- 237
- 1 226 320
पीक पाणी (Peek Pani)
เข้าร่วมเมื่อ 21 ก.พ. 2024
शेतीसंबंधी व बाजारभावाविषयी माहिती देणारे मराठी यूट्यूब चैनल.
नवीन तुर बाजार भाव जालना || नवीन तूर आली मार्केट मध्ये Peek Pani
🌱पीक पाणी (peek pani)🌱
🌴what's up channel🌴
whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R
#जालनामार्केटबाजारभाव #नवीन_तुर_बाजारभाव_जालना #तुर_बाजार_भाव #तुर_दर #नवीन_तुर_आवक #तुर_व्यवस्थापन #तुर_मार्केट #तुर_दर_माहिती #तुर_विक्री #तुर_बाजारपेठ
#पीकपाणी_peekpani #तुर_बाजार_2024 #आजचे_बाजार_भाव
#मंडीबाजारभाव #th-cam.com/video/NanVTwJfFoE/w-d-xo.html
🌴what's up channel🌴
whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R
#जालनामार्केटबाजारभाव #नवीन_तुर_बाजारभाव_जालना #तुर_बाजार_भाव #तुर_दर #नवीन_तुर_आवक #तुर_व्यवस्थापन #तुर_मार्केट #तुर_दर_माहिती #तुर_विक्री #तुर_बाजारपेठ
#पीकपाणी_peekpani #तुर_बाजार_2024 #आजचे_बाजार_भाव
#मंडीबाजारभाव #th-cam.com/video/NanVTwJfFoE/w-d-xo.html
มุมมอง: 2 239
วีดีโอ
आजचे सोयाबीन भाव दि. 02/12/2024 व शेतकऱ्या सोबत चर्चा
มุมมอง 8K8 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #सोयाबीन_बाजारभाव_2024 #आजचे_सोयाबीन_बाजार_भाव #सोयाबीन_भाव #Soyabeen_Market_Today #soyabeen_bhav #jalna_sayabeen_bhav #सोयाबीन_खरिदी_विक्री #पीकपाणी_peekpani #MSP_Soyabeen_Price #सोयाबीन_पेरणी_व_व्यवस्थापन Soyabeen_Market_Update #मंडीबाजारभाव #th-cam.com/video/jY9fUzYvnv0/w-d-xo.html
सोयाबीन हमीभाव केंद्राची प्रक्रिया || प्रत्येक शेतकऱ्यांनी जाणून घ्यावी
มุมมอง 8342 ชั่วโมงที่ผ่านมา
#🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #सोयाबीन_हमीभाव_केंद्राची_प्रक्रिया #प्रत्येक_शेतकऱ्याने_जाणून_घ्या #सोयाबीन_हमीभाव #हमीभाव_प्रक्रिया #सोयाबीन_खरेदी_प्रक्रिया #शेतकरी माहिती #हमीभाव_केंद्र #शेतकरी_योजना #सोयाबीन_बाजार_भाव #शेतकरी_माहिती #Soyabeen_MSP #पीकपाणी_peekpani #मंडीबाजारभाव #th-cam.com/video/xgQ03zO3nTM/w-d-...
कांदा भाव जालना मंडी || Onion Market Update || पीक पाणी
มุมมอง 8012 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबारभाव #कांदा_बाजार_भाव #कांदा_हराशी #कांदा_मार्केट #कांदा_भाव #कांदा_शेती #कांदा_ग्रेडिंग #कांदा_उत्पन्न #कांदा_विक्री #कांदा_मंडी_भाव #कृषी_माहिती #शेती_मार्केट #OnionRates #OnionMarketUpdate #पीकपाणी_peekpani #मंडीबाजारभाव #th-cam.com/video/HBW_NFmxfRo/w-d-xo.html
मक्का हराशी व बाजारभाव || शेतकऱ्याचे बोल कोणत्याच मालाला नाही भाव || Peek Pani
มุมมอง 8684 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_हराशी_व_बाजारभाव #मक्का_बाजार_भाव #मक्का_हाराशी #मक्का_मार्केट_अपडेट #मक्का_बाजारभाव_2024 #मक्का_खरेदी_विक्री #महाराष्ट्र_मक्का_बाजार #मक्का_आज_का_भाव #पीकपाणी_peekpani #मक्का_बाजारभाव_जालना #मंडीबाजारभाव #मक्काभाव #मक्का_व्यवस्थापन #th-cam.com/video/ZCt_lKRcA4A/w-d-xo.html
ज्वारी हराशी व बाजारभाव || चालू बाजार भाव जालना || Peek Pani
มุมมอง 2.8K4 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #ज्वारी_हराशी_व_बाजार भाव #चालू_बाजार_भाव_जालना #ज्वारी_बाजार_भाव_2024 #चालू_मार्केट_दर #बाजारभाव_2024 #कृषी_बाजार_भाव #महाराष्ट्र_ज्वारी_बाजारभाव #आजचे_ज्वारी_बाजार_भाव #पीकपाणी_peekpani #ज्वारी_व्यवस्थापन #ज्वारी_बाजारपेठ #मंडीबाजारभाव #कृषी_व्यापार_अपडेट #th-cam.com/video/Rj8zkGgk6H...
मक्का भाव व हराशी जालना || मक्का संदर्भात शेतकऱ्याचे विचार || पीक पाणी || Peek Pani
มุมมอง 3.2K7 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_आज_का_भाव #मक्का_हाराशी #मक्का_लिलाव #मक्का_बीट #मक्का_बाजारभाव #मक्का_व्यवस्थापन #कृषी_समाचार #पीकपाणी_peekpani #कृषी_बाजार #मक्का_हाराशी_प्रक्रिया #मंडीबाजारभाव #मक्का_बाजार_अपडेट #bajarbhav_today #th-cam.com/video/_SivQVYxS7s/w-d-xo.html
खरबूज बाजार भाव जालना || kharbuj bajar bhav || Peek Pani
มุมมอง 3537 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #खरबूज_बाजार_भाव_जालना #kharbuj_bajar_bhav_jalna #खरबूज_बाजार #खरबूज_भाव #आजचे_खरबूज_भाव #मार्केट_अपडेट #फळबाजार #फळ_पीक_भाव #पीकपाणी_peekpani #मंडीबाजारभाव #बाजार_भाव_2024 #farming #agriculture #th-cam.com/video/OelLr_4JMl0/w-d-xo.html
ड्रॅगन फ्रुट बाजार भाव || चालू दर व शेतकऱ्याचे अनुभव || Peek Pani
มุมมอง 2717 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #ड्रॅगन_फ्रुट_बाजार_भाव #जालनामार्केटबाजारभाव #rate_of_Dragon_fruit #ड्रॅगनफ्रुट_किलोचे_रेट_जालना #फ्रुट_बाजारभाव #farming #पीकपाणी_peekpani #मंडीबाजारभाव #फ्रुटभाव #पिकविमा #पिकपाहणी #कृषीसल्ला #ऑलफ्रुट #पीएमकिसान #th-cam.com/video/3GAGC9v8Aic/w-d-xo.html
आद्रक भावात मोठी घसरण जालना || 28/11/2024 गुरुवार || Peek Pani
มุมมอง 3.1K9 ชั่วโมงที่ผ่านมา
#today_adrak_bhajarbhav_2024 #आले/अद्रक_बाजारभाव #आले_बाजार भाव #बाजारभाव_2024 #आजचे_अद्रक भाव #अद्रक_भावा त_मोठी_घसरण_जालना #आधुनिकशेती #जिंजर रेट टुडे #अद्रक_बाजार_भाव_जालना #peekpani #पीकपाणी #कृषी_उत्पन्न_बाजार_समिती #Ginger_rate_today #ginger #th-cam.com/video/AR40TZMdRP8/w-d-xo.html
मक्का हराशी व बाजार भाव जालना || 28/11/2024 || Peek Pani
มุมมอง 2K9 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #आजचे_मक्का_बाजार_भाव_जालना #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_बाजारभाव_जालना #सोयाबीनतेजीमंदीरिपोर्ट2024 #farming #मक्काभाव #मक्का_आज_का_भाव #पिकविमा #पिकपाहणी #मक्का_फारशी_जालना #पीकपाणी_peekpani #पी_एम_किसान_सन्मान_निधी #मंडीबाजारभाव #बाजार_भाव_2024 #th-cam.com/video/KiYTEET9A-c/w-d-xo.html
28/11/2024 टोमॅटो बाजारभाव जालना || Today Tomato 🍅 🍅 Rate
มุมมอง 2799 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #आजचे_टोमॅटो_बाजारभाव #बाजारभाव_2024 #today_Tomato_rate #जालना_मंडी_टोमॅटो_भाव #टोमॅटो_कॅरेट_रेट #टोमॅटो_व्यवस्थाप #टमाटे_शेती #जालना_मंडी #पीकपाणी_peekpani #टमाटे_भाव_जालना #टमाटे_भाव_2024 #पीक_पाहणी #मंडीबाजारभाव #th-cam.com/video/CkgeLEPsNN0/w-d-xo.html
नवीन तुर बाजार भाव जालना || नवीन तूर आली मार्केट मध्ये Peek Pani
มุมมอง 180K9 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R #जालनामार्केटबाजारभाव #नवीन_तुर_बाजारभाव_जालना #तुर_बाजार_भाव #तुर_दर #नवीन_तुर_आवक #तुर_व्यवस्थापन #तुर_मार्केट #तुर_दर_माहिती #तुर_विक्री #तुर_बाजारपेठ #पीकपाणी_peekpani #तुर_बाजार_2024 #आजचे_बाजार_भाव #मंडीबाजारभाव #th-cam.com/video/48mYLx5FkUo/w-d-xo.html
27/11/2024 मक्का बाजार भाव || मक्का बाजार भाव 2024 || Peek Pani
มุมมอง 30912 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R मक्का हराशी जालना व शेतकऱ्याचे अनुभव #आजचे_मक्का_बाजार_भाव_जालना #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_बाजारभाव_जालना #सोयाबीनतेजीमंदीरिपोर्ट2024 #farming #मक्काभाव #मक्का_आज_का_भाव #27/11/2024_मक्का_बाजार_भाव #पिकपाहणी #मक्का_हाराशी_जालना #पीकपाणी_peekpani #पी_एम_किसान_सन्मान_निधी #मंडीबाजारभाव #बाजार_भाव_2024 #th-...
26/11/2024 मंगळवार मक्का बाजार भाव || चालू बाजार भाव || Peek Pani
มุมมอง 27012 ชั่วโมงที่ผ่านมา
🌱पीक पाणी (peek pani)🌱 🌴what's up channel🌴 whatsapp.com/channel/0029VaoIF8fKwqSXuCKhms2R मक्का हराशी जालना व शेतकऱ्याचे अनुभव #आजचे_मक्का_बाजार_भाव_जालना #जालनामार्केटबाजारभाव #मक्का_बाजारभाव_जालना #सोयाबीनतेजीमंदीरिपोर्ट2024 #farming #मक्काभाव #मक्का_आज_का_भाव #26/11/2024_मक्का_बाजार_भाव #पिकपाहणी #मक्का_हाराशी_जालना #पीकपाणी_peekpani #पी_एम_किसान_सन्मान_निधी #मंडीबाजारभाव #बाजार_भाव_2024 #th-...
कापूस भाव 26/11/2024 || Cotton Rate Today || Peek Pani
มุมมอง 2K14 ชั่วโมงที่ผ่านมา
कापूस भाव 26/11/2024 || Cotton Rate Today || Peek Pani
25/11/2024 मक्का भाव || मका बाजार भाव || Peek Pani
มุมมอง 81014 ชั่วโมงที่ผ่านมา
25/11/2024 मक्का भाव || मका बाजार भाव || Peek Pani
23/11/2024 मक्का बाजार भाव || मक्का भाव || Peek Pani
มุมมอง 54719 ชั่วโมงที่ผ่านมา
23/11/2024 मक्का बाजार भाव || मक्का भाव || Peek Pani
हिवाळा काकडी पहिली फवारणी भाग 4 || First Spray For Cucumber
มุมมอง 7119 ชั่วโมงที่ผ่านมา
हिवाळा काकडी पहिली फवारणी भाग 4 || First Spray For Cucumber
आजचे कापुस बाजार भाव || Cottan Rate Today || ताजे कापुस भाव
มุมมอง 31721 ชั่วโมงที่ผ่านมา
आजचे कापुस बाजार भाव || Cottan Rate Today || ताजे कापुस भाव
बाजरी हाराशी व बाजारभाव जालना || बाजार भाव 2024 || Peek Pani
มุมมอง 605วันที่ผ่านมา
बाजरी हाराशी व बाजारभाव जालना || बाजार भाव 2024 || Peek Pani
काबुली हरभरा भाव जालना || हरभरा भाव जालना || Peek Pani
มุมมอง 756วันที่ผ่านมา
काबुली हरभरा भाव जालना || हरभरा भाव जालना || Peek Pani
आजचे सोयाबीन भाव 21/11/2024 || बाजार भाव 2024 || Peek Pani
มุมมอง 1.4Kวันที่ผ่านมา
आजचे सोयाबीन भाव 21/11/2024 || बाजार भाव 2024 || Peek Pani
मक्का हराशी जालना व शेतकऱ्याचे अनुभव || आजचे मका बाजार भाव
มุมมอง 3.3Kวันที่ผ่านมา
मक्का हराशी जालना व शेतकऱ्याचे अनुभव || आजचे मका बाजार भाव
सोयाबीन बाजार भाव दि.19/11/2024 || सोयाबीन भाव || Peek Pani
มุมมอง 296วันที่ผ่านมา
सोयाबीन बाजार भाव दि.19/11/2024 || सोयाबीन भाव || Peek Pani
सोयाबीन बाजार भाव दि. 18/ 11/2024 | आठ जिल्ह्यांचे बाजार भाव
มุมมอง 685วันที่ผ่านมา
सोयाबीन बाजार भाव दि. 18/ 11/2024 | आठ जिल्ह्यांचे बाजार भाव
हिवाळा काकडी लागवड भाग 3, येणारा खर्च व पूर्वतयारी || काकडी
มุมมอง 18314 วันที่ผ่านมา
हिवाळा काकडी लागवड भाग 3, येणारा खर्च व पूर्वतयारी || काकडी
लाल मिरची बाजारभाव || मिरची बाजार भाव || Peek Pani || Chilli
มุมมอง 28314 วันที่ผ่านมา
लाल मिरची बाजारभाव || मिरची बाजार भाव || Peek Pani || Chilli
अद्रक बाजार भाव || बाजार भाव 2024 || Peek Pani
มุมมอง 2.6K14 วันที่ผ่านมา
अद्रक बाजार भाव || बाजार भाव 2024 || Peek Pani
म्हैस बाजार जालना || buffalo rate in jalana || Peek Pani
มุมมอง 44114 วันที่ผ่านมา
म्हैस बाजार जालना || buffalo rate in jalana || Peek Pani
बाबाजी एक एकरला १८००० रु खर्च यतो आनी तुम्हाला सोयाबिन झाले १६४०० च्या म्हणजे तुम्हाला घाटा १६०० आला मीडिया वाल्यांना उत्तर बराबर सांगा
Diya na b j p la newdon tar bhawe bheten
27000रू खर्च येतो एकरी...
कोंथिबीरचे बाजारभाव दाखवा राव
आजचे कोथिंबीर बाजार भाव जालना कमीत कमी 150 ते 300 रुपये शेकडा
Gud. Job
तुमची प्रेम आणि पाठिंबाबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे 🙏🙏
हे जे भाव मिळत आहे पण ते खरे तर शेतकरी बांधवांना काहीच परवडत नाही कमीत कमी 10 हजार रुपये ते 12 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे ते जे सांगतात की 6गोणी म्हणजे 70कीलो चा कट्टा आहे म्हणजे 420कीलो वजन असेल म्हणजे एकरी 800कीलो होतात तरी पण शेतीचा खर्च पाहता परवडत च नाही हे 420कीलो जे वजन भरेल तर ते आद्रते मुळें भरेल तर दूसरी कडे भाव कमी झाले मागील 10वरषा पासुन असाच शेतीमाल हा मातीमोल भावाने विक्री करावा लागत आहे मी सुद्धा शेतकरी आहे व मला याची पुर्ण पणे जानीव आहे पण हे सर्व जे पक्षाशी आणि सत्तेशी बांधील आहे त्यांना सुद्धा सर्व काही समजतं पण ते सत्तेत सहभागी असल्यामुळे काहीच बोलत नाही सध्या तर सरकार च स्थापन झालं नाही आणि सरकार स्थापन झाल्यावर सुद्धा वरिष्ठां समोर ब्र शब्द काढित नाही हिच खरी शोकांतिका आहे ❤❤❤
अगदी बरोबर आहे बारा हजार रुपये असायला हवा
@@Peekpaniश्रीकृष्ण ट्रेडिंग नंबर पाठवा please
दादा तुमचा नंबर पाठवा ना
dada white tur cha ky bhav ahe
सध्या नवीन पांढरी तुरची आवक नाही
❤
Thanks 🙏🙏
शेतकरी मोबाईल पाठवा please
आडत श्रीकृष्ण ट्रेडिंग मोबाईल नंबर पाठवा
❤❤❤❤👌👌👌👌👌
Thanks 🙏🙏
मोसंबी 5नंबर आडत मधला व्हिडीओ टाका
भाऊ कोंथिबीरचे बाजारभाव दाखवा ना
𝙺𝚢 𝚙𝚊𝚗 𝚊𝚜𝚘 𝚜𝚑𝚎𝚝𝚔𝚊𝚛𝚒 𝚋𝚛𝚊𝚗𝚍 👍
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे 🙏 🙏
@Peekpani 𝚝𝚑𝚊𝚗𝚔𝚜🙏
याची नोंदनी ऑनलाइन केली तर चलेल का अमच्या कड़े ऑफलाइन बंद आहे
ऑनलाइन नोंदणी होत नाही हमीभाव केंद्राला भेट द्यावी
आमचे मित्र खूप छान छान व्हिडिओ🎉 धन्यवाद
तुमचं प्रेम आणि पाठीमागे बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे 🙏 🙏
खूप छान अतिशय सुंदर अशी माहिती दररोज अपडेट करत आहेत. धन्यवाद दादा
तुमचे प्रेम पाठिंब्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद
1 रूपया वाल्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून बाहेर काढा.
Hi
बटाटा लागवडीचे रेट काय चालू आहे
@@PawanUbale-q8y उद्या सांगतो
मस्त भाऊ
Thanks 🙏🙏
Konti tur ahe
पंचगंगा लाल तूर
काय गमत चार्ली आहे।
लाज वाटू द्या 1रु भाव करायले हे व्यापारी नाही भिकारी आहेत
आज च भाव मिळाला पुढे नाही
लाज वाटू द्या
सोयाबीनचे भाव कधी वाढतील 🙏
भावाचं काय सांगता येत नाही हमीभावामध्ये टाकायची असती
तूर 15000हजार विकायला पाहिजे
Panchgangamazakademilel
लिलाव करताना धान्याची msp जी शासनाने ठरवलेले आहे तेथून पुढे सुरुवात करायला हवी
तुरी कमी खा शेतकऱ्याच नुकसान नका करू
12000
राम राम साहेब
तुम्हाला पण शुभ सकाळ राम राम
हराम खोर १ रुपयाने वाढतात सात पिढ्या नरकात जातील
मोबाईल नबर पाठवा
बाजार समितीमध्ये किती क्विंटल तुरीची आवक आहे हे बाजार खूप चांगले आहे
नवीन मालाची अवक नाही सध्या
काय शेतकऱ्याची थटा करीत हायेत १० २० रू ने बोली करता तर
खारीक खोबरं आहे का रे लाज वाटू द्या ₹50 बोला ना
लबाड एक वककल असले की भाव आकाशाला भिडवायचे आणि तुर आवक सुरू झाली की6000 रु .बोलायचे
अरे लाजा नाही व्यापारी लोकाना त्यांना सरकारने कंट्रोल ठेवले नाही
10 हजार च्या वर बोला!
Kay thatta lavali
मी पण लावलेली आहे व पंचगंगा
हराम खोराहो दहा रू भाव वाठकरु राहिले लाज वाटत नाही का
shetkryachi dasha kutryasarkhi zali
येड गाडया एक एक रूपायाने बोली बोलता मालाची
शरम वाटते द्यावे शेतकऱ्यांच्या मालाला एक रुपया बोली बोलतात
Contakt n pliz...
मोबाईल नंबर पाठवा
हे तूरखाणारे व्यापारी पहिल्यांदा पहिले 😄😄
ते तुर खात नाही त्यामधला ओलावा पाहातात
@@Peekpani तूर ही पहिलेच सुकलेली असते भाऊ आणी त्यातील moshr चेक करण्याकरिता आत्ता नवीन मशीन आली आहे
किती नाही म्हणलं तरी नवीन तुरीमध्ये ओलावा असतो
लाजा वाटु द्या एक एक रु भाव बोलि बोलता
मजा घेयाले का रे शेतकया ची तुम्ही