतर मी त्यावर जनता म्हणाली तथास्तू 😂😂😂❤❤

    • @YashMore-w5d
      @YashMore-w5d 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      देवा भाऊ यांनी उद्धव चा करेक्ट कार्यक्रम केला व विरोधी पक्षनेते पद सुद्धा दिले नाही😂😂😂😂😂

    • @nehalkatre7691
      @nehalkatre7691 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      अरे उद्धव 😂😂😂😂😂😂

    • @thorgamingyt826
      @thorgamingyt826 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @thatoneguyyt23
      @thatoneguyyt23 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आता उद्ध्वस्त साहेबांनी पाकिस्तान साठी निघावे 😂😂😂

    • @miteshgujarathi4186
      @miteshgujarathi4186 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 6 ชั่วโมงที่ผ่านมา +107

    आता फक्त देवा भाऊचा CM वहाला पहिझे भाऊ

    • @Praveen_Joshi
      @Praveen_Joshi 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हम सब हिंदू यही चाहते है की मुख्यमंत्री सिर्फ और सिर्फ श्री देवेंद्र फडणवीस जी को ही बनाना चाहिए तब जाके हम हिंदू धर्म को बचा सकते है और महाराष्ट्र को हिंदू राज्य बना सकते है 😊
      जय हिंदू राष्ट्र 🚩 जय परशुराम 🚩

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Praveen_Joshiहा पण हिंदु नी गाफील रहायचे नाही महाभकास पार्टी करूया चूस्लामगिरी करणार्यांना महानगर आणि नगरपरिषद ,नगरपंचायत मध्ये 🙏🚩🏹🇮🇳

  • @kishorpatil5627
    @kishorpatil5627 6 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील विजय झालेला प्रत्येक उमेदवार संभाजी भिडे गुरुजी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी का जात आहे यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @dvscreation
    @dvscreation 6 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून देव, देश, धर्म रक्षणाच्या कार्यात सहभागी झाल्याबद्दल सर्व हिंदु बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार!🚩🚩🚩🚩🚩

    • @Dkisap
      @Dkisap 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      1. लाडकी बहीण
      2. OBC votes एकगठ्ठा BJP, SS-S ला मिळाले.
      3. पैसा वाटले.
      4. Vote कापणारे पैसे देऊन dummy उमेदवार उभे केले.
      5. अडाणी अणि अंबानी चा पैसा

  • @Mayur.G6375
    @Mayur.G6375 6 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    पवार बिवार कोणी नाही, चाणक्य फक्त एकच, देवेंद्र फडणवीस ❤🔥

    • @rj6169
      @rj6169 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चाणक्य + आधुनिक अभिमन्यू जो चक्रव्यूह तोडणा जानता है म्हणजे देवा भाऊ 🎉

  • @chandrakantshirke7453
    @chandrakantshirke7453 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    विधानसभा निवडणुकीचे बोल बिडू यूट्यूब चैनल चे सारे अंदाज फेल ठरले आहेत.

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 6 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    महिलांच 1500 ₹ वरुण 2100 ₹ वर प्रमोशन 😮😮 Thanks 👍 Shinde Mama

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      khnagress cha 3000 ₹ varun 0₹ var demotion..😂😂 Pawar saheb.. 👍😂

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सर्वात मोठा गेम बोल भिडू चा झाला 😂😂 बेचारे तुतारी ला प्रमोट करत होते 😂😂बोल भिडू चा Exit poll फेल झाला😂😂

  • @royalshetkreyt6054
    @royalshetkreyt6054 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सोयाबीन 6000 रूपायाची 4000 भाव मिळाला आहे म्हणून महायुती सुसाट हे काय नवीन रसायन भाजपकडे आहे!

    • @shadowking3757
      @shadowking3757 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      पूर्ण 11 crore लोक सोयाबीन पीकवत नाही.. काँग्रेस आली तर 3500 चा भाव देतील हे सगड्या ला माहित होते.. Karantak मध्ये 7000 देत आहे का काँग्रेस.

    • @indian62353
      @indian62353 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shadowking3757काँग्रेसच्या काळात सोयाबीनचा दर 6000 रुपये होता

    • @pavanpatilsultane3472
      @pavanpatilsultane3472 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी काय म्हणतोय शेजारीच तेलंगणा, कर्नाटक राज्यातील सोयाबीनचे भाव काय आहेत खांगरेस सरकार आहे 👉

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 5 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    भाजप महायुती 🌷🏹🕙🇪🇺🇪🇺💙💙🧡🧡🚩🚩💯💯✌️✌️✌🏻✌🏻

  • @mayurpatil389
    @mayurpatil389 6 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    हे फक्त भाजप आणि शिवसेनेचा नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गेल्या ४ महिन्यात सक्रिय सहभाग घेतल्या मुळे शक्य झाले. नागपूर मध्ये येऊन rss ल शिव्या देण्यापर्यंत तर ठीक होत पण महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवशंभू महाराजांबद्दल दिल्लीचा पप्पू नको ते बोलून जाईल हे संघ कसं सहन करेल. जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @shripadbhagwat6566
      @shripadbhagwat6566 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Bhau mla vatala hota marathaloka rss la support.krat nahit...br vatal baghun❤🎉 akher hindu ek zle ❤❤..

    • @Dkisap
      @Dkisap 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      1. लाडकी बहीण
      2. OBC votes एकगठ्ठा BJP, SS-S ला मिळाले.
      3. पैसा वाटले.
      4. Vote कापणारे पैसे देऊन dummy उमेदवार उभे केले.
      5. अडाणी अणि अंबानी चा पैसा

  • @ArumaxTechnologies
    @ArumaxTechnologies 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Thanks to संजू भाऊ.... आधी आपण आपलाच पक्ष संपवला.... त्यानंतर आपल्या बरोबर आलेले पक्षहि पण आपण संपून टाकले... आपल्या या किमयला खूप खूप ध्यानवाद 🙏🙏🙏
    अशीच चाल तुम्ही सतत करावी ही देवा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @joshisumedhraj108
    @joshisumedhraj108 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ह्यांच्या पैकी एका पक्षा ला पण opposition मध्ये बसण्याच्या लायकीच पण नाही ठेवलं देवा भाऊंनी 🔥🔥😂 क्या खेला हो बे🎉🎉 अभिनंदन

  • @ashishbambal99
    @ashishbambal99 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रटलेल analysis सुनील केदार रामटेक, आणि नागपुरात full active होते तरीही सर्व्याचं पराभव झाला....

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 6 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    देवाभाऊच्या एका फटक्यात, काका, उद्धव, पूर्ण काँग्रेस आणि जारांगे दानाला लागले 😂🤪आता कळाली असेल पात्रता 😂

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Yogiji cha Kamal yogijichya sabha vidarbhat zalya tyacha parinam

    • @Vinaykmhbhai
      @Vinaykmhbhai 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      *जरांगे पाटील यांची मुळ मागणी आरक्षणाची होती मराठा समाजाला कुणबी नोंदी देणारे सरकार सत्तेवर आले म्हणजे मराठा समाजातील जे लोक कुणबी मराठा नोंदीच्या आधारे ओबीसी मध्ये गेले ते सुरक्षित झाले...😅*

    • @rj6169
      @rj6169 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rahulvaidya4774 फडणविस यांची strategy zabardast राहिली

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र संपला...
    पुरोगामी महाराष्ट्र संपला...
    स्वाभिमानी महाराष्ट्र संपला...
    आता दिल्ली गुजरातच्या हातातले खेळणे आहे... मोदी अमित शहाने वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची..
    मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी सगळे स्थानिक पक्ष संपले (किंवा पक्षप्रमुख म्हणा)....
    मनसेची मराठी अस्मिता, शिवसेनेचा मराठमोळा हिंदुत्वाचा नारा, आणि राष्ट्रवादी काँग्रेस मराठा, पुरोगामी फॅक्टर संपले.....
    आता याची जागा घ्यायला भैया बिहारी हिंदुत्व येणार.....
    पूर्वी कसेही असो पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोडी चांगली होती, शिवसेना आणि भाजपची जोडी चांगली होती, सोबतीला राज ठाकरे हे उत्तम होते वैयक्तिक दृष्ट्या....... महाराष्ट्राचे राजकारण हे अत्यंत आदर्शवादी होते.... प्रत्येक नेता एकमेकांची इज्जत करायचा... दामोदरदास मोदी ने फोडाफोडीचे राजकारण करून सगळे महाराष्ट्राचे अब्रू घालवले..... सनातनवादी हिंसक प्रवृत्तीचे हिंदू युवक महाराष्ट्राला उत्तर प्रदेश करून टाक नार..... सुरुवात झालेलीच आहे भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांपासून...........

  • @Pradip6972
    @Pradip6972 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मराठा+ओबीसी+हरिजन+बौद्ध+शीख+जैन+ सवर्ण+लिंगायत= हिंदू❤❤❤❤❤❤ एक है तो सेफ है ❤❤❤❤❤❤❤❤

  • @vedantbachhav01
    @vedantbachhav01 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Total election manage hot

    • @DR.Raman28
      @DR.Raman28 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      अरे वा फार डिटेल अभ्यास दिसतो तुमचा 😂

    • @HighfiYT
      @HighfiYT 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      पटी तो बंदी नहीं तो रं* 😂

  • @CMDevaBhau
    @CMDevaBhau 6 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    महाराष्ट्राच्या स्वयंघोषित म्हाताऱ्या पंतप्रधान आणि चाणक्याच्या निवृत्तीची वेळ झाली आहे😂😂😂
    देवा भाऊ म्हणजे करेक्ट कार्यक्रम😂

  • @rahul64733
    @rahul64733 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    BJP जोमात बोलभिडू कोमात😂😂

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भाजप महायुतीचा विजय असो ✌️✌️✌🏻✌🏻🌷🏹🕙💙💙🇪🇺🇪🇺🧡🧡🚩🚩

  • @rutikpatil7771
    @rutikpatil7771 6 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    महाराष्ट्राचं गुजरात झालेलं चालेल पण बंगाल किंवा पाकिस्तान केले नाही याबद्दल मतदारांचे आभार !

    • @gopalpatil3705
      @gopalpatil3705 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तुम्ही security रहा

    • @royalshetkreyt6054
      @royalshetkreyt6054 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      महाराष्ट्राचा चीन मात्र झाला आहे

    • @rutikpatil7771
      @rutikpatil7771 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      @@royalshetkreyt6054चांगली गोष्ट आहे म्हणजे चीन सारखी प्रगती होईल हे नक्की

    • @FreeBird_07
      @FreeBird_07 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mg chin sarkhya bandhananna pn tayar rahaw apn. ​@@rutikpatil7771

    • @samadhanwaskar4403
      @samadhanwaskar4403 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      चाटूगिरी ची काय तरी सीमा मर्यादा असते अंधभक्त

  • @HumanBeing.
    @HumanBeing. 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    BJP+ supporters शांतीत क्रांती करतात... आणि हे पंजा दाबा पंजा दाबा बोंबलत बसतात... आपण हो भाऊ हो म्हणुन जे करायचं ते करतो.. ह्यांना वाटत EVM HACK झाली. 😂😅😂

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      exactly bhau.. asach zalela amchya ithe pan voting chya divashi.. mi literally shivya ghalnar hoto tya maansala.. lay khangress la vote dya mhanat hota to karyakarta.. pan pappa bolle, ki ho ho mhanaycha, ani aapla bjp la ch vote dyaycha..🤣🤣

  • @SUNIL-ce6ez
    @SUNIL-ce6ez 6 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    आता हिंदुत्व डायरेक्ट 2029 खतरे मै येईल 😂

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 6 ชั่วโมงที่ผ่านมา +28

      ते बघू पण तुम्ही काय आता इटलीला जायची तयारी करता काय 😝😂

    • @Shubham-oq8nc
      @Shubham-oq8nc 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      😂😂😂 yeu de punha bjp la aanu mg🫣

    • @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र
      @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

      आणि तुमचं आत्ता डायरेक्ट 2029 ला महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जातील आणि संविधान खतत्र्यात येईल..😂😊

    • @Blackhero__125
      @Blackhero__125 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      गप्प ए मुसलमानाची नाजयाज अवलाद 😂😂

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Ani muslim pan khatre me direct 2029😅😅😅😅😅😅😅😅 la

  • @ActionX17
    @ActionX17 40 นาทีที่ผ่านมา +1

    Main thing about them at time of Loksabha they expect reality they don't blame evm and stuff Therefore they find what reason we lack .
    And they work on it
    We also learn life lessons except your failure
    Kalam says that Enjoy Your Failure and work on it

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    झारखंडमध्ये कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले,मग
    झारखंडचे EVM चेक केले पाहिजेत.
    मविआ पराभव स्वीकार करा,उगाच लढत बसू नका.
    😮😢😅

    • @FreeBird_07
      @FreeBird_07 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Zarkhand chhot rajya ahe. To hatatun gela tri kahi frk pdnar nahi pn maharashtra srwat jast revenue midwun denar rajya ahe. Ewdh simple logic ahe tyamage.
      Kahi nahi. Chhot rajya sodun moth rajya ghyaych jyamule as disel ki evm cha mudda khota ahe.
      He n smjnyaitke tumhi murkh tr nkkich nsal. Tumhala te manya nsel kraych to wishy wegla.
      Na ladki bahin ewdha frk anu shkto na hindutva. Bjp alliance jri jinkli asti tri ewdhya mothya margin ne nahi. He n kalayla lok khule nahit. Ghol zalay he spsht ahe. Tumhi tumche dole bnch thewa. Karn vinash tumhala pahavnar nahi.

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@FreeBird_07 asach ata pudhche 5 yrs bomblat basaycha.. aaj paryant jasa karat aala.. tasa ch evm la dosh dyaycha.. jo paryant tumhi maati khaalli aahe he maanya karnar nahi, to paryant ashi ch vaat lagat rahnar tumchi.. loksabhela UP madhe BJP cha parabhav zala, MH pan hatatun gela.. tevha nahi zala ka evm hack.?? tuzya mva cha overconfidence hota, jyane aaj bhuisapaatzala tumhi..
      nasel maanya karaycha, naka karu.. asa hi tumhala kon vichartay?? fakta instability create keli tumhi lokanni MH madhe, jya mule main projects MH madhun gele.. ek proper vikas ani development cha mudda ch navhta campaigning kartana tumcha kade, mhanun daarun parabhav zalay tumcha.. bjp ani rss ne ground level la jaaun lokanna unite kela.. nusta jaati-jaati karun election jinkta nahi yet..
      ata disu naka kuthehi tumhi loka pudh che 5yrs..

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​​@@FreeBird_07तुम्हाला एक सांगतो,उद्धव ठाकरेसारखा स्वार्थी माणूस कोणी नसेल.😮 त्याला फक्त एकच माहीतीये मी आणि माझा परिवार.

    • @FreeBird_07
      @FreeBird_07 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@i_am_aditya_108 loksabhet purn deshat elections zale n mhnun tumhala evm mdhe kadya nahi krtya alya. Tumhalach maaj hota 400 paar cha. Mawat nhwte tumhi pn tondawar pdle. Mhnun jaag ali ani ladkya bahininchi athwn ali. Ani te hi fkt nimitt hote. Ladkya bahinichya khandyawr banduk theun evm ghol kela.
      Ani jatich kay bolta re tumhi. Tumhich tr hindu - Muslim bhandne laun thewlit purn deshat ani rajyat ani swata fayda ghetay lokancha.
      Satta tumchi astana virodhi pakshanna naaw thewtay project baher janyasathi. Kahi logic tri ahe ka tyat? Satta tumchi, paisa tumchya hatat, lok tumchi. Ani mhne virodhinni Vikas kru dila nahi. Kiti balish excuse ahe ha. Virodhkanni kay hat bandhle hote kay re tumche. Naaw thewtay tr. Sttet rahun hi swatawr wishwas nhwta jinkaycha mhnun tr ladki bhinicha jumla anla.
      Tumhi nka sangu amhi kay kraych ani kay nahi. Swatach bgha adhi.

    • @FreeBird_07
      @FreeBird_07 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Abhsjdj mi pn tumhala sangate ki Devendra Fadnavis sarkha lobhi manus koni nahi. Fkt mukhyamantri padasathi shivsenela nahi mhtl. Mg shivsena ncp and congress sobt geli tr te hi pahun zal nahi. Adich warshat srkar fodun swtah upmukhyamantri zala. Sgla karbhar shinde chya nawawr swtah kela ani tyala puppet sarkh nachwl. Mg shivsene sobt mukhyamantri zala asta adhich tr kay zal ast. Pn nahi. Amhala mukhyamantri ch whaych ahe.
      Ata tr kay, mukhyamantri pd aplch ahe mahit ahe sahebanna. Kon shinde ani kon ajit Pawar.

  • @rajlanjewar1694
    @rajlanjewar1694 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चंद्रशेखर 52कुळे तेली आहे. विदर्भ तेली समाज मोठ्या संख्येने आहे. 52कुळे ला पाहुन महायुती ला तेली समाजाचा मोठा पाठिंबा भेटलख

  • @abhijangam6777
    @abhijangam6777 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही नाही सत्या असेल तर सर्व करू शकतो
    साम, दाम,दंड,भेद होऊ शकत

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Full fix planning झालेले होते, 50 जागा सांगितल्या आणी निवडून आणल्या

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂asach bomblaycha ata 5yrs, 2029 paryant..😂

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @i_am_aditya_108 लायकी आहे का BJP चि fair निवडणूक करायची, 10 निवडून नाही आणू शकत fair election मधे

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sandippanmand3728 arey andh-namaazya..😂😂 aamhi BJP supporters शांतीत क्रांती करतो... आणि tumhi loka पंजा दाबा पंजा दाबा बोंबलत बसतात... aamhi हो भाऊ हो म्हणुन जे करायचं ते करतो.. tumhala वाटत EVM HACK झाली. 😂😅😂
      jaaga ho ata tari, kiti divas ajun asa aakalene maagaslela rahnares..??😂😂
      tuzya ,va chi laayki kay ahe te disla..😂 himmat asel tar challenge kar court madhe, ki evm hack zalela..😂😂

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sandippanmand3728 baala jaa pahile shaala shik ja jaaun..
      tuzya MVA chi khup laayki ahe na jasa kay, vikasa chya muddyavar nivadnuk jinknyachi.. tuzya sarkhya aakalene maagaslelya lokanna kaam bhetla, 5yrs nusta evm chya naavane radat basnyacha..
      election jinkal ki "chanakya" mhanat bomblat hindaycha gaavbhar, ani election haarli ki "evm ghotala" mhanun..🤣😆🤣 mhanun shikshan faar mahattvacha ahe..!!
      fair nivadnuk mhanje kay, ani evm hack kasa kela jaata, he sagu shakto ka re baala tu??🤣🤣illiterate..!!

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@i_am_aditya_108 ata bjp la thoka

  • @SurajPawar9
    @SurajPawar9 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सायलेंट मतदार 🔥

  • @yogibhoir7475
    @yogibhoir7475 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    म्हातारं फिरतो तिथे वारे फिरतो म्हणणारा कुठे गेलं
    बोल भिडू 😂😂😂😂😂

  • @amardeshmukh9419
    @amardeshmukh9419 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Evm ahe te jevdhe mhantil tevdyach yenar .....Amit shaha 2 divas adhich plala nasta maharashtra tun....

  • @ChandrakantJadhav-k3k
    @ChandrakantJadhav-k3k 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या संविधानावर चालावं लागेल तुम्हाला

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Ata bas kara re.. dusara vishay nahi ka tumhala😂😂😂😂😂

  • @nitinpol5919
    @nitinpol5919 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Mhatar jithe firtay tithe changbhal hotay 😂😂😂😂pan konach te chukle tumch.

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣🤣🤣exactly.. te supda saaf pan konacha karaycha hota, te hi sangaycha visarla gavthi mithun..🤣

  • @ShekharGuldagad
    @ShekharGuldagad 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पक्ष निहाय कोणाच्या किती सीट आल्या याबाबत video टाका

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू निकाल लागण्या अगोदर तुम्ही महाविकास चा जास्तच बोल बाला केला... आणि आमची महायुती ची कमेंट ❤️❤️

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 6 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    21 परप्रांतीय उम्मीदवार जिकलें 😮😮

    • @SantoshBhalerao-t4h
      @SantoshBhalerao-t4h 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      MAHARASHTRIAN LOKANA SAVAY AHET DUSRANA PLBAPH KARYACHI SPECIALLY GUJRATI ANHI HINDU MHANUN VOTE GHETA PARAT SATTHA ALYAVAR HINDU DHOKYAT

    • @amaterasu9079
      @amaterasu9079 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lavdya 😂😂😂 tu tr italy chya sonia cha chamcha aahe ...ti tr pardeshi aahe direct

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      महाराष्ट्र मराठी माणूस २५ मतदारसंघ अल्पसंख्याक आहे मुंबईतील ३६ पैकी २० मतदारसंघ मराठी लोकांची टक्केवारी १०% आहे राजकारणी ओक आहे मराठी मुद्दा कोणी ठेवला नाही उध्दव ठाकरे यांनी २०१४ नंतर मराठी मुद्दा हाती घेतला नाही मनसे पण या दोन वर्षांत मराठी मुद्दा विसरत चालले आहे ५ मतदारसंघ २००० पर्यंत मराठी लोक कमी होत आता २० मतदारसंघ मराठी लोक नाही उद्या हा आकडा २५० मतदारसंघाचा असेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
      राज ठाकरे व उध्दव ठाकरे यांना जागे करा मराठी व महाराष्ट्र मुद्दा हाती घ्या

    • @amaterasu9079
      @amaterasu9079 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Jaymaharashtramaza gapp ree 😂😂

  • @gamersspot5298
    @gamersspot5298 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    म्हातार जिथे पण फिरतय तिथे चांगभल हुतय 😂😂

    • @Mulapravara
      @Mulapravara 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @महादेवरावलिंगायत-ठ2छ
    @महादेवरावलिंगायत-ठ2छ 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता तर वेळ आली आहे विदर्भ राज्य वेगळे करण्याची....🟠🟡🟣🦁🙏

  • @sagarjagtap7013
    @sagarjagtap7013 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    चैनल अन फॉलो करीत आहे

    • @syedumar2488
      @syedumar2488 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      कशाला??

    • @JaydeepPatil-bp2kk
      @JaydeepPatil-bp2kk 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      ​@@syedumar2488tyala mulvhyadh zala😂 aikun

    • @opre6451
      @opre6451 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Same, yz MVA la khup support kela ata Baga BJP kadun views getay

    • @funnyfrank2366
      @funnyfrank2366 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      झा निघ

    • @nitinpol5919
      @nitinpol5919 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nigh tu. Ata urine pot 😂😂😂

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Micro Hindu Under Current ❤

  • @KotgireTejas
    @KotgireTejas 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Jay MahaYuti 🥳

  • @chandrakantshirke7453
    @chandrakantshirke7453 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोल भिडू चैनल चे सारे अंदाज महाविकास आघाडीच्या बाजूचे होते सर्वे व्हिडिओ व सर्वे अंदाज चुकीचे ठरले.
    या चॅनलच्या अशा व्हिडिओ होत्या की असे वाटत होते की हा महाविकास आघाडीचा चैनल आहे.

  • @harrybhakt6020
    @harrybhakt6020 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    RSS GROUND WORK AND BJP SCHEME Implementations. Ground work

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महायुती 🚩

  • @sandeepnanaware6335
    @sandeepnanaware6335 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हिंदू एक है तो सेफ है

  • @vikrantgajbhiye9191
    @vikrantgajbhiye9191 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    5 mahinyat evadh badal houch shakat nahi sarv exit poll madhe 50/50 result hota evdh BJP voting shakyach nahi khup heraferi keli aahe BJP ne

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EVM जिंदाबाद 😂😂😂

  • @aniketchandankhede7292
    @aniketchandankhede7292 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Agdi brobr👍

  • @surajchechare641
    @surajchechare641 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा

    • @dhirajsonawane3720
      @dhirajsonawane3720 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Aur hindu 1500 rupay leke shant baithega. Baki job aur basic facilities Gaye tel lene😂😂😂

  • @i_am_aditya_108
    @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    bhaavi PM, baramati chya mhaatarya la barobbar ghari basavla lokanni.🤣😆🤣

  • @trandingstatus789
    @trandingstatus789 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास संघर्ष या वरती एक detail video बनवा

    • @gopalpatil3705
      @gopalpatil3705 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      भरपूर संघर्ष अजित पवार वर भुकन

  • @shubhambhele1271
    @shubhambhele1271 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    50वी जागा वणी ची होती पण पार्टीच्या काही कार्यकर्त्यांमुळे , ती गेली

  • @santoshdeshmukh9494
    @santoshdeshmukh9494 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Evm management 😂😂

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    महायुती जिंदाबाद 🧡🧡 हिंदू एकता जिंदाबाद 🧡🧡🚩🚩✌🏻✌🏻🌷🔧🕙🏹🇪🇺🇪🇺💙💙🧡🧡🚩🚩🚩🚩🚩

  • @rahuldiwan5583
    @rahuldiwan5583 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bol Bhidu che Chanakya Sharad Dada Pawar Kay karat hote evda sagla chalu Astana?

  • @syedumar2488
    @syedumar2488 6 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    महाराष्ट्राची किंमत 1500 लावली,लोक 1500 मध्ये विकले गेले
    जय जय गर्वी गुजरात 🎉🔥

    • @Splitmanish
      @Splitmanish 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      Radu nako re Urine Pot

    • @Inside_MPSC
      @Inside_MPSC 6 ชั่วโมงที่ผ่านมา +18

      तुमच्या 11 बायका होत्या म्हणे लाडक्या बहिणीचा form भरायला 😂

    • @ajinkyajadhav7969
      @ajinkyajadhav7969 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Inside_MPSC Paise deunach vikat ghyach hota tar election lavaych navta 😂😂 fukat kharch kela rao

    • @DR.Raman28
      @DR.Raman28 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      गप्प बस रे

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      इटली ला बार मध्ये 10-10 रुपये गोळा करणारे तुम्ही 😂🤪😝

  • @kunalmore1402
    @kunalmore1402 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm fakta

  • @M7m77m7m
    @M7m77m7m 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भाजपचा विदर्भ ❤❤

  • @ps141-u9v
    @ps141-u9v 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kolhapur kagal Banti Patil Munna Mahadik mushrif Samarjeet Ghatge..
    Make video

  • @ngobiukkybss3443
    @ngobiukkybss3443 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhau Evm machine madhe bjp ne zhol kela ki faltu bakwaas karu nako

  • @adirashtra3622
    @adirashtra3622 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री नितीन गडकरी

    • @FreeBird_07
      @FreeBird_07 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are bhau khasdar na te. Modinni tyanna tithech adkawch thrwl ahe. Nahi tr ankhi ek umedwar tayar whaycha pantpradhan padasathi

  • @sarthakpawar5360
    @sarthakpawar5360 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Mahayuti 🎉❤

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार संपला आता ...😂😂😂

  • @ADI_B2005
    @ADI_B2005 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता फक्त अतुरता विकासाची

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    केंद्र, राज्य दोन्ही सरकार भाजपाचे आहेत बघू आता मराठवाडा-विदर्भ सुजलम सुफलम होतो की दुष्काळीच राहतो

  • @Adityaraje8146
    @Adityaraje8146 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amit Shah ne 2024 madhye 400 cha akda hota .This time Hariyana model ne Maharashtrat lok shahi chi thatta udwili.

  • @user-ramkashid
    @user-ramkashid 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM हटाओ देश बचाओ

  • @SupriyaMahadevan
    @SupriyaMahadevan 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदवी स्वराज्य ❤❤❤

  • @swapnilsabale697
    @swapnilsabale697 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    One nation one party

  • @abhishekwaghmare1340
    @abhishekwaghmare1340 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Band kara re baba zala ata elections😂

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पवार साहेबांचा नाद जिंदगी बरबाद 😅😅😅

  • @rj6169
    @rj6169 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    उध्दवजी फडणविस साहेबांना म्हणले होते एक तर तू राहशील नाहीतर मी, जनतेने मग लैच मनावर घेतलं 😂

  • @raj4087
    @raj4087 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या राऊत la सांगा

  • @i_am_aditya_108
    @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    aaarree ti supda saaf gang kuthe geli..??🤣 ti pan sheput ghaalun basli ka ata??🤣😆

  • @CSK777-w1q
    @CSK777-w1q 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा आमदार..204 आले सगळे पक्ष मिळून.. हे कितपत खर आहे..
    एक video बनवा...

  • @darshanpatil7623
    @darshanpatil7623 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yevdha planning development cha kamat kara

  • @Dharmik459
    @Dharmik459 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    महाराष्ट्राचा कौल : ❎
    ईव्हीएम चे कौल : ✅✅

    • @shadowking3757
      @shadowking3757 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे burnol कम पडलं असेल रोज भुकत होता.. आता ही रडणं कम काही झालं नाही.

    • @themyth245
      @themyth245 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोकसभेला कुठ होतास आणि आता झारखंड मधे bjp का आली नाही ......बस करा की आता किती रंडी रोना करताव.

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ho.. evm cha ch kaul ahe ha, jya mule jharkhand madhe bjp harli.. nahitar tithe pan amchi ch satta asti..🤣🤣🤣

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      tula kon bheek ghalel re ata?? 🤣mulaa sakat supda saaf zala tumchya liberanduu lokancha..🤣🤣🤣

  • @maheshsalunkhe219
    @maheshsalunkhe219 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ajit pawar maharashtrachya development cha bhavishyacha chehra watatoy..jo gadkarin sarkha vatatoy

  • @SushantVaidya-m7i
    @SushantVaidya-m7i ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek stand thewa MVA chya prachar karanare aaj NDA chi chakk stuti karat ahe @ bolbhidu

  • @you-tube9171
    @you-tube9171 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hindu Ekta

  • @rahulbalak
    @rahulbalak 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    4 महिन्यात काय तिर मारलेत महायुतीने, जनता ने त्यांना एवढं प्रेम दिलय. कुछ तो गडबड है दया.😅

    • @hrushikeshnikam1506
      @hrushikeshnikam1506 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kay upatnaar 😂😂😂😂

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      tuzya mva ne tari kay tir maarlele ki जनता ने त्यांना एवढं प्रेम dila asta??😂😂

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm

  • @ajinkyasangle8033
    @ajinkyasangle8033 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढंच सांगा की महायुती चे सगळे ३ पक्ष सरसकट सगळ्यात जास्त seats ani महाविकास che ३ paksh che sarksakat सगळे कमी सीट्स....असा कधी होतं का....घ्या ना ballot paper वर निवडणूक.... कशाचा काय हिंदू वगैरे जागा नाही झालं....असेल हिम्मत शेठ मधे तर घ्या ballot paper वर मतदान....कशाला EVM चा अट्टाहास 😢😢😢#गुजरात lobby

    • @factically4972
      @factically4972 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Are bhava ballot vr ghetal tr तुमच्या आता आल्यात त्याच्या अर्ध्या पण येणार नाही 😂😂
      Ballot vr ruling party ch jinkte mostly karan easily manipulate krta yet, jas congress karychi evdhi varsh

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@factically4972 arey andh-namaazi ahe to.. evdha shiklela asta to he samjayla, tar ase yed-dhande karat firla ch nasta..😂😂😂

  • @manojchavan3062
    @manojchavan3062 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kahi nhi bol bhidi evm manage kel ahe

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aare Aase kahi nahi Laadkya bahinichya Aadun EVM set zale😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मला तुमचे जुनेच आवडत होते 😂

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 ชั่วโมงที่ผ่านมา

    विदर्भातील कामगिरीवर पटोले मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करत होते स्वतःच हरत होते 😂😂😂खांगरेस ने विदर्भासाठी काहीच काम केलेलीच नाहीत 😅😅😅😂

  • @kunalmahamuni9667
    @kunalmahamuni9667 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    संघ सर्वोतोपरी 🙇🏻

  • @gurumharse1137
    @gurumharse1137 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    परवा पर्यंत तुमचा पण मत वेगळे होते. आता काथ्या कुठ करत रहा.

  • @SunilkadamPatil-uz9et
    @SunilkadamPatil-uz9et 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरळ Evm चा खेळ आहे आमच्या गावात 500 मतदान होत आमच मतदान शिवसेना उभाटा ला टाकल 70% व बाकी 30% अपक्शाला मतदान झालं पन निकाला नंतर कळालं 376 मत राष्ट्रवादी ला गेलं. हे भाजप वाले काय करतिल काहिच सांगता येत नाही हा कौल जनतेचा नाहिच

    • @factically4972
      @factically4972 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Are baba गेम तुझ्या गाव वाल्यांनी केला 😂
      बायकांनी लाडकी बहीण असल्याचं पान फेडलं बाकी काही नाही 😂

  • @sachinbhingardive9112
    @sachinbhingardive9112 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काहीतरी घोटाळा दिसतोय

  • @AkashPawar-tf2vo
    @AkashPawar-tf2vo 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Modi la sath dili manse ce raj Thackeray mukhyamantri banel ok thanks 🙏👍

  • @prajaktajoshi4794
    @prajaktajoshi4794 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    नड्डा नी केलेली चूक भाजपा ने सुधारली आणि संघाची मदत घेतली... म्हणून हे बघायला मिळालं... माजोर्डा पणा केला असता तर विधानसभा पण हातातून गेली असती

  • @ishanbagul4411
    @ishanbagul4411 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    He sagla analysis Vidhan sabhechya result chya aadhi mahit nhavta ka tumhala bolbhidu?
    Tevha tar fakta “Pawaranchi sabha ani tyancha vara “
    Thode tari unbiased vha bolbhidu 😂

  • @AnandBhosle-p2w
    @AnandBhosle-p2w 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    3.5% Brahmin
    52% OBC
    OBC Chief Minister Pahije
    BJP aata 2029 Hindu Khatre mein hai Boltil aani Maharashtrache Mudde lapun Tevthil
    EVM Setting keli Karan Maharashtra Sonyanchi Andi denaari Kombdi Aahe

    • @factically4972
      @factically4972 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are deshacha pm ch OBC ahe 😂