मुक्ताई.. पावनखिंडीत घडला इतिहासातला एक 'अमरक्षण', बलिदानाचा सर्वोच्च आविष्कार! पावनखिंडीचे (घळीचे) दर्शन तुझ्यामुळे शक्य झाले आहे! वीर व अमर त्या सर्व स्वराज्याच्या योद्ध्यांना सलाम व मानाचा मुजरा!!! तुला व रोहितयांस मनस्वी धन्यवाद!!! 🌷🌷 बाकी तेथला निसर्ग मनोवेधक आहेच. त्यात "कोकणकन्या मुक्ता"ची शब्दमौक्तिके सगळीकडे विखुरलेली .. काय बोलावे?! 😊 मस्तच!!! 👍 आगे बढो.... 💐💐
ताई आम्ही तुम्हाला विशाळगड कडे जाताना बघितलं होतं.आम्ही जस्ट पावनखिंड ते विशाळगड ट्रेक पूर्ण करून परतीच्या प्रवासात एका गावात पाणी पिण्यासाठी थांबलो होतो. तेव्हा तुम्ही दिसलात.पण विश्वास बसत नाही की ते तुम्ही होतात....🤩😀😀😀 आपला ही व्हिडिओ लवकरच येईल...🙏
नमस्कार मुक्ता ताई, तुमचा पाहाटे पाहाटे चा सफर खूप छान होता आणि हा पूर्ण व्हिड्यो निसर्गाच्या सकारात्मक उर्जे नी भरलेला होता. हिरवगार जंगल आणि फोर व्हिलर गडी ची राईड - काय मस्त काँबिनेशन आहे ना ? एपिसोड ची सुरवात जितकी सुंदर होती, तितकच सुंदर एपिसोड चं अखेर होतं. एपिसोड अप्रतीम होता. 😊🙏
मुक्ता मस्तच दरवर्षी पावसाळ्यात अंबाघाट फिरतोच आंब्याचा सडा बघायचा राहून गेला होता तुझ्यामुळे बघायला मिळाला पण जावं असं वाटायला लागलं आहे धन्यवाद असंच चालू राहू दे
Never thought that Ambā Ghat and surroundings would be so intresting ! Thank You to show us this ' Untravelled Maharashtra '. Māngar Farm Stay Véngurlā And ..... Now.... Ambā Ghat❤️ Editing and Background Music very nice... Keep it up 👍
मुक्ता मी तुझ्या व्हिडिओ चा फॅन आहे मी माणदेशातील एक साहित्यिक आणि काष्ठशिल्प कार आहे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल यळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालो आहे मी माझे गावी जावीर काष्ठशिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली तेथे संग्रहालय उभारले आहे कृपया आपण सदिच्छा भेट द्यावी खरसुंडी हे सिद्ध नाथाचे तीर्थक्षेत्र मंदिर आहे येथे सासन काट्यांची यात्रा भरते
Mazi mavshi pan malakapur madhye rahate Ani aai anuskura mi pan Pawan khind pathili ahe khup bhari vatl mi gele te a far dhagal vatavarn hot far bhari vathl baghin😊
खूप सुंदर सृष्टी, मोहक घाट, सुंदर वातावरण
स्वर्गाहुन सुंदर आपलं कोल्हापूर 👍
मुक्ताई.. पावनखिंडीत घडला इतिहासातला एक 'अमरक्षण', बलिदानाचा सर्वोच्च आविष्कार! पावनखिंडीचे (घळीचे) दर्शन तुझ्यामुळे शक्य झाले आहे! वीर व अमर त्या सर्व स्वराज्याच्या योद्ध्यांना सलाम व मानाचा मुजरा!!! तुला व रोहितयांस मनस्वी धन्यवाद!!! 🌷🌷
बाकी तेथला निसर्ग मनोवेधक आहेच. त्यात "कोकणकन्या मुक्ता"ची शब्दमौक्तिके सगळीकडे विखुरलेली .. काय बोलावे?! 😊 मस्तच!!! 👍
आगे बढो.... 💐💐
घरी बसून पावणखिंड तुझा मुळे पाहू शकली जी आज पर्यंत पुस्तक मधे वाचले होते सिनेमा मध्ये पाहीले होते ते तुझा मुळे पतक्ष तुझा बरोबरच आहोत असे वाटते
खूप दिवसांनी ब्लॉग पहिला मिळाला निसर्ग व दृषे म्हणजे घळ प्रत्येक श पहिला मिळाली
मस्त
खूप छान मुक्ता आणि तुझा आवाज खुपगोड अगदी खूप
No फालतुगिरी.., मुद्देसूद मांडणी..,निवडक शब्द, अप्रतिम सादरीकरण 👌👌👌
🙏🙏💐💐🙏🙏
Best of luck for bright future 🙏
खूप छान 👌👌👍👍
खुप छान आहे हा व्हिडिओ विशेष म्हणजे सड्यावरुन दिसणारे अंबाघाटाचे दृष्य.
Khup Sundar 🙏
मुक्ताजी अप्रतिम व्हिडीओ. शब्दांकन लाजवाब. आपले मनापासून धन्यवाद
ताई आम्ही तुम्हाला विशाळगड कडे जाताना बघितलं होतं.आम्ही जस्ट पावनखिंड ते विशाळगड ट्रेक पूर्ण करून परतीच्या प्रवासात एका गावात पाणी पिण्यासाठी थांबलो होतो. तेव्हा तुम्ही दिसलात.पण विश्वास बसत नाही की ते तुम्ही होतात....🤩😀😀😀
आपला ही व्हिडिओ लवकरच येईल...🙏
Ekdam bhari amba ghat
खूपच मस्त मुक्ता. सुंदर प़वास घडवून आणलास त्या बद्दल धन्यवाद.
खुप सुंदर नजारा आहे, तुझे नव नवीन एपिसोड पाहून खूप आनंद मिळतो.
नमस्कार मुक्ता ताई, तुमचा पाहाटे पाहाटे चा सफर खूप छान होता आणि हा पूर्ण व्हिड्यो निसर्गाच्या सकारात्मक उर्जे नी भरलेला होता. हिरवगार जंगल आणि फोर व्हिलर गडी ची राईड - काय मस्त काँबिनेशन आहे ना ? एपिसोड ची सुरवात जितकी सुंदर होती, तितकच सुंदर एपिसोड चं अखेर होतं. एपिसोड अप्रतीम होता. 😊🙏
Sundar ....
मुक्ताताई छान व्हिडिओ केला आहे
वाह... अप्रतिम मुक्ता. तुझा व्हिडिओ पाहिला की, तिथं जाण्याची इच्छा होती. मस्तच...अशीच हिंडत राहावं 😀
खूप छान व्हिडीओ बघून छान वाटले
.....Swargiy..Sundar..❤
मुक्ता मस्तच दरवर्षी पावसाळ्यात अंबाघाट फिरतोच आंब्याचा सडा बघायचा राहून गेला होता तुझ्यामुळे बघायला मिळाला पण जावं असं वाटायला लागलं आहे धन्यवाद असंच चालू राहू दे
खुप छान झाला एपिसोड
मुक्तता ताई खूप छान माहीत दिली
धन्यवाद
❤ नेहमीप्रमाणेच मस्त 👍👌👌
Never thought that Ambā Ghat and surroundings would be so intresting ! Thank You to show us this ' Untravelled Maharashtra '.
Māngar Farm Stay
Véngurlā
And .....
Now....
Ambā Ghat❤️
Editing and Background Music very nice...
Keep it up 👍
मस्त white eyed buzzard juv. mast hota
खिंड पाहूनच कठिन पना समजून येतो मावळ्याचा 🚩
खूप छान व्हिडिओ बनवला
Khup sunder👌👌👍🏻
निसर्गाचे मस्त दर्शन मिळाले
स्वराज्य निर्मितीत बलिदान दिलेल्या न्यात-अन्यात शूर वीरांना मानाचा मुजरा...
न्यात अन्यात 🤔
अडाणी आहे तू.
Maja aali ,
Mast best nice good ride
👌👍 खूप छान नजारा आहे
मुक्ताजी सुंदर व्हिडिओ
No 1 video 👌👌👌👌👌
Khup chan
खुप छान भटकंती
सुंदर
Khoph chaan watla vedio baghun..beautifully captured nature..
Uppit barobar tumhi chaha nahi gethla☺️
Khup sundar...
Mukta= Nature girl🌼😊
मस्त
Very Beautiful.
Thank you 😊😊
Thank you mukha for showing this beautiful shayadri Ani ambha ghat location beautiful vlog 😍😍🙏,Jai shivrai 🙏🚩
Evdhya pahate pqhate thandi vajat navhti ka🤔😁😅👍👍👍👌👌
मस्त मी उन्हाळ्यात ह्या रोड गेलो होतो तेव्हा वाटलं होतं हिरवा गार नजारा पाहता आला असता तर ...
पण तुमच्या माध्यमातून पाहायला भेटला thank you 😊
सुंदर आहे
Superb
Thank you 😊
Best
छान विडिओ मँडम
Khup Chan mukta tai
Thanks Mukta 💐👍
Khupach sundar , I like your voice and the way that you describe everything .
Nice. Thank you
Vdo खुप म्हणजे खूपच छान झाला आहे...निवेदन तर अगदी भल्याभल्यांना मोहात पाडल्याशिवाय राहणार नाही.
Chan
Mast
chan episode.
Good morning🌞 mukta
Speechless wonderful
Mukta nice video
Great 👍
Big fan here
खूप सुंदर vlog👌👌👍
Alaaaa... Video alaaaaa
Sunday complete zala
🤗🤗🤗
Thank you
Amba te vishalgad jatana GAJAPUR HEY EK ajun mast thikan (before vishal gad)ahe sunder nayan ramya
Mukta Tai Tuze explain karnyachi kasab Tu jashi sangte te khup chaan.
Tula Bilion subscriber Milo..
धन्यवाद😊🙏🏼
Beautifully presentation 👌
मॅडम , आपला आंबा विशाळगड रोडवरील आंबाघाट तसेच सडा याबद्दलचा व्हिडिओ आवडला . धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Amazing 👏
Thank you 😊
Mukta as always best👌👌
मुक्ता मी तुझ्या व्हिडिओ चा फॅन आहे मी माणदेशातील एक साहित्यिक आणि काष्ठशिल्प कार आहे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल यळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालो आहे मी माझे गावी जावीर काष्ठशिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली तेथे संग्रहालय उभारले आहे कृपया आपण सदिच्छा भेट द्यावी खरसुंडी हे सिद्ध नाथाचे तीर्थक्षेत्र मंदिर आहे येथे सासन काट्यांची यात्रा भरते
Nice
Aaah...now the evening & dinner is all set to bang on with your new video 😁😁.
Thank you 😊😊
Didi as always rock 👌
Very nice 👍
उत्तम सादरीकरण......ताई मला सांग...आंबा घाटा च्या पायथ्याशी चांगले स्पॉट आहेत का
Nice 👌
Mazi mavshi pan malakapur madhye rahate Ani aai anuskura mi pan Pawan khind pathili ahe khup bhari vatl mi gele te a far dhagal vatavarn hot far bhari vathl baghin😊
Baghun
👍.
😊👌
Vishalgada var gelat tar amcha Bhoslen cha Museum la visit dya they are our relatives. Gharacha bajulach tyani Museum bandhale ahe
👍👍👌
Good
Thank you
Nice VloG
Thanks 😊
Dhvani mudran yantrana changli kara
Aavaj neet yet nahi kahi velela.
👸🏼👸🏼
पावनखिंड पाहून बाजीप्रभू,फुलाजीप्रभू, शंभूसिंह जाधव,शिवा काशीद व इतर मावळ्यांचे बलिदान आठवले.
परवाचं आमचंही पावनखिंडचं दर्शन केले
अविस्मरणीय वेळ होता तो.
Pls do not change your style of storytelling... Possibly by far the best storyteller along with the cinematography 🙏🏻 Thank You....
मुक्ता ताई तु खुप कष्टाळुआहेस, व्हिडिओ चित्रीकरण करताना किती पायपीट करावी लागते तुला.नमस्कार सर्वानाच .
आम्हाला visit करायची असेल तर काही Contact details send kara video khup sundar ahe..
Please check description box😊
Mukta and her vlogs ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you ❤️❤️
@@MuktaNarvekar your videos are awsome. Mainly the clearity of the video which does not carry the other marathi vloggers.
मुक्ता ताई गेल्या महिन्यात मी आपल्या चॅनलची मेंबर मेंबरशीप Join केली होती. पण या महिन्यात मेंबरशीप Join करताना काही अडचण येत आहे.. कृपया मदत करा
सुंदर पण बाजीच्या पवित्र समाधीला साधा प्रणाम सुद्धा केला नाही तुम्ही
केला होता..😊
शूटमध्ये सगळंच दाखवता नाही येत..गेल्या गेल्या आधी प्रणाम केला होता.
पावनखिंड 🙏 Bajiprabhu, FulajiPrabhu, 300 Bandal Ani Veer Shiva kashid 🙏
Khupch chan
Wonderful 😊😊😊😊😊😊
Very nice 👍
Thank you 😊
Nice
Nice
Nice